शिवरायांच्या राज्याभिषेकाबद्दलचे हे सत्य ऐकाच ! | शरद पोंक्षे | ft.

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 08. 2024
  • जात न मानता हिंदू म्हणून एकत्र येणं किती महत्वाचं आहे हे समजून घ्यायला हा एपिसोड नक्की बघा. शिवाजी महाराज हे सतत हिंदूंच्या हिताचा विचार करायचे, जातीय राजकारण त्यांनी कधी केलं नाही. आजच्या तमाम राजकीय पक्षांनी, नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी हा पॉडकास्ट बघायला हवा. शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या सोहळ्याच्या निमित्ताने महाराजांकडून हिंदू म्हणून एक होणं शिकूया !

Komentáře • 198

  • @tejaskulkarni9
    @tejaskulkarni9 Před 2 měsíci +23

    इतकं दर्जेदार ऐकायला मिळालं, किती आभार मानावे तुम्हा दोघांचे !!! असे inspiring content हीच आजच्या काळाची गरज आहे 👏🏼👏🏼पार्थ आणि शरदजी खूप धन्यवाद! दूरदेशी बसलेल्या आम्हा सारख्यांना खऱ्या अर्थाने राज्याभिषेक दिन साजरा करता आला🙏🏼

    • @PK-qe2py
      @PK-qe2py Před 2 měsíci +1

      खरंच पाहिले कधीचं असे ऐकले न्हवते.
      खूपच दुर्मिळ माहिती दिली.
      दर्जा म्हणजे जागतिक दर्जा आहे.

  • @vasantpatil5848
    @vasantpatil5848 Před 2 měsíci +45

    गलिच्छ राजकारणाचे संस्थापक शरद पवार.

    • @prafulwaghade4809
      @prafulwaghade4809 Před 2 měsíci

      Tumhala aurangyachya kabarivar janare avadtat vatte

    • @Kirtani
      @Kirtani Před 26 dny

      Kay galicch aahe patil tumche vichar aahet

  • @sanjivanitambe9628
    @sanjivanitambe9628 Před 2 měsíci +17

    राम, कृष्ण आणि आमचे शिवाजीमहाराज अद्भुत चरित्र.

  • @roopalimaradwar5000
    @roopalimaradwar5000 Před 2 měsíci +5

    बार्म्हणांना नेहमीच शिव्याशाप देण्यात येतात, पण आपण मात्र फक्त शांतपणे फक्त ऐकतो..हे जातीपातीतले द्वेष, या सर्वांचा लाभ राजकारणातील लोक घेतात, याचा विचार कधीच सामान्य माणूस करीत नाही..हा विषय तुम्ही घेतला आणि त्याचे विश्लेषण ईतके सुंदर, आणि मार्मिक केले त्याबद्दल सर तुमचे खूप खूप धन्यवाद.
    छत्रपती शिवाजीमहाराज कि जय म्हणतात, सेल्फी काढण्यात येतात पण त्यांचे विचार मात्र कधीच घेणार नाहीत.

  • @manalimuley357
    @manalimuley357 Před 2 měsíci +8

    अप्रतिम व्हिडिओ! राम आणि कृष्ण यांचे कुठले गुण कुठे वापरावे याची उदाहरणे आणि शेवटी ब्रह्मशक्ती आणि क्षात्रशक्ती याबद्दल केलेला उपदेश ऐकून अंगावर शहारा आणि डोळ्यात पाणी आले! सुंदर उपक्रम! सर्व हिंदूंनी आवर्जून, कुठलेही पूर्वग्रह बाजूला ठेवून संपूर्ण ऐकावा असा पॉडकास्ट!

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 Před 2 měsíci

      हिंदू ब्राह्मण समाजा बद्दल पद्धतशीरपणे पसरवलेला प्रचंड द्वेष आहे समाजात. असत्य ऐकायची सवय झाल्यानं लोकांना सत्य किती पचेल, देव जाणे!

  • @Educationlovers368
    @Educationlovers368 Před 2 měsíci +9

    माझ्या देवघरात श्री शिवछत्रपती आहेत. मी ब्राम्हण आहे. पण हल्ली जे ब्राम्हण जाति विरोधात द्वेष पसरवण्याचा प्रयत्न सुरू आहे तो थांबवला पाहिजे. खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केला त्याबद्दल शरद पोंक्षे यांना धन्यवाद.

