DP दादाने केला कल्याणीवर प्रॅन्क 😄😄 | कंमेंट करून सांगा प्रॅन्क कसा झालाय ते | Dhananjay Powar DP

Sdílet
Vložit
  • čas přidán 15. 06. 2022
  • नमस्कार मंडळी
    आज मी कल्याणीवर प्रॅन्क केलाय. नक्की बघा!
    विडिओ आवडल्यास नक्की Like आणि Share करा. Subscribe केलं नसेल तर लगेच Subscribe बटण दाबा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका..
    Other Videos, Have a Look:
    सकाळी सकाळी पप्पा आणि आई मध्ये भांडणे लावली 😁😁 | Dhananjay Powar DP
    • DP सकाळी सकाळी आईसाहेब...
    चक्क कल्याणी वाहिनी आज सोसायटी फर्निचर मध्ये आलीय | DP7 मधुन डायरेक्ट सोसायटी फर्निचर मध्ये Entry
    • चक्क कल्याणी वाहिनी आज...
    कल्याणी वाहिनीचा पनवेल दौरा DP वर बेतला 🤣🤣 | आई साहेबानी घेतला फैलावर | Dhananjay Powar DP
    • कल्याणी वाहिनीचा पनवेल...
    आईसाहेबानी DP ला दिली शेवटची Warning 😬😬 | DP काय ऐकायला तयार नाही 😎😎 | Dhananjay Powar DP
    • आईसाहेबानी DP ला दिल...
    परवाच्या विडिओ मध्ये कल्याणी वाहिनीने DP ला अरे तुरे केली | आईसाहेब भडकल्या कल्याणी वाहिनीवर😄😄😄😄
    studio.czcams.com/users/videogiOW...
    DP कल्याणी वहिनीला आईसाहेबां समोर मस्का मारालाय😆😆 | आईची reaction बघण्यासारखी आहे 😅😅
    • "आईसाहेबांच्या सोबतचा ...
    Prank - "DP भाऊंचे पैसे गेल्यात चोरीला" | आई वर घातला आळ | आईचा रुद्रावतार 😆😆 Note - हेडफोन वापरा
    • Prank - "DP भाऊंचे पैस...
    आई एकटीच आहे आज घरात | सपाटा चालु केल्या | कल्याणी वाहिनी आज नाहीये घरात | Dhananjay Powar DP
    • आई एकटीच आहे आज घरात |...
    आमचा सर्जराव ३ चा पाढा म्हणाला!! 😄😄 | कॉमेडी म्हणजे सर्जेराव आणि सर्जराव म्हणजे कॉमेडी
    • आमचा सर्जराव ३ चा पाढा...
    DP भाऊ आईला पाटवालाय माहेरला | काय झालंय बघा नक्की | Dhananjay Powar DP
    • DP भाऊ आईला पाटवालाय म...
    आईसाहेब आणि बायको, दोघींमध्ये उखाणा स्पर्धा | कोण जिंकणार? | आईसाहेब कि आमच्या मंडळी | 5000 च बक्षीस
    • आईसाहेब आणि बायको, दोघ...
    नवीन iphone 13 वरून आईसाहेबांचा विडिओ शुट केला | कंमेंट करून सांगा कसा झालाय | Dhananjay Powar DP
    • आमची अंकी बोलायला ऐकत ...
    आज मालकीण साहेब आलेत मॉल मध्ये | आमच्या आईसाहेब ओ | आईसाहेबांची डायलॉग बाजी | फुल्ल कॉमेडी
    • आज मालकीण साहेब आलेत म...
    मी आणि पिंकी विडिओ करत होतो. खरंच कानाखाली मारली राव. 5:19 बसली जोरात
    • पिंकी ने खरंच कानाखाली...
    शेवटी आजीने DP भाऊंची बोलती बंद केली | आजी भारी पडली DP भाऊ वर | Dhananjay Powar DP
    • शेवटी आजीने DP भाऊंची ...
    मित्राच्या बायकोलाच फोन केला डायरेक्ट | आता काय केलाय DP ने बघा | Dhanajay Powar DP
    • मित्राच्या बायकोलाच फो...
    अंबरनाथवरून एक छोटी गोड मुलगी आणि फॅमिली मला भेटण्यासाठी आले | तिच्यासोबतचा विडिओ | फुल्ल कॉमेडी
    • अंबरनाथवरून एक छोटी गो...
    कोल्हापुरी लहान मुलाची कॉमेडी बघा! | कसलं बोलतंय पोरग 😂😂😂😂 | Dhananjay Powar DP
    • कोल्हापुरी लहान मुलाची...
    वडाच्या पुजेवरून वाहिनेचे सासुला टोमणे | हि गम्मत एकदा बघाच्च 🤣🤣🤣🤣 | Dhananjay Powar DP
    • वडाच्या पुजेवरून वाहिन...
    आई सोबत चेष्टा केली! ऐकणार ती आमची आई कसली 🤣🤣🤣. विडिओ शेवट पर्यंत बघा फुल्ल कॉमेडी आहे!
    • वडाच्या पुजेवरून वाहिन...
    बहिणींच्यात आणि आईच्यात भांडण लावुन रिकामा झालो | पण राव शेवटी डाव अंगलट आला ना 😭😭 | Dhananjay Powar
    • बहिणींच्यात आणि आईच्या...
    वहिनींची गोवा टूर: सासुबाई मधेच बोंबलली | विडिओ शेवट पर्यंत बघा | Dhananjay Powar DP
    • वहिनींची गोवा टूर: सास...
    वाहिनीचा आणि दादाच फिराय जाण्यावरून भांडण ...मम्मी पप्पा चुप्प | Dhananjay Powar dp
    • वाहिनीचा आणि दादाच फिर...
    DP भाऊंच्या घरी नवीन संकल्प आणि ३१ डिसेंबर च्या पार्टी च डिस्कशन चाललंय ..चला तर मग बघु 😂😂
    • DP भाऊंच्या घरी नवीन स...
    बायको गेल्या माहेरी...बोंबाबोंब माझ्या घरी | आईसाहेब आणि ताईसाहेबान लई मारलं राव 😭😭 | धनंजय पोवर DP
    • बायको गेल्या माहेरी......
    बायको आली माहेरहून || आता बायकोचा आणि आई चा मार खाल्ला राव 😭😭😭😭 || Dhananjay Powar DP
    • बायको आली माहेरहून || ...
    हा व्हिडिओ नीट लक्ष देऊन ऐका आणि तुमचं विचार आम्हाला कळवा
    • हा व्हिडिओ नीट लक्ष दे...
    नोकरी कि जबाबदारी, महिलांनी काय करावे? दादा आणि वहिनींचे जबरदस्त स्किट | Dhananjay Powar DP
    • नोकरी कि जबाबदारी, महि...
    Follow Below Links-
    Facebook: / dhananjaypowardp
    Instagram: / dhananjay_powar_dp
    #dhananjaypowardp #dpbhavu #kalyanivahini
  • Komedie

