१ किलो मैद्यापासून बनवा बिस्किटसारखी खुसखुशीत भरपूर पदर सुटलेली शंकरपाळी | Shankarpali |दिवाळी फराळ

Sdílet
Vložit
  • čas přidán 31. 10. 2023
  • १ किलो मैद्यापासून बनवा बिस्किटसारखी खुसखुशीत भरपूर पदर सुटलेली शंकरपाळी | Shankarpali |दिवाळी फराळ
    साहित्य:
    ४ वाटी मैदा /१ किलो मैदा
    १ वाटी पिठीसाखर
    १ वाटी दुध
    ३/४ वाटी साजूक तूप ( पातळ )
    चिमूटभर मीठ
    शंकरपाळी तळण्यासाठी तेल
    Ingredients:
    4 Cup all purpose flour/ Maida
    1 Cup powder sugar
    1 Cup milk
    3/4 cup ghee ( semi liquid)
    1 pinch salt
    Oil for frying
    #shankarpali #shankarpalirecipe #shankarpalya #shankarpale #maidashankarpali #shakkarpara #shakarpare #swatishealthykitchen #diwalirecipe #diwali #diwalifaralrecipe #शंकरपाळी #शंकरपाळ्या #शकरपारे #शक्करपारा
    Keywords using in this video
    Shankarpali recipe in marathi, shankarpali recipe marathi, shankarpali recipe, shankarpali, shankarpalya recipe Marathi, shankarpalya recipe, shankarpalya recipe in marathi, shankarpale recipe Marathi, shankarpale recipe, shankarpale, maida rava shankarpali recipe, maida rava shankarpalya recipe, maida shankarpali recipe, maidyachi shankarpali, diwali sweet recipe, diwali recipes, diwali recipe, diwali, diwali faral recipe, diwali faral, diwali, शंकरपाळी रेसिपी मराठी , शंकरपाळी रेसिपी , शंकरपाळी , शंकरपाळ्या रेसिपी मराठी , शंकरपाळ्या , शंकरपाळ्या रेसिपी , शंकरपाळे रेसिपी मराठी , शंकरपाळे रेसिपी , गोड शंकरपाळी रेसिपी , गोड शंकरपाळी , गोड शंकरपाळ्या , मैद्याच्या शंकरपाळ्या , मैदा शंकरपाळी , शकरपारा रेसिपी , शंकरपारा , शंकरपारे , दिवाळी रेसिपी मराठी , दिवाळी रेसिपी , दिवाळी फराळ रेसिपी ,दिवाळी फराळ , दिवाळीचे पदार्थ , shakarpara recipe hindi, shakarpara recipe, shakkarpare recipe, Shakkar pare recipe, shakkar para recipe, shakarpare, tikhat Shankarpali, Maida rava Shankarpali, gavhachi Shankarpali,gehu ki shakkarpare
    Thank you for watching my recipe

Komentáře • 314

  • @user-ev5yf7wc8f

    ताई तुम्ही सांगीतल्या प्रमाने शंकर पाळी तयार केले खुप छाण आले तुमचे प्रमाण अगदी परफेक्ट आहेधन्यवाद ताई😂❤

  • @harshavardhanmane1247

    पिठी साखर ऐवजी मोठी साखर वापरयाची झाल्यास साखरेचे प्रमाण १वाटीच घ्यायचे का?

  • @shakuntalarandive5050

    Mi Karun Baghanar Aahe ❤❤❤ and 🎉🎉 pharaoh Chhan

  • @artiautade8146

    चुकुन जर तुप किंवा डालडा जास्त प्रमाणात झाला तर काय करावे

  • @ranimore2079

    दूध उकळून घ्यायचं की कच्च

  • @sumanmahamulkar397

    ताई खूप छान आहे रेसिपी पण तुपयेवजी डालडा वापरला तर चालेल का 👌👌👍👍

  • @diptimavchi3294

    ताई मी तूमची रेसिपी बघून काल शंकरपाळी बनवल्या माझ्या आयुष्यात कधीच ईतक्या छान शंकरपाळी झाल्या नव्हत्या खूप खूप आभारी ताई विडिओ बनवल्या बद्दल

  • @balunamvad4089

    त्याऐवजी तेल वापरलं तर चालेल का

  • @priyakanawade6306
    @priyakanawade6306 Před dnem

    1 वाटि साखरित गोड होईल का ताई

  • @user-en7jy3ob1r

    1 vati pithi sakhar madhe god hotil ka Shakrpali

  • @nirmalakavade9392

    तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी बिस्कीट बनवले...खूपच खुसखुशीत आणि छान झाले...घरातील सर्वाना खूप खूप आवडलेत...

  • @pallavikathalkar2363

    Mi tumhi sangitlyapramane sarv tips follow kelya khup chaan shankarpali zalyat thank u Tai

  • @Amaanffgemar

    लाजवाब

  • @Subscribe00006

    Chup Chan Shankarpal tayar zale r,ecipe karach khup hoti,khup khup thanku🙏🙏

  • @reshmachalke1075

    खुप सुंदर शंकरपाळे तयार झाले. खूप छान रेसिपी दाखवली मनापासून धन्यवाद हदय से प्रणाम

  • @sadhanashinde9924

    वा मस्त

  • @shardapatil2604

    छान आहे मी करून बगनार आहे 👌👍🙏

  • @user-zu8rg4nu7b

    खूप छान ताई रेसिपी मी पण नक्की करून बघेल

  • @alkagaikwad5043

    खूप छान आहे

  • @maksudshaikh5813

    Super se upar 💯🌹🌹🌹🌹🌹