लाडकी बहीण बँक नाही चालणार ? | Mukhya Mantri Ladaki Bahin Yojana | Ladki Bahin yojana bank account

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 09. 2024
  • लाडक्या बहीणींचे बँक खात्याबाबतच्या सर्व प्रश्नांची उत्तरे एकाच Video मध्ये. अवश्य बघा आणि इतर बहिनीनसोबत शेअर करा. धन्यवाद.
    योजने संदर्भातील सर्व Videos
    लाडकी बहीण अर्ज कसा भरायचा | Ladaki Bahin Online Application New Process
    • लाडकी बहीण अर्ज कसा भर...
    लाडकी बहीण अर्ज - शेवटची संधी | लगेच दुरुस्त करा | Ladki Bahin Yojana Online form correction |
    • लाडकी बहीण अर्ज - शेवट...
    या दिवशी पहिला हप्ता रु. 3000 | लाडकी बहीण योजना |
    • या दिवशी पहिला हप्ता र...
    लाडकी बहीण हमीपत्र सर्व माहिती | How to fill self declaration for ladki bahin yojana
    • लाडकी बहीण हमीपत्र सर्...
    1500 रु. रेशन कार्ड नसेल तरी | How to fill Self Certification | Self Certification Format
    • लाडकी बहीण सेल्फ सर्टि...
    @MahitiMedium
    आमच्या प्रयत्नांमुळे तुमच्या माहिती मध्ये भर पडत असेल, तर व्हिडीओ तुमच्या मित्रांसोबत अवश्य Share करा.
    जय हिंद | जय महाराष्ट्र |
    #MahitiMedium
    for business/promotion email us on:
    mahitimedium.business@gmail.com
    Telegram Group
    t.me/join_mahi...
    WhatsApp Community for Senior Citizens, click the link below to join
    chat.whatsapp....
    -------------------------------------------------------------------------------------
    online application for ladli behna yojana
    Ladli Bhena Yojana 2024 Apply Online Registration
    Can I apply for Ladli Behna Yojana online?
    How to fill Ladli Behna Yojana form in Maharashtra?
    What documents are required for Ladli Bahna Yojana?
    Majhi Ladki Bahin Yojana Online Apply 2024
    Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Online Apply
    माझी लाडकी बहिण योजना अर्ज कसा करावा
    #ladkibahinyojna #ladakibahinyojanaform #ladaki_bahin_yojana #ladki_bahin_yojana #onlineapplication #onlineform #onlineregestration
    Disclaimer:
    The information available on this CZcams channel is for educational and information purpose only. This CZcams channel does not provide financial advice. This CZcams channel strictly advise its viewers not to pay any free or charges to any individual, companies or freelancing sites for any part time or full time work. There is no guarantee, that you will be able to make money, by using the ideas mentioned in this video. Your achievements will depend completely on your skills, ability and hard work. We cannot ensure that the website/mobile applications mentioned in this video are free from errors.
    We do not provide tips on Investment and/or suggest to buy any insurance. The information available in this Video is just for knowledge, that such schemes exists. Scheme details are presented, based on the information available on official websites.
    शासनातर्फे वेळोवेळी निर्गमित GR किंवा शासन निर्णय बघण्यासाठी “Mahiti Medium” CZcams Channel हे फक्त एक माध्यम आहे.
    राज्यातील शासकीय कर्मचारी, निवृत्तीवेतनधारक, अल्पसंख्यांक उमेदवार/विद्यार्थी, शालेय विद्यार्थी आणि अशाच इतर लाभार्थ्यांपर्यंत शासनामार्फत जाहीर माहिती पोहोचवणे, हाच या Channel चा प्राथमिक आणि अंतिम हेतू आहे.
    Video दरम्यान दाखविण्यात येणारी माहिती, संपूर्णपणे सरकारच्या अधिकृत Website वरील असल्याने, त्या माहिती संदर्भात निर्माण होणारे किंबहुना उद्भवणाऱ्या प्रश्नाची उत्तरे देण्यासाठी “Mahiti Medium” CZcams Channel कुठल्याही प्रकारे जबाबदार नसेल.
    परंतु, त्या प्रश्नाची योग्य उत्तरे शोधून विचारणार्यांना समाधान देण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील राहू, याची कृपया नोंद घ्यावी.
    आम्ही गुंतवणुकीवर टिपा देत नाही आणि/किंवा कोणताही विमा खरेदी करण्याचे सुचवत नाही. या व्हिडीओमध्‍ये उपलब्‍ध माहिती केवळ माहितीसाठी आहे, की अशा योजना अस्तित्‍वात आहेत. अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध माहितीच्या आधारे योजनेचे तपशील सादर केले जातात.
    धन्यवाद !

Komentáře • 531

  • @KailasPatil-q3h
    @KailasPatil-q3h Před měsícem +20

    वा खुप छान माहिती मुद्देसुद दिली

  • @Aaple_Kokan
    @Aaple_Kokan Před měsícem +27

    सर्व फोर्म व्यवस्थित भरला , १० वेळा चेक केला , बँकेत गेलो आधार लिंक सुद्धा केले , बँक वाल्यांचे confirmation सुद्धा घेतले , डोमसाईल पण जोडले होते , तरी बँक खाते आधार संलग्न नाही , आणि अधिवास भिवंडी असून पण ही ठिकाण महाराष्ट्रातील नाही म्हणून फॉर्म disapprove करण्यात आला ..