Komentáře • 359

  • @dhananjayadhav6967
    @dhananjayadhav6967 Před 2 lety +63

    तुझा prank फसला भाऊ कल्याणी ताई तुला सिरियस घेत नाही 😂🥳

  • @tulshidaspatil516
    @tulshidaspatil516 Před 2 lety +14

    जबरदस्त, मजा आली. तुमची बायको खूप समजदार, सहनशील आणि विनोदी आहे.

  • @rajukamble2729
    @rajukamble2729 Před 2 lety +35

    She is so sweet you can't even do prank with her....WELL DONE SUPER JODI

  • @n.snikam8298
    @n.snikam8298 Před 2 lety +61

    Dp तुझ नशीब खूप चांगल आहे तुला सोन्या सारखी बायको भेटली..God Bless You 👍🏻💐💐

    • @sharadjagtap6538
      @sharadjagtap6538 Před 2 lety +2

      Kharach

    • @thanos72
      @thanos72 Před 2 lety

      Nshib nst yedzvya paisa bhh

    • @sushant6153
      @sushant6153 Před 2 lety

      Tuch zalya ka lagn

    • @rajujadhav2904
      @rajujadhav2904 Před 2 lety +1

      का आपल्या काय लोखंडा सारख्या हाईत काय 😁😁😁😂😂😂

    • @Garib7777
      @Garib7777 Před 2 lety

      तुमच्या ला किडे लागले का

  • @Ab-pc2bj
    @Ab-pc2bj Před 2 lety +49

    खरंच खूप छान... देवाने इतकी छान बायको दिली तुह्माला.

