आमवात संधिवात कसा होईल कायमचा बरा ।सोपे घरगुती उपाय । health tips for rheumatoid arthritis ।

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 11. 2021
  • अनेक जण संधिवात आमवात या त्रासाने त्रस्त असतात .या व्हिडिओमध्ये सांधे दुखी बरी करण्यासाठी घरच्या घरी काय सोपे उपाय करता येतील ?आहार कशा पद्धतीने घेता येईल? यासंदर्भात माहिती दिलेली आहे आजकाल अनेक पेशंट rheumatoid arthritis या आजाराने पीडित असताना दिसून येतात .या आजाराच्या वेगवेगळ्या अवस्था असतात. सर्व प्रकारच्या आमवात संधिवात या त्रासामध्ये आपला आहार विहार कसा ठेवता येईल आणि सांधेदुखीचा त्रास कसा कमी करता येईल ?या संदर्भात अतिशय उपयुक्त health tips या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेले आहेत. याचे पालन संधिवाताच्या रुग्णांनी जरूर करावे.
    डॉक्टर रामेश्वर रावराणे
    आयुर्वेदाचार्य
    भाईंदर ईस्ट ठाणे
    आयुर्वेदामध्ये उपवासाला फार महत्त्व आहे. याला लंघन असे म्हणतात .संधिवात आमवात असलेल्या रुग्णांमध्ये उपवासाचा बराच फायदा होतो .आयुर्वेदिक पद्धतीने उपवास कसा करायला हवा? हे जाणून घ्यायचे असल्यास खालील लिंक वर क्लिक करून व्हिडिओ पहा.
    • आजार कोणताही असो सुरव...
    सांधे दुखत असताना अंगाला तेल कधी लावायचा आहे कधी लावायला नको या संदर्भात माहिती हवी असल्यास खालील लिंक वर क्लिक करून व्हिडिओ पाहू शकता
    • नीट लक्ष द्या ।अश्या स...
    डॉक्टर रामेश्वर रावराणे आयुर्वेदाचार्य यांचा सल्ला घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून गुगल फॉर्म भरा.
    डॉक्टर रावराणे यांची कन्सल्टिंग ची 500 रुपये आहे. ती आपण 9820301922 या नंबर वर गुगल पे किंवा फोन पे करू शकता.
    docs.google.com/forms/d/e/1FA...
    जर आपल्या जवळ गुगल पे किंवा फोन पे नसेल तर 9820301922 या नंबर वर व्हाट्सअप मेसेज करून बँक अकाउंट डिटेल मागू शकता आणि त्याप्रमाणे कन्सल्टिंग फी भरू शकता.
    आपल्याला या व्हिडिओमध्ये दिलेल्या माहिती संबंधी काही शंका असतील, आपल्या आजारासंबंधी काही विचारायचे असल्यास खाली कमेंट बॉक्स मध्ये टाईप करून जरूर विचारा. आपल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली जातील.
    आयुर्वेदाची माहिती मिळवण्यासाठी , तसेच उपयुक्त हेल्थ टीप मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून telegraam group जॉइन करा
    t.me/joinchat/yrrs2U38hmA0NTF...
    युट्युब वर आमचे विविध आजारांवर माहिती पूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते पाहण्यासाठी खाली लिंक देत आहे. त्यावर क्लिक करून आपण आमचे व्हिडीओ पाहू शकता.
    हे पथ्य पाळा युरिक ॲसिड आपणच कमी व्हायला लागेल . खाली लिंकवर क्लिक करा.
    www.youtube.com/watch?v=uEtaw....
    100 टक्के आराम देणारी गाऊट या आजाराची ट्रीटमेंट कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
    www.youtube.com/watch?v=vWpcL....
    हे पथ्य पाळा सांधेदुखी लवकर बरी होईल. तुमची औषधे कमी होतील लवकर . लगेच खाली लिंक वर क्लिक करा आणि विडियो पहा.
    www.youtube.com/watch?v=pTxwP....
    उतारवयात फिट राहायचे आहे का ? या करोना युगात आपले वृद्ध व्यक्तींनी आपले शरीर कसे स्वस्थ ठेवावे हे जाणून घ्या. म्हातारपणासाठी एकदम बेस्ट विडियो पहा. खाली लिंक वर क्लिक करा.
    www.youtube.com/watch?v=8mA-0....
    🏥 FOR CONSULTATION WITH DR. RAMESHWAR RAORANE OVER PHONE: 🏥
    CONSULTATION FEE - 500/
    WhatsApp No - 9820301922
    DISCLAIMER -
    Any information on diseases and treatments available at this channel is intended for general guidance only and must never be considered a substitute for advice provided by a doctor or other qualified healthcare professional. Always seek the advice of your physician or other qualified health care professional with questions you may have regarding your medical condition. Our channel shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel.
    Wishing you good health, fitness and happiness.
    Thanks & Regards
    Ayurvedshastra
    Ayurvedic clinic and Panchkarma center
    Dr Rameshwar Raorane
    Flat no 004 ground floor bldg no c-16 , Anmol Shanti Nagar CHS Ltd .
    Sector 4 , Behind Rashtrawadi Congress Party office , Near nana nani park ,
    Mira Road (East) Thane 401107
    Time : morning 11 to 1.30 am
    Evening 7 to 9 pm
    2nd and 4th Saturday closed sunday evening closed
    Contact for appointment only 9820301922
    Consulting fee 500 rupees will be taken one time only
    Medicine charges 100 to 150 rupees per day
    If some special medicines are given charges can be varied.