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  Před 13 dny

      आधार कार्ड वर पत्ता तोच आहे का? अर्ज मध्ये भरलेला

  • @deepikadhamankar3109
    @deepikadhamankar3109 Před měsícem +10

    खूप छान काम करत आहात.
    ईश्वर तुमचं भलं करो.🙏

  • @manishlohakare2282
    @manishlohakare2282 Před měsícem +19

    U tub war sarwat changla video tumcha❤

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  Před měsícem +5

      धन्यवाद 🙏🏻वाचून आनंद झाला.

  • @Nilu-jais
    @Nilu-jais Před měsícem +7

    Bohot aache se samjhaya hai

  • @DailyEducation24
    @DailyEducation24 Před měsícem +4

    वा भाऊ किती स्पष्ट बोलून सविस्तर माहिती देतो.. धन्यवाद 🙏🙏

  • @santoshthombare6149
    @santoshthombare6149 Před 7 dny +1

    खूप छान माहिती तुमच्याकडून मिळाली दादा

  • @NutanBelsare
    @NutanBelsare Před měsícem +1

    Sarkar Maybap Aahe .Anekancha Nath Eknath .Thank You .Sister Ladki Yojna .❤

  • @vijaykhambal6179
    @vijaykhambal6179 Před 15 dny +2

    छान माहिती दिलीत धन्यवाद.

  • @Deepalinair_10
    @Deepalinair_10 Před 6 dny +1

    सर विवाहित महिलेकडे नवरयाच्या नावाने documents नाही आहे तर तिने अविवाहित असे form मध्ये भरून वडिलांच्या नावाने documents आहेत ते वापरून form भरला तर चालतो का?

  • @Nilu-jais
    @Nilu-jais Před měsícem +5

    Thank you 👍

  • @s.d.1017
    @s.d.1017 Před měsícem +4

    मला माझ्या प्रश्ननाच उत्तर मीड़ाला।पोस्टाच अकाउंट चालेल। thanks दादा

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  Před měsícem

      Ho chelel na

    • @atulbankar1486
      @atulbankar1486 Před měsícem

      @@MahitiMedium पोस्ट अकाउंट फक्त मोबाईल वर वापरत आहोत तर passbook नाही अपलोड केले फक्त माहिती भरलीय approved होईल का... नाही झाल तर परत भरता येईल का.. असेल तर काय अपलोड करता येईल?

    • @amitchotmurad9134
      @amitchotmurad9134 Před 11 dny

      Post office Saving account chalega

  • @bahu1977
    @bahu1977 Před měsícem +1

    सर खुपच छान माहिती दिली.

  • @user-vb5zq5yk1o
    @user-vb5zq5yk1o Před 6 dny

    खुप छान माहिती दिली दिली तरी पण एक शंका विचारते सर बाबासाहेब देशमुख सरकारी बँक चालती का प्लीज सांगा सर

  • @kashinathwaghchaure4924
    @kashinathwaghchaure4924 Před měsícem +1

    Good information,Thank you

  • @kaminiborase2655
    @kaminiborase2655 Před měsícem +4

    छान माहिती दिली

  • @user-ou8ns1mq9x
    @user-ou8ns1mq9x Před 26 dny +1

    Thank you

  • @Ajay-fm6wg
    @Ajay-fm6wg Před 24 dny +4

    सर बँक ऑफ बडोदा ला आधार seeding नाही मग आता post payment Bank मध्ये अकाउंट ओपन केल आहे मग आता त्यात पैसे येतील का ? कृपया रिप्लाय द्या

    • @shivamkakade4484
      @shivamkakade4484 Před 16 dny

      @@Ajay-fm6wg dada ale ka post bank madhi paise

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  Před 13 dny

      आधार पोस्टाच्या बँकेला लिंक असेल तर त्यात यायला पाहिजे पैसे

  • @GauriGawande-md1cz
    @GauriGawande-md1cz Před měsícem +6

    सर माझे सासरचे documents नाहीयेत आणि वडील गव्हर्मेंट जॉब ला होते ते वारले त्यांची पेंशन आईला मिळते तर तिकडच्या नावानी फॉर्म भरला तर चालेल का

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  Před měsícem

      कुटुंबात कोणीही सरकारी नोकरी/सरकारी पेनशर नको
      आणि कुटुंब म्हणते पती पत्नी आणि मूल किंवा मुली
      तुम्ही विवाहित आहात म्हणजे तुमच्या कुटुंबाचे डॉक्युमेटस लागतील

  • @seemamorey2917
    @seemamorey2917 Před 17 dny +1

    Thank sir

  • @prachinanoskar9703
    @prachinanoskar9703 Před 12 dny +1

    जाँईन अकाउंट मध्ये सबसिडी येते का ?

