बुद्धीच्या किनाऱ्यावर विश्व तू चकित केले... विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर

Sdílet
Vložit

Komentáře • 329

  • @amolgavate4761
    @amolgavate4761 Před 2 měsíci +44

    मी मराठा पण हे गीत मला खूप आवडले व खुप दा ऐकले. जय भीम🙏

  • @vasdt1209
    @vasdt1209 Před 2 měsíci +74

    मी आदिवासी आहे पण आम्हावर दलितांपेक्षा आमच्यावर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे उपकार जास्त आहेत ❤

    • @ramafilmproductionsocialme5165
      @ramafilmproductionsocialme5165 Před měsícem +5

      त्यांनी आपल्या साठी सर्व काही केलं आपण त्यांच्यासाठी नवे तर आपल्या समजासाठी काही तरी करा.

    • @AshishAshu-ur9pp
      @AshishAshu-ur9pp Před měsícem +1

      Thank you tumhala tari kadar ahe

    • @RahulShegokar-ok2kd
      @RahulShegokar-ok2kd Před 23 dny

      f
      ​@@AshishAshu-ur9pp

    • @buddha1718
      @buddha1718 Před 18 dny

      mi aiktoy💙💙💙💙

    • @akshaywakode8369
      @akshaywakode8369 Před 9 dny

      जाणीव ठेवल्या बद्दल अभिनंदन

  • @sp_tejuu143
    @sp_tejuu143 Před 3 měsíci +143

    कोण कोण 2024 madhe हे सॉन्ग एकत आहा... करा लाइक 💙🌍💯

  • @ramdastate2581
    @ramdastate2581 Před 4 měsíci +93

    मी पण माज्या मुलाला छत्रपती शिवाजी महाराज.. आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ भीमराव रामजी आंबेडकर.. यांच्या बद्धल नेहमी सांगत असतो..

    • @ramdastate2581
      @ramdastate2581 Před 4 měsíci +2

      विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 🙏🏻🙏🏻🙏🏻 जय भिम 💐

    • @AvinashUbale-yy2wc
      @AvinashUbale-yy2wc Před 3 měsíci

      @@ramdastate2581 ஓ௮

    • @sanjivanichaudhari2209
      @sanjivanichaudhari2209 Před 2 měsíci

      खूप छान शिकवत आहात💐

    • @shubhamdighe90
      @shubhamdighe90 Před měsícem

      जय शिवराय जय भीम भावा 🚩​@@ramdastate2581

  • @official_ram_Patil_007
    @official_ram_Patil_007 Před 4 měsíci +269

    मी जातीने मराठा आहे. पण कधी आयुष्यात ऐकट वाटलं की नेहमी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मरण करतो..

    • @nitujadhao1490
      @nitujadhao1490 Před 4 měsíci +9

      Jay bhim jay shivray bhava❤

    • @aakashjadhav308
      @aakashjadhav308 Před 3 měsíci +6

      वा वा दादा,जय भिम जय शिवराय

    • @Santoshkirtane-
      @Santoshkirtane- Před 3 měsíci +7

      विचार आंबेडकरी पाहिजे जात तर काहीही असू शकते

    • @SurajBhalerao-js4fl
      @SurajBhalerao-js4fl Před 3 měsíci +2

      💙💙🌍💐

    • @vijaypaikarao7520
      @vijaypaikarao7520 Před 3 měsíci +3

      Jati kontihi aso dokyt ambedkar pahije

  • @prathameshmane6084
    @prathameshmane6084 Před 3 měsíci +13

    मी पण जातीने मराठा आहे पण माझ्यासाठी बाबासाहेब श्रेष्ठ आहेत.

