Teacher Retirement Story : शिक्षकासाठी अख्खं गाव का रडलं? | Ahmednagar | Motivational Story

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #TeacherRetirementStory #Ahmednagar #MotivationalStory #Pathardi
    गुरू शिष्याचं नातं किती मजबूत असतं यांचे दाखले इतिहासात देखील आहेत. गुरू कितीही कठोर असला तरी शिष्यावरचं प्रेम किंवा शिष्याची गुरूवर असलेली श्रद्धा कमी होत नाही. हे सगळं आता तुम्हाला सागण्याचं कारण म्हणजे, भारजवाडी येथील सेवेत असलेले शिक्षक लहू बोराटे यांच्यासाठी अख्खं गाव रडलंय. आता नेमकं असं काय झालं ज्यामुळे शिक्षकासाठी संपूर्ण गाव रडलं हेच जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पाहा...
    #MHT015
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.li...
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi CZcams channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Komentáře • 100

  • @AnupKamble-jo8nd
    @AnupKamble-jo8nd Před 16 hodinami

    एक सुशिक्षित व्यक्ति एक कुटुंब घडवतो पण एक शिक्षक आनेक कुटुंब घडवतो❤

  • @indian62353
    @indian62353 Před rokem +14

    हे फक्त जिल्हा परिषद शाळेतच होवू शकतं... ❤
    सलाम सर तुमच्या कार्याला...

  • @jalindarshirsath2520

    जो टाकीचे घाव सोसतो त्यातच देव दीसतो ,,,,,,,!!
    मा.श्री.बोराडे सर आपल्या निसकाम सेवेला मनापासून श्रीसासटांग दंडवत,,,,,,!!
    जय हरी माऊली ❤❤🎉🎉🎉🎉

  • @satisharivale319
    @satisharivale319 Před 2 měsíci

    सलाम सर तुमच्या कार्याला

  • @AjinathPalve-iu7gf
    @AjinathPalve-iu7gf Před 5 měsíci

    खरच ग्रेट सर विडीओ बघुन डोळ्यात पाणी आलं नशिबवान आहे ते विद्यार्थी ज्यांना तुमच्या सारखे शिक्षक भेटले

  • @gopalsutar7959
    @gopalsutar7959 Před 3 měsíci

    Great.... Inspiration for all teachers

  • @ramchandragodbole9257
    @ramchandragodbole9257 Před rokem +8

    अरे,काय बघतोय् आम्ही. भ्रष्टाचार ,अत्याचार, जातीयवाद, निर्लज्ज राजकीय भांडणं यानी वखवखलेल्या या जगात हे अनोखं,सुंदर,ओॅॲसिस !! असेही गुरूजन आणि विद्यार्थी आहेत म्हणून आपल्याला आशा आहे. या गुरूवर्यांचं काम बघितल्यावर आनंदानं अश्रू आले.ग्रेट!!!

  • @chandawadde5793
    @chandawadde5793 Před rokem +13

    You are great Sir.
    विद्यादाता गुरू हा विद्यार्थाचा दुसरा पिता असतो हे तुमच्या बाबत तंतोतंत लागू होतो. धन्य आहेत ते विद्यार्थी ज्यांना तुमच्यासारखे गुरू मिळाले.

  • @DiptiDR2702
    @DiptiDR2702 Před rokem +5

    Lahu borate sir , आयुष्यात किती पैसे कमवा ह्या पेक्षा किती लोक कमवल याला महत्त्व आहे...आणि तुम्ही जगातील सगळ्यात श्रीमंत आहे❤

