भारतीय राज्यघटना भाग 1|| व्यवस्था बदलावण्याच्या पहिले व्यवस्था काय आहे ते समजून घ्या??

Sdílet
Vložit
  • čas přidán 23. 08. 2024

Komentáře • 396

  • @ganeshkakade9736
    @ganeshkakade9736 Před 2 lety +122

    शिक्षक असावे तर असे इतक्या सुंदर वाणीतून आपण आम्हाला समजून सांगितले त्याबद्दल तुमचे कोटिकोटी आभार धन्यवाद!....... 🙏🙏❤️🙏🙏

    • @sunilkamble2901
      @sunilkamble2901 Před 2 lety +1

      खूप सुंदर सर,धन्यवाद.

  • @shubhamwankhade2557
    @shubhamwankhade2557 Před 2 lety +90

    ज्यांच्या विचारात बाबासाहेब आंबेडकर आहेत, ते व्यक्ती कराळे सर सारखे व्यक्तिमहत्व धारण करतात . 🙏

  • @pritibhalerao4747
    @pritibhalerao4747 Před 2 lety +150

    मेरे भिम राज ने कभी आराम नहीं किया
    कभी किसो को झुक के सलाम नहीं किया और
    भारत के संविधान के लिये ऐसा काम किया कि जिसका कभी कुछ दाम नहीं लिया।
    जय भिम, जय संविधान 🙏💙💙

    • @premendrachawhan2684
      @premendrachawhan2684 Před 2 lety +11

      मेरे नहीं, हमारे कहें।बहोत अच्छा होंगा।ए बडा फाल्ट हैं।

    • @pritibhalerao4747
      @pritibhalerao4747 Před 2 lety +1

      @@premendrachawhan2684
      Ok

    • @aravind.bansod
      @aravind.bansod Před 2 lety +2

      Jay bhim

    • @ashwinikamdi5147
      @ashwinikamdi5147 Před 2 lety

      ₩₩)₩₩)))₩

    • @umeshbhalerao4649
      @umeshbhalerao4649 Před 2 lety

      @@premendrachawhan2684 हर kisike लिये मेरे ही हैं

  • @sopanghorpade1319
    @sopanghorpade1319 Před 2 lety +25

    अत्यंत गरज असणारा उपक्रम चालू केला आहे,
    त्याबद्दल आपले खूप खूप आभार सर....
    🙏🙏 सप्रेम जय भीम....💐💐

  • @fightforhumanrights552
    @fightforhumanrights552 Před 2 lety +39

    👌👏 असे शिक्षक जर mpsc मधील सर्व विषय शिकवत असतील तर नक्की पहिलाच वेळेस परीक्षा पास आसेल

  • @pritibhalerao4747
    @pritibhalerao4747 Před 2 lety +83

    गिता के हर एक श्र्लोक में हिंदोओ का इमान मिलता हैं
    बायबल के हर पन्ने पे इसा मसिया का फर्मान मिलता हैं
    कुराण में हर मुस्लिम को खुदा का ऐलान मिलता हैं मगर भारत के संविधान में सभीको सरीखा सन्मान मिलता हैं।
    जय भिम,जय शिवराय ,जय संविधान 🙏💙💙

    • @techuniversity7995
      @techuniversity7995 Před 2 lety +5

      गीता ही हिंदू धर्मासाठी नाही तर सर्व श्रृष्टि साठी व मानुसकीच्या धर्मासाठी आहे ...( be a human )

    • @v.rgaikwad5941
      @v.rgaikwad5941 Před 2 lety +2

      @@techuniversity7995 galt bro

    • @pritibhalerao4747
      @pritibhalerao4747 Před 2 lety +2

      That's wrong bro

    • @abhishekmhatre6264
      @abhishekmhatre6264 Před 2 lety +4

      भग्वद गीते मध्ये कुठेच हिंदू असा उल्लेख नाहिये. संपुर्ण विश्वाच्या कल्याणासाठी प्रभू श्रीकृष्णानी अर्जुनाला भग्वद गीता सांगितली.
      🇮🇳भारतमाता की जय🚩