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 Před rokem +13

    दादा गंमतीसुद्धा ताईंना माऱू नका किती गोड स्वभाव आहे व ताई तुम्ही खोत आहात विसरला का दाखवायचा तुमचा दनका पण ताई हसताना सुंदर दिसत होत्या 👌👌👌👍👍👍👏👏👏 पण शेवटपर्यंत ताई घाबरली नाही किंवा रागावली नाही ग्रेट ताई ✌✌✌🙏🙏🙏

  • @suvarnakulkarni8619
    @suvarnakulkarni8619 Před 2 lety +5

    कल्याणी ताई खूपच छान इतर कोणी असते तर भांडंच की. खूप छान आहेत त्या

  • @ramling...9796
    @ramling...9796 Před 2 lety +17

    धनु भाऊ ❤️❤️❤️कल्याणी ताई वर खूप प्रेम आहे..
    खोटे खोटे रागावत आहात...

  • @user-di4rx2rw6q
    @user-di4rx2rw6q Před 2 lety +1

    लय समजदार कल्याणी.अभिनंदन

  • @ashaprithviraj5124
    @ashaprithviraj5124 Před rokem +2

    Dhananjay Bhai really Vahini is Great. May Swami Samarth Bless Her.

  • @chandrikapalkar3815
    @chandrikapalkar3815 Před 2 lety

    Khup chan... Pn vahini khup samjun ghetaat tumhla.... 🤗👌👌

  • @lavanyasareecentre7357
    @lavanyasareecentre7357 Před 2 lety +4

    खूप सुंदर जोडी आहे देवाकडे प्रार्थना आहे की अशीच कायम हस्ती खेळती जोडी राहू दे👌👌👌👌👌👌♥️

    • @maheshdhawale7027
      @maheshdhawale7027 Před rokem

      काय पण डि पी दादा मारायच धाडस झालच नाही टोटल फेल कार्यक्रम झाला तुझा . 😂😂😂😂😂😂

  • @pangrikaranita814
    @pangrikaranita814 Před 2 lety +36

    तुमच्या दोघांचे व्हिडिओ पाहून खूप भारी वाटतं हसून हसून एकदम मन भरून जातं दादा वहिनी खूप छान आहेत😄😄😄😂😂😂😂दादा वहिनी साठी 🌹🌹🍫🍫🎁

    • @sharadjagtap6538
      @sharadjagtap6538 Před 2 lety +1

      साधूच्या getup मध्ये frank kra खतरनाक होईल

  • @sanjanapawar3111
    @sanjanapawar3111 Před 2 lety

    Aai g... Hasun hasun dlyatun pani aa🤣😂l.... mast,👌 khup chan vatat tumche viideo pahun....keep it up👍

  • @rushikeshpawar3571
    @rushikeshpawar3571 Před 2 lety

    Marat jau naka barobar vatat nahi,tumachi jodi 1 numbar ahe.... 👌👌👌

  • @prasadhosmat3891
    @prasadhosmat3891 Před rokem +5

    You are so blessed DP to have her in your life, God bless both of you..

  • @sandyashirsat483
    @sandyashirsat483 Před rokem +1

    धनु धनु भाऊ तुमची फॅमिली उत्तम आहे मला खूप आवडतं त्यांचं काम

  • @YS-pb8vf
    @YS-pb8vf Před 2 lety +6

    Kalyani tai khup smjutdar ahet

  • @prachisonawane3744
    @prachisonawane3744 Před 2 lety

    Vahini khup sweet ahe..nashibvan dp bhau...