  • @SIP2121
    @SIP2121 Před rokem +27

    इमानदार शिक्षक आहेत म्हणून तर इतका सन्मान दिला जातो आणि रडूही इतकंच येतो 🙏🙏

    • @nmore6142
      @nmore6142 Před rokem

      0:41 😅
      😅😅

    • @jyotitarle4141
      @jyotitarle4141 Před 11 měsíci

      खूप छान सरांचं काम प्रेम बघून आम्हाला पण रडायला येते धन्यवाद सर

  • @shilpagawas2570
    @shilpagawas2570 Před měsícem

    ग्रेट सर

  • @user-kz4mq9dl1x
    @user-kz4mq9dl1x Před rokem +4

    बोराटे सरांसारखे इमानदारीने शिकवणारेशिक्षक अख्ख्या महाराष्ट्रात तयार व्हावेत

  • @vasudeotayade2921
    @vasudeotayade2921 Před rokem +4

    शिक्षकांचा सन्मान होने आजच्या घडीला खूप महान आहे शिक्षक ज्या ठिकाणी राहत होते त्याचे कार्य मुळेच शिक्षकासाठी संपूर्ण गाव रडतं अशा महान शिक्षक यांना मानाचा मुजरा जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @prashantpatil5874
    @prashantpatil5874 Před rokem +17

    शाळेत पार्ट्या करणाऱ्या शिक्षकांनी या पासून कायी तरी बोध घ्यावा

  • @Samarth_khot1910
    @Samarth_khot1910 Před 4 měsíci

    👌👌

  • @harshalpalaskar2593
    @harshalpalaskar2593 Před rokem +2

    विद्यार्थी आणि शिक्षक यांमधील इतकं प्रेम आणि आपुलकी बघून खरंच अश्रू अनावर झाले....
    सलाम तुमच्या कार्याला सर, अणि तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा....💐💐

  • @user-jv2jp8ot8e
    @user-jv2jp8ot8e Před 8 měsíci

    Kup chan

  • @aryanwaghmare3219
    @aryanwaghmare3219 Před rokem +2

    खरचं असे शिक्षक पाहिजे आणि खूप गरज आहे तर आपली मुले घडतील

  • @kishornimbalkar196
    @kishornimbalkar196 Před rokem +3

    जिल्हा परिषद च नाव उज्वल केल सर तुम्ही तुमच्या कामाला सलाम सर 🙏🏻👍🏻👍🏻

  • @ChandrakantNavale-ps2bo
    @ChandrakantNavale-ps2bo Před rokem +6

    गुरू तुमच्या कार्याला सलाम ❤❤

  • @shravanmusic
    @shravanmusic Před rokem +2

    भाग्यवान ते विद्यार्थी आणी ते पालक ज्यांना असे शिक्षक लाभले

  • @sunilsolat3000
    @sunilsolat3000 Před rokem +2

    ज्ञानार्जन व सतकर्म जिथे। स्नेह,प्रेम जिव्हाळा तिथे॥🙏📚🌷🌿

  • @allin1.2m86
    @allin1.2m86 Před 11 měsíci +2

    एखाद्या राषट्रपती पुरस्कार पेक्षा बोराटे सराना मिळालेलं सन्मान हा खूप मोठा आहे👌💯🙏 Great work Sir. Hat's off you ❤

  • @sachinvidhate8130
    @sachinvidhate8130 Před rokem +8

    हा सन्मान फक्त शिक्षकाचा च होऊ शकतो........बाकी सरकारी शाळेतील शिक्षकांना नितीने या गोष्टीचा विचार करावा

  • @rajeshdeshmukh1644
    @rajeshdeshmukh1644 Před rokem +4

    असं काहीतरी बघायला मिळाले की एक positivity येते....👍🙏

  • @bhagawanpatil2509
    @bhagawanpatil2509 Před rokem +33

    त्याच्या कार्याची ही खरी पोहच पावती आहे.प्रत्येक शिक्षकांनी यांचा आदर्श घ्यावा .अभिनंदन सर आपले .❤🎉

  • @aashleshaparase822
    @aashleshaparase822 Před rokem

    ❤❤❤❤

  • @DattaKamble-ki9zt
    @DattaKamble-ki9zt Před rokem

    यालाच म्हणावं शिक्षक
    नाहीतर फुकट पगार घेणारी
    कितीतरी

  • @ashlesh13
    @ashlesh13 Před rokem +5

    असे sir भेटणे नशीब ❤❤❤

  • @ssssr4650
    @ssssr4650 Před rokem +5

    अशाच आपल्या कामात् झोकून देऊन प्रमाणिक पण काम करणाऱ्या लोकांनी हा समाज घडवण्यात मोठा हातभार लावला आहे

  • @ImPERFECTO06
    @ImPERFECTO06 Před rokem +7

    सलाम त्यांच्या कार्याला 💐

  • @indian62353
    @indian62353 Před rokem +5

    सलाम या गुरुजींना...