  • @chocolateboyrudransh3837
    @chocolateboyrudransh3837 Před rokem +430

    जय भिम माझा मुलगा ९ महीण्याचा आहे हे गाणं खूपच वेळा ऐकतो- तेव्हाच तो झोपतो

    • @adarshbirhale9792
      @adarshbirhale9792 Před rokem

      aaaaaaaaaaaaaaàaaaAaaAaaaaaaaaaAaaA

    • @Adityavloger540
      @Adityavloger540 Před rokem +9

      Are chotya mulana nga as karu re

    • @santoshkamble1128
      @santoshkamble1128 Před 8 měsíci +9

      👌👌👌

    • @user-pq1ru5pt6c
      @user-pq1ru5pt6c Před 8 měsíci +7

      Krantikari Jay bhim sir🙏🌹

    • @user-xq2pk6mj4h
      @user-xq2pk6mj4h Před 8 měsíci +14

      रक्तातच बाबासाहेबांच्या विचाराचे पेरलेले असतील तेव्हाच तर तो हे गीत येकतो ...

  • @sanjaykamble9983
    @sanjaykamble9983 Před 10 měsíci +61

    माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारा महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर❤❤❤

  • @vidya268
    @vidya268 Před 6 měsíci +37

    शब्द आणि शब्द इतिहासाची ग्वाही देतो...जाणवायला लागत की कसा सामना केला असेल माझ्या बा भीमाने...बाबा तुम्ही होतात म्हणून आज मानानी जगते, मानाची भाकरी खाते....

  • @shamdawane-di5qq
    @shamdawane-di5qq Před 4 měsíci +13

    माझ्या बापाच्या गाण्याने मला खुप ऊर्जा मिळते जय भिम 💙🇪🇺🌍🙏🏼

  • @surajjawale8603
    @surajjawale8603 Před rokem +147

    जय भीम ... रोज सकाळी हे गीत ऐकून मन प्रसन्न होते... अंगात एक वेगळाच आनंद होतो 💙♥️🙏🌄

  • @varshanawale2051
    @varshanawale2051 Před 6 měsíci +12

    खुप सुंदर खूप खुप खूप खुपच छान.........मनापासुन आभारी शिंदे घराणेशाही ........अप्रतिम......💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @satishbihade741
    @satishbihade741 Před 5 měsíci +35

    गाणे एकूण अंगावर काटा येतो खूप छान गीत आहे प्रेरणा देऊन जाते🎉

  • @samirbodele1346
    @samirbodele1346 Před 7 měsíci +36

    किती सुंदर शब्द रचना आहे... अभिनंदन लेखकका चे.. आणी संगीत सुद्धा खूप छ्यान आहे ❤️❤️💐💐👌👌🙏🙏जय भिम

  • @harshadsarode2691
    @harshadsarode2691 Před rokem +35

    # भारताचा हिरा ! 💙✨💯🤞

  • @altafpatel610
    @altafpatel610 Před 11 měsíci +15

    भारताचे मालक फक्त बाबासाहेब

  • @devanandmeshram6222
    @devanandmeshram6222 Před rokem +39

    अप्रतिम गाणं आहे, मनाला भिडणारे शब्द आणि अत:करणातील प्रत्येक शब्द ला जबाब आहेत. सप्रेम जयभिम 🙏🌹

  • @358ravanmaharaj
    @358ravanmaharaj Před 5 měsíci +13

    मी रोज हे गाणे आयकतो दिवस फार सुंदर जातो......

  • @vikaspatil6224
    @vikaspatil6224 Před měsícem

    राजकरण करनारे तर खुप आहेत दलित समाजासाठी लड़ नारा एकच होता ते महा मानव बोधिसत्व परम पूज्य डॉ बाबासाहेब अंबेडकर🙏💙💙💙💙

