Free Gas Cylinder : मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा जीआर आला; योजनेसाठी कोण पात्र ? |मोफत गॅस सिलेंडर

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 09. 2024
  • #ajitpawar #freegascylinder #yojana
    राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवारांनी अतिरिक्त अर्थसंकल्पात घोषणा केलेल्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा शासननिर्णय ३० जुलै रोजी काढण्यात आला आहे. या योजनेनुसार गरीब महिलांना वर्षभरात मोफत ३ गॅस सिलेंडरचं पुनर्भरण करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मग या योजनेचा लाभ कोणत्या महिलांना मिळणार तेच समजून घेऊ.
    State Deputy Chief Minister and Finance Minister Ajit Pawar announced the Chief Minister's Annapurna Yojana in the Additional Budget on July 30. According to this scheme, it has been decided to refill 3 gas cylinders free of cost to poor women in a year. Then let us understand which women will get the benefit of this scheme.The central government's Pradhan Mantri Ujjwala Yojana and Mukhyamantri Ladki Bahin Yojana women beneficiaries have been mentioned in the government decision to give free 3 gas cylinders per year under this scheme.
    Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
    आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
    वेबसाइट - agrowon.esakal...
    फेसबुक - / agrowon
    इंस्टाग्राम - / agrowondigital
    ट्विटर - / agrowon
    टेलेग्राम - t.me/AgrowonDi...
    व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
    ---------------------------------------------------
    #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Komentáře • 133

  • @DwarkechiShidori
    @DwarkechiShidori Před 5 dny +2

    योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणता फॉर्म भरून द्यावाचा आहे तो फॉर्म पाठवा.

  • @SuvarnaKhedkar-jo1bw
    @SuvarnaKhedkar-jo1bw Před 22 dny +31

    लाडकी बहीण योजनेत पात्र आहे परंतु गॅस कनेक्शन नावावरती नाही तर काय करावे लागेल

  • @acknowledgeme4485
    @acknowledgeme4485 Před 13 dny +3

    काही फुकट नका देऊ फक्त किंमत कमी करा ,लोकांना फुकट वाटून आळशी नका बनवू कामे द्या आणि जे फुकट देता ते त्यांच्या पगारात जोडून द्या 🙏🙏

  • @s76D20
    @s76D20 Před 13 dny +2

    ज्या लोकांना गॅस कनेक्शन नाही नवीन गॅस उज्ज्वला योजना चालू झाली पाहिजे🙏

  • @sanjayrathod1065
    @sanjayrathod1065 Před měsícem +9

    देशातील नोकरशाही व देशातील शेतकरी पगार वाडी व शेत माल भाव वाड आमदार खासदार चे पेंशन बंद करा शेतकरी ला चालु करा. देश लुटणारे लापेंशन . नाही तर देशातील 1947 आमदार खासदार वर ई.डी लावा भारत देशाला विदेशी पेक्षा नेते मंडळी नी हे देश लुटा आहे मीडिया वाले कधी दाखवत नाही...

  • @vilasmapari2980
    @vilasmapari2980 Před měsícem +14

    ह्या योजने गरीब जास्त गरीब होणार या योजने अंतर्गत मंत्री जास्त श्रीमंत होणार

  • @rajeshbhalerao9522
    @rajeshbhalerao9522 Před měsícem +3

    खूपच छान माहिती दिली आपण

  • @रामदासपाटीलवारले

    या योजनेसाठी ज्या कागदपत्राची आवश्यकता आहे त्या कागदपत्राची पूर्तता करू पण महिलेच्याच नावाने गॅस सिलेंडर हवे हे कितपत योग्य आहे.
    याचा अर्थ आम्हाला आई, बहीण, पत्नी नाही असा धरायचा का?
    हा आमच्यावर अन्याय आहे.
    जीआर मध्ये बदल करा आम्ही सुद्धा या योजनेसाठी पात्र आहोत.

  • @barlinggiri4266
    @barlinggiri4266 Před měsícem +32

    पदरात पडल्या शिवाय काही खरं नाही ज्याला मिळालं ते भाग्यवान आहे 😂😂

  • @rushikeshpadole6497
    @rushikeshpadole6497 Před měsícem +31

    जास्तीत जास्त कनेक्शन पुरुषाच्या नावावर आहेत आणि अन्नपूर्णा योजनेच्या आगोदरचे कनेक्शन हे सर्व पुरुषांच्या नावावर आहेत त्यांनी आगोदर कनेक्शन घेऊन चुक केली का? आणि मोफत (१०० रु) कनेक्शन मुळे आमच्या सारख्यांना हि एवढी महागाई झाली ४०० ते ५०० चा गॅस १००० रू वर गेला हि आमची चुक आहे का ?