  • @user-ik5sv7wj7i
    @user-ik5sv7wj7i Před rokem +2

    गुरु तुमच्या कार्याला सलाम ❤❤

  • @maheshtaksal4958
    @maheshtaksal4958 Před 6 měsíci

    निशब्द

  • @AnupKamble-jo8nd
    @AnupKamble-jo8nd Před 16 hodinami

    #शिक्षक

  • @vivanchavane
    @vivanchavane Před rokem +4

    माणसाने माणुसकी दाखवली की तो किती महान वाटू लागतो याच जिवंत उदाहरण निशब्द video पाहून khrch रडू आलं.

  • @AparnaGurav-bd4ez
    @AparnaGurav-bd4ez Před 8 měsíci

    असाच अनुभव शिक्षक प्रत्येक शाळेत असायलाच हवेत ❤

  • @pratibhatakalkar4617
    @pratibhatakalkar4617 Před rokem

    मानूनच शिक्षकांना गुरू मानतात सलाम sir

  • @shs022
    @shs022 Před rokem +4

    1:17 This made me cry. All these little angels are crying. He must be a super angel. ❤ God bless him.

  • @romitdongre
    @romitdongre Před rokem

    Banva ki mag lahu saairana maharashtrache shikshak mantri❤❤

  • @sudamaldar6527
    @sudamaldar6527 Před rokem

    खरोखरच खूप छान सर्व शाळेमध्ये अशीच सर हवे

  • @anmolko7
    @anmolko7 Před rokem +2

    Shikshkat dev khup divsani bhagitla, waah Guruji paisa lakho kamvu shakto pan assa maan kamvne khup kathin aahe

  • @sagarpatil2995
    @sagarpatil2995 Před rokem +2

    हल्ली असेल प्राथमिक शिक्षक मिळण कठीण झालाय कारण भरपूर आहेत.

  • @yogitapujari7282
    @yogitapujari7282 Před rokem

    Sir ....
    Khup Radu Aal.....
    Sir.....
    Video Pahun ....,...
    .Ya Aamchya Ratnagiri Dis La ...
    Sir ...,
    Khup Khup ....
    Subhechya Tumchya Vatchalila .....

  • @sukhdevparit8074
    @sukhdevparit8074 Před rokem +6

    ZP shala madhe jevadhi aapulaki aahe......tevadi english medium madhe nahi.........jai ho zp school..

  • @reshmaanjum8813
    @reshmaanjum8813 Před rokem

    Khupch chan,🙏🏿🙏🏿

  • @vedugalne-zk7sw
    @vedugalne-zk7sw Před rokem

    सर तुमच्या बद्दल बोलताना शब्दच नाही😭😭

  • @kalimarne5048
    @kalimarne5048 Před rokem

    Khoop sunder

  • @ritikyewle7118
    @ritikyewle7118 Před rokem

    खूपच छान❤

  • @subhashchaudhari2796
    @subhashchaudhari2796 Před rokem +1

    😭😭😭😭😭😭विडिओ बगुन फार रडू आलं सर 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @nileshpatil3709
    @nileshpatil3709 Před rokem

    Salam ahe tumhala...

  • @krishnajadhav7221
    @krishnajadhav7221 Před rokem

    खूप छान वाटलं सर बघून तुमचा कार्यकाल

  • @supriyakerkar4998
    @supriyakerkar4998 Před rokem +1

    Adarshak shikshak labhle aahet he ❤

  • @smitathite4066
    @smitathite4066 Před rokem +3

    Government school requires such teachers so India will go ahead and private schools and exorbitant fees will not be required.

