Video není dostupné.
Omlouváme se.

ऐका तमाशा कलाकारांची व्यथा? हंगाम संपल्याने कलाकार परतू लागले गावाकडे l

Sdílet
Vložit
  • čas přidán 1. 06. 2024
  • #विघ्नहरटाइम्स

Komentáře • 41

  • @prakashchoudhari3155
    @prakashchoudhari3155 Před měsícem +16

    माऊलीचा चेहरा पहा अल्प संतुस्ट व समाधानी उद्याची परवा नाही हसतमुख

  • @rameshshinde4860
    @rameshshinde4860 Před měsícem +8

    शासकीय मदत मिळायला पाहिजे यांना पेन्शन मिळावी

  • @suryakantbhosale4506
    @suryakantbhosale4506 Před měsícem +22

    हसत मुखाने दिलखुश मुलाखत दिली आहे . अभिनंदन.

  • @sanjayahire4687
    @sanjayahire4687 Před měsícem +7

    तमाशातील कलावंत खरोखर गुनी असतात पण पोटासाठी त्यांना वन वन फिरावे लागते खूप वाईट वाटते शासनाने यांना भरघोस मदत करून यांचं जीवन उजळावे हीच माझी शिंदे सरकारला विनंती सर्व काही करा पण गरिबांवर अन्याय होता कामा नये हे आमच्या दैवताचे बोल आहे छत्रपती शिवाजी महाराज व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या महान हस्ती सुद्धा याच विचारायचे होते...❤❤❤❤❤❤

  • @T.powerman07
    @T.powerman07 Před měsícem +8

    या गावोगावी जाऊन सुदर असं कार्यक्रम करतात.लोकाच चांगले मनोरंजन करतात. खूप कमी दिवस असतात.म्हणजे जिथे यात्रा, जत्रा असतात त्या ठिकाणी हे कलावंत त्या जत्रेची शोभा वाढवतात.
    यांच्या मुळे महाराष्ट्राची कला जिवंत आहे.
    सरकारने यांना एखादी योजना चालू करून.
    काही तरी मानधन द्यायला हवे.

  • @Rahul143-yo9ld
    @Rahul143-yo9ld Před měsícem +18

    पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची

  • @amolpatole6807
    @amolpatole6807 Před měsícem +13

    कला हेच जीवन आहे..

    • @anilchavan3750
      @anilchavan3750 Před měsícem +1

      सुपर कमेंट भावा ❤

  • @BaliramKshirsagar
    @BaliramKshirsagar Před měsícem +4

    जय राजुरेश्वर ताई आमच्या भागातील मुलगी ताई तुझा अभिमान वाटतो

  • @MK-rq7dk
    @MK-rq7dk Před měsícem +2

    तमाशा/लावणी ही महाराष्ट्राची शान आहे. ही कला जिवंत राहिली पाहिजे. फालतू up, बिहार डान्स व गुजराती दांडिया आपली संस्कृती नाही. लावणी ला दाद द्या. 🙏

  • @VilasKudale-kd7gx
    @VilasKudale-kd7gx Před měsícem +5

    एकदम खरी माहिती सांगितली दीदी

  • @raosahebvidhate
    @raosahebvidhate Před 8 dny +2

    कमी इन्कम असूनही खूप समाधानी आहे.

    • @raosahebvidhate
      @raosahebvidhate Před 8 dny

      विशुधी चक्र ॲक्टिव आहे असे वाटते.

  • @user-wj8ek1ge6d
    @user-wj8ek1ge6d Před měsícem +3

    कलावंतांना मानधन मिळावे‌
    सामाजिक संस्था, सातारा

  • @vikramchavhan8503
    @vikramchavhan8503 Před 2 dny

    सरकारने मदत करावी

  • @shantaramchaudhary1129
    @shantaramchaudhary1129 Před měsícem +1

    अशा माऊलीस त्रिवार मानाचा सलाम

  • @santoshmeshram1967
    @santoshmeshram1967 Před měsícem +7

    शासनाने ह्या कालावन्ताना अनुदान देऊन .ही लोककला जिवंत ठेवावी ही विनंती .

  • @rahulnagve1160
    @rahulnagve1160 Před měsícem +2

    छान मुलाखत दिली

  • @kishoramolik8148
    @kishoramolik8148 Před 27 dny +1

    सरकारनं मानधन वाढवून द्यावे

  • @yuvarajpatil8371
    @yuvarajpatil8371 Před 16 dny +1

    चेहरावरच समाधान

  • @satyanarayankapate5002
    @satyanarayankapate5002 Před měsícem +1

    आमची फिरते तंबू टुरिंग टॉकीज ची पण अवस्था अत्यंत बिकट आहे. आता तर केवळ माझाच टुरिंग टॉकीज च तंबू चालू आहे. बाकी सर्व कायमचे बंद .

  • @BaliramKshirsagar
    @BaliramKshirsagar Před měsícem +1

    अभिनंदन ताई ❤❤❤❤❤❤

  • @vijayghodake2755
    @vijayghodake2755 Před měsícem +1

    Very nice sister

  • @RAMESHMHASKE-fs8qe
    @RAMESHMHASKE-fs8qe Před 6 dny

    1995 लहानपणी माशाला जत्रेला खूप उत्साहाने तमाशा बघण्यासाठी जात असे

  • @sampttayde6919
    @sampttayde6919 Před měsícem +3

    खूप हाल आहेत हो कंलावतीचे

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 Před 6 dny

    ताई लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणे

  • @sandeshkamble4996
    @sandeshkamble4996 Před měsícem +1

    1no

  • @mohansonawane1001
    @mohansonawane1001 Před 5 dny

    कला आहे ...जपण्याचे काम करतात आणि... उदरनिर्वाह पण होतो...... हसमुख चेहरा

  • @Manoj_n_8218
    @Manoj_n_8218 Před měsícem +1

    कला.हे.जीवन.आहे.दिधी

  • @trambakeshwargude2206
    @trambakeshwargude2206 Před měsícem +2

    ह्या लोकांना आरक्षणाचा विषय माहिती आहे का ?

  • @SatishKumar-iu2tu
    @SatishKumar-iu2tu Před měsícem

    Aaj cha & udyacha vichaar kartat bas aani anandat rahtat. Living with troubles but smile on her face.

  • @amoltodkari5636
    @amoltodkari5636 Před 3 dny

    Mandhan denayat yave

  • @AdagleBapu
    @AdagleBapu Před měsícem +1

    तुझा नाच एकदा बघायचा आहे.

  • @vishaljagtap3042
    @vishaljagtap3042 Před měsícem +1

    कशी आहे स्मिता पाटील 👌

  • @sopanraobhokre6334
    @sopanraobhokre6334 Před měsícem +2

    ताई सामाज कुनाला हो नाव ठेवतात

  • @user-ex2sx6ub8u
    @user-ex2sx6ub8u Před měsícem

    मला वाटले आपल्या पेक्षा तुम्ही सुखी पण आमच्या पेक्षा तुम्ही सुखी पण आणि दुःखी पण

  • @sunilnikam973
    @sunilnikam973 Před měsícem

    Tamasha kalavant govt ,anudan dele pahi je👃👃

  • @vijaykale2472
    @vijaykale2472 Před měsícem +1

    हाल हे आहेस

  • @sandipbahirat7250
    @sandipbahirat7250 Před měsícem +1

    Tai kalji ghya

  • @namdeochavhan791
    @namdeochavhan791 Před měsícem

    होठ सुखलेत