  • @kakagalphade
    @kakagalphade Před 8 dny

    डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे खूप उपकार आहेत आमच्यावर

  • @user-el3nm6kz7s
    @user-el3nm6kz7s Před 4 měsíci +4

    या गाण्या मुळे पूर्ण मन भरून आले खूप भारी आहे हे गाण 👌🏻👌🏻👌🏻👍🏻

  • @gangubainirbhavane9749
    @gangubainirbhavane9749 Před 8 měsíci +5

    माझा मुलगा हे गाणं ऐकल्याशिवाय झोपतच नाही

  • @Rohitsonawaneofficial
    @Rohitsonawaneofficial Před 5 měsíci +5

    हे गाणं ऐकताना अंगावर काटा येतो ❤❤

  • @IndiaMirror20
    @IndiaMirror20 Před rokem +12

    Dimands Of India Dr Babasaheb Ambedkar Saheb

  • @mandagaikwad6764
    @mandagaikwad6764 Před 11 měsíci +11

    जय भीम
    अनिल शिंदे आज जगातील फक्त
    एक अनमोल गायक होते💙💙💙

  • @KrishnaBhartiya-ef1rh
    @KrishnaBhartiya-ef1rh Před 2 měsíci

    बाबासाहेब तुम्ही होता, म्हणून आम्ही आहोत. आनंद शिंदे सर धन्यवाद तुम्ही गाण्यातून आम्हांला प्रेरीत केले जय भीम

  • @payalchakre2307
    @payalchakre2307 Před 7 měsíci +9

    खूप छान आहे आवाज मनाला शांतता वाटते जय भीम ❤❤❤❤

  • @arushdhokhne6736
    @arushdhokhne6736 Před rokem +8

    खरच खुप मस्त गायिलं गानं काटे येतात आंगावर जय भिम

  • @manojsarode5000
    @manojsarode5000 Před 3 měsíci +3

    महा मानव यांना मानाचा मुजरा जय भीम जय शिवराय जय शंभुराजे

  • @sachinchaudhari840
    @sachinchaudhari840 Před 4 měsíci +1

    अप्रतिम शब्द आहेत आपले बाबासाहेबाचे जय भिम जय शिवराय 🚩💙🙏

  • @vishalkamble2558
    @vishalkamble2558 Před rokem +20

    खूपच छान गान आहे हे खूपच गोड आणि मधुर आवाज तुमचा ❤❤❤❤❤❤❤❤

  • @SDsGaming07
    @SDsGaming07 Před 2 měsíci +1

    खूपच छान मला खूप आवडते❤❤❤

  • @pranitaa4521
    @pranitaa4521 Před měsícem

    किती ही टेंशन असल तरी बाबासाहेब चे गाने एकल तरी निराशा दूर होते।❤❤
    जय भीम

  • @rahulgawale9386
    @rahulgawale9386 Před 6 měsíci +13

    Symbol of knowledge. Only
    DR B R AMBEDKAR
    JAY BHIM
    SUPER SONGS

  • @sukeshnidorlikar2660
    @sukeshnidorlikar2660 Před rokem +9

    Khup sundr gaan aahe Jay bhim 💙🙏

  • @arjun.712
    @arjun.712 Před 6 měsíci +7

    अति सुंदर आहे गाणं 💞💞

  • @rathodbadalrathodbadal5150

    बिल्कुल सही कहा आपने सर जी जय भीम ‌नमोबु़धाय जय संविधान जय भारत ‌जय‌‌ मूलनिवासी बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेब जय विज्ञान गुजरात में ज्यादा लोग‌ गुलाम हे‌ मनुवादी हैं‌ मानसिक रूप से मुरख‌ पागल‌ हैं और रहेंगे ये‌ मे‌ सभी महापुरुषों द्वारा दिए गए विचारों को आगे बढ़ाना चाहिए वरना मूदो‌ तरह पड़े रहेना‌ लि‌ नमोबुधाय बूधम‌ शरणम् गच्छामि आप‌ ओर आपके‌ परिवार को मंगलकामनाएं गुजरात जिला जामनगर