  • @vijaybhoir8059
    @vijaybhoir8059 Před 2 lety

    खरंच खूप सुंदर करताय तुमी मला खूप आवडलं

  • @shubhangikamble2087
    @shubhangikamble2087 Před rokem

    Khup chan dada 1no video

  • @positivevibes-iv4gg
    @positivevibes-iv4gg Před rokem

    Vahini khup shant aahet ,dp sir tumche aai baba wife mula sister sarvach Masta aahet god bless u sir,tumchya var aai jagdamchi Krupa aahe ti asich rahu de,😇

  • @vaishalimohite9123
    @vaishalimohite9123 Před 2 lety +1

    Khoop bhari zala.vahinina manale pahije ekdahi chidlya nahit

  • @makarandtamhankar5474
    @makarandtamhankar5474 Před 2 lety

    एकदम झकास डीपी

  • @ulkapatil5019
    @ulkapatil5019 Před 2 lety

    खूप छान जोडी आहे तुमची

  • @anand0208
    @anand0208 Před 2 lety

    Khup chan....

  • @sarveshbudhavale3773
    @sarveshbudhavale3773 Před 2 lety

    Kalyani vahini ek number

  • @JyotiYadav-rq7ut
    @JyotiYadav-rq7ut Před 2 lety

    Osm hota वेडीओ

  • @vandanakadamaappa9404

    Tumachi jodi khup sundar ahe
    Asech khush raha

  • @vijaysablepatil9286
    @vijaysablepatil9286 Před 2 lety +31

    DP Bhau.... 7:07 Time झुरळ आहे किचन मध्ये बघा....

  • @shilpaveer9626
    @shilpaveer9626 Před 2 lety +1

    Tumhi prank che video banvat ja dada khup bhari hotil tumche videos

  • @ankushpokharkar485
    @ankushpokharkar485 Před 11 měsíci

    Mi tar roj dada tumche ani vaheneche ch vedeo baghto khup chan

  • @Josh-Educational
    @Josh-Educational Před 2 lety +3

    कल्याणी वहिनी खूप समजदार आहेत

  • @hemantchougule787
    @hemantchougule787 Před 2 lety

    मस्त धनु भाऊ

  • @user-un8bh5ft4z
    @user-un8bh5ft4z Před 2 lety

    जय भवानी जय शिवाजी

  • @nageshpatil6809
    @nageshpatil6809 Před 2 lety

    Super jodi DP bro...

  • @anilshinde6917
    @anilshinde6917 Před 2 lety

    खूप छान 👌👌

  • @user-mp7vj6mg1v
    @user-mp7vj6mg1v Před 4 měsíci

    जबरदस्त

  • @dipalimore8786
    @dipalimore8786 Před 2 lety

    Dada Aaj fast time tujhya vlog madhe tula yevdhe gambhir boltana pahile .....pn tu happy mood madhe Chan vattos khar

  • @sulochanavitkar741
    @sulochanavitkar741 Před rokem

    कल्याणी गोड आहे

  • @thejourneyoflife.4960
    @thejourneyoflife.4960 Před 2 lety

    दादा असे prank करा मजा येते

  • @madhavipawar6746
    @madhavipawar6746 Před rokem

    Prank mastch🤣🤣

  • @nileshkamble5871
    @nileshkamble5871 Před 2 lety

    Vahini khup sadhi saral ahe Dp..👍

  • @prasadsutar4401
    @prasadsutar4401 Před 2 lety +4

    7.07 min. दादा झुरळ आलं न घाबरल तुम्हाला. 😂😂

  • @user-ig4vl3zo9l
    @user-ig4vl3zo9l Před 5 měsíci

    Sweet couple

  • @sunitamandolkar3500
    @sunitamandolkar3500 Před 2 lety

    कल्याणी खुप गोड आहे आमच्या घरी सगळ्यांना आवडते प्रेमळ आहे

  • @shubhangikamble2087
    @shubhangikamble2087 Před rokem

    Video khup chan dada 😂

  • @shantakolekar9108
    @shantakolekar9108 Před 2 lety +1

    काय दादा किती छळता ओ माझ्या बिचारी वौनीला बचारी गरीब आहे म्हणून सहन करते हे लक्षात ठेवा काय दादा 🤭🤪👍🌹🌹🌹

