लाडकी बहीण 31 ऑगस्ट पूर्वी हे करून घ्या 😭 | Ladki Bahini Yojana Apply Online | Ladki Bahini 2024

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 09. 2024
  • लाडकी बहीण 31 ऑगस्ट पूर्वी हे करून घ्या 😭 | Ladki Bahini Yojana Apply Online | Ladki Bahini 2024
    Mpsc व पोलीस भरती संदर्भात संपूर्ण माहिती मिळविण्यासाठी आपल्या चॅनेल ला Subscribed करा
    Subscribe
    Government job guruji
    Join Telegram chenal
    t.me/GaneshRajput
    Ganesh Patil
    From _ Jalgaon Maharashtra ( India ) #governmentjobguruji
    ----------------------------------------
    #ladkibahin
    #shasanyojana

Komentáře • 915

  • @SimaKhope-c1r
    @SimaKhope-c1r Před 15 dny +84

    15 जुलैला फॉर्म भरला अप्रूवल पण झालेला आहे पण आधार सीडिंग पण करून घेतलेले आहेत तरीसुद्धा पैसे आले नाही

  • @paurnimasonis6899
    @paurnimasonis6899 Před 15 dny +6

    Form जुलै लाच भरला आहे आणि आधार Sidding पण करून घेतलेले आहे, तरीही पैसे आलेले नाहीत. आणि ज्यांनी आताच form भरले आहेत, त्यांना पैसे आलेत, काय😇

  • @prashanthasegaonkar8772
    @prashanthasegaonkar8772 Před 15 dny +60

    बँक वाले काम करतच नाहीत
    फारच माजलेले आहेत
    त्याना नोकरीची गरज नाहीय

  • @archanapatil-o8s
    @archanapatil-o8s Před 15 dny +14

    11 जुलै ला from भरला आहे aadhar sidding kaly kyc pan kali pan ajin pasie aly nahi नमस्कार तुम्हाला भाव माहिती चांगली दिली ही विनंती🙏😊 अशीच माहिती द्यावी ही विनंती🙏😊

  • @RaviGawade-hv1ec
    @RaviGawade-hv1ec Před 15 dny +7

    22 जुलैला फॉर्म भरला होता 2 ऑगस्ट ला अपलोड झाला आहे बँक लिंक आहे तरी पण अजून पैसे आले नाहीत जरा बघा सर

  • @nasrinshaikh5080
    @nasrinshaikh5080 Před 15 dny +4

    Majha kotak 811 bank madhe AC aahe, adhar seeding pan aahe form pan july madhya approval jhala aahe... Pan paise aale nahi, ani konte hi kotak 811 wale lokana paise aale nhi

  • @NirmalaBhusare-ir5ou
    @NirmalaBhusare-ir5ou Před 15 dny +5

    माझा आधार लिंक पण आहे आणि अप्रो झाला आहे तरी काहीच नाही 14 जुलाई ला भरला आहे फाॅर्म

  • @rameshthakur7212
    @rameshthakur7212 Před 13 dny +1

    मी फॉर्म भरला आहे तरी तो फॉर्म अप्रूवल झालेला आहे परंतु जॉइंट अकाउंट पास बुक अपलोड केला आहे पहिले नाव माझं नाही आहे तरी पण मी दुसऱ्या बँक मध्ये स्वतंत्र खाते उघडले आहे आधार लीक केलं आहे सर्व आहे तरी पण मला पैसे आले नाहीत तरी पुढे काय करायचं ते सांगा ऑडिट. अकाउंट करु शकतो का नंदा ठाकूर

  • @gajananjadhao687
    @gajananjadhao687 Před 15 dny +2

    Ladki बहीण योजना from July maddhe approved zala. Aadhar Card link Aug. झाले. पैसे मिळाले नाही. दुसऱ्या टपा मध्ये मिळतील का. परत from भरावा लागतो का. Sir please सागा.