  • @SarikaDaphale
    @SarikaDaphale Před měsícem +1

    खुब छान माहिती दिली आहे🙏👍
    पण मला अजुन मेसेज आला नाही तर मी काय
    समजायचे पण मला पण पैसे येतील का आकाउडपर येतील का

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  Před měsícem

      आधार बँक आणि मोबाईल बँक लिंक असेल तर पैसे जमा झाल्यावर मेसेज येईल

  • @Aarthraam
    @Aarthraam Před měsícem +3

    Thank you Dada 😊😊

  • @BalusasSisode
    @BalusasSisode Před měsícem +2

    टीटीसी म्हणजेच मध्यवर्ती बँक चालेल का सर

  • @chetantayade6971
    @chetantayade6971 Před 9 dny

    Bank Account La Maherche Name Aahe Tr Chalel Ka..

  • @Pooja_Mishra_143
    @Pooja_Mishra_143 Před 6 dny

    Maine post office saving bank account open karaya 27th ko and usi ki details di h.. aj form approve hua but usme account seeding mere hdfc bank se link h... To ky problem hogi aur use kaise solve kr skte h😢

  • @BalusasSisode
    @BalusasSisode Před měsícem +2

    डीडीसी म्हणजे मध्यवर्ती शाखा चालेल का

  • @aratijadhav3707
    @aratijadhav3707 Před měsícem +4

    दादा माझे अपृल झालेले आहे पण ॲप मध्येमहाराष्ट्र बँक दाखवत आहे पण मी फॉर्म भरताना युनियन बँक टाकली होती .मग मला पैसे मिळतील का ?

    • @aratijadhav3707
      @aratijadhav3707 Před měsícem

      Please reply

    • @nitinthakre5589
      @nitinthakre5589 Před 25 dny

      @@aratijadhav3707 application edit Karata yete edit kara

    • @shoyebpathan5
      @shoyebpathan5 Před 18 dny

      @@aratijadhav3707 tumch adhar maharashtra banket seed aahe

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  Před 13 dny

      @@aratijadhav3707ज्या अकाऊंट ला आधार लिंक आहे त्या बँक खात्यामध्ये पैसे येतील

    • @bossbaby2073
      @bossbaby2073 Před 7 dny

      ​@@MahitiMedium adhar seeding or dbt alg hai kya ?
      Or kotak mahindra bank chlega ya nhi?

  • @Pooja_Mishra_143
    @Pooja_Mishra_143 Před 6 dny

    Account seeding mera hdfc se h and maine post office saving account open kiya hai and usi ki details daali h.. aj form approve hua h to aage ky hoga🥺

  • @prajakasomkuwar.2001
    @prajakasomkuwar.2001 Před měsícem +5

    Sir zero budget ac chalel ka ??

  • @sajidpamadi2023
    @sajidpamadi2023 Před 2 dny

    Arja approved jhalel aahe.
    Pan bank account aadhar seeding navhata ,atta dusra account post madhi kaadleli aahe ,yojanech laabh milel ka ?

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  Před 2 dny

      या महिन्यात तिसरा टप्पा सुरू होईल त्या वेळी आले पाहिजे

  • @swatighadge4554
    @swatighadge4554 Před 5 hodinami

    मी जुलै ला फॉर्म भरला ऑगस्ट ला अप्रूड झाले पण जी बँक टाकली होती त्याला आधार लिंक होत नाही त्यामुळे अजून पैसे नाही आले

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  Před minutou

      तुम्ही नवे खाते उघडा आणि त्याला आधार लिंक करा

  • @anisha3469
    @anisha3469 Před 11 dny

    दादा माझा प्रॉब्लेम झाला आहे. फार्म अप्रू ही झाला आहे पण माझ्या लग्नाअगोदरचा, त्या पहिल्या नावाचा अकाऊंट मी बंद केला नव्हता आणि आधार लिंक त्याला आहे हे लक्षात आता आलं तो अकाऊंट बंद करून दुसऱ्या अकाऊंट आधार लिंक करेपर्यंत ३१ तारीख उलटून जाईल.मग मला नंतर पैसे येतील की दुसरा फार्म भरावा लागेल? काय करू शकते यावर उपाय दादा प्लीज सांगावे.

  • @DipaliLad-u5z
    @DipaliLad-u5z Před měsícem +1

    ;😢sir maz naw kadle nahi kahi arna mule mag malalabj kasamilel mi angancadi sewikela cicharle tar tin utapn dakala aansanfitale pan mi to antuasati saynarlafele te mala bolale je utapandakjalanand zala tumi nka bhari kay te mala kalacaplz

  • @royal_tigerpa-1572
    @royal_tigerpa-1572 Před 12 dny

    Lagnachya Adhich Account upload kel trr chalel ka sir please reply

  • @aniketwalke9868
    @aniketwalke9868 Před měsícem +2

    Aai and pappa ch joint accaount chalel ka
    Jr Aai che nav aadhi asel Accaount la
    Plz Reply..

    • @MumbaiFoodie007
      @MumbaiFoodie007 Před měsícem

      @@aniketwalke9868 Nahi chalnar bhava

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  Před 13 dny

      चालेल फक्त आधार लिंक आहे का त्याची खात्री करा

  • @rohitsurwade9342
    @rohitsurwade9342 Před 4 dny

    Government bank mdhech account pahije ka? IDBI Bank mdhla account Chalel ka? Please clarify! Thank you!!