    • @kalpeshpadole
      @kalpeshpadole Před měsícem +4

      Agdi brobr

    • @sanjaymhaske5918
      @sanjaymhaske5918 Před měsícem

      @@rushikeshpadole6497 होती नव्हती सबसिडी बंद केली

    • @shabanakamruddin3444
      @shabanakamruddin3444 Před 24 dny

      mi naw change krayela gele tar mala mhnte. nwra mela tar naw mhilacha lagen. tisgaon che gass Canetion wale.

    • @AMOLDEMASE
      @AMOLDEMASE Před 20 dny +2

      ekdm right bolle

    • @santoshdeshmukh1781
      @santoshdeshmukh1781 Před 4 dny

      सिलेंदर साठी करायचा का उपाय मग..​@@AMOLDEMASE

  • @rohinijoshi4525
    @rohinijoshi4525 Před 22 dny +3

    1:48 सगळ्याच महिला पात्र राहतील असं नाही काय पुरुषाच्या ह्याच्यावर आहे ती काय करायचं

  • @vishaltharewal9609
    @vishaltharewal9609 Před měsícem +4

    लबाडाच आवतन जेवल्याशिवाय खर नसतं.
    मोफत गॅस सिलेंडरची सर्वात मोठी अडचण म्हणजे गॅस नोंदणी महिलेच्या नावावर असणे आवश्यक आहे. आता किती महिलांच्या नावे ते गॅस कनेक्शन असतील हाच संशोधनाचा विषय असेल.

  • @user-ng8nk8nr4o
    @user-ng8nk8nr4o Před 13 dny +1

    Ha form kuthe aani kasa baraycha

  • @dipakrajput4743
    @dipakrajput4743 Před 22 dny +3

    कृपया दोन मुलाचीं अट लागु करा हो

  • @amoldeshmukh8848
    @amoldeshmukh8848 Před 20 dny +11

    योजना कधीपासून लागू होईल म्हणजे आम्ही सिलेंडर भरून घ्यायला

  • @tatunirguda5007
    @tatunirguda5007 Před 16 hodinami

    Ujjwala gas connection madhe aai chaya naavavr ahe tar ladki bahin approved fakt sunbai Patra ahet tar mukhyamantri annapoorna yojna ladkya bahinila milel ka

  • @shubhamchaware1595
    @shubhamchaware1595 Před měsícem +18

    90 - 95 percentage in Maharashtra, gas connection name on there husband, not she's name.

  • @janardankapadi8618
    @janardankapadi8618 Před měsícem +4

    आताच्या ज्या योजना जाहीर झाल्या त्या मृगजळ ठरतील 😮

  • @SureshKale-vh4pt
    @SureshKale-vh4pt Před 13 dny +1

    सर गॅस कनेक्शन पतीच्या नावावर ट्रान्सफर महिलांच्या नावावर परवानगी द्या

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 Před 12 dny +1

    समुद्रात सोडा

  • @luckydandgavhal9142
    @luckydandgavhal9142 Před 5 dny

    Chhan mahiti dili bhau mazya pati chya navr ahe tya mrutu zala ahe aata mazya navr hoil na

  • @ghateavinash9168
    @ghateavinash9168 Před 3 dny

    मुख्यमंत्री सांगत आहेत की पुरुष च्या नावावर आसेल तर फामॅ कुठे भरायचा माहीती घ्याल नमस्कार

  • @rashmimahadik796
    @rashmimahadik796 Před 27 dny +1

    लाडकी बहीण योजना पात्र आहे आणि गॅस कनेक्शन पण माझ्या नावावर आहे पण माझ्याकडे रेशन कार्ड नाही तर काय करावे

  • @funfacts9809
    @funfacts9809 Před 6 dny

    सर...आम्ही black नी घेतो सिलेंडर तर काय करावं लागलं

  • @kajalnirwan1234
    @kajalnirwan1234 Před 9 dny

    जे महिला विधवा आहेत त्यांना पण ३ सिलेडर वर्षाचं देण्यात यावे ते पण
    सरकारच्या बहिणी आहेत़.

