वनसंवर्धन दिनानिमित्त शुभ फाउंडेशन कडून सुमारे ४०० बियांचे रोपण||

Sdílet
Vložit
  • čas přidán 22. 07. 2023
  • 🌎🌱 वन संवर्धन 🌱🌎
    पर्यावरणाचा समतोल राखून निसर्गसंपदा अबाधित राखण्यात वन-परिसंस्था महत्त्वाची भूमिका बजावते. जंगलतोडीचे मानवी जीवनावर व पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम जाणून घेऊन सामाजिक वनीकरण मोहिमांना चालना मिळायला हवी. वृक्ष लागवड व वन संवर्धनाची शपथ घेऊन वनसंपदेचे रक्षण करण्याचा आजच्या वनसंवर्धनदिनी संकल्प करूयात.
    *शुभ फाउंडेशन*,
    #trending #savetrees
    #शेतकरी #global #warming
    #globalwarming
    #plants #tree
    #nature #savenature
  • Věda a technologie

Komentáře • 1

  • @samadhanmane3974
    @samadhanmane3974 Před rokem +2

    एक नंबर काम भाऊ ❤️❣️❤️