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  Před 4 dny

      हो चालेल आधार लिंक असेल तर

    • @rohitsurwade9342
      @rohitsurwade9342 Před 3 dny

      @@MahitiMedium okay thanks dada

  • @sunandasuryavanshi5334
    @sunandasuryavanshi5334 Před měsícem

    खर तर ....बहिणु सर्वच आहेत मग....हा... विचार का केला... दाजी ला पेन्शन आहे.... तिला थोडी...च.. स्वतः जर... सरकारी नोकरी ण...असेल...तर... ठिक आहे...

  • @vishalbhatia8893
    @vishalbhatia8893 Před 12 dny

    Bank account cha address आणि adhar cha address different ahe tar chalel ka pls reply

  • @aamer-f6j
    @aamer-f6j Před 5 dny

    Jio payment chalel ka

  • @user-rn5vd2cv1v
    @user-rn5vd2cv1v Před 9 dny

    Sir maza aaiche adhar rbl bankela link dkhvta but te acount fkt loan acount ahe tr paise tya banket yetil. Ani form bhrtana me sbi bank add keli tya banket adhar link nhi tr ky kru tya banket link krun gheuk. Please reply

  • @user-cb8lh2gg3v
    @user-cb8lh2gg3v Před 4 dny

    sir 31july 2024 form bharla, form approved zala aahe majhe single bank of india che account aahe , aataparyant ajunhi paise jama zale nahi , kay karale , mahiti dya.

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  Před 4 dny

      अर्ज मंजूर आहे, आधार बँक लिंक आहे, आधार साइडिंग त्याचं बँकेला ऐक्टिव असेल तर या महिन्यात तिसरा टप्पा वाटप दरम्यान यायला पाहिजे

  • @mohdjaved6248
    @mohdjaved6248 Před 2 dny

    Sir mera bank me seeding problem ho raha hai to dusre Bank mein account khula kar account number de sakti hai

  • @ansarimehnaz3102
    @ansarimehnaz3102 Před 14 dny

    Can I apply through current account for ladki bahin yojna?

  • @saurabhparab6682
    @saurabhparab6682 Před měsícem

    दादा,
    मी सर्वात आधी फॉर्म भरला होता माझ्या आई चा पण आधार क्रमांक बँक खात्या सोबत जोडला नव्हता, त्या मुळे फॉर्म Reject झाला असेल कदाचित. पण आता परत मी फॉर्म भरतो आहे तेव्हा "The Aadhar number has already been taken" आणि "The Bank account number has already been taken" अश्या प्रकार छा error येत आहे. प्लिज दादा माझा प्रॉब्लेम सोल्व करून द्या ही नम्र वनंती.

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  Před měsícem

      येणारच ना सर तो एरर
      तुम्ही एकदा भरुन रिजेक्ट झालेला फॉर्म पुन्हा भरताय
      रेकॉर्ड ला एकदा आईचे नाव आधार नंबर जमा झाला आहे

  • @1mincricinfo70
    @1mincricinfo70 Před 25 dny +1

    Bank account konacha pan chalel ki fakt arjadar mahilecha lagto?

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  Před 24 dny +1

      अर्जदार महिलेच्या नावाने बँक अकाऊंट पाहिजे, आणि ते अर्जदार महिलेच्या आधार कार्ड सोबत लिंक पाहिजे

    • @sunilredkar2284
      @sunilredkar2284 Před 19 dny

      नमस्ते सर, बँक अकाऊंट जॉईंट असेल तर चालेल का......

  • @harshadarasal2612
    @harshadarasal2612 Před měsícem +1

    Maher ch navache bank account asel tr chalel ka

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  Před měsícem

      बँक आधार लिंक आहे का ?

  • @vishalsable2551
    @vishalsable2551 Před 27 dny +1

    RBL bank chalel ka tithech adhar seeding ahe?

  • @maheshalav372
    @maheshalav372 Před 8 dny

    Form approved zala ahe pan joint account madhe primary account holder husband ahe tar paisa yetil na

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  Před 8 dny

      सांगता येत नाही कारण जॉइंट अकाऊंट ला primary account holder अर्जदार महिला पाहिजे अशा सूचना आहेत

  • @-jd5re
    @-jd5re Před měsícem +1

    सर अविवाहित नी फॉर्म भरला आणि पैसे चालू झाले नंतर लग्न झालं आधार कार्ड वरील नाव चेज झालं तर मिळणारे पैसे बंद होतील?

    • @GauravShelar03
      @GauravShelar03 Před měsícem +3

      @@-jd5re sarkar band hoil pan paise band nahi honar😂

    • @SK-xo4hy
      @SK-xo4hy Před měsícem

      ​@@GauravShelar03😂😂

    • @SK-xo4hy
      @SK-xo4hy Před měsícem

      Ladki bayko yojana mag kye 😂😂

  • @sureshchaure88
    @sureshchaure88 Před měsícem +1

    Dada mobile varun online from barla aahe mag offline from barun agnvadi mady jama krave lagel ka

  • @kalpanawankhede
    @kalpanawankhede Před měsícem +1

    Adharkard chi one said upload zaliye edit opshion waprun zaale, tri one said aahe aadharcard baki documents all OK aahet, form pending to submitted aahe Mag aata Kay prosses kravi lagel ka

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  Před měsícem

      edit ऑप्शन onetime होता
      आता काही ऑप्शन नाही

    • @rohitmohite5349
      @rohitmohite5349 Před měsícem +1

      @@MahitiMedium pudhe paryay Kay maz pn tasah zhalay

  • @deepalinarvekar6029
    @deepalinarvekar6029 Před 7 dny

    Addhar seeding bank account and form var mentioned kelela account details different ahet paise kute yetil?

