खरं तेच is live

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 07. 2024

Komentáře • 56

  • @user-gv7uk7xj9i
    @user-gv7uk7xj9i Před 15 dny +5

    खूप छान माऊलीच्या वारीचे प्रक्षेपण चालू दाखविल्या बद्दल मनापासून धन्यवाद जय हरी माऊली 🙏🙏

  • @vikramlugade172
    @vikramlugade172 Před 15 dny +2

    , खूपच छान माऊली तुमच्या गोड वाणीतून हे आम्हाला वारीचे विलोभनीय दृश्य दाखवल्याबद्दल तुमचे मनापासून आभार जय जय राम कृष्ण हरी पांडुरंग हरी

  • @madhavpanchal4324
    @madhavpanchal4324 Před 15 dny +3

    जय हरी माऊली good morning

  • @nandrajsabale2549
    @nandrajsabale2549 Před 15 dny +1

    जय हरी माऊली चांगली सेवा चालू आहे

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 Před 15 dny +2

    🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🚩🚩
    खूप छान माऊलींची मुलाखत 😊👌👌👍,🚩

  • @kashinathdhagare3396
    @kashinathdhagare3396 Před 15 dny +1

    रवी दादा लाईव्ह वारी दाखविल्याबद्दल धन्यवाद वारी बघून आम्हाला वारीत गेल्यासारखे वाटले

  • @AshaSalunke-be8lz
    @AshaSalunke-be8lz Před 15 dny +1

    दादा वारकऱ्यांच्या स्वच्छ शिस्त लावण्यासाठी प्रयत्न करत जावे

  • @Infotech.2556
    @Infotech.2556 Před 15 dny

    ❤❤❤..... राम कृष्ण हरी..... ❤❤.....छान मस्तच......❤......माऊली.....

  • @pradeepjadhav6713
    @pradeepjadhav6713 Před 15 dny

    माऊली

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 Před 15 dny

    पाऊले चालती पंढरीची वाट
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    या ठीकाणी कोणताही अपघात होत नाही.

  • @Swarajgaider
    @Swarajgaider Před 15 dny

    वारीत वारकरीचा आनंद घरा घरात खरं तेच मुळे पाहाल मिळत आहे

  • @Swarajgaider
    @Swarajgaider Před 15 dny

    जय हरी माऊली

  • @santoshshinde9809
    @santoshshinde9809 Před 15 dny

    जय हरी विठ्ठल विठ्ठला कुणी माऊली दिंडी सोबत तर, काही माऊली बिगर दींडीचे सर्वाची काळजी घेतोय पांडुरंग पाऊस असो की उन पाऊले चालती पंढरीची वाट जय जय राम कृष्ण हरी

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 Před 15 dny

    गावाकडच्या मराठी नागरीकांनी दररोज किती वाहनांचे अपघात होतात व कशामुळे अपघात होतात याकडे लक्ष द्यावे.

  • @Swarajgaider
    @Swarajgaider Před 15 dny

    वारीत जे सुख समाधान आहे ते कोठेच नाही

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 Před 15 dny

    रामकृष्ण हरी विठ्ठल दादा
    जय जय रामकृष्ण हरी
    🙏🚩🙏🚩🙏🚩🙏

  • @ushakarhale1339
    @ushakarhale1339 Před 15 dny

    क्रियालीटी एकच नंबर माऊली

  • @baluwagh9201
    @baluwagh9201 Před 15 dny

    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    *श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन पंढरपूर*
    बुधवार दि- १० जुलै २०२४
    *🌸नित्य पुजा🌸*
    *🙏🏻राम कृष्ण हरी.🙏🏻*
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @dadasahebdhanwade907
    @dadasahebdhanwade907 Před 15 dny

    हा माऊली मुंबईमध्ये बघतोय पण आम्ही दुपारी बघतोय सकाळी नव्हतो पण छान कॉलिटी जय हरी माऊली

  • @Swarajgaider
    @Swarajgaider Před 15 dny

    खरं तेच वर सम्पूर्ण वारी सोहळा

  • @shardakadam4056
    @shardakadam4056 Před 15 dny

    राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏

  • @user-mq8xz1ij2y
    @user-mq8xz1ij2y Před 15 dny

    खुप खुप छानवारिच लाईव प्रेक्षपन दाखवल्या बद्ल आभारी

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 Před 15 dny

    वारकरी दादा दररोज किती वाहनांचे अपघात होतात याकडे लक्ष द्या.