  • @gauravderkar1540
    @gauravderkar1540 Před měsícem +4

    पुरूष नाव वर गेस सिलेंडर असेल तर लाभ मिळल का

  • @ParvatiRakhunde
    @ParvatiRakhunde Před 8 dny

    मुख्यमंत्री लड़की बहीन योजना अप्रैल झाल तरी पैसे भेंटलेनाही

  • @hemabidnur2462
    @hemabidnur2462 Před 14 dny +1

    या योजनेचा फॉर्म कुठे मिळाले ,कुठे भरायचा

  • @sanjaymhaske5918
    @sanjaymhaske5918 Před měsícem +2

    मतदान साठी जुमला आहे फक्त

  • @rutujakadam2141
    @rutujakadam2141 Před 5 dny

    मीसुनंदाकदमरा,,,,विरवडेता,कराड,,मलातिनहजार मलालेनाहीमाझीबंक आर,बी,एल आहेमिसहाहेलपाटघातली

  • @amitbhau
    @amitbhau Před měsícem +2

    लागा कामाला,करा खर्च पुरुषांच्या नावावरचे कनेक्शन महिलांच्या नावे करण्यासाठी 😂😂

  • @sarikajondhale7603
    @sarikajondhale7603 Před 9 dny

    Dada mala tr kadhi ale nahit

  • @sheku_pawara7723
    @sheku_pawara7723 Před 17 dny

    Good 👍

  • @dhondabaishinde4667
    @dhondabaishinde4667 Před 16 dny +1

    ओके सर

  • @user-cw6yc2xf7q
    @user-cw6yc2xf7q Před 22 dny

    Sadhaya bhotansh gas connection he pati chya navaver aahet mag tayanchya patnnila lab kasa melnar te sanga

  • @rutiknarawade4647
    @rutiknarawade4647 Před 12 dny

    Sir please replay me
    Majh nav lata Narwade..ladki bahin yojnet Patra aahe..gas pn majha navavar aahe ..pn ujjwala yojana la patra nahi mg kay kraych sanga sir

  • @VijaykumarShinde-t1t
    @VijaykumarShinde-t1t Před 21 dnem +2

    उज्वला योजनेचा लाभ माझ्या मुली च्या नावाने आहे आता तिचे लग्न झाले आहे तर ते माझ्या पत्नीच्या नावाने करता येईन का

  • @SumitraTupe-i3s
    @SumitraTupe-i3s Před 7 dny

    आम्ही विकत घेतलेला गॅस आहे तेची केवायसी केल्यावर सुद्धा तीन गॅस फ्री मिळतील का

  • @balasahebpatil6120
    @balasahebpatil6120 Před 14 dny +2

    प्रत्येक कुटुंबातील नवर्याच्या
    नांवे गॅस कनेक्शन आहे व त्याची बायको लाडकी बहिण योजनेत पात्र आहे मग काय करायचे

  • @avinash.patil.jadhav8839
    @avinash.patil.jadhav8839 Před měsícem +7

    सर पुरुषाच्या नावावर गॅस आहे तर त्या महिलाना मिळेल का

  • @anilgurav6007
    @anilgurav6007 Před 22 dny

    Saheb gas kanection purshancha navech asthat bhahutainshi mag kai karav ple.

  • @KamaleshMeshram-oc2zt
    @KamaleshMeshram-oc2zt Před 23 dny +1

    Purusala nhi ka sr

  • @DwarkechiShidori
    @DwarkechiShidori Před 5 dny

    फॉर्म पाठवा

  • @ManoharJadhav-y9x
    @ManoharJadhav-y9x Před 13 dny

    गॅस पतीच्या नावावर आहे लाभ मिळणार काय

  • @sagaryenkure5112
    @sagaryenkure5112 Před 26 dny

    Mazi aai ladki bahin yojna sathi patr zali aahe pn tichya navavr gas connection nahiy tr kay krav lagel ?

  • @ShamMotade
    @ShamMotade Před 25 dny

    Karan kutumbat ak kanekshan all redy aahe mag yojnecha labh denar konala he sanga

  • @iskumbhar1331
    @iskumbhar1331 Před 28 dny +1

    90% कनेक्शन पुरूषाच्या नावावर आहे यावरपण शासन विचार करावा.