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  Před 6 dny

      जिथे आधार लिंक आणि सिडिंग असेल तिथे

  • @mohangabhale5555
    @mohangabhale5555 Před měsícem

    माझे बँक मध्ये 2न अकाऊन्ट आहेत मी लाडली बहीण योजनेला बँक ऑफ महाराष्ट्रचे अकाऊन्ट नं दिला आहे . पण आधार सीडींग चेक केला तेव्हा बँक ऑफ इंडिया चे अकाऊंट Active दाखवत आहे तर मग पैसे कोणत्या अकाऊंटला जमा होतील

    • @DreamNight94
      @DreamNight94 Před měsícem

      @@mohangabhale5555 maz pan Sam aahe

    • @Andyx99
      @Andyx99 Před 25 dny

      माझं पण असच आहे बँक ऑफ महाराष्ट्र चे अकाउंट ऍक्टिव्ह दाखवत आहे पण मी कॅनरा बँक अकाउंट दिलेले आहे...

    • @abhishekbahurupe2980
      @abhishekbahurupe2980 Před 23 dny

      @@mohangabhale5555 kontya yacha mache ale mg bhau

  • @GaneshMore-t4s
    @GaneshMore-t4s Před měsícem

    Post khate asanare online foam bhartana bank details chya jagi kay upload krayche Ani kase ?

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  Před měsícem

      Compulsary nahiye pan khatyache passbook asel tar pahilya panacha photo

  • @rameshkendre7646
    @rameshkendre7646 Před měsícem

    केसरी रेशनकार्ड हे उत्पन्नाचे पुरावा कसा काय ज्यांच्या कडे पॅनकार्ड आहे त्याचं इन्कम इन्कमटॅक्स रिटर्न सांगु शकते

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  Před měsícem

      उत्पन्न २,५०,००० पर्यंत ही अट आहे
      त्याचा पुरावा म्हणून कुटुंब प्रमुखाला उत्पन्नाचा दाखला जोडावा लागणार
      पण पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल त्या उत्पन्नाचा दाखला देण्याची गरज नाही
      कुटुंबातील कोणतीही व्यक्ती ITR भरत असेल तर त्या महिला अपात्र आहेत

  • @ShivshankarSawarbandhe

    सर...14.8.2024 ला ३०००/-रु.जमा तर झाले.पण तै रू.कर्ज खात्यात गेलेत.Bank no. तर दुसरे दिले होते.पण गेलेत दुसर्याच खात्यात.मग ते ३०००/₹bank वाले कर्ज खात्यात टाकतील काय?त्यासाठी सहकार्य करावं.

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  Před 25 dny

      तुम्ही जो खाता नंबर अर्जमध्ये दिल असेल तो आधार सोबत लिंक नसेल. परंतु ज्या खात्यामध्ये पैसे जमा झाले ते आधार सोबत लिंक असेल. आता बँकेने ते का कर्ज खात्यात टाकले याची माहिती तुम्हाला बँकेतूनच मिळेल

  • @yogitashinde2876
    @yogitashinde2876 Před 24 dny

    Gooda afternoon Sir ji....पोस्टचे account नंबर ifsc code दिला असताना देखील दुसर्‍या कर्ज खात्यात गेले आत्ता काय करावे लागेल

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  Před 24 dny

      अकाऊंट नंबर आणि इतर माहिती तुम्ही भरली त्यानुसारच पैसे ट्रान्सफर झाले असतील

  • @deepalinarvekar6029
    @deepalinarvekar6029 Před 7 dny

    Private bank kotak mahindra bank ac chalel ka

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  Před 6 dny

      आधार बँक लिंक असेल तर चालेल

  • @dinanathmhatre9094
    @dinanathmhatre9094 Před měsícem

    बॅंक खाते सरकारी बॅंक , प्रायव्हेट बॅंक किंवा सहकारी शाखेत असावे . खुलासा करावा 🙏

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  Před měsícem

      बँक खात्याला अर्जदार महिलेचे आधार लिंक असावे आणि बँक खात्याचा आयएफएससी कोड असावा
      प्राइवेट / सरकारी / सहकारी

  • @jayashriugale8316
    @jayashriugale8316 Před 10 dny

    Lagnachya agodr ch account chalel ka , plz reply

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  Před 10 dny

      आधार सोबत लिंक पाहिजे

  • @prashantbhabad8163
    @prashantbhabad8163 Před měsícem

    सर जर नवंविवाहितचे रेशन कार्ड मध्ये नाव नसेल आणि महिलेच्या पतीचे नावाने उत्पन्न चा दाखला नसेल तर सासूच्या नावाचे कुटुंब प्रमुख म्हणून उत्पन्न दाखला चालेल काय?