  • @shravanrathod834
    @shravanrathod834 Před rokem

    👌 supar

  • @omkardangare3249
    @omkardangare3249 Před 2 lety +11

    धनंजय भाऊ का असा प्रॅन्क करता हो, वाहिनी साहेब ओळखून आहे तुम्हाला 😃😃😃

  • @poonamdhumal9212
    @poonamdhumal9212 Před 2 lety +17

    😂😂 अरे डीपी भाऊ सगळा प्र्यांक तुमच्यावरच भारी पडला असले घाबरता कल्याणी वहिनी ला 😂😂😂😂😂😂

  • @abhikavitake1157
    @abhikavitake1157 Před 2 lety

    Ek no dp da.. Pn vahini pn ky kami ny tuja prank la evdhi ghabrli ny ti.. 👍

  • @ashwinik2828
    @ashwinik2828 Před 2 lety +2

    Noise reduction sathi kahitri kara.. clear aiku yet navhta

  • @user-ye1qd2um8h
    @user-ye1qd2um8h Před 7 měsíci

    👌👌👌👌👌👌

  • @anikatahirekar9128
    @anikatahirekar9128 Před rokem

    एक नंबरच

  • @manojjadhav129
    @manojjadhav129 Před rokem

    ❤❤❤😢🎉🎉 nice bhai vahinisaheb 🎉

  • @tukaramjadhav4583
    @tukaramjadhav4583 Před 2 lety +1

    Nice 👍👍❤️🔥

  • @milindwankhade9143
    @milindwankhade9143 Před 2 lety +30

    Dp bhau cockroach ahet gharat...kala hit anun theva 😂😂😂

  • @sandeepkamble3165
    @sandeepkamble3165 Před 2 lety

    Wa Sunder

  • @bharattandale8763
    @bharattandale8763 Před 2 lety

    दादा, यु आर ग्रेट.

  • @mangeshkadam9974
    @mangeshkadam9974 Před 2 lety

    Ekdam bhari

  • @vijay_takale_patil
    @vijay_takale_patil Před 2 lety

    फसला प्रयत्न

  • @surajkamble6116
    @surajkamble6116 Před 2 lety

    1 no 👌👌👌👌👌

  • @priyankagawali716
    @priyankagawali716 Před 2 lety

    तुमची जोडी अशीच छान राहूदे

  • @RakeshMali85
    @RakeshMali85 Před 2 lety

    छान

  • @my_real_thoughts
    @my_real_thoughts Před rokem

    Mast

  • @sushamajadhav7343
    @sushamajadhav7343 Před 2 lety +1

    Nice Jodi 👌👌😁😂😂

  • @krishnawankhede8988
    @krishnawankhede8988 Před 5 měsíci

    Vahini saheb marel dada 😂😂
    Vahini jomat dada komat

  • @santoshvanwe2040
    @santoshvanwe2040 Před 2 lety +4

    दादा तुमचे विडिओ खुप छान असतात , पण मला या विडिओ मध्ये काही वीशेष वाटलं नाही

  • @gauravvaidyavlogs
    @gauravvaidyavlogs Před 2 lety +20

    Dp दादा घरात कॉक्रोज आहे 😆😂😂🤣😂 काला हिट मारून घ्या😁😂👍

  • @Saritacreations
    @Saritacreations Před 2 lety +1

    कल्याणी वहिनी खूप प्रेम आहे दादा

  • @TravllerRaj
    @TravllerRaj Před 2 lety

    वहिनी is So Cool...