    • @techuniversity7995
      @techuniversity7995 Před 2 lety +1

      @@v.rgaikwad5941 आपको तो वो हिंदू किताब नजर आ रही होगी ... इसलिये मैं गलत ।

  • @ranimeshram9460
    @ranimeshram9460 Před 2 lety +6

    योगदान त्या युगपुरुषाचे जगतो आज आम्ही...
    सदैव आणि जन्मोजन्मी राहू बाबांचे ऋणी...
    जय भीम जय संविधान🙏🏻🙏🏻🙏🏻💙💙

  • @shraddhasontakke524
    @shraddhasontakke524 Před 2 lety +56

    वंदन त्या युग पुरुषाला, ज्यांनी संविधान आम्हा दिले . Video च्या माध्यमातून खरच संविधान म्हणजे काय हे पटलं . आणि स्वतः च्या हक्का बाबत लढायची ताकद मिळाली . Thank you so much sir ji ..for giving such knowledge to us . 👍👍 Keep it up

  • @mahadevyedake2494
    @mahadevyedake2494 Před 2 lety +6

    बोधिस्तव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या भारतीय घटनेचा विजय असो सर आपणालाही पुढील वटचालीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @sujatapatil5421
    @sujatapatil5421 Před 2 lety +57

    महापुरुष सर्व च जाती धर्माचे होते... ना कि एकाच धर्माचे....योग्य आहे सर..हे काहींना अजूनही कळत नाही..हे पटवून द्यायला पाहिजे प्रत्येकाला.... धन्यवाद सर 👍🏻👍🏻👍🏻👍🏻

    • @sushmaambure5483
      @sushmaambure5483 Před 2 lety

      👍☑️

    • @zareenrahman697
      @zareenrahman697 Před rokem

      Sir we consider u a great leader in future and u deserve it this should consider the world will follow ur teaching n guidence . Thank u .

  • @harshalshendre3826
    @harshalshendre3826 Před 2 lety +19

    "भारताची संसद" यावर 1 खतरनाक lecture घ्या सर.... वाचून पाहिजे तस डोकशात जाऊन नाही रायल.. तुम्ही समजून सांगितलं तर कचकन लक्षात येते

  • @devtachavan2072
    @devtachavan2072 Před 2 lety +6

    सर तुम्ही फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करित आहात सलाम सर तुम्हाला

  • @sai.997
    @sai.997 Před 2 lety +40

    धन्यवाद सर सर्व विषयांचे टॉपिक नुसर व्हिडीओ upload करावे ही विनंती.

  • @kalpeshlokhande1237
    @kalpeshlokhande1237 Před 2 lety +5

    अत्यंत उत्कृष्ट , खूप खूप छान नितेश सर आपला अभ्यास प्रचंड आहे पण आपली १ चूक मी निदर्शनास आणून देऊ इच्छितो की, एस.सी.समाज ने डॉ बाबासाहेब आंबेडकर फक्त आपल्या पुरतेच मर्यादित ठेवलेले नाही तर फक्त बौद्ध समाज वगळता इतर दलीत लोक सुद्धा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त , जयंती निमित्त हजर राहत नाही की साधे नाव ही घेत नाही इतर आदिवासी , ओ बी सी , सर्वसाधारण गटातील तर त्यांना तर डॉ बाबासाहेब आंबेडकर तर जणु काही शत्रू वाटत आहेत हे या देशाचे फार मोठे दुर्दव आहे , तुमच्या सारखे लोकं अत्यंत दुर्मिळ आहेत

  • @amolburkule910
    @amolburkule910 Před 2 lety +3

    माझ्या आउष्यातील सर्वात उत्तम शिक्षक म्हणून तुम्हाला मी ओळखतो सर सलाम तुमच्या या शिकवण्याच्या कलेला

  • @bubba9589
    @bubba9589 Před 2 lety +6

    ग्रेट सर आज तुमच्या सारख्या विचार वंताची नितांत गरज आहे.... धन्यवाद

  • @shivamkhedkar8703
    @shivamkhedkar8703 Před 2 lety +2

    शिक्षक असावे तर असे इतक्या सुंदर वाणीतून आपण आम्हाला समजून सांगितले त्याबद्दल तुमचे कोटिकोटी आभार धन्यवाद!