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  Před měsícem

      कुटुंब प्रमुख असतील तर चालेल

  • @samadhanmahajan7675
    @samadhanmahajan7675 Před měsícem

    सर...जर Adhar card bank A/c la link asel आणि jar bank A/c la वेगळाच मोबाईल no. Registar asel आणि adhar card la वेगळाच मोबाईल no. link asel. Tar kahi problem yeu शकतो का?

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  Před měsícem

      कदाचित नाही कारण आधार बँक लिंक असेल तर पैसे बँकेत डीबीटी ने येतील

  • @mahantoamit
    @mahantoamit Před 11 dny

    Dada mahile cha account navt tar taychy mister che bank details takle pan ata tayne mahileche Indian Post bank made account jodle ahe tar pasi yetel ka

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  Před 11 dny

      अर्जदार महिलेचे आधार कार्ड पोस्ट बँकेत लिंक असेल तर येतील

  • @rajsajgane358
    @rajsajgane358 Před 11 dny

    फॉर्म ॲपोरल झाला आहे बँक खाते जॉइंट आहे पण नाव दुसऱ्या नंबर वर आहे आणि फॉर्म एकदा edit केला आहे तर आता पुन्हा edit करून नवीन खात जोडता येते का.

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  Před 11 dny

      नाही, आता फक्त आधार आणि बँक लिंक आहे का तपासा

  • @ishwarshinde2697
    @ishwarshinde2697 Před měsícem

    उत्पन्नाचा दाखला पतीच्या नावावर काढावा का पत्नीच्या माहिती सांगा

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  Před měsícem

      कुटुंब प्रमुख जो असेल त्याच्या नावाचा. महिला गृहिणी असेल पती कमावता असेल तर पतीच्या नावाचा

  • @AhireSunita-ol8mq
    @AhireSunita-ol8mq Před 7 dny

    सर आज आमचे पैसे बँक मधून चार्ज म्हणून कट होतात माझी लाडकी बहिणीचे पैसे आम्हाला ते भेटत नाही त्याच्यासाठी काय करायचं बँक ऑफ बडोदा मध्ये आम्हाला आमचा हक्काचे पैसे भेटलेच पाहिजे सर

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  Před 7 dny

      परत कट व्हायला नको म्हणून एकच उपाय, दुसऱ्या बँकेत किंवा पोस्टात अकाऊंट उघडा आणि आधार तिथे लिंक करून घ्या, म्हणजे पुढे येणारे पैसे तिकडे येतील

  • @ChhotuPinjari-q7q
    @ChhotuPinjari-q7q Před 11 dny

    मी 26 जुलै ला फॉर्म भरून दिला आहे माझी के वाय सी पण केली तरि पण अजुन मला एक ही मैसेज आला नाही आणि पैसे पण आले नाही माझे जन धन चे खाते आहे

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  Před 11 dny

      अर्ज मंजूर आहे का

  • @sonikamadekar6
    @sonikamadekar6 Před 14 dny

    Sir passbook chya aivaji name printed cheque book upload kel tar chalale ka

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  Před 14 dny

      पासबुक कॉपी कंपल्सरी नाही, आधार आणि बँक अकाऊंट लिंक आहे का ते तपासा

  • @onlineshoppingunboxing6769
    @onlineshoppingunboxing6769 Před měsícem

    Can we change bank account after approval

  • @rohanrohan2325
    @rohanrohan2325 Před měsícem +1

    Sir mi aata paryant 200 form bharle pn aata aap update zalyamule te punha bharave lagtil ka

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  Před 13 dny

      नाही, जो पर्यन्त समोरून तो resubmit / disapproved होत नाही

  • @Hansikapatil5553
    @Hansikapatil5553 Před 14 dny

    Maza account joint ahy to change hou sakte ka mala approved cha massage ala ahy

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  Před 14 dny

      तुम्ही अर्ज वर एडिट ऑप्शन शिवाय बदल करू शक्त नाही. पण जर बँक अकाऊंट जो अर्जमध्ये दिला आहे त्यात पैसे यायला नको असेल किंवा त्यासोबत आधार लिंक नसेल तर ज्या खात्यात पैसे हवे आहे ते खातो आधार सोबत लिंक करा

  • @jyotikasabe9061
    @jyotikasabe9061 Před měsícem +2

    Maja pasbook cha jagi rashan cha foto gala aha tar don foto gala aha tar to delite hot nahi otp pan ala tar ata honar ki nahi

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  Před měsícem

      edit चा एकदा ऑप्शन आहे
      तो ही वापरला असेल तर आता काही करता येणार नाही

  • @mohangabhale5555
    @mohangabhale5555 Před měsícem

    माझे बँक मध्ये 2न अकाऊन्ट आहेत मी लाडली बहीण योजनेला बँक ऑफ महाराष्ट्रचे अकाऊन्ट नं दिला आहे . पण आधार सीडींग चेक केला तेव्हा बँक ऑफ इंडिया चे अकाऊंट दाखवत आहे तर मग पैसे कोणत्या अकाऊंटला जमा होतील