    • @ganeshmule7405
      @ganeshmule7405 Před 17 dny

      ब्राह्मण द्वेष नाही ओ शेट मनुवादी द्वेष

    • @sarpanchofukraine
      @sarpanchofukraine Před 12 dny +1

      ​@@ganeshmule7405,मनु क्षत्रिय होते आम्ही मराठा आहोत

  • @dilipherlekar1019
    @dilipherlekar1019 Před 2 měsíci +2

    राम, कृष्ण आणि छत्रपती शिवाजी महाराज हेच खरे भारताचे राष्ट्र पुरुष आहेत.

  • @pradeepdeshpande1008
    @pradeepdeshpande1008 Před 2 měsíci +18

    अजुनही काही तथाकथित नेते जाणता राजा हा किताब स्वत:ला लाउन महाराष्ट्र भर उजळ माथ्याने हिंडत आहेत.

    • @mukundjoshi2479
      @mukundjoshi2479 Před 2 měsíci +3

      त्यावेळी महाराजांचा अपमान होत नाही का?? की नारदाने काहिही केलेल चालत.

    • @Rahul-uq2mn
      @Rahul-uq2mn Před 2 měsíci

      त्याची पण मुंज करू मग

    • @virendradhawale1398
      @virendradhawale1398 Před 2 měsíci

      घाण

  • @neelapawar4942
    @neelapawar4942 Před 2 měsíci +17

    *श्रीरामाचा आचार आणि*श्रीकृष्णाचा विचार घ्यावेत...आजही.🙏🙏🙏

  • @veenakarande3216
    @veenakarande3216 Před 2 měsíci +9

    छत्रपती शिवाजीमहाराजांचा जयजयकार असो.

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 Před 2 měsíci +19

    असे सत्य सांगणारे व्हिडिओ बनवत जा.आणि आपल्या हिंदूंचे डोळे उघडतं रहा.

  • @anandsholapurkar8695
    @anandsholapurkar8695 Před 2 měsíci +3

    अतिशय सुंदर व्हिडिओ आणि माहिती आपण दोघांनी दिली याबद्दल दोघांचे आभार!
    छत्रपती शिवाजी महाराज की जय!

  • @vasantpatil5848
    @vasantpatil5848 Před 2 měsíci +3

    छत्रपती शिवाजी महाराज जर जन्माला आले नसते तर आपण आज आपण ज्यांना ज्यांना विचारवंत आणि महापुरुष म्हणतो आधुनिक इतिहासातील ते तयार झालेच नसते.

  • @madhukarambade2570
    @madhukarambade2570 Před 2 měsíci +5

    सुंदर, जनजागृतिकारक !!

  • @adityabhargav1830
    @adityabhargav1830 Před 2 měsíci +2

    Thank you Sharad ji and Parth 🙏

  • @shripadjoshi9547
    @shripadjoshi9547 Před 2 měsíci +8

    आधीच निर्णय करून केलेली चर्चा.
    गागाभट ने पुष्कळ दक्षिणा घेऊन केलेले Fabrication.

  • @neelapawar4942
    @neelapawar4942 Před 2 měsíci +2

    आपले दोघांचे विचार 👌👌👌👌👌 आहेत.🙏🙏🙏👆💯

  • @laabhi23021975
    @laabhi23021975 Před 2 měsíci +4

    उत्तम माहिती दिली आहे,

  • @sharvarikargutkar4786
    @sharvarikargutkar4786 Před 2 měsíci +6

    दोघांनाही खूप धन्यवाद 🙏🏻 अतिशय माहितीपूर्ण आणि पुराव्यांनिशी सत्य मांडलेत. महाराजांचा एकेक गुण जरी प्रत्येक नेत्याने घेतला तरी महाराष्ट्राचे कल्याण होईल पण त्यांच्या नावाने गलिच्छ राजकारण करण्यापेक्षा या स्वार्थांधांच्या बुद्धीत काही घुसत नाही . आपण दोघे उत्तम काम करीत आहात. मी हा पॉडकास्ट व्हायरल केलाय. हळूहळू नॅरेटिव्ह बदलू आपण .🙏🙏🙏