  • @yashgaikwad1215
    @yashgaikwad1215 Před rokem +8

    बुध्दीच्या किनाऱ्यावर विश्व हे चकित केले

  • @shahulwaghmare24
    @shahulwaghmare24 Před 6 měsíci +3

    प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन .. ज्यांनी गीत लिहिलेलं सेलुठ

  • @kishorkhatake
    @kishorkhatake Před měsícem

    बाबासाहेब हे सर्वांचे आहेत ❤

  • @ganeshakhade9314
    @ganeshakhade9314 Před rokem +10

    Kadddkk song ...Jay bhim♥️♥️♥️♥️♥️♥️💥💥💥💥💥💥

  • @abhaygawargur9895
    @abhaygawargur9895 Před rokem +11

    Jay bhim 💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙

  • @krushnabahekar9209
    @krushnabahekar9209 Před 9 měsíci +4

    सिम्बॉल ऑफ knowledge

  • @user-tk8qw1oo2g
    @user-tk8qw1oo2g Před 6 měsíci

    खरच बाबा खूप उपकार आहेत आपले कधीच तुमचे उपकार फिटणार नाही

  • @12hoursonduty24
    @12hoursonduty24 Před rokem +13

    जय भीम 💙💙💙❤️

  • @santoshbirajdar9229
    @santoshbirajdar9229 Před 7 měsíci +4

    मला खूप आवडते हे गाणं❤❤

  • @miui854
    @miui854 Před rokem +7

    खूपच सुंदर गीत जय भीम

  • @vikaschauhan5038
    @vikaschauhan5038 Před rokem +9

    जय भीम 🙏🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @shueujdis
    @shueujdis Před 7 měsíci +4

    जय भीम खूप छान वाटले हे गाणं सकाळी ऐकून मन अगदी प्रसन्न होऊन गेले ❤❤

  • @chhabusawarkar8828
    @chhabusawarkar8828 Před rokem +5

    Jay bhim... namo buddhay...3.5.8.💙💙💙🔥🔥🔥🔥😍🥰😍

  • @laxmangaikwad4314
    @laxmangaikwad4314 Před 2 měsíci

    💯💙✌🏻 अप्रतिम गाणं आहे शब्द आनं शब्द ऊर्जा देणारे आहेत जय भीम 💙🙏🔥

  • @manjushasonawane637
    @manjushasonawane637 Před 8 měsíci

    मानाचा kadak jay bhim 🙏........ Dr.Babasaheb Ambedkar पुन्हा होणे नाही.......

  • @user-hd9zt1vc8p
    @user-hd9zt1vc8p Před 4 měsíci

    विवेक बुध्दी व बाबासाहेबांचे कार्य आणि कर्तृत्वाचे प्रतिबिंब या गीतातून स्पष्ट होते. धन्यवाद