  • @minakshijadhav2676
    @minakshijadhav2676 Před 15 dny +6

    माझं आधार लिंक आहे पण kyc नाही केलेलं tr काही प्रॉब्लम येईल का. मी कालच फॉर्म भरला आहे successful आलं आहे. अजून अप्रोव्हल किती दिवसात होते

    • @deeptidhamane8315
      @deeptidhamane8315 Před 15 dny +1

      १० दिवस जास्त कमी पण होतात

  • @vijaykamble2313
    @vijaykamble2313 Před 15 dny +3

    आता form submit करतेवेळी please check all fields असं दाखवत आहे..काय करायच please help me sir

  • @SavitaKendre-rd6mw
    @SavitaKendre-rd6mw Před 15 dny +6

    मला ₹3000 जमा झाले तर मेसेज आला धन्यवाद शिंदे साहेब

  • @ajeetpintu6683
    @ajeetpintu6683 Před 15 dny +2

    सांगली जिल्हा ३ ऑगस्टला मंजूर झाल २१ ऑगस्टला बँक dbt सक्सेस मॅसेज आला पण पैसे आले नाहीत येणार ना

  • @saanvithakur253
    @saanvithakur253 Před 15 dny +3

    Bank of maharashtra....bank madhe gelyavr aadhar link karayla dil ahe ..pan tyana aadharcard sedding karayche ahe ase bolyavr काहीच responce det nahi ....bank mdhe aadhar sedding che from dekhil nahit plz sanga kay karave ...

  • @jagdeepranbagle721
    @jagdeepranbagle721 Před 15 dny +2

    जुलै महिन्यात फॉर्म भरला, आगस्ट माहीन्यातं आधार bank सिडींग, केले तरी अजून पैसे जमा झालें नाहीत,

  • @sunitasirsat9555
    @sunitasirsat9555 Před 15 dny +6

    सर मी 9 जुलैला फॉर्म भरलेला आहे तो फॉर्म मंजूर पण झालेला आहे पण माझा आधार बँकेला लिंक नाही म्हणून मला त्यावेळी पैसे मिळाले नाही पण मी आता आधार बँकेला लिंक केले आहे तर मला पैसे जमा होतील का

  • @reshmajadhav8075
    @reshmajadhav8075 Před 15 dny +5

    18 tarlali form 23 tarkalu Approved jhali pan mi bank seeding dusri bank madha kali ahi tari majha paisa ali nahi

  • @samruddhisakpal6723
    @samruddhisakpal6723 Před 15 dny +3

    मी 17 जुलै ला फॉर्म भरला आहे पण अजून पैसे आले नाही माझा आधार seeding चा प्रॉब्लेम झाला होता तर मी इंडियन पोस्ट मध्ये बँक अकाउंट ओपन केलं आहे ते आधरला seeding केल.

    • @umeshkale6063
      @umeshkale6063 Před 14 dny

      Majhe adhar seeding la Post payment Bank distay Pan mi account open nahi kele kadhi

  • @HemaBhaskare-jj9qt
    @HemaBhaskare-jj9qt Před 15 dny +6

    हॅलो सर आजच माझ्या अकाउंट मध्ये 3000 रुपये जमा झाले मी खूप खुश आहे एकनाथजी शिंदे आणि देवेंद्र फडणवीस जी या दोन्ही भावांना पुढील आयुष्यात भरभरून यश मिळो हे स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि त्यांना खूप खूप आशीर्वाद

  • @umeshunhale4959
    @umeshunhale4959 Před 15 dny +23

    मांझे आज पैसे आले शिंदे साहेबाचे फडवणीस साहेबाचे खुप खुप आभार आसे भाऊ सगळयाना भेटावा मि खुप खुश आहे भावावर 😊

    • @RasnaBond
      @RasnaBond Před 15 dny +1

      From bhranyachi Mudat vadel ka

    • @user-gp8wm9qz8e
      @user-gp8wm9qz8e Před 15 dny

      Mala paise aale ahe pan S B I bankene kapun ghetle panding mala paise hatat milale nahi 🙏