  • @anillondhe4256
    @anillondhe4256 Před rokem

    He evdh guru शिष्या च प्रेम आजच्या काळात बघन खूपच कठीण पण बोराटे सिर great person man bharun aala व्हीडिओ पाहून sir God bles u

  • @surekhaalexander6968
    @surekhaalexander6968 Před rokem

    Sir I also miss u too much, your a hero of school children, me U tube tumcha school madhey sawgad pahila mala pan khup radu aleye tumala kotee kotee shathi naman, 🙏🏻🙏🏻 frm Kerala Surekha Pawar Shaji. 👌👌👌👌😭

  • @worldleader2903
    @worldleader2903 Před rokem +2

    बदली माघे घ्यावी

  • @jaihind5395
    @jaihind5395 Před rokem

    Salute this sir

  • @nirmalashirsath1440
    @nirmalashirsath1440 Před rokem

    सेवापूर्तीच्या खूप खूप शुभेच्छा सर आणि अभिनंदन...🎉🎉😢

  • @somnathgiri1432
    @somnathgiri1432 Před rokem

    सर तुमच्या बद्दल बोलताना शब्द नाही😢

  • @kakaparekar8007
    @kakaparekar8007 Před rokem +1

    Salam sar tumhala🎉🎉r

  • @archanabansode4486
    @archanabansode4486 Před rokem

    hat's of you sir great work great teacher iam proud of you

  • @akshaykamble3078
    @akshaykamble3078 Před rokem

    Very good

  • @ganeshpotewad4699
    @ganeshpotewad4699 Před rokem

    शिक्षक लभावा येसा धन्य माता पिता तयाचे🙏🙏😥😥

  • @avinashkamble5048
    @avinashkamble5048 Před rokem +1

    Mother nature makes millions of human like borate

  • @sunitaingle9789
    @sunitaingle9789 Před rokem

    Nice 🎉

  • @pandurangchaugule2407

    The great work

  • @gokuljaras1998
    @gokuljaras1998 Před rokem +1

    🙏🥺

  • @ajaysonawane6341
    @ajaysonawane6341 Před rokem

    ❤❤🙏🙏🙏🙏🇮🇳🇮🇳

  • @anil.246
    @anil.246 Před rokem

    Sir is graet

  • @vitthalkadam3471
    @vitthalkadam3471 Před rokem +2

    😢

  • @sitaramshelke3813
    @sitaramshelke3813 Před rokem

    मोजकेच आसतात आशी लोक

  • @akpavan3349
    @akpavan3349 Před rokem

    सर कोनत्या शाळेत आहत

  • @prakasherankar2887
    @prakasherankar2887 Před rokem

    tell politicians to learn from teachers

  • @bhavikkolhe9396
    @bhavikkolhe9396 Před rokem

    Kitida rdvsil bala😭😭😭😭😭

  • @samadhandevkar6167
    @samadhandevkar6167 Před rokem

    Salam sir

  • @jivanindia7886
    @jivanindia7886 Před rokem

    😢😢😢😢😢 as sagalikad pahije teachers mag apal desh pud jail

  • @sainathmule4896
    @sainathmule4896 Před rokem

    नाहि तर आमचा गावातील काहि शिक्षक कधी बदली होईल त्याची वाट पाहतो आम्ही

  • @pai5516
    @pai5516 Před rokem +1

    Pathardi

  • @indian62353
    @indian62353 Před rokem

    😥😥

  • @dilippawar3681
    @dilippawar3681 Před rokem

    सरांची बदली व्हायला नको

  • @pai5516
    @pai5516 Před rokem +1

    अंगावर काटा आला

  • @balkrishnapatil7744
    @balkrishnapatil7744 Před rokem

    😇🙏💯❤

  • @ranjanakandekar516
    @ranjanakandekar516 Před rokem

    Sarachi badli karj naye

  • @dattabhavarhingoli6117
    @dattabhavarhingoli6117 Před rokem +1

    मी तर रडलो बाबा

  • @akashparshive9727
    @akashparshive9727 Před rokem

    Shikshak asave tar ase nhi tr 3rd class nko

  • @bhagirathjadhav8976
    @bhagirathjadhav8976 Před rokem

    🥲

  • @ShravanDapke
    @ShravanDapke Před 8 měsíci

    😂😂

  • @vijaysonone719
    @vijaysonone719 Před rokem

    Salyachya dokyawar kes nahi pan shemnyane kay jadu keli mahit nahi

    • @j4529
      @j4529 Před rokem

      Are tula thodi tari manuski ahe ka

  • @ishtiyakahmed2618
    @ishtiyakahmed2618 Před rokem +1

    😢

  • @vitthalubale38
    @vitthalubale38 Před rokem

    😢🙏