Komentáře • 435

  • @self.d.journey3205
    @self.d.journey3205 Před 8 měsíci +3

    सर मलासुद्धा आता आमवात चा त्रास सुरू झाला आहे,,, तुमच्या या व्हिडीओ चा मला नक्कीच फायदेशीर ठरेल,,, धन्यवाद 🙏🏻🙏🏻

  • @vaishalinilekar
    @vaishalinilekar Před rokem +3

    खूप छान माहिती आगदी सोप्या पद्धतीने

  • @ranjanakharabe8214
    @ranjanakharabe8214 Před rokem +2

    धन्यवाद सर खूप सुंदर माहिती दिली

  • @bhartimahajan3081
    @bhartimahajan3081 Před 11 měsíci

    खूप छान माहिती ,Thank you sir

  • @shubhajadhav8174
    @shubhajadhav8174 Před rokem +1

    खूप छान माहिती दिलीत सर

  • @vandanapatil1276
    @vandanapatil1276 Před rokem +1

    खूप छान माहिती दिलीत

  • @mohinisavarkar8548
    @mohinisavarkar8548 Před rokem +2

    खुप छान माहीती दिली खुप खुप धन्यवाद सर ..

  • @anitakharose1306
    @anitakharose1306 Před rokem +3

    खुप छान माहिती सांगता

  • @rashminagvekar2450
    @rashminagvekar2450 Před rokem

    सुंदर माहिती दिली धन्यवाद

  • @mahadevkhandare1916
    @mahadevkhandare1916 Před rokem +1

    सर खूप छान आणि उपयोगी माहिती दिली

  • @smitateli402
    @smitateli402 Před rokem +1

    Khup chan mahiti dili thank you sir🙏🙏🙏🙏

  • @dipajadhav5974
    @dipajadhav5974 Před rokem +2

    खूप छान माहिती दिली..

  • @sarladeore4592
    @sarladeore4592 Před 10 měsíci

    खूपच छान माहिती देतात Thanks sir

  • @ramsarode9718
    @ramsarode9718 Před 11 měsíci +3

    खूप छान माहिती सर.. धन्यवाद 🌹🙏

  • @revatimore1786
    @revatimore1786 Před 8 měsíci

    खूप छान माहिती दिलीत. धन्यवाद सर

  • @prakashmalve5414
    @prakashmalve5414 Před rokem

    Khoop chan mahitee dili.thank 's

  • @user-fl1zr8cu9f
    @user-fl1zr8cu9f Před 3 měsíci

    खूप खूप छान सर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @vimalgaikwad8836
    @vimalgaikwad8836 Před rokem

    छान माहिती दिली थॅन्क्स

  • @nalinitalkute4917
    @nalinitalkute4917 Před rokem +1

    Dhanyawad sir

  • @sangitagaikwad4771
    @sangitagaikwad4771 Před 11 měsíci +1

    सर खूपच छान माहिती मिळाली

  • @shamwakhare1210
    @shamwakhare1210 Před 2 lety +2

    अतिशय उपयुक्त माहिती सांगितली सर धन्यवाद. 🙏🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety +1