  • @premlalraut1816
    @premlalraut1816 Před 2 lety +4

    धन्यवाद, कराडे सर माझं मनापासून आशिर्वाद आहे तुम्हाला , निर्भीड पुढे जा आशिर्वाद.

  • @shahupaikrao5682
    @shahupaikrao5682 Před rokem +1

    भारतीय राज्य घटना डॉ बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे. अशा महापुरुषांच्या चरणी शतशः प्रणाम. त्यांनी लिहिलेली भारतीय राज्य घटना तुम्ही कराळे सर शिकवित आहात, त्याचा परिणाम चांगलाच होत आहे. तुमच्या सारख्या ज्ञानी पुरुषाची गरज आहे. धन्य वाद सर, जयभीम- जय भारत. 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹

  • @ashashende6506
    @ashashende6506 Před 2 lety +1

    जयभीम नितेश बाळा खुप सुंदर आणि अगदी सोप्या भाषेत संविधान समजून सांगितले अत्यंत गरजेचे आहे संविधान समजुन घेण्याची आमच्या OBC बाधव आणि बहीण सुध्दा बाबासाहेबचा तिरस्कार करतात पण त्यांना माहीत नाही की महिलांना किती हक्क आणि अधिकार दिले

  • @ajayaher5239
    @ajayaher5239 Před 2 lety +11

    सर्व जातींना जातपात करणार्‍या बालिश लोकांना एकत्र आणणार असा कराळे सरांचा lecture multitalented माणूस...hats of sir

  • @sanjaygaikwad6156
    @sanjaygaikwad6156 Před 2 lety +22

    I'm very proud of you sir. I salute you

  • @user-sk4wm4lu5i
    @user-sk4wm4lu5i Před 2 lety +80

    Nice sir. माझ्या घरी शिवाजी महाराज, बाबासाहेब, आणि ज्योतिबा फुले यांच्या फोटो आहेत

    • @vishalvijaygaikwad5158
      @vishalvijaygaikwad5158 Před 2 lety +3

      Ana bhau sate kuhte gele

    • @vijaykumarbhingolikar7119
      @vijaykumarbhingolikar7119 Před 2 lety +1

      घरात सर्वच महापुरुषांचे फोटो हवे

    • @balajinarmale6910
      @balajinarmale6910 Před 2 lety

      @@vishalvijaygaikwad5158 qq

    • @amishadharkar1486
      @amishadharkar1486 Před 2 lety

      @@vishalvijaygaikwad5158 A

    • @harshalshendre3826
      @harshalshendre3826 Před 2 lety +2

      फोटो असून होत नाही तर महापुरुषांचे विचार घरा घरात असले पाहिजे.... जय हिंद जय भारत

  • @RiandReRa
    @RiandReRa Před 2 lety +2

    कोटी कोटी प्रणाम महामानव बोधीसत्व डॉ बाबासाहेब अबेडकराना🙏🙏💙💙💙

  • @nilimadharkar5127
    @nilimadharkar5127 Před 2 lety +13

    Thank you sir
    Namo ❤️ Buddhay
    🙏🏼🙏🏼 JaiBhim 🙏🏼🙏🏼

  • @amarwaghmare1088
    @amarwaghmare1088 Před 2 lety +7

    खूपच छान माहिती दिलीत कराले सर... आज गरज आहे संविधान शिकण्याची सर्वानाच ❤️❤️

  • @adarshbadwaik5306
    @adarshbadwaik5306 Před 2 lety +12

    Jai bhim 💙 jay savidhan 🙏 sir khup chan ........