  • @jyotilokhande8445
    @jyotilokhande8445 Před 2 hodinami

    Jay Bheem... And i Like it's song 💙🙏🙏🙏🙏

  • @maya4097
    @maya4097 Před rokem +5

    Jay bhim jai savidhan

    • @maya4097
      @maya4097 Před rokem

      मला तर हे गाणं न ऐकल्यावर चैन पडणार नाही

  • @shrikrishnaambhore6714
    @shrikrishnaambhore6714 Před rokem +3

    Mala khup awadla

  • @anitasalve6061
    @anitasalve6061 Před rokem +4

    Only Babasaheb ❤

  • @riteshkamble3969
    @riteshkamble3969 Před měsícem +1

    Best गाणं ❤

  • @user-ru5zg1hd4p
    @user-ru5zg1hd4p Před 2 měsíci

    खरच हे song ly भारी आहे❤❤❤❤

  • @ashwinpatil3607
    @ashwinpatil3607 Před rokem +2

    He gan kitihi wela yekal tari aakawos watto ❤❤❤❤❤

  • @vitthalsagar5796
    @vitthalsagar5796 Před 2 měsíci

    दिंनदुबळ्याचा कैवारी ❤महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर ❤

  • @shrikanmeshram-bw2dr
    @shrikanmeshram-bw2dr Před rokem +2

    Jay bhim

  • @AtishSawtee-df8ng
    @AtishSawtee-df8ng Před 5 měsíci +1

    जय भिम जय संविधान 🙏🙏🙏

  • @mayagaikwad6942
    @mayagaikwad6942 Před rokem +6

    Jay Bhim

  • @umesh0709
    @umesh0709 Před rokem +5

    जय भीम 💙💙

  • @user-zo2bl4hk6i
    @user-zo2bl4hk6i Před 9 dny

    Sir khup Chan fan Aahe 😊

  • @gfh735
    @gfh735 Před rokem +4

    जय भीम

  • @rameshwarsawant9626
    @rameshwarsawant9626 Před 2 měsíci

    मला खूप आवडते हे

  • @prashantkamble5957
    @prashantkamble5957 Před rokem +4

    Jay Bhim ❤

  • @iam_aayyuu8643
    @iam_aayyuu8643 Před 10 měsíci +2

    खूप छान ❤

  • @rathodbadalrathodbadal5150
    @rathodbadalrathodbadal5150 Před 3 měsíci

    नमोबुधाय बूधम‌ शरणम् गच्छामि आप‌ ओर आपके‌ परिवार को मंगलकामनाएं नमोबुधाय बूधम‌ शरणम् गच्छामि जय भीम ‌नमोबु़धाय जय संविधान जय भारत ‌जय‌‌ मूलनिवासी बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेब जय विज्ञान गुजरात से सर‌ जि‌ सभी महापुरुषों द्वारा दिए गए विचारों को आगे बढ़ाना चाहिए वरना मूदो‌ तरह पड़े रहेना‌ लि‌ नमोबुधाय बूधम‌ शरणम् गच्छामि आप‌ ओर आपके‌ परिवार को मंगलकामनाएं गुजरात गांव कालावड जिला जामनगर जय भीम जय भीम जय भीम

  • @jagdishthulkar9483
    @jagdishthulkar9483 Před rokem +3

    Koti koti pranam jay bhim

  • @vickybhagat1557
    @vickybhagat1557 Před rokem +6

    Jay Bhim🥰😇👏👏🎼🎧🙇‍♂️🙇‍♀️🙌👌

  • @SanjayDamodar-gb5yg
    @SanjayDamodar-gb5yg Před rokem +3

    Kadak gan aahe

  • @user-le7mr3wf9i
    @user-le7mr3wf9i Před 11 měsíci +3

    Kadak jay bhim

  • @sagargawande4420
    @sagargawande4420 Před 2 měsíci

    बुद्धी च्या सागरातील मंथन भीमात होते,
    समतेच्या भावनातील चंदन भीमात होते,
    तालात जीवनाच्या विषमता नाचली ही,
    न्यायाची रागदारी गुंजन भीमात होते,
    संकल्प या मनाचा क्रांती करून गेला,
    निधड्या मनाचा मोठा होऊन सिंह गेला,
    दिपविले कैक ज्ञानी माझ्या धुरंधराने ,
    इतिहास घडविला माझ्या युगंधराने,
    हि आस नाही केली श्रीमंतीच्या धनाची,
    फुलविली बाग ऐसी येथे परिश्रमाची,
    दुःखाला झेलणारा काळाला छेदणारा,
    गुणवंत पाहिलंय मी अन्यायी झुंजणारा,
    विसरून गेला शेवटी जातीयते ची ज्वाला,
    भीमराव माणसाला माणूस करून गेला,
    काळाच्या डोळ्या वरती बसलेली होती कात,
    तू दावली पाहट उज्ज्वल प्रखरती ज्योत,
    न्यायाच्या आदर्शवर संघर्ष तुझा होता,
    या दिन बांधवांना आदर्श तुझा होता आ आ ,
    बंधुत्व न्याय ज्याने हृदयात साठविले,बंधुत्व न्याय ज्याने हृदयात साठविले,बंधुत्व न्याय ज्याने हृदयात साठविले
    दलितांचे राजकारण दिल्ली ला पाठविले,दलितांचे राजकारण दिल्ली ला पाठविले,दलितांचे राजकारण दिल्ली ला पाठविले,
    बुद्धी च्या किनाऱ्यावर विश्व तू चकित केले,बुद्धी च्या किनाऱ्यावर विश्व तू चकित केले,बुद्धी च्या किनाऱ्यावर विश्व तू चकित केले
    तो पाहिला महासागर तो पाहिला महासागर पुस्तकाच्या न्यानात,पाहिला महासागर पुस्तकाच्या न्यानात,बुद्ध ज्याने दाविला पिंपळाच्या पानात।।