  • @achalkale4583
    @achalkale4583 Před 17 dny

    निराधार योजनेअंतर्गत बायांना नाही मिळणार का सिलेंडरनिराधार योजनेअंतर्गत बायांना नाही मिळणार का सिलेंडर

  • @sangeetamhaskar2182
    @sangeetamhaskar2182 Před 15 dny

    उज्ज्वला योजना चालू आहे का

  • @dewanandgkakade1337
    @dewanandgkakade1337 Před 27 dny

    दोन भाऊ वेगळे राहतात योजना मिळायला पाहिजे

  • @vandanakhangade4751
    @vandanakhangade4751 Před 22 dny +1

    सरकारी नोकर वरगाचे पगार कमी करा आणि पेन्शन बंद करा

  • @imranMujawar-ig3xq
    @imranMujawar-ig3xq Před 13 dny

    सातारा मधे आहे का

  • @parmeshewarswami5337
    @parmeshewarswami5337 Před měsícem

    सरकारी भोज थाली योजना राबविण्यात यावी पृत्येक गाव पातळीवर किंवा बुध पातळीवर करावी.

  • @HafizaSayyed-l6v
    @HafizaSayyed-l6v Před 16 dny

    ❤ Malaysia form bhara Jata Hai Kareeb bharna chalu video Dhaka

  • @AmitaJogle
    @AmitaJogle Před 16 dny

    Sar Aisa form kuthe Bahraich Gas agency wala kadhi

  • @SahebraoRathod-qd8zv
    @SahebraoRathod-qd8zv Před 14 dny

    Gas jar patichya navane asel tar patnicya navane Karu shakat nahi ka?

  • @yogitatamboli7550
    @yogitatamboli7550 Před 20 dny

    फोन येत आहेत काय सिलेंडर साठी कसे कळेल लाभ मिळणार कि नाही.

  • @seemagsikwad789
    @seemagsikwad789 Před 24 dny

    Tyasathi dusra form bharava lagel ka

  • @Patil3195
    @Patil3195 Před 23 dny

    एक नंबर भाऊ 😂

  • @vrvaibhavff8630
    @vrvaibhavff8630 Před 20 dny

    गॅस कनेश 1जुलै चा आदि च पाहिजे का आशी काही अट आहे का?

  • @smitapatil7966
    @smitapatil7966 Před 28 dny

    Ata mahilanchya navane cylinder kele tr chalel ka

  • @RJ-mu3ed
    @RJ-mu3ed Před 10 dny

    😢😢😢

  • @AlkaDilwar
    @AlkaDilwar Před 12 dny

    सर गॅस च्या ऑफिस मध्ये कळवा आधार कार्ड घेत नाही

  • @narayankate214
    @narayankate214 Před měsícem +1

    Purushacha navavr conection aaslyas labh milnar ki nahi

  • @Tv_playzz
    @Tv_playzz Před měsícem +1

    माझ्या कुटुंबात 4 सदस्य आहेत तर मला लाभ मिळेल का?

  • @ramraoshinde8808
    @ramraoshinde8808 Před 9 dny +1

    सर हात जोडून विनंती करतो,
    उज्वला योजना ही काही गरीब लोकांना मिळाली नाही.ही योजना पुन्हा चालू करावी.

  • @nageshwarthorat4965
    @nageshwarthorat4965 Před 15 dny

    Rasan kard band padle aahe kay karve

  • @pradeeppawar510
    @pradeeppawar510 Před 20 dny

    गॅस सिलेंडर महिलांच्या नावावर नसेल तर व पात्र असतील तर सिलेंडर मिळणार का

  • @manishavakurle1960
    @manishavakurle1960 Před 13 dny

    फार्म कुठे भरावे.

  • @navashyabharude8056
    @navashyabharude8056 Před 22 dny

    आमच्याकडे उजवला योजनेचा गॅस नाही,एजन्सी मधून घेतला आहे,तर आम्हाला अन्न पुरणा योजनेचा लाभ घेता येईल का

  • @satishnagre5695
    @satishnagre5695 Před měsícem +2

    ही योजना सर्व महिलांना लागू करा महिलांच्या नावावर गॅस असेल तर तिला तीन सिलेंडर मोफत

  • @VaishaliAswale-hc5nx
    @VaishaliAswale-hc5nx Před 21 dnem

    Ladki bahin yojnet patra ahe parantu Gas connection majhya navavar nahi majhya husband chya navar ahe Gas connection tar Kahi upay ahe kay?