    • @Tejaschaudhari2004
      @Tejaschaudhari2004 Před 15 dny

      😂😂😂😂​@@user-gp8wm9qz8e

    • @samadhanmahajan7675
      @samadhanmahajan7675 Před 14 dny

      स्पर्धा परीक्षा आणि सरळ सेवा करणाऱ्या मुलांकडून पर पोस्ट ला ९०० आणि १००० रु. चलन घेत हे महाराष्ट्र बीजेपी सरकार अशी करोडो ची लुटमार मुलांकडून करत आहे हे सरकार आणि महिलांना १५०० रू ने खुश करत आहेत. आणि महिलांच्या मनात निवडणुकीच घर करत आहेत.😔😔😡😡

    • @bhavanamali8402
      @bhavanamali8402 Před 14 dny

      नवीन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख कधीपर्यंत आहे काहींचे आधार लिंक नाही झाले बँक खाते नाही येत तर कृपया सांगा दिवस वाढले का

  • @sulbhadeshmukh9394
    @sulbhadeshmukh9394 Před 15 dny +6

    दोघा भावांना शिंदे फडणवीस आम्हा बहिणीचे खुप आशीर्वाद आणि मत पण तुम्हाला

  • @anitapatil5212
    @anitapatil5212 Před 15 dny +2

    माझा फामतीन वेळा करेक्शन केलें तरी अप्रुव चा म्यासेज आला नाहीं

  • @pritigade....6261
    @pritigade....6261 Před 15 dny +5

    माझा फॉर्म 8 ऑगस्टपासून पुनरावलोकनात आहे, स्टेटसमध्ये काहीच बदल होत नाही...😢

  • @Shizukafs5be
    @Shizukafs5be Před 15 dny +2

    Mi July madhe form bharla hota approved zala pn nantr kalal ki aadhar link nahi mhanun aadhar link karun ghetle
    Kadhi paise yeitil 😢😢

  • @NishaliGhatal
    @NishaliGhatal Před 16 dny +49

    जुलै मध्ये 20 तारखेला फॉर्म भरला अजूनही पैसे आलेले नाहीत आधार कार्ड पासबुक ला लिंक केला

  • @tilakpawar8678
    @tilakpawar8678 Před 15 dny +2

    फॉर्म अप्रूव झालाय पण sms info pending dakhavtay ky karav lagel

  • @KanchanJagtap-kf9vf
    @KanchanJagtap-kf9vf Před 15 dny +6

    मी 20जुलै लाच फॉर्म आप्रोड आहे व मी आधार पण
    सिडिंग 18ऑगस्ट लाच झाले आहे तरी अजून पैसे आले नाहीत

    • @ashvinkatwale6128
      @ashvinkatwale6128 Před 15 dny +1

      Same माझं पण तसच
      15 जुलै la फॉर्म भरला अप्रु पण झाला आधार लिंक 25dats zala तरी मला पैसे आले नाही

    • @governmentjobguruji4094
      @governmentjobguruji4094  Před 15 dny +1

      Aata Yeil

    • @anishkawalam8242
      @anishkawalam8242 Před 15 dny +1

      Maj pn sem asch jhal aahe

    • @mayankgaikar0003
      @mayankgaikar0003 Před 15 dny

      मला पण आजुन पैसे आले आणि फॉर्म अप्रूप पण झाला आहे जुलै मदे आधार पण लिंक झाला आहे कधी येईतील पैसे

  • @adititeli2784
    @adititeli2784 Před 15 dny +1

    माझा फॉम जुलै महिन्यात अप्रूवाल झाला बँक वाल्यांच्या चुकीमुळे आजून आधार सिडींग झाल नव्हतं आत्ता पुन्हा आधार् सिडींग फॉम भरला आहे .बँक वाले 7दिवस् लागणार सांगतायत सिडींग व्हायला