  • @dhananjaydeshpande5611
    @dhananjaydeshpande5611 Před 2 měsíci +5

    तुम्ही उल्लेख केला की आज देशभर आणी महाराष्ट्र मध्ये आनंदाचे वातावरण आहे तसें काही महाराष्ट्र व देशभर तर नाहीच नाही. कारण जे खरोखर महाराजांचे वारस आहेत आणी ज्यांनी आनंद व्यक्त करावयास पाहिजे ते निवडून तर आलेत पण पंगू बहुमतावर जनतेचे कसे भले करू शकू या विवानचानेत आहेत तर जे महाराजांचा वारसा सो कोल्ड सांगत आहेत त्यांना पूर्ण पणे याचा विसर पडला आहे

    • @anitaathawale7509
      @anitaathawale7509 Před 2 měsíci +2

      एवढे निराश होऊ नका मोदीजी बघा कसे स्थितप्रज्ञ आहेत.आम्ही सुधा दोन दिवस दुखी होतो.पण नाही आता आपण आपल्या कडून जेवढे देशभक्तीचे म्हणजेच हिंदूंना जागे करण्याचे काम आहे ते आपापल्या परीने करायचे.आपल्या सानिध्यात येणाऱ्यांना प्रत्यक्ष बोलून,व्हॉट्सअँप द्वारे,करायचे.जय श्रीराम

  • @veenajambhekar6948
    @veenajambhekar6948 Před 2 měsíci +2

    खूपच छान.. स्तुत्य...आजच्या तरुणाईसाठी खूप छान मार्गदर्शन..

  • @ramakantsansare6882
    @ramakantsansare6882 Před 2 měsíci +1

    छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा❤

  • @ganeshmule7405
    @ganeshmule7405 Před 17 dny +1

    हे भट स्वतःला श्रेष्ठ म्हणवतात रामदास गुरू न्हवता पळपुटा समर्थ

    • @sachinwatamble1934
      @sachinwatamble1934 Před 15 dny

      @@ganeshmule7405 अगदी बरोबर बोललास मी कंमेंट केलेली आहे. वाच एकदा.

    • @sarpanchofukraine
      @sarpanchofukraine Před 12 dny

      आदमीन रहा

  • @milindpangale2579
    @milindpangale2579 Před 25 dny

    🙏

  • @vishwanath1761
    @vishwanath1761 Před 2 měsíci +5

    Great discussion Sharad ji
    Jai Bhawani
    Jai Shivaji

  • @anilkamlajkar9049
    @anilkamlajkar9049 Před 2 měsíci +4

    शरद पोंक्षे आणि parth तुम्ही खूप चांगल्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्या विषयी माहिती सांगितली.

  • @renukaborgaonkar4207
    @renukaborgaonkar4207 Před měsícem

    सर तुम्हा दोघांचीही व्याख्याऩं खूप आवडतत अंदमान बोलावतय हा उपक्रम खूप छान आहे
    जय महाराष्ट्र जय जय शिवराय जय श्रीराम 🚩🚩🚩

  • @makarandkelkar59
    @makarandkelkar59 Před 2 měsíci +2

    Great sir 👏 ❤

  • @latanawale9906
    @latanawale9906 Před 2 měsíci

    🚩खरेच सखोल माहिती व सुस्पष्ट विवेचन केलेत .खुप धन्यवाद 🙏जय श्रीराम🚩जय भवानी🚩जय शिवाजी🙏🙏🙏🚩

  • @arvindpatwardhan7982
    @arvindpatwardhan7982 Před 2 měsíci +1

    अतिशय उत्कृष्ट 👌👌🚩🚩

  • @sudhirbhise1140
    @sudhirbhise1140 Před 2 měsíci

    खूप छान, राज्याभिषेकाची एवढी माहिती प्रथम मिळाली, अनेक आभार 🚩

  • @snehashirodkar6252
    @snehashirodkar6252 Před 2 měsíci +1

    खुपच सुंदर..