  • @poojasancheriya6773
    @poojasancheriya6773 Před 8 dny

    Ladki behn yojna k liye pan card adhaar se link hona jaruri hai

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  Před 7 dny

      नाही, लेकिन आधार नंबर बँक अकाऊंट से लिंक होणा चाहिये

  • @vaishaliadsule7594
    @vaishaliadsule7594 Před 10 dny

    सर जुलै महिन्यात फॉर्म भरला आधार कार्ड लिंक केलं बँक खाते नवीन कडले
    तरी पण पैसे आले नाहीत

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  Před 10 dny

      फॉर्म मंजूर असेल आधार बँक लिंक असेल तर ३१ ऑगस्ट पर्यंत यायला पाहिजे, नाही आलेत तर सप्टेंबर मधे

  • @ZaReeF996_maharshtra_kombli

    Ary sir bank of inia madhy khta hota amchi aai cha pan adhar seeding problem hot hota sarkha ani indian post madhy acc link zhala tyancha pm kissan ani namo che peshy aly adhar seeding sucess zhala ata kay lok mahnta ladki yojna cha pesha indian post la nahi yet asa ksa shkkya??

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  Před 14 dny

      पोस्टचे खाते चालणार असे शासनाच्या gr मध्ये आहे त्यामुळे जर आधार पोस्टाच्या खात्याला लिंक असेल तर काळजी करून नका पैसे येतील

  • @AhireSunita-ol8mq
    @AhireSunita-ol8mq Před 7 dny

    सर माझं अकाउंट बँक वाल्याने मायनस अकाउंट केलेले त्यातनं पैसे निघत नाही मग काय करायचं

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  Před 7 dny

      minus मध्ये असेल तर पैसे कट झाले असतील, परत कट व्हायला नको म्हणून एकच उपाय, दुसऱ्या बँकेत किंवा पोस्टात अकाऊंट उघडा आणि आधार तिथे लिंक करून घ्या, म्हणजे पुढे येणारे पैसे तिकडे येतील

  • @aparnavaze2395
    @aparnavaze2395 Před měsícem

    As per your information Maza joint bank account ahe first name holder nav maza ahe adhar attatch ahe tari pan form disapprove kela ahe asa kase

  • @sunitarawal1225
    @sunitarawal1225 Před měsícem

    Sir, online form submit kela ter enough ahe ka?? And how i come to know that my form is accepted or rejected for any reason???

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  Před měsícem +1

      The status of your form will change once the verification process is done after 31st August
      And online form is enough

    • @sunitarawal1225
      @sunitarawal1225 Před měsícem

      @@MahitiMedium ty for reply👍

  • @kajalrajmane6497
    @kajalrajmane6497 Před měsícem

    योजनेचा लाभ घेण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे गरजेचे आहे का ?

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  Před měsícem

      बँकेत बचत खाते असावे खात्याला आधार लिंक असेल आणि IFSC कोड पाहिजे

    • @kajalrajmane6497
      @kajalrajmane6497 Před 29 dny

      Ok Thanks sir

  • @grouptrance7935
    @grouptrance7935 Před 10 dny

    Indian post payment bank chalel ka please reply sir 😢😢

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  Před 10 dny

      आधार लिंक असेल तर चालेल

  • @Tanuja278
    @Tanuja278 Před měsícem +3

    Sahakari bank chalte ka

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  Před 13 dny +1

      आधार लिंक असेल तर चालेल

    • @Tanuja278
      @Tanuja278 Před 13 dny

      @@MahitiMedium aale paise

  • @DilipVavre
    @DilipVavre Před měsícem +7

    शिककेली बाई नसेल तर दाखले कसे काय मिळणार

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  Před měsícem +4

      जन्म दाखला / १५ वर्ष जून रेशन कार्ड / १५ वर्ष जुन मतदान कार्ड

  • @shreeswamisamrth6279
    @shreeswamisamrth6279 Před 24 dny

    Pan aapn jevha form bharto tevha tithe faqt bankche nav taka kiva bankecha no. Hech option yetayt post cha kahi option ch yet nahi

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  Před 24 dny +1

      पोस्टाच्या खात्याच्या डिटेल्स तिथे भरू शकता तुम्ही

  • @Dhagemayuri
    @Dhagemayuri Před 11 dny

    Maza aaich form bharla ahe aaich ank account nhi me maz bank account details dilyat tr form approved zala pn paise yetil ka plzz reply

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  Před 11 dny

      आईचे आधार कार्ड तुमच्या बँक अकाऊंट ला लिंक आहे का

  • @Sushant_Utekar
    @Sushant_Utekar Před 23 dny

    Dada post passbook varti ifsc code nahi konta takaycha

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  Před 23 dny

      पोस्ट ऑफिस मध्ये enquiry करा. ifsc नाहीतर के टाकायचे

  • @Itsme16-g6b
    @Itsme16-g6b Před 28 dny

    mi adhi app madhe login kele hote but form bharla navta ani ata app madhe form bharla jaat nhiye
    ani website var login kele but tithe form bhartana error yetoy Application already submitted for the applicant
    How to resolve this issue ???