  • @anushkasonone5269
    @anushkasonone5269 Před 2 lety +1

    जय भिम सर.... अप्रतिम आहे सर तुमच भाष्य बाबासाहेब यांना 60,,,, 70 देशाचा अभ्यास होताच यात काही दुमत नाही... पण बाबासाहेब यांनी बुद्ध आणि त्याचा धम्म विचाराचा फार मोठा वाटा आहे... बुद्धाचा फार मोठा प्रभाव आहे म्हणून बाबासाहेब सोबतच बुद्धाना विसरून चालणार नाही.... कारण बाबासाहेब यांनी बुद्ध यांच्या तत्ववा जास्त काम केले 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rightspeechmaharashtra505
    @rightspeechmaharashtra505 Před 2 lety +17

    जय भिम, जय शिवराय, जय भारत, जय संविधान

  • @dhananjaypawar8067
    @dhananjaypawar8067 Před 2 lety +4

    बाबासाहेब चा कायदा अभ्यास ला निश्चितच सुदंर आहे पण आदक्षणातु एकदा नैकरी मीळाली की त्याच्या पोराचं आरक्षण बद करायला पाहिजे हा माझा अभिव्यक्ती स्वातंत्र्य चा हांक आहे

  • @vaibhavraj7488
    @vaibhavraj7488 Před 2 lety +7

    सर आम्हाला आपला खूप अभिमान वाटतोय... तुम्ही ग्रेट आहात.. 🙏🙏🙏

  • @ranimeshram9460
    @ranimeshram9460 Před 2 lety +2

    भारताचे संविधान येवढे महान आहे तर
    ते संविधान लिहणारा आपला बाप किती महान असेल.. जय भीम जय संविधान 💙💙🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @pranalipimpalkar2200
    @pranalipimpalkar2200 Před 2 lety +7

    सर तुमच्यासारखाच जयंती पिक्चर मध्ये माळी मास्तर सारखच एकदम मार्गदर्शन करत आहे सर्व महापुरुष समभाव आहे

  • @prafulgedam611
    @prafulgedam611 Před 2 lety +6

    Very heart touch speak sir mind bloing very nice

  • @sureshpatil6635
    @sureshpatil6635 Před 2 lety +13

    दगडांमध्ये दगडच पाहिला परंतु माणसांमध्ये देव मी पहिल्यांदाच पाहीला तो देव म्हणजे नितेश सर जय शिवराय नितेश सर

    • @asitdahagaokar9063
      @asitdahagaokar9063 Před 2 lety

      Bhau gadge maharj ashich jagruti karayche Aapl nashib aapan karale siran ekto pahto aani antrmukh hoto jai jijau jai shivry jai sanvidhan👍💐

  • @yashasingole7464
    @yashasingole7464 Před 2 lety +3

    बहुत बढ़िया इंफोर्मेशन सर जी 👏👏👏

  • @siddharthshelke372
    @siddharthshelke372 Před 2 lety +1

    सर तुमचे खुप खुप आभार तुम्ही हे सर्व समजून सांगता

  • @Er.badmash_bunty
    @Er.badmash_bunty Před 2 lety +4

    5.00 -article40 पंचायत साठी आहे गुर्जि फक्त structure and working नाही आहे, कारण तो state चा elaborative subject होता....
    20.20 to 22.30 - conscience of lecture.. what a wording sir👍.. salute 🙋 👍🙏

  • @sachinraut1903
    @sachinraut1903 Před 2 lety +1

    एकच साहेब फक्त बाबासाहेब. 👍👍👍🙏 जय भीम जय संविधान. सर. खुप छान.