  • @danceforever5940
    @danceforever5940 Před 2 měsíci +1

    Khupch sundar

  • @purvakulkarni1938
    @purvakulkarni1938 Před 2 měsíci

    खूपच अप्रतिम आहे हा video, खूप छान माहिती मिळाली, दोघांनाही धन्यवाद

  • @user-lj5bv9ib7e
    @user-lj5bv9ib7e Před 2 měsíci

    Atishaya Sundar.Aapalya mahiti mule Maghya dnyana bhar padali.🚩🚩🚩Jai.Shreeram🙏🙏🙏

  • @ramaabehere115
    @ramaabehere115 Před 2 měsíci +2

    प्रथम तुम्हा दोघांचे मनःपूर्वक आभार आणि धन्यवाद 🙏 शिवरायांच्या राज्याभिषेकाविषयी जी माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद ही अशी खरी माहिती समाजापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे.🙏

  • @dilipherlekar1019
    @dilipherlekar1019 Před 2 měsíci

    खूप उत्कृष्ट, प्रेरणादायी आपली चर्चा.

  • @bhagyashrimokasdar7843
    @bhagyashrimokasdar7843 Před 2 měsíci

    शिवाजी महाराज की जय सुंदर विश्लेषण

  • @santoshkundekar3028
    @santoshkundekar3028 Před 2 měsíci +1

    खूप छान

  • @user-fk6ww8fe3l
    @user-fk6ww8fe3l Před 2 měsíci +1

    जय श्री राम, वंदेमातरम.

  • @sujatakhanderia6345
    @sujatakhanderia6345 Před 2 měsíci

    अप्रतिम,खूप खूपच छान माहिती , तुम्हा दोघांना खूप धन्यवाद 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @sulbhasathe9596
    @sulbhasathe9596 Před 2 měsíci +5

    पार्थ यांची ओळख करून द्यायला हवी होती ,मुलाखत खूप छान

  • @GANDHARVATHOMBARE
    @GANDHARVATHOMBARE Před 2 měsíci +2

    आजच्या युवा पिढीला हे नक्की ऐकण्यासारखे आहे .

  • @santoshwalgude6869
    @santoshwalgude6869 Před 2 měsíci +4

    वाह....... कान तृप्त झाले.....
    पण काही स्वयंघोषित इतिहास तज्ञांच्या कानात गरम शिसे ओतल्या सारखे भासेल 😂

  • @maheshtapkir7608
    @maheshtapkir7608 Před měsícem

    Anmol itihas sangitlya baddal dhnyavad jay shivray

  • @hrishikeshrajpathak2036
    @hrishikeshrajpathak2036 Před 2 měsíci +1

    खुप छान सांगितलं व्हिडीओ मध्ये 🙏🏻🙏🏻🙏🏻😊

  • @vidyabolande2383
    @vidyabolande2383 Před 2 měsíci +1

    आता तुम्ही विश्वास कोणावर ठेवणार, आम्ही सुध्दा मराठा समाज मधील आहोंत,पण मी माझा अनुभव सांगते, आमचे पुरवज श्रीमंत का आपले स्वतःचे जीवन कोणावर विसंबून नाही स्वतः मेहनती,कष्ट ,बचत, संगत, विचार करायचे, माझे पणजोबा , त्यांनी व्यक्त गत राहणीमान एकदम शिस्तबद्ध,कडक,नियम, विचार आचार स्वतः पाळत, सर्व त्यांना घाबरत , स्वच्छता,नीट संभाषण , जोपर्यंत ते जीवंत होते , तोपर्यंत सर्व सरळ होत,पण त्यानंतर सर्व शेजार पाजारी,याचवर काम सोपुन , निष्काळजीपणा, सर्वच बिघडले😢😢😢😢 आता संस्कृती, संस्कार दारुण मांसाहारात. गेलं 😢😢😢😢😢😢😢😢

  • @sureshsamel
    @sureshsamel Před 2 měsíci

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @arvinddalvi4887
    @arvinddalvi4887 Před 2 měsíci

    खुप छान माहिती मिळाली. धन्यवाद 🙏

  • @satishkulkarni2212
    @satishkulkarni2212 Před 2 měsíci

    उत्तम सुंदर धन्यवाद

  • @vijayajoshi7322
    @vijayajoshi7322 Před 2 měsíci +1

    SHRI SHARAD JEE AANI PAARTH JEE DHANYAWAD FAARACH CHAANN SUNDAR "JUGALBANDI" ZAALI . DHANYAWAD !!!!!!!!!!!!!