  • @mamtalightssangamner8088
    @mamtalightssangamner8088 Před 16 dny +9

    July madhe form bharna Hai Aadhar Card Aadhar link aahe paise Aale naahi

  • @anitakhotkar3512
    @anitakhotkar3512 Před 15 dny +1

    बँक खाते बंद झालेआहे आणी दुसरा बैककेत केवासी केलं आहे तर या माहिलाचे पैसे येतील का सर

  • @Swamini343
    @Swamini343 Před 15 dny +8

    मी 22 जुलै ला फॉर्म भरला होता आणि 4 ऑगस्ट ला अप्रुव झाला आहे पण माझ kyc आणि बँक सिडिंग नवत मला कॉल आला होता हे सगळं करून घ्या मग मी सगळं कीलियर केल 22 ऑगस्ट ला तर आता पैसे कधी येणार मुंबई डोंबिवली

    • @omkarmore5195
      @omkarmore5195 Před 14 dny +1

      @swamini343....Tai 31 August la yenar tumche

    • @Swamini343
      @Swamini343 Před 14 dny

      @@omkarmore5195 aale aaj 5.30 lA

  • @mc.gaming8104
    @mc.gaming8104 Před 15 dny +1

    बँक मध्ये सगळे डॉक्युमेंट देऊन सुद्धा बँक वाले काम करत नसतील तर आम्ही काय करायचं ते तुम्ही सांगा असा कुठला पर्याय नाही आहे का की बँकेची लिंक करण्यासाठी दुसरीकडून कुठली सोय आहे का आधार लिंक करण्यासाठी पैसे पण अपडेट आहे असं सांगतात पण आधार बँकेशी नाही

  • @sumatikulkarni2517
    @sumatikulkarni2517 Před 15 dny +13

    हँलो सर आजच माझ्या खात्यात 3000.रू.जमा झाले मी खूप खुश आहे. एकनाथजी शिंदे व देवेंद्र जी फडणवीस या दोन्ही भावांना पुढील काळात भरभरून यश मिळो.ही लाडक्या बहिणीची पांडुरंग चरणी प्रार्थना करतेआणि खूप खूप आशिर्वाद. आम्ही सर्व जण तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. आदिही होतो नंतर ही राहणार आहोत.

  • @Drawithme7584
    @Drawithme7584 Před 15 dny +2

    फॉर्म भरला ,पण पुढेच जात नाही तर करायचे काय

  • @sharda4331
    @sharda4331 Před 15 dny +7

    Sir माझा फॉर्म resubmit करुन पुन्हा approved झाला असा msg pn त्यामधे application no undefined असा उल्लेख आहे तर पैसे येतील का

  • @shrikantkulkarni4856
    @shrikantkulkarni4856 Před 15 dny +1

    पूर्वी फॉर्म रिजेक्ट झाला होता एडिट केल्यानंतर पेंडिंग दाखवत आहे पुढे काय करावे

  • @RupaliZunjarrao
    @RupaliZunjarrao Před 16 dny +19

    Hello, mi 21 August la form bharla hota , 23 August la approve zala 29 August la paice aale . Thank you Mukhyamantri saheb

  • @mc.gaming8104
    @mc.gaming8104 Před 15 dny +2

    प्लीज सहकार्य करा दादा कोणी सहकार्य करत नाही काहीच उत्तर देत नाही माझा फॉर्म भैया अपलोड झालेला आहे

  • @sairajtawdechannel5143
    @sairajtawdechannel5143 Před 15 dny +8

    साहेब यांना सांगा की थोडी महागाईकमी 1:3होईल अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत

  • @lalitawankhade
    @lalitawankhade Před 13 dny

    Approved झालेला आहे आधार लिंकिंग आहे तरी पण पैसे आले नाही ललिता नितेश वानखडे राणा शेंदुर्जना घाट तहसील वरुड जिल्हा अमरावती

  • @rajkamble8402
    @rajkamble8402 Před 16 dny +10

    फॉर्म मंजूर आहे आणि आधार लिंक पण आहे अजून पैसे आले नाही....