  • @nirmalagawali5315
    @nirmalagawali5315 Před 2 lety

    सत्य हे सूर्य प्रकाशा सारखे असते . ज्याला सत्य समजून घेता आल त्या व्यक्ती प्रज्ञा वान झाल्या .खरच खुप सुंदर पद्धतीनं आपण चांगले अधिकारी घडवत आहात करावं तेव्हढ कोतुक थोड आहे .असेच सत्यावर चालत रहा आपल्या प्रति खुप खुप मंगल कामना.सर

  • @kalyanisurashe3072
    @kalyanisurashe3072 Před 11 měsíci

    विचार बदलण्याची ताकद आणि विद्यार्थी घडवणे हि ताकद तुमच्या शब्दात आहे 👏👏

  • @hiteshdaware2251
    @hiteshdaware2251 Před 2 lety +19

    धन्यवाद सर पण कोरोना व्हायरस वर व्हिडिओ घेतला होता तसाच एक व्हिडिओ ओमिक्रोन (omicron) या व्हायरस वर घ्या सर ही आपणास आग्रहाची विनंती .....onece again' thank you sir👍👍👍👍👍

  • @mpprashantdivepatil8465
    @mpprashantdivepatil8465 Před 2 lety +9

    🙏जय जवान जय किसान 🙏 very nice lecture sir 🙏

  • @vaibhavbokade333
    @vaibhavbokade333 Před 2 lety +4

    खूप छान पणे सांगितले ...💐,,:धन्यवाद!

  • @sanjuthakare2784
    @sanjuthakare2784 Před 2 lety

    सर तुम्हाला सलाम आहे खुप काही जबरदस्त माहीत उपुक्त आहे. आदर्श घेण्या सारखे आहे धन्यवाद

  • @sureshgajbhiye2847
    @sureshgajbhiye2847 Před 2 lety +16

    Thanks very much for giving this very good ,valuable n important information on Indian constitution.

  • @vijaymaske280
    @vijaymaske280 Před 2 lety +4

    धन्यवाद सर आप खुप सोप्या भाषेत
    समजा ऊन सागत आहे.

  • @sanjana9271
    @sanjana9271 Před 2 lety

    सर तुम्ही खरे ज्ञानी आहात जे बाबासाहेबाना युगप्रवर्तक मानता बाकी ओबिसी फक्त नोकरी लागेपर्यं च राज्यघटना लक्षात ठेवते नंतर मुलगा नाही नि मुलगी नाही लक्षात ठेवत बाबासाहेब काय आहेत.... सगळे अशिक्षित सारखे वागतात खूप द्वेष बाबासाहेबाप्रती...

    • @sanjana9271
      @sanjana9271 Před 2 lety

      Sir तुमचं काम खरच लोकांना जागृत करणं आहे पण लोक हसण्यावर नेतात सर गोष्टीचं गांभीर्य लक्षात नाही ghet अजूनही

    • @sanjana9271
      @sanjana9271 Před 2 lety +1

      Sir 2024 ची निवडणूक ही जुन्या पद्धतीनेच व्हायला पाहिजे यावर एक व्हिडियो तयार करा आणि,.... जेणेकरून घोळ होणार नाही..... आपल्याकडे चित्या मोजायला खुप कर्मचारी वर्ग आहे

  • @RahulKhadse
    @RahulKhadse Před 2 lety +6

    " 2:30 मेणबत्ती साम्रदय ! आबे पण डुकऱ्या , पहिले व्यवस्था समजावून घे. " 🤣 🤣 🤣 खूपच छान डायलॉग मारता सर तुम्ही ! 🙏
    कराळे सरांचे..विवाहासाठी मनःपूर्वक अभिनंदन

    • @prajyotbhosale504
      @prajyotbhosale504 Před 2 lety

      आंब्याच्या अडीतील एखादा आंबा nasaka निगतो तुझ्या सारखा

    • @RahulKhadse
      @RahulKhadse Před 2 lety

      @@prajyotbhosale504 🙏

  • @sahilpatil7622
    @sahilpatil7622 Před 2 lety +2

    Ek number 👌🏻👌🏻
    Siranche lecture pahun bor nhi hot 🔥

  • @bhimkrantistudio426
    @bhimkrantistudio426 Před 2 lety +1

    Thanku sir khup chaan mahiti dili tumhi
    Aabhar tumch 🙏🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @rahulingole1593
    @rahulingole1593 Před 2 lety +4