  • @samirkanharwar3984
    @samirkanharwar3984 Před 15 dny

    लाडकी बहिण योजना मध्ये पात्र आहे पण गॅस कनेक्शन नावावर नाही आहे मग आता काय करायचं सर

  • @TogareLaxmikant
    @TogareLaxmikant Před měsícem

    सर ऑनलाईन अर्ज करणे चालू आहे का

  • @ashishjagtap6203
    @ashishjagtap6203 Před 16 dny

    सर माझं यादिमध्ये नाव दिसत नाय काय कराव लागेल

  • @prajaktavast8038
    @prajaktavast8038 Před 14 dny

    सर आम्हाला नाही का मी पण गरीबच आहोत माझ्या मिस्टर तर श्रावण आम्हाला पण लाभ द्या ना आमच्याकडे पण मिस्टर तीन वर्षे आले आजारीच आहे आमचं कमावणारा कोण आहे मी जाते जेवण करायला तिथे काही एक-दोन कामात भेटतात सर आम्हाला पण मिळू दे ना लाभ

  • @GovindShete-ps5nk
    @GovindShete-ps5nk Před měsícem

    👌🏽👌🏽🌹

  • @hemabidnur2462
    @hemabidnur2462 Před 14 dny

    पात्र झाले आहे का नाही हे कसे समजणार

  • @mujjamilpathan
    @mujjamilpathan Před 22 dny

    solapur district xerox machine yojana ahai ka mahit paheje hoti

  • @ashokgadhave2334
    @ashokgadhave2334 Před 20 dny

    अर्ज कुठ आणि कधी पर्यंत भरावा

  • @tigharenilam6979
    @tigharenilam6979 Před 21 dnem

    Form kuthe bharaycha

  • @DilipTayede
    @DilipTayede Před měsícem

    Mansacha nawavar gyas asalyas labh milanar ka sir Dilip dadarao tayade

  • @SonaliGhurup
    @SonaliGhurup Před 14 dny

    😊

  • @vaibhavsathe6889
    @vaibhavsathe6889 Před 6 dny

    Majha pati cha nawavr gas cylinder aahe pn mi ladki bahin yojnet patra aahe mla bhetnar ka

  • @user-yi2zz6jw1y
    @user-yi2zz6jw1y Před 26 dny

    Kadhi pasun gas milanar aahe

  • @UjjwalaDevkule
    @UjjwalaDevkule Před 19 dny

    माझं गॅस कनेक्शन मिस्टरांच्या नावावर आहे तर काय करावं लागेल

  • @BabasahebWaghmode-jy1zk

    90 percent Gas connections on jents name?

  • @SwatiChavan-i2w
    @SwatiChavan-i2w Před 14 dny

    सिलेंडर मुलीच्या नावाने आहे चालेल का

  • @PathanYunus-h2b
    @PathanYunus-h2b Před 29 dny

    Ho

  • @prajaktavast8038
    @prajaktavast8038 Před 19 dny

    दादा मही लांबच्या सर्वाच्या नावावर नाही मग आम्हा लाख नाही मीळणार नाही

  • @BalusasSisode
    @BalusasSisode Před 15 dny

    माझ्या मिस्टरांच्या नावाने गॅस आहे तर आम्हाला कसा लाभ मिळणार

  • @AnilShende-cs9wt
    @AnilShende-cs9wt Před 28 dny

    Online form bhrta yeto ka gas cha sir sanga n ,🙏

  • @ganeshkharat5095
    @ganeshkharat5095 Před 27 dny

    Free 3 gas kadhi miltil

  • @sangitagiri8437
    @sangitagiri8437 Před 15 dny

    जर पूर्षाच्या नावावर गॅस असेल तर लाडकी बहीण योजनेतील महिलाच काय करावे

  • @amolrathod6353
    @amolrathod6353 Před měsícem

    Dada free gas kevha pasun milnar

  • @ManishaGhodake-es7dn
    @ManishaGhodake-es7dn Před 25 dny

    Bank khat dbt ch lagat ka karan gas conection la mi dusre bank khat zerox dili ahe mag kay karayla pahije

  • @ShamMotade
    @ShamMotade Před 25 dny

    Yojnecha labh kunalahi bhetnar nahi siddhi karun dakhuto

  • @MahendraPadvi-jj6lh
    @MahendraPadvi-jj6lh Před 18 dny

    Hii

  • @AmolDatar-zr8ex
    @AmolDatar-zr8ex Před 22 dny

    गैस कनेक्शन नावाने नाही.लाडकि बहिण चे पैसे मिळत आहे मग सिलेंडर मिळणार का 😢

  • @IrfanShaikh-vy5im
    @IrfanShaikh-vy5im Před 14 dny

    Mahila ke naam per gas cylinder hai ration card mein naam Nahin hai to teen gas cylinder mein free mein milenge