  • @prachinarkar1854
    @prachinarkar1854 Před 15 dny +1

    मी जुलै मध्ये फॉर्म भरला aprove पण झाला नंतर मेसेज आला लिंक करा नंतर मी ippb ला लिंक केलं पण फॉर्म मध्ये महाराष्ट्र बॅंके च अकाउंट दिलं होत अजून पैसे आले नाही

  • @sanjayhadekar6350
    @sanjayhadekar6350 Před 16 dny +5

    तुम्ही सांगता ते बरोबर आहे पण फक्त बँकेचा problem आहे link लवकर करत नाही

  • @nirmaladudhe2313
    @nirmaladudhe2313 Před 15 dny +1

    दादा बँकेत गेलो होतो आम्ही परंतु खूपच गर्दी आहे आधार सीडिंग करायला गेलो होतो दोन वेळेला जाऊन आलो आजही गेलो पण खूपच गर्दी आहे तेव्हा काय करावे त्यासाठी तुम्ही मुदत वाढवून द्यावी प्लीज प्लीज मुदत वाढवून द्यावी कारण आम्ही दोन-तीन वेळा गेलो ना काहीतरी करतील बँके वाले 150 महिला रांगेत उभ्या होत्या

  • @VISHNUShelke-i4p
    @VISHNUShelke-i4p Před 15 dny +24

    3 ऑगस्ट ला एप्रो झाला पण पैसे आले नाही

    • @governmentjobguruji4094
      @governmentjobguruji4094  Před 15 dny +1

      आधार लिंक आहे का

    • @anishkawalam8242
      @anishkawalam8242 Před 15 dny +1

      Maj pn sem

    • @purvadahake9230
      @purvadahake9230 Před 15 dny

      @@governmentjobguruji4094 maz pn sem

    • @amolshinde3967
      @amolshinde3967 Před 15 dny +3

      पाच ऑगस्ट लाभ फोर्म अपरू झाला आहे आधार लिंक पण आहे पण पैसे आले नाही

    • @poonamlohar1221
      @poonamlohar1221 Před 15 dny +1

      Maze pan ale nahi

  • @priyankagorhe1619
    @priyankagorhe1619 Před 15 dny +1

    मला अप्रुवचा msg आला आहे.पण अजून पैसे नाही आले. मी जुलै मधे फॉर्म भरला होता. आधार कार्ड लिंक केलेलं आहे account ला

  • @Mayur-88
    @Mayur-88 Před 15 dny +3

    फॉर्म 15 तारखेला approval झाला आणि 26 तारखेला sedding केलं तर फॉर्म पुन्हा भरावा लागेल का?

  • @SanjayLanjewar-v3h
    @SanjayLanjewar-v3h Před 15 dny +1

    रूपाली संजय लांजेवार 16जुलै ला फार्म भरला होता आणि 7 अगस्त ला अप्रूड झाला आणि आधार सेंडिल बॅक ला 20 अगस्त ला झाला तरी ही पैसे आले नाही माहा राष्ट्र नागपुर

  • @reshmashaikh4375
    @reshmashaikh4375 Před 16 dny +9

    20july ko form bhara aadhar link or kyc sab clear h ....lekin ab tab account m paise nhi aaye

  • @Vaiduvinu2021
    @Vaiduvinu2021 Před 12 dny

    माझा फॉर्म 10 ऑगस्ट ला अप्रुव झाला आहे मी kyc पण केली आहे पण अजूनही पैसे आले नाही आहेत