    तुमच्या सारख्या शिक्षकांची...खुप गरज आहे सर

  • @sagarnichal
    @sagarnichal Před rokem +1

    Khup chhan sangital sir

  • @bajrangrajguru8073
    @bajrangrajguru8073 Před 2 lety

    सर
    आपण विडिओ साठी जे विषय निवडता ते खूपच चांगले आणि लोकोपयोगी असतात .
    आपले विडिओ मी नियमित पाहत असतो .
    थोडासा प्रकाश व्यवस्था असली पाहिजे होती

  • @snehasondare6255
    @snehasondare6255 Před 6 měsíci

    Khrch ah .. he knowledge bhetn khrch kalaji grj bnli ah .. khup abhar tumche khup chan vichar mandle .. sanvidhanacha purepur prasar tumhi kela ah..

  • @shobhanaik4323
    @shobhanaik4323 Před 2 lety +1

    फार छान विषय आहे सरछानशिकविता

  • @santoshtayde2295
    @santoshtayde2295 Před 2 lety +1

    अति उत्तम सर जय जिजाऊ जय भीम !

  • @sonysathe2251
    @sonysathe2251 Před 2 lety +3

    शालेय अभ्यासक्रमात "भारतीय संविधान" हा स्वतंत्र आणि बंधनकारक विषय असावा..... जयभीम जय संविधान....

  • @wahedshaikh810
    @wahedshaikh810 Před 2 lety +1

    खूप छान माहिती दिलीत सर धन्यवाद

  • @krushnabahekar9209
    @krushnabahekar9209 Před 2 lety

    जिसे पढाई से और समाज से हैं प्यार वह गुरुजी से कैसे करें इन्कार l
    जय OBC, जय जय OBC, जय जिजाऊ, जय शिवराय. जय संविधान 🙏

  • @Brandwalde
    @Brandwalde Před 2 lety +8

    जय भीम सर 💙💙💙💙💙

  • @ganeshganesh6679
    @ganeshganesh6679 Před 2 lety +1

    Sir. Khup Chan smjaun Sangata Jay Bhim Nmo Budhay sir

  • @shilpaambhore7249
    @shilpaambhore7249 Před rokem

    बाबासाहेब आणि बुध्द समजून घ्यायला खुप बुद्धीजीवी आणि सभ्यासु असावं लागतं....जे सर तुम्ही आहात... 👍👍

  • @arpitwagh2179
    @arpitwagh2179 Před 2 lety +7

    Karale master u have my RESPECT 🙌

  • @jyotihirekhan5713
    @jyotihirekhan5713 Před 2 lety +1

    1 no sir👍 tumchya sarkha manus ya jagat ahe ch nahi.......🙏🏻

  • @ashokband1494
    @ashokband1494 Před 2 lety

    महापुरुष वरील सुंदर विवेचन

  • @kantraonarwade4312
    @kantraonarwade4312 Před 2 lety +2

    Very good information thank you sir jay savidhan 🙏

  • @pratiksharajurkar2290
    @pratiksharajurkar2290 Před 2 lety +4

    You are really great sir..!! Thank you so much.

  • @kishanthorat1304
    @kishanthorat1304 Před 2 lety +5

    सर खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏 पूर्ण राज्यघटनेचे video upload kra

  • @gajanangajbhiye9339
    @gajanangajbhiye9339 Před 2 lety +1

    Jay bhim

  • @bajiraobharad8220
    @bajiraobharad8220 Před 2 lety

    Sir बोलण्याची पद्धत खूप छान आहे

  • @asitdahagaokar9063
    @asitdahagaokar9063 Před 2 lety +2

    Sir me gadge baba baba sahebana jotiba tuktoji maharaj yana pahilo nahi pn tyanchech vichar tumhi sarv samaja sathi deta he jagruti amulya aahe, 👍💐💐💐👍 jai bhart jai sanvidhan, khar bolta , bhakt aani padhat murkhana rag yeto 💐👌👌