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @anitakabadi5104
    @anitakabadi5104 Před rokem +4

    Thank you so much sir

  • @preranaparadkar612
    @preranaparadkar612 Před 2 lety

    खूप खूप उपयोगी माहिती दिली आहे

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @sarojajadhav7834
    @sarojajadhav7834 Před rokem

    Khoob chhan Sangeet laat sar

  • @reemapoman2757
    @reemapoman2757 Před 2 lety +1

    खूप महत्त्वाची माहिती दिलीत सर धन्यवाद थैक्यू सो मच

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @geetapimprikar3834
    @geetapimprikar3834 Před měsícem

    खुप उपयुक्त माहिती दिली आहे 🙏

  • @anirudhamharajnalegaonkar1853

    धन्यवाद सर खूप छान माहिती

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @shilpadhamnaskar6906
    @shilpadhamnaskar6906 Před 2 lety +1

    धन्यवाद.खूप.छान.माहिती.मिळाली.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @shashankkamble4043
    @shashankkamble4043 Před 10 měsíci

    Khup chan mahiti dili Dr tumhi agree 👍

  • @manishasapre638
    @manishasapre638 Před rokem +3

    छान माहितपूर्ण video sir thank you

  • @archanagovardhane9510
    @archanagovardhane9510 Před rokem +2

    Khup chhan

  • @umaborkar8722
    @umaborkar8722 Před 2 lety +2

    खूप छान.mahiti सांगितली आहे

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @artichachad9705
    @artichachad9705 Před 7 měsíci

    Khup Chan information bhau dhanyvad

  • @fitandflexible5840
    @fitandflexible5840 Před rokem

    Khup chan mahiti

  • @Meenahk89
    @Meenahk89 Před 2 lety +1

    खूप छान सांगितलं सर, धन्यवाद

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @alkaadhikari6982
    @alkaadhikari6982 Před 2 lety +1

    अतिशय महत्वाची ऊपयुक्त आणि सर्वच माहिती समजून सांगण्याची पद्धतही चांगलीच आहे.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/video/WXuFBO-BlYw/video.html
      खूप धन्यवाद

  • @bausahebkarale8447
    @bausahebkarale8447 Před rokem

    Veri Veri Good Srji

  • @bhartisonawane5000
    @bhartisonawane5000 Před 2 lety

    छान माहिती सांगितली डाॅ धन्यवाद

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @archanarevshette7972
    @archanarevshette7972 Před 2 lety

    खूप छान माहिती सांगितली

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety +1

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @rutikapatil1001
    @rutikapatil1001 Před 2 lety +2

    नमस्कार छान समजावून सांगितल धन्यवाद

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety +1

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @swatigujarathi8823
    @swatigujarathi8823 Před rokem

    खुप छान माहिती सांगितली सर ! धन्यवाद !

    • @pushpadesai384
      @pushpadesai384 Před rokem

      I am 81 otherwise healthy but sometimes cannot walk . I do walk for 15 to 30 myself. Any advise?

  • @meenawalanju5452
    @meenawalanju5452 Před 2 lety

    छान माहिती दिलीत .धन्यवाद

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @kiranjadhav2977
    @kiranjadhav2977 Před 2 lety +5

    Thank you sir 🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @surekhahase1782
    @surekhahase1782 Před 2 lety

    खूप छान माहिती

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @roshanpatil5772
    @roshanpatil5772 Před 6 měsíci

    Khup chhan mahiti doct🙏

  • @ashwinishripatwar3614
    @ashwinishripatwar3614 Před 2 lety +2

    Sir khup khup dhanyvad

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/video/WXuFBO-BlYw/video.html
      खूप धन्यवाद

  • @jayabhosale4299
    @jayabhosale4299 Před 2 lety +1

    Thanks Dr. छान उपाय सांगितला 🙏🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

    • @laxmibudarkatti8174
      @laxmibudarkatti8174 Před 2 lety

      Gudge jast duktat jop lagat nahi

  • @sulbhawagh8239
    @sulbhawagh8239 Před rokem

    Khup sundar thanks sir

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před měsícem

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता
      chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5

  • @Super_x_editz69
    @Super_x_editz69 Před 2 lety

    Khup chan mahiti dilit

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @siddhantsachindeshmukh5682

    खूप छान पद्धतीने सांगीतले आहे

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @subhashpawar1354
    @subhashpawar1354 Před rokem