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  Před 28 dny

      अर्ज जमा केला नव्हता का ?

  • @sunitarawal1225
    @sunitarawal1225 Před měsícem

    Sir, income proof sathi, ration card madhe maja naav nasel ter mister cha ration card submit karu sakte ka.. tyancha kesari ration card aahe..

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  Před měsícem +1

      शासनाच्या नव्या GR नुसार फक्त नाव विवाहित महिला ज्यांचे नाव पतीच्या रेशन कार्ड मधे नाही पण त्यांच्या कडे मॅरेज सर्टिफिकेट आहे
      त्याच पतीचे डॉक्युमेंट्स देऊ शकतात
      नसेल तर पातीच्या नावाने उत्पन्नाचा दाखला बनवा

  • @shaikhsharique8051
    @shaikhsharique8051 Před měsícem +1

    Sir bank account mp state ka hai chalenge kya

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  Před 13 dny

      आधार लिंक होगा तो चलेगा

  • @meghaaravind2873
    @meghaaravind2873 Před 19 dny

    Ladki bahin yojna madhe me joint account takle aahe form madhe.pn tyat bank account madhe first name maze aahe tar te chalel na tya yojne sathi...please reply me

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  Před 13 dny

      अर्जदर महिलेचे पहिले नाव असेल आणि आधार लिंक असेल तर चालेल

  • @priyankagayal3376
    @priyankagayal3376 Před 23 dny +2

    Dada co operative bank mdhe account aahe...cahlel ky...tirupati urban co operative bank...chlnar kay...plizz sanga dada lavkr 😢

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  Před 13 dny

      बँक अकाऊंट आधार सोबत लिंक असेल तर चालेल

    • @priyankagayal3376
      @priyankagayal3376 Před 11 dny

      @@MahitiMedium dada mi maza form bharla pn to provisionally reject zala aata form updated kelyavr successfully submitted msg mnun aala aahe pise yenar ki nhii...

  • @grouptrance7935
    @grouptrance7935 Před 10 dny

    Sir aadhar seeding indian post payment bank la ahe pn ladli bhain yojna form madhe bank of baroda chi detail takli ahe tr chalel ka please reply 😢

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  Před 10 dny

      Indian Post Payment बँक अकाऊंट चालू असेल तर काही अडचण नाही, पैसे येतील तिकडे

  • @pushparajput7897
    @pushparajput7897 Před 25 dny

    Sasarchya navane form bharayache aahe pan documents maherche asel tar kay karave

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  Před 25 dny

      रहिवासी पुरावा - जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, 15 वर्ष जुने मतदान कार्ड यापैकी एक
      उत्पन्नाचा पुरावा - रेशन कार्ड वर नाव नसेल तर, पतीचा उत्पन्नाचा दाखला.

  • @topgamingarham2020
    @topgamingarham2020 Před měsícem

    Sir,my wife is not having Birth certificate and School leaving certificate need help.

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  Před měsícem

      15 year old ration card or 15 years old voter ID will work

  • @kokilacharjan5875
    @kokilacharjan5875 Před měsícem +1

    आधारकाडॅ प्रावेट बॅकेला लिंक आहे चालेल का

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  Před 13 dny

      आधार लिंक असेल तर चालेल

  • @ajaypatil6169
    @ajaypatil6169 Před 24 dny

    Mi joint account dila hota...ata account number change krta yeto ka form mdhe..single account dyacha ahe

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  Před 24 dny

      edit कहा ऑप्शन दिसतोय का चेक करा. असेल तर करू शकता अन्यथा नाही

  • @atmaramvithobajadhav3341

    Mazya Mrss cha Account sarasvat co Banket ahe ani Bank of Badoda madhe Account nastana inactive ddakhvto mi chaukashi kelyas amchakade he Name ani Account nahi he ase ka phud kay karave lagel ti mahiti dya

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  Před 13 dny

      तुम्ही फक्त सारस्वत बँकेत आधार लिंक आहे का चेक करा असेल तर त्यांना आधार नंबर npci mapper वरती अपडेट करायला सांगा
      म्हणजे सारस्वत बँक सोबत आधार seeding होईल

    • @atmaramvithobajadhav3341
      @atmaramvithobajadhav3341 Před 11 dny

      Thank

  • @user-cj1vb5ns7t
    @user-cj1vb5ns7t Před měsícem

    Form bhartani bank of india chi details takli pn aadhar card post ac la active dakhvt ahe nd for approval zhala ahe ky krave plzzz rpyyy

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  Před měsícem

      जो अकाऊंट नंबर फॉर्म मधे दिला आहे त्या बँकेत एकदा चौकशी करा. आधार लिंक आहे का नाही. नसेल तर करून घ्या

  • @sushmakulkarni9846
    @sushmakulkarni9846 Před měsícem

    Incom certificate navryavh lagel na hamipatr pn nvryach na sarvach mahila job la jat nahit m income certificate ks khot kadhaych

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  Před měsícem

      Income certificate kutumb pramukhach pahije
      Mhanje pati / vadil avivahit asel tar

    • @sushmakulkarni9846
      @sushmakulkarni9846 Před měsícem

      @@MahitiMedium dhanyvad sir