  • @rameshwarkadam6163
    @rameshwarkadam6163 Před 2 lety

    Khupch deep information dili 👌salute sir

  • @ranjeetkamble7608
    @ranjeetkamble7608 Před 2 lety

    Khoopach sundar

  • @itsvedant07
    @itsvedant07 Před 2 lety +5

    जय भीम 💙 जय भारत 🇮🇳 जय संविधान

  • @meghadeshmukh4482
    @meghadeshmukh4482 Před 2 lety +1

    Nice sir 👍👍👍

  • @mallaharbiradar4836
    @mallaharbiradar4836 Před 2 lety +1

    Super study continues , ,,,

  • @gauravsadanshiv5556
    @gauravsadanshiv5556 Před 2 lety +6

    Nice lecture sir

  • @shilpaambhore7249
    @shilpaambhore7249 Před rokem

    जर तुमच्यासारखे सर्वच असते तर....माझ्या बाबासाहेबांचा कधी कोणी लागत केला नसता....??? 😭👍👌छान शिकवतात सर.. उत्तमच!

  • @manish_wanjari20
    @manish_wanjari20 Před 2 lety +2

    🙏🙏🙏🙏Jay ho karale sir.......

  • @sheshraogaikwad1641
    @sheshraogaikwad1641 Před 2 lety

    खूपच छान sir

  • @priyankameshram8826
    @priyankameshram8826 Před rokem

    Khup sundar🙏🙏👌🏻

  • @prernakamble1354
    @prernakamble1354 Před rokem

    Thanku for making this video Sir. Every youth and student need to understand this subject from its depth. You are doing a valuable work sir, I salute you.

  • @vijaymali3730
    @vijaymali3730 Před 2 lety

    Khup Chan sir ,aply sarka vicharvat sarkar asel tar kadhihi jat dharma Madhe vad honar nahi, Jay Bhim,Jay shivgi,Jay eklavay.

  • @ajaypande7323
    @ajaypande7323 Před 2 lety +4

    धन्यवाद गुरुजी 🇮🇳🇮🇳

  • @anandmeshram3366
    @anandmeshram3366 Před rokem

    Babasahebanche vichar khup changlya paddhtine sangt ahet sir tumhi ❤

  • @amitrathod6947
    @amitrathod6947 Před 2 lety +3

    Salute to your thought sir..

  • @prakashmhaiskar5415
    @prakashmhaiskar5415 Před 2 lety

    खुप छान वक्तव्य सर तुमचे

  • @rajanmaske5418
    @rajanmaske5418 Před 2 lety +2

    Great teacher krale sir

  • @pahladkamble7378
    @pahladkamble7378 Před 2 lety +1

    Very nice sar

  • @suyash369gaming7
    @suyash369gaming7 Před 2 lety

    ग्रेट सर...... जय भिम.. जय संविधान. नमोबुध्दाय 😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇

  • @prafullamali2739
    @prafullamali2739 Před 2 lety

    Ekch number sir ji

  • @digvijaybite168
    @digvijaybite168 Před 2 lety

    Very nice explaination

  • @vadalvara3333
    @vadalvara3333 Před 2 lety

    फक्त भारतीय .....लव यू सर

  • @krushnahonmane1998
    @krushnahonmane1998 Před 2 lety +4

    Jay bhim jay sanvidhan...🙏🙏

  • @TargetJEEAdv-fx6yr
    @TargetJEEAdv-fx6yr Před 2 lety +10

    3:35 - 3:45 ....जर तुम्ही हा व्हिडीओ याआधी अपलोड केला असता तर तो माझ्या whatsapp स्टेटसवर संविधान दिनी असेल

  • @rahullokhande306
    @rahullokhande306 Před 2 lety +2

    Nice Sir 🙏

  • @samikshasawaithul1944
    @samikshasawaithul1944 Před 2 lety +3

    Thank you so much sir for giving this information 🙂🙂🙂

  • @laxmanwankhade77
    @laxmanwankhade77 Před 2 lety +1

    Great Sirji🙏

  • @vibhaturkar428
    @vibhaturkar428 Před 2 lety

    Kharcha khup mst sangitla