  • @BhimLyrics
    @BhimLyrics Před rokem +8

    Apratim song❤❤

  • @pooja14fkharat11
    @pooja14fkharat11 Před rokem +4

    Jay bhim💙

  • @rohitkhadke5337
    @rohitkhadke5337 Před rokem +4

    JAY bhim 💙

  • @user-fv4ik7hz8k
    @user-fv4ik7hz8k Před 6 měsíci +1

    Yes sir good morning 🌅

  • @kiranbadge2188
    @kiranbadge2188 Před rokem +3

    jay bhim

  • @BhushanDhurandhar-wf6to
    @BhushanDhurandhar-wf6to Před rokem +7

    ❤ very nice song

  • @chocolateboyrudransh3837

    जय - भिम

  • @aahishovhal9283
    @aahishovhal9283 Před rokem +5

    Jay bhim 🙏 jay bharat

  • @prakashmane7474
    @prakashmane7474 Před rokem +4

    Jay Bhim 💙💙

  • @sunilshivasharan5301
    @sunilshivasharan5301 Před 9 měsíci +2

    जय भिम

  • @laxmanhire8404
    @laxmanhire8404 Před 2 měsíci +1

    #tag jai Bhim Namo Buddhay 🙏🙏 My favourite song

  • @vilasbankar4175
    @vilasbankar4175 Před 10 měsíci +2

    Love you aanand sir❤❤❤❤❤

  • @kiranpopulwad6882
    @kiranpopulwad6882 Před 3 dny

    जय भिम... 🙏 💙💙💙

  • @piyushlondhe1429
    @piyushlondhe1429 Před rokem +4

    जय भीम❤❤

  • @samekkarmankar5875
    @samekkarmankar5875 Před rokem +3

    Jay bhim 💙🙏🏻

  • @sonalisalve3877
    @sonalisalve3877 Před 4 měsíci +1

    🙏🙏jay bhim🙏🙏

  • @abhijitkamble3297
    @abhijitkamble3297 Před 4 měsíci

    Ek dum kadak song
    🙏🙏🙏Jay bhim🙏🙏🙏

  • @sukhdevkorvi1330
    @sukhdevkorvi1330 Před 10 dny

    जय मुलनिवासी 🌹 बधाई

  • @prashantjadhav447
    @prashantjadhav447 Před 10 měsíci +2

    जयभीम

  • @user-44sk
    @user-44sk Před rokem +4

    Jay bhim 🙏 namo bhuday

  • @GovindIngale-wz2jv
    @GovindIngale-wz2jv Před 3 měsíci

    नमो बुद्धाय 🙏💙

  • @MadanWankhede0358-yd9yl
    @MadanWankhede0358-yd9yl Před 9 měsíci +1

    Shystang jye bhim

  • @krushnabahekar9209
    @krushnabahekar9209 Před 9 měsíci +2

    जय भीम, जय शिवराय.

  • @nitinbhujbal3213
    @nitinbhujbal3213 Před rokem +2

    जय भिम 🙏🙏