  • @nirmaladudhe2313
    @nirmaladudhe2313 Před 15 dny +5

    तुम्ही खूपच समजावून माहिती सांगितली धन्यवाद दादा पण प्लिज प्लिज मदत वाढवून द्या

  • @shobhabonawate741
    @shobhabonawate741 Před 15 dny +1

    माझा फोन अपलोड बँकेला आधार कार्ड लिंक केला आहे 20 तारखेला तरी अजून पैसे आले नाहीत

  • @dipakutekar1997
    @dipakutekar1997 Před 16 dny +4

    3 फ्रॉम भरले 3ही पैसे आले

  • @sonudhakre-z1y
    @sonudhakre-z1y Před 14 dny

    फार्म पण बरोबर आहे आणि मंजुर पण झाले आहे

  • @kirankhartude2183
    @kirankhartude2183 Před 15 dny +4

    Sir form 18 august la bharla ahe successfully submitted asa message allay mag kadhi paryant approve hoill

  • @reshmanakti7900
    @reshmanakti7900 Před 14 dny

    8 जुलैला फॉर्म भरला आणि 3 ऑगस्ट ला अपलोड झाला बँक ल आधार कार्ड लिंक करा असा msg आलेला 17 ओगस्ट ला लिंक झाला पण अजून पैसे नाही आले

  • @SujataPawar-fd3wl
    @SujataPawar-fd3wl Před 16 dny +3

    मला पैसे मिळाले🙏🏻🙏🏻

  • @AnkitasRecipeMarathi-si8bp

    मी माझ्या नवऱ्याचा अकाउंट दिलं होतं तरी माझा फॉर्म अप्रू झाला पण असं कळलं मला की लिंक पाहिजे आधार कार्ड अकाउंट म्हणून मी माझं नवीन खातं खोललं आणि आधार कार्ड ला लिंक केलं मग आता मी काय करावे माझ्या अकाउंट वर पैसे येतील का त्यांच्या येतील मला काहीच कळत नाही... please reply Kara🙏🏻

  • @swjamey6393
    @swjamey6393 Před 16 dny +7

    सर मी 7 जुलै ला फॉर्म भरला अप्रू झाला पण अजून पेंडिंग दाखवतो असं का

  • @Sanjupatil10806
    @Sanjupatil10806 Před 15 dny +1

    Form 22 august la submit kelay pan ajun sudha approve hot nahi aahe kay karav lagel aaplication status pending yetey ajun pan

  • @varshahinge1557
    @varshahinge1557 Před 15 dny +3

    मी तर नाही बसत त्यात त्यामुळे मला नाही भेटणार. पण दुसरे कोणाला सांगू शकते.

  • @RaniyedameRaniyedame
    @RaniyedameRaniyedame Před 13 dny

    31 आगस्ट ला मला 3000 जमा झाले धनबाद सर🙏🙏🙏

  • @dattakhot1960
    @dattakhot1960 Před 15 dny +3

    13 ऑगष्टला फार्म भरला आजून पेंडीग दाखवत आहे. मनाली टोणे मुंबई

    • @governmentjobguruji4094
      @governmentjobguruji4094  Před 15 dny +1

      Hoil Approved

    • @jeevangamer6155
      @jeevangamer6155 Před 15 dny

      माझा फाम् माझा फॉर्म भरला पण पेंडिंग मध्ये आला

    • @jeevangamer6155
      @jeevangamer6155 Před 15 dny

      ​@@governmentjobguruji4094शिवनगर मधून बोलते

  • @rupabenbhavsar6283
    @rupabenbhavsar6283 Před 13 dny +1

    Jay hind Jay Maharashtra

  • @prajaktamhopare1199
    @prajaktamhopare1199 Před 15 dny +4

    उद्या लास्ट तारीख आहे का,त्यानंतर नाही भरू शकत का plz रिप्लाय

  • @SkWajid-u1x
    @SkWajid-u1x Před 15 dny +2

    28 julai ko fram bhara tab bhi 3000 hajar aaye nahi Shamim imran bagwan Malkapur jila buldana