    खूप छान उपय

  • @sunitadeshmukh3267
    @sunitadeshmukh3267 Před rokem +1

    खूप छान माहिती मिळाली🙏

    • @RaghavC240
      @RaghavC240 Před rokem

      Sir chhan mahiti milalya baddal dhanyavad

  • @arunpatil7166
    @arunpatil7166 Před 3 měsíci

    माहिती सविस्तर सांगितली आहे सर

  • @PriyankaThakur-ep9kt
    @PriyankaThakur-ep9kt Před rokem

    Very useful knowledge for me now a days I suffer from gathiya I can't walk properly please gathiya aamvat var video upay banava

  • @punamved8639
    @punamved8639 Před rokem

    Khupch sunder mahiti aahe

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před rokem

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/video/WXuFBO-BlYw/video.html
      आयुर्वेद आणि आरोग्य याबाबत दररोज उपयोगी माहिती मिळवण्यासाठी telegram ग्रुप जॉईन करा .
      t.me/+yrrs2U38hmA0NTFl
      खूप धन्यवाद

  • @user-kv6gj8iw2b
    @user-kv6gj8iw2b Před 4 měsíci

    खुप छान सर❤❤

  • @vaijayantizanpure4292

    Atishay upayogi pramanik pane sarva mahiti sangitlit. Mi hech upay karun maza sandyatla vaat aaj paryant bara karat ali ahe. Body heals naturally. Pan ata carona nantar weight loss zalyane pathya kele vaatasathi ki weight kami hote

  • @maheshbirmole2242
    @maheshbirmole2242 Před 2 lety +2

    Khup Chan DR🙏🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @vijayaahire5837
    @vijayaahire5837 Před 2 lety +4

    सर तुम्ही खूप छान माहिती दिलीत आणि उपाय कशा पद्धतीने करावेत याचं उत्तम मार्गदर्शन करत आहात. खूप धन्यवाद सर.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @archanapawar8782
    @archanapawar8782 Před 2 měsíci

    Thank you🙏

  • @shailatalim2808
    @shailatalim2808 Před 2 lety

    खूप छान माहिती मिळाली आहे . डॉक्टर. धन्यवाद!

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया माझ्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत आपल्यासाठी उपयुक्त असे अनेक व्हिडिओ आमच्या चॅनेलवर आहेत पहा आणि नक्की प्रतिक्रिया व्यक्त करा

    • @khanduahire2289
      @khanduahire2289 Před 2 lety

      @@ayurvedshastra5705 ,,, us,, -

  • @sunilzagade3195
    @sunilzagade3195 Před rokem

    खूपच छान सर

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před rokem

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @anilkamble5107
    @anilkamble5107 Před rokem

    व्हेरी गुड

  • @amitadasai256
    @amitadasai256 Před 2 lety

    खूपछान समजवून सांगीतल

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/video/WXuFBO-BlYw/video.html
      खूप धन्यवाद

  • @vidyagalinde3422
    @vidyagalinde3422 Před rokem +4

    आमवाताबद्दल खूप मुद्देसूद व उपयुक्त माहिती मिळाली, रोजच्या जीवनात कशी काळजी घ्यावी ते लक्षात आले.
    धन्यवाद सर🙏🌹

  • @mohinipujari5823
    @mohinipujari5823 Před rokem

    Very nice 👌 chan mahiti milali thanks 👍

  • @surekhagurav4753
    @surekhagurav4753 Před 2 lety

    🙏खुप उपयुक्त माहिती दिलीत सर आपण, मला एका गुडघ्याला ऑस्ट्रटीओ व दुसऱ्या गुडघ्याला रिमोटाईड अर्थराइटिस चा त्रास गेले दोन-तीन वर्षापासून होतोय. पुण्याच्या संचेती हॉस्पिटल ची ट्रीटमेंट सुरू आहे. छान माहिती दिलीत उपयोग अशी तुम्ही जर 🙏💐

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      जवळ आयुर्वेदिक वैद्यांकडे ट्रीटमेंट घ्या काही वेळा हा आजार पूर्ण बरा होणे पॉसिबल नसते परंतु आयुर्वेदिक औषधाने आजार कंट्रोलमध्ये ठेवता येतो लक्षणे कमी करता येतात काही वेळा कठीण आजारांमध्ये अधून मधून आयुर्वेदिक चिकित्सा घेत राहणे तब्येतीसाठी श्रेयस्कर ठरते

