उडीद पेरायला सुरुवात केली

Sdílet
Vložit
  • čas přidán 23. 06. 2024

Komentáře • 16

  • @ramadityablog
    @ramadityablog Před 26 dny

    नमस्कार सर तुमच्याकडे पण छान वातावरण आहे

  • @AKMARATHI953
    @AKMARATHI953 Před 27 dny

    छान विहीडीओ

  • @pramilakamble9248
    @pramilakamble9248 Před 28 dny

    उडीद मोठया प्रमाणात असते तुमचयाकडे😊

  • @VarshaPadamevlogs
    @VarshaPadamevlogs Před 28 dny

    छान व्हिडिओ दादा

  • @SwadishtMenu
    @SwadishtMenu Před 26 dny

    पेरणी सुरू झाली दादा 🎉🎉

  • @bhagvatsolunke
    @bhagvatsolunke Před 28 dny

    आमच्या इकडे 15 दिवस झाले पेरणी होऊन गेलेल्या

  • @meenadede2862
    @meenadede2862 Před 28 dny

    डोंगर भाग आहे का दादा तुमच्याकडे

  • @bhagvatsolunke
    @bhagvatsolunke Před 28 dny

    पेरणी थोडी उशिरा होते का मच्छिंद्र भाऊ तुमच्याकडे पाऊस नव्हता का आजपर्यंत

  • @bhagvatsolunke
    @bhagvatsolunke Před 28 dny

    भाऊ तुमचं गाव कोणत आहे ते आम्हाला कमेंट मध्ये कळवा

    • @MrIndianmarthivlogs
      @MrIndianmarthivlogs  Před 28 dny

      ता पाथर्डी जिल्हा अहमदनगर