  • @dipalikalbande6326
    @dipalikalbande6326 Před 16 dny +3

    Maz canara bank la dbt zal. 17 August la.pn paise ale nhi....kyc karavi lagl ka plz sanga

  • @RaviGawade-hv1ec
    @RaviGawade-hv1ec Před 15 dny +1

    मुख्यमंत्री साहेब 2 ऑगस्टला फॉर्म मंजूर आहे बँक लिंग आहे तरीपण अजून पैसे आलेले नाहीत

  • @manishatoche3763
    @manishatoche3763 Před 16 dny +7

    मी 15 जुलै फार्म भरला अप्रू झाला तरी पैसे आले नही

  • @neetapadwal6772
    @neetapadwal6772 Před 14 dny

    मला आज पैसे आले धन्यवाद शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब

  • @ShantramUgale
    @ShantramUgale Před 16 dny +6

    आधार लिंक आहे तरीही पैसे मिळाले नाही

  • @ShauryaMaxGaming82
    @ShauryaMaxGaming82 Před 15 dny +1

    नारीशक्ती ॲप मध्ये reject झालेल्या फॉर्म च काय होणार आहे

  • @Pranjalsalunkhe-gz7nq
    @Pranjalsalunkhe-gz7nq Před 16 dny +4

    माझा आधार सीडींग झाल आहे तरी पण मला पैसे आले नाही

  • @SunitaGopale-cj5to
    @SunitaGopale-cj5to Před 15 dny +1

    मी जुलै महिने 25 जुलै च्या आतच फॉर्म भरले होते

  • @prajaktavast8038
    @prajaktavast8038 Před 15 dny +4

    मी आज बँकेत गेली होती स्टेट बँकेत तर ते म्हणतात आधार लिंक आहे केवायसी पण आहे वरूनच पैसे आले नाही तर आम्ही काय करणार

  • @PratibhaKamble-x5x
    @PratibhaKamble-x5x Před 13 dny

    बॅक खात्याला आधार लिंक आहे पण मोबाईल वर दाखवत नाही तरीपण खात्यात पैसे जमा होणार का याची सविस्तर माहिती आम्हास सांगा ही विनंती

  • @PriyankaAmdoskar
    @PriyankaAmdoskar Před 16 dny +6

    आम्हाला तीन हजार आले नाही

  • @prathmeshbachchhav8505
    @prathmeshbachchhav8505 Před 15 dny +1

    फाँमर्म मंजूर आहे आणि आधार लिक पण आहे अजून पैसे आले नाही.

  • @user-tj1uz5uw7w
    @user-tj1uz5uw7w Před 16 dny +3

    Mla ale nahit ajun

  • @NileshBhosale-v6e
    @NileshBhosale-v6e Před 15 dny +1

    Aadhar card la bank link nsel tar,aapn ladki bahin yojnesathi form bhartana jo mobile number dila hota,tya number var tumche aadhar link nahi asa sarkarcha massage yeto ka

  • @user-ux4fm8jq6xswami
    @user-ux4fm8jq6xswami Před 14 dny

    पुष्प 21 ❤ श्री स्वामी समर्थ❤श्री स्वामी समर्थ❤श्री स्वामी समर्थ❤श्री स्वामी समर्थ❤श्री स्वामी समर्थ❤श्री स्वामी समर्थ❤श्री स्वामी समर्थ❤श्री स्वामी समर्थ❤ श्री स्वामी समर्थ❤श्री स्वामी समर्थ❤श्री स्वामी समर्थ❤श्री स्वामी समर्थ❤

  • @sunitanavghare422
    @sunitanavghare422 Před 15 dny +1

    ऐकनाथ दादा मी अटरा जुलै ला फामँ भरला आहे पण माझा आधार अपडेड नवता

  • @shahidashaikh9986
    @shahidashaikh9986 Před 15 dny +1

    Ladies ko ghr me baitha kr paise do or gents ko achhii salary wali naukri do

  • @SangitaGurde-w9s
    @SangitaGurde-w9s Před 15 dny +1

    सर मी 9 जुलाईला फाम भरला आहे माझा फाम अपुव झाला आहे आनी 21 अगस्तस ला आधार लीग झाला आहे तरी पन मला पैसे मीडाले नाही