  • @vaishalisonavane223
    @vaishalisonavane223 Před 2 lety +1

    Chan mahiti

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @sunitanaswale1505
    @sunitanaswale1505 Před rokem +1

    great Sir

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před rokem

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @ruchirayadav695
    @ruchirayadav695 Před 2 lety +1

    Khup chhan samjaun sangitlet sir thanks👌👌🙏🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

    • @vijayarakhe6423
      @vijayarakhe6423 Před 2 lety

      फ़ळ vtavar घरगुती उपाय

  • @nilamshinge7650
    @nilamshinge7650 Před 3 měsíci +1

    Khup chan mahiti milali sir

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před měsícem

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता
      chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5

  • @bhartijadhav1182
    @bhartijadhav1182 Před 2 měsíci

    Nice info 🙏🏻

  • @ulkkulkarni9064
    @ulkkulkarni9064 Před rokem +1

    Good Evening sir

  • @vijaymore7520
    @vijaymore7520 Před 2 lety +1

    Khup chhan mahiti sangitli sir Dhanyawad 🙏🙏🙏🙏

    • @vaishalisuratkar558
      @vaishalisuratkar558 Před 2 lety +1

      पाय लसुज

    • @ashakhillare1356
      @ashakhillare1356 Před 2 lety

      Chhan khup caganli maheti sangiti sir thanks 👍

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @nalliniehotey2892
    @nalliniehotey2892 Před 6 měsíci

    Thhank you

  • @saniyarane5726
    @saniyarane5726 Před 2 lety

    Very nice

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @rohinisawant2876
    @rohinisawant2876 Před rokem +1

    Very nice information.

  • @chaitalisawant9366
    @chaitalisawant9366 Před 2 lety +2

    Thanks for valuable information

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @VishalSonale-qv7su
    @VishalSonale-qv7su Před měsícem +1

    Thkuv sar

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před měsícem

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता
      chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5

  • @yashwantkolape3680
    @yashwantkolape3680 Před 2 lety +1

    You are a jinius teacher

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety +1

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

    • @dadasowaghmale4539
      @dadasowaghmale4539 Před 2 lety

      The spelling of genius

  • @jyotiwagh6299
    @jyotiwagh6299 Před rokem

    खुप छान माहिती दिली सर धन्यवाद 🙏

  • @dnyaneshwarhingmire9526

    योग्य मार्गदर्शना बद्दल धन्यवाद माझ्या मिसेस चा संधी वातामुळे गुडघ्याचा सांधाच जोडून राहिला आहे त्यामुळे व्यायम करणे शक्य नाही मांडी घालून खाली बसता येत नाही मार्गदर्शन केले तर खूप बरे होईल

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před rokem

      अशावेळी मांडी घालणे योग्य नाही प्रत्यक्ष केस पाहिल्याशिवाय मार्गदर्शन करणे अशक्य आहे

  • @mannumamakd3549
    @mannumamakd3549 Před rokem

    right sir👍👍☝☝☝🙏🙏✔🍁🌷

  • @sulbhabidvai4599
    @sulbhabidvai4599 Před 2 lety +1

    Very nice information

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/video/JkxM3gpM_nE/video.html
      खूप धन्यवाद

    • @sangitabhilegaonkar8706
      @sangitabhilegaonkar8706 Před rokem

      अ्यासिडीटी कायमस्वरूपी बरी होते का

  • @vikrampawar4859
    @vikrampawar4859 Před rokem +1

    🙏

  • @kanchanujagare5529
    @kanchanujagare5529 Před rokem +2

    👌khup chan mahiti dili

  • @alkakadam5202
    @alkakadam5202 Před 2 lety +1

    डोकटर खुपच छान माहिती दिली आहे धन्यवाद सर

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @tarunikadesai9117
    @tarunikadesai9117 Před 2 lety +1

    Nice

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @pallavikale7456
    @pallavikale7456 Před rokem +1

    Bhat khall ki vat vadto as mhntat sir mg ky krych mla bhat khaycha nahi as sangitly

  • @vidyulatakedari598
    @vidyulatakedari598 Před 2 lety

    Tysm Dr after chemotherpy neuropathy sathi kahi upay exercise sanga

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      रात्री 9 ते 10 यादरम्यान फोन करून तुमचा प्रॉब्लेम डॉक्टरांशी discuss करू शकता . 9820301922 या नंबरवर फोन करू शकता. कृपया शंका थोडक्यात विचारा.