  • @gharkaswad6655
    @gharkaswad6655 Před 15 dny

    Jay hari🙏🙏

  • @sujatakulkarni6756
    @sujatakulkarni6756 Před 15 dny

    तुमचे व्हीडिओ बघताना प्रत्यक्ष वारीत चालल्या सारखे वाटते .

  • @vishnukanse2918
    @vishnukanse2918 Před 15 dny

    मुक्तताई डिंडी धारावी मुंबई दखवा की राव

  • @vishnukanse2918
    @vishnukanse2918 Před 15 dny

    कूप मेहनत घेरा राव पंढुरंग हरी

  • @RD_patil77
    @RD_patil77 Před 15 dny

    काय व्ह्यूज येतेत राव व्हिडिओ ला एकदम खटा-खट टका-टक 🤩😁💐

  • @Thedeccancleanup
    @Thedeccancleanup Před 15 dny

    राम कृष्ण हरी 🙏

  • @JyotiJadhav-c9w
    @JyotiJadhav-c9w Před 15 dny +1

    111 krmak dindi til baika dakhva Dada

  • @gharkaswad6655
    @gharkaswad6655 Před 15 dny

    Jay hari mauli🙏🙏

  • @chandrkantdahiwal3304
    @chandrkantdahiwal3304 Před 15 dny

    खूपच छान रवी दादा खूप छान

  • @user-cs3vd2pe3u
    @user-cs3vd2pe3u Před 15 dny

    रवी भाऊ लाईव्ह मध्ये थोडी क्लिअर रिटी नाही आहे

  • @mukunddesai4574
    @mukunddesai4574 Před 14 dny

    खरं तेच एक नंबर

  • @pradipjadhav987
    @pradipjadhav987 Před 15 dny

    जय हारि आंघोळ झालिका

  • @SanjayAwati-lt5xn
    @SanjayAwati-lt5xn Před 15 dny

    छान भावा सांगलीला कधी येतो भाऊ

  • @purushottamshinde94
    @purushottamshinde94 Před 15 dny

    जय हरि

  • @bhagwankhengare3625
    @bhagwankhengare3625 Před 15 dny

    रवी भाऊ😂जय हरी

  • @Swarajgaider
    @Swarajgaider Před 15 dny

    आनंदाचा सोहळा वारी

  • @gharkaswad6655
    @gharkaswad6655 Před 15 dny

    जय हरी🙏🙏

  • @ushatilekar9693
    @ushatilekar9693 Před 15 dny

    🙏🙏👌👌

  • @Swarajgaider
    @Swarajgaider Před 15 dny

    1 नंबर कॉलीटी

  • @yogeshpawar4033
    @yogeshpawar4033 Před 15 dny

    🙏🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @shardalandge5574
    @shardalandge5574 Před 14 dny

    🚩🚩🙏🙏👌👌👍👍

  • @ashokkashid5767
    @ashokkashid5767 Před 15 dny

    👍🌹❤️👌😍👍

  • @user-bn6uh9he8n
    @user-bn6uh9he8n Před 15 dny

    भाऊ पंढरपूर कुठे भेटु

  • @sairajwadkar1231
    @sairajwadkar1231 Před 15 dny

    Mast❤

  • @user-et3qh3cb8j
    @user-et3qh3cb8j Před 15 dny

    रवि😊 दाहा वारी मधिल जास्ती हिडीओ दाखविणा चा प्रयन्त करावा 29:22 29:34

  • @JyotiJadhav-c9w
    @JyotiJadhav-c9w Před 15 dny

    111 dindi dakvo Dada pz

  • @v.chandrakala7857
    @v.chandrakala7857 Před 15 dny

    Good morning

  • @user-sc5fh6ru2e
    @user-sc5fh6ru2e Před 15 dny

    रवी दादा माझं गाव आहे

  • @pandurangdoke4076
    @pandurangdoke4076 Před 15 dny

    आज आगोल करा

  • @sonalikhedekar7242
    @sonalikhedekar7242 Před 15 dny

    माऊली आज अंघोळ केली का? 🤭😆😀🤣

  • @pradeepjadhav6713
    @pradeepjadhav6713 Před 15 dny

    माऊली