  • @vaibhavikhot9176
    @vaibhavikhot9176 Před 15 dny +2

    July madhe Form bharla approved pan jhala aadhaar pan seeding aahe bank la tari suddha paise ale nahi 😢

  • @SadiyaMulla-en3xs
    @SadiyaMulla-en3xs Před 15 dny +2

    31 tarke nantr account dbt link zal tri paise yenar nhi aani apruve form account aadhar link naslyamule reject hoil hi news khari ka

  • @arvindkank989
    @arvindkank989 Před 15 dny +2

    मला एक विचारायचे आहे जर एखाद्या कुटुंबात जादा सदस्य असतील तर प्रत्येकाने काय मोबाईल घेतला पाहिजे काय ?तर मग तीन हजार रूपये मिळून फायदा काय?

    • @governmentjobguruji4094
      @governmentjobguruji4094  Před 15 dny +1

      Mobile No.Link पाहिजे फक्त बाकी जाऊद्या सगळं

  • @priyanshimukadam9079
    @priyanshimukadam9079 Před 13 dny

    माझं कधीच from भरले पण बँकइत अकॉक्युन inactive ahe tri pn paise येतील का.आधार लिंक पण आहे.पण बँकेत अकाउंड inactive करून चालू केले.पण दाखवत नाही

  • @sanjivanikenekar3531
    @sanjivanikenekar3531 Před 13 dny

    22August la form district level la aproved zala pn ajun sub district level la pending ahe

  • @SandipDharrao
    @SandipDharrao Před 14 dny

    फॉर्म भरताना महाराष्ट्र बँक detail टाकली पण seeding नवत मग पोस्ट बँक सीडींग केलं आहे येतील का पैसे

  • @priyathorat3308
    @priyathorat3308 Před 15 dny +1

    12aug la form bharla hota..Maza form approved zals aahe .paise nai aale ajunprynt.

  • @ashwiniyengantiwar7944

    सर जुलै महिन्यात फाॅम भरली आगस्ट महीन्यात आधार बॅंक सिडीग पण केली तरी अजून पैसे जमा झाले नाही

  • @sagartope7982
    @sagartope7982 Před 15 dny +1

    MSG ala ahe Aprool ch pan. kyc pan jali ahe pan inactive dakhavt ahe

  • @user-vv2bn4tw3i
    @user-vv2bn4tw3i Před 14 dny

    Thanku so much mla atach paise ale ahe👍👍

  • @KalpanaJoshi-v9j
    @KalpanaJoshi-v9j Před 14 dny

    पैसे आले आज धन्यवाद मुख्यमंत्री साहेब

  • @DarshanaGovekar-o5g
    @DarshanaGovekar-o5g Před 13 dny

    मला पण मेसेज आला approvedचा पण पैसे नाहीत आले

  • @RaniSakat-p8p
    @RaniSakat-p8p Před 13 dny

    16 ऑगस्ट ला फोन भरला होता 24 ऑगस्ट झाला आहे पैसे अजून आले नाहीत

  • @VanitaSagare
    @VanitaSagare Před 15 dny +1

    23 july la arj Kelly form aaprved pan aahe 5 August la form apprved pan aahe .........
    Tri ajun paise aale nahe
    Aadher pn link aahe

  • @kundalikkale2007
    @kundalikkale2007 Před 14 dny

    मागील वीस वर्षात कधी मतदान केले पहिल्यांदाच करणार होते अजून अजून पैसे नाही

  • @sarikananajkar7188
    @sarikananajkar7188 Před 15 dny

    1 ऑगस्टला फॉर्म अप्रो झाला होता अजून पैसे नाही आलेले सर