  • @madhuriasanefunandfood4791

    Weight loss sathi important khi sanga fast weight loss sathi

  • @satvashilagavas8819
    @satvashilagavas8819 Před 2 lety +5

    Very nice information Sir,thank you very much Sir,🙏🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

    • @sindhupatil6798
      @sindhupatil6798 Před rokem +1

      me

    • @dadarasal2924
      @dadarasal2924 Před rokem

      @@ayurvedshastra5705 উ

  • @vijaymohite7250
    @vijaymohite7250 Před 2 lety

    डॉ्टरसाहेब, आपण छान समजावून सांगता .त्या बद्दल धन्यवाद .आपण ज्यांची जास्त मोठी पोटे आहेत त्याच्यावर उत्तम औषध सांगा.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      रात्री 9 ते 10 दरम्यान फोन करून आपला प्रॉब्लेम थोडक्यात सांगा घरगुती उपाय सांगितले जातील . 9820301922 यावर फोन करू शकता ,परंतु घरगुती उपायांनी रुग्णाला प्रत्यक्ष तापासल्याशिवाय बरे होणे कठीण असते याची कृपया नोंद घ्यावी विडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद
      वाताबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील विडिओ पाहू शकता
      czcams.com/video/xpiNu61BYZI/video.html

  • @abhayhelode1812
    @abhayhelode1812 Před rokem +1

    Sir mi bhawala 10 varshapadun tras aahe aani to kamremadun wakat nahi yekacha jagyawar aahe tyawar kahi upay sanga tumache upkar hotil

  • @satvashilagavas8819
    @satvashilagavas8819 Před 2 lety +2

    Thank you sir,

  • @meenakshisavant1347
    @meenakshisavant1347 Před 2 lety +1

    Thank you so much Dr sahab

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety +1

      प्रतिक्रिया दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद संधिवात आमवात अर्थराइटिस याबद्दल बरेचसे व्हिडिओ आयुर्वेद शास्त्र या आमच्या युट्युब वर उपलब्ध आहेत आपण पाहू शकता खाली मी आपल्याला लिंक देत आहे त्यावर क्लिक करून ते सर्व व्हिडिओ जरूर पहा
      czcams.com/play/PLZwGpPxdDg4H2TiNMupyr0o2a9fKyArA_.html

    • @sudhirkamble92
      @sudhirkamble92 Před 2 lety

      @@ayurvedshastra5705 2

  • @smitaabarve1813
    @smitaabarve1813 Před 2 lety

    Sir khup Chan mahiti dili maza hatacha botana mungya etat kay karayla pahije 3 mahine zale ata tar talhatala mungya etat please mala upay sanga

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      रात्री 9 ते 10 यादरम्यान फोन करून तुमचा प्रॉब्लेम डॉक्टरांशी discuss करू शकता . 9820301922 या नंबरवर फोन करू शकता. कृपया शंका थोडक्यात विचारा.

  • @tejswichawan9427
    @tejswichawan9427 Před rokem

    Sir jar start zala asel tar ayurvedic treatment ne cured hoil ka?

  • @savitrishindolkar4077
    @savitrishindolkar4077 Před 2 lety +6

    🙏🙏fhar👌 mahiti dilit sir mazi doni pavul fhar duktat valvalt Aastat roj tyamule mala zop yet nahi yawr mala sanga Dr. Plij 🙏🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety +1

      रात्री 9 ते 10 दरम्यान फोन करून आपला प्रॉब्लेम थोडक्यात सांगा घरगुती उपाय सांगितले जातील . 9820301922 यावर फोन करू शकता ,परंतु घरगुती उपायांनी रुग्णाला प्रत्यक्ष तापासल्याशिवाय बरे होणे कठीण असते याची कृपया नोंद घ्यावी विडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद
      वाताबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील विडिओ पाहू शकता
      czcams.com/video/xpiNu61BYZI/video.html

    • @hemanttambe9076
      @hemanttambe9076 Před 2 lety

      How to clean eyes

    • @manikbhatkhande
      @manikbhatkhande Před 2 lety

      छान

  • @seemasadawarte3440
    @seemasadawarte3440 Před rokem +1

    nise