  • @sushmasalunkhe2106
    @sushmasalunkhe2106 Před 2 lety

    👌👌😊😊

  • @nandumagar3318
    @nandumagar3318 Před rokem

    खूप खूप मस्त dp dada

  • @vanitaguladagad55
    @vanitaguladagad55 Před rokem

    Nice Jodi no 1

  • @vaishalikalel2595
    @vaishalikalel2595 Před 2 lety

    छान आहे 😍😍😍😍

  • @swapnilmemane6008
    @swapnilmemane6008 Před 2 lety

    arrrr...Kay dp bhau..pn..Aj nhay jml...oooo

  • @ranjitbhati3274
    @ranjitbhati3274 Před 2 lety +14

    दादा लय नाटक करू नका नाय तर वहिनी खरंच ताणून मारलं 😂😂😂😂😂😂

  • @kaustubhkulkarni130
    @kaustubhkulkarni130 Před 2 lety +4

    Yaveles tumchach prank zala raao,,☺️☺️☺️

  • @xfire5125
    @xfire5125 Před 2 lety +4

    Dada ekda drink prank Kara ki ❤️❤️

  • @user-eb1sz1gl2l
    @user-eb1sz1gl2l Před rokem

    एक नंबर

  • @vaibavsarvade250
    @vaibavsarvade250 Před 2 lety

    Namskar bhau

  • @mahankalinews
    @mahankalinews Před rokem

    Nice

  • @kalpeshaieale4788
    @kalpeshaieale4788 Před rokem +1

    👏👏👏👌👌👍👍🤩🤩😜😜

  • @rudramix1178
    @rudramix1178 Před rokem +1

    DP bhau kitchen madhe cockroach zalyat tyach pn bagha jara, nahitr vahini ragachya Bharat coffee madhe takun detyal...😂👍
    Baki video superb...👌

  • @dnyandevjadhav1296
    @dnyandevjadhav1296 Před rokem

    Mast jodi ahe. Tumachya sansarala konachi najar lagu nahi Ashi manapasun ichha

  • @priyankashinde8852
    @priyankashinde8852 Před rokem

    I love kalyani vahini

  • @Abhijeet_P
    @Abhijeet_P Před 2 lety +1

    Vahinisa ...tumhi pn dy theun ek 🤣🤣

  • @sachinkadam1897
    @sachinkadam1897 Před 2 lety +1

    dp दादा तुमच्यात प्रेमच इतकं आहे की वाहिनी तुमच्यावर चिडू शकत नाहीत, आणी तुम्हीही त्यांच्यावर चिडू शकत नाहीत, अस वाटतंय प्रॅन्क करायला गेलात तुम्ही आणी तुमचाच प्रॅन्क झाला 🤣 आयुष्यभर असेच रहा, छान वाटलं, वहिनींचा अभिनय अगदि Natural असतो त्यामुळे बघायला खूप गोड वाटतं.. धन्यवाद.!

  • @Rameshchavan1312
    @Rameshchavan1312 Před 2 lety

    दादा...repeatation कमी करावे
    Video लहान हवा
    बाकी..मस्तच...

  • @CA_shree
    @CA_shree Před 2 lety

    🙌🏻🔥❤️

  • @kettupawar3943
    @kettupawar3943 Před rokem

    Very nice

  • @sunnyrokade3891
    @sunnyrokade3891 Před 2 lety +3

    DP Dada on fire 🔥

  • @saudagarghugeTRADER0555

    Dp दादा तुमचे video चांगले आसतात

  • @reshmakamble8626
    @reshmakamble8626 Před 2 lety

    चाकू च लयच भारी झालं

  • @Manishadhanawade1632
    @Manishadhanawade1632 Před 2 lety

    ❤️❤️

  • @abhimanyukolhe6130
    @abhimanyukolhe6130 Před rokem

    धनु भाऊ वहिनी खतरनाक आहे तुला थोडं घाबरतात पण वाघाच्या पिल्ला प्रमाणे रिॲक्ट करतात

  • @nehashitole579
    @nehashitole579 Před rokem

    कल्याणी वहिनी पण भारी आहे

  • @pkprakash1974
    @pkprakash1974 Před rokem +1

    Seems that on this video She knows her husband better 😀😀😀😀

  • @sarangiaspassionnate7976
    @sarangiaspassionnate7976 Před 2 lety +5

    Dhanu Da, Lay maar khashila, sagal Kolhapur gheun yein baga, 😈😈 Prank Kara pan Vahinila haat nhi lawayacha... 😊😊 Vahini Khup sweet ahet