  • @sachind7888
    @sachind7888 Před 2 měsíci

    Apratim Sharad Sir rashtray स्वाहा...

  • @rajeevdabhade3154
    @rajeevdabhade3154 Před 2 měsíci +4

    खूप छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद. हिंदूंनो डोळे उघडा आणि विचार करा

  • @satvikmuradeofficial
    @satvikmuradeofficial Před 2 měsíci +1

    जोरदार 🚩

  • @sandipmisal-fy7sz
    @sandipmisal-fy7sz Před 2 měsíci

    यावर आणखी 5 भाग करावेत,
    खूप छान,यामुळे अनेक समज दूर होतील

  • @Urtravelcompanion
    @Urtravelcompanion Před 2 měsíci

    Wah ! Kay sundar hota ha sanvaad!!

  • @roopalimaradwar5000
    @roopalimaradwar5000 Před 2 měsíci +1

    ऐकमेकांना पाडण्यात आपण या महान लोकांनी दिलेले बलिदान सुद्धा लक्षात ठेवत नाहीत याची कीव येते,आणि भिती सुद्धा वाटते कि हे राजकारणी लोक अजून महाराष्ट्राचे किती तुकडे करणार काय माहीत?

  • @nishanbarve1876
    @nishanbarve1876 Před 2 měsíci +4

    इतके पुरावे आहेत तर, ही चर्चा न्यूज चॅनेल वर, प्रसारीत व्हायला हवी

  • @manishdandekar4389
    @manishdandekar4389 Před 2 měsíci +3

    छत्रपती संभाजी महाराजांच्या वर एक चांगले माहिती सांगणारा एक व्हिडिओ करा

  • @nanasahebyadav8964
    @nanasahebyadav8964 Před měsícem

    छान मुलाखत झाली ..

  • @mrudulajoshi2714
    @mrudulajoshi2714 Před 20 dny

    Maharaj he parmeshwari avtaar aahet

  • @kirandhandarphale2409
    @kirandhandarphale2409 Před 2 měsíci

    Khupach chan

  • @sanjayruikar4109
    @sanjayruikar4109 Před 2 měsíci

    Very nice Sharad Dada. Keep up the good work.

  • @shubhangiaphale2225
    @shubhangiaphale2225 Před 2 měsíci

    Uttam muddesud mandani. Apna doghanahi dhanyavad ani namaskar.

  • @ajitkadam4375
    @ajitkadam4375 Před 2 měsíci +3

    संजय सोनवणी सर यांची हिंदू म्हणजेच शैव आणि वैदिक म्हणजे ब्राह्मण धर्म भिन्नता/ दोन समकालीन वेगळे धर्म अशी जी मांडणी आहे त्याबद्दल आपली बाजू मते ऐकावयास आवडतील. किंबहुना संजय सोनवणी यांच्याशी पोंक्षे सरांची खुली चर्चा व्हावी असं मनापासून वाटतं. सर शक्य असेल तर प्लीज

    • @adnyat
      @adnyat Před 2 měsíci

      सोनवणी भंपक माणूस आहे. त्याला उघडा पाडला की ब्लॉक करतो.

    • @KD-ug6ib
      @KD-ug6ib Před měsícem

      मग ब्राह्मणांचे कुलदैवत महादेव नसायला पाहिजे ना. आमचे खंडोबा आहे. आणि रावण हा ब्राह्मण ऋषीचा मुलगा आहे आणि तो फक्त महादेवाला पुजत होता. मग तो शैव की वैष्णव. आदी शंकराचार्य हे ब्राह्मण हे शैव आहेत

  • @shankarbhandarge4919
    @shankarbhandarge4919 Před 2 měsíci +2

    भाऊ खोले ताई बदल बोला,काळाराम मंदिरात छत्रपती संयोगिता राजे च केलेला अपमनाबदल बोला, कोशियारी बदल बोला.सर जय परशुराम.

  • @subodhgokhale3574
    @subodhgokhale3574 Před 2 měsíci

    खूप छान 👌👌👌 अनेकांना शेअर केला

  • @anilakoskar8847
    @anilakoskar8847 Před měsícem

    👌👌🙏

  • @namratarane2706
    @namratarane2706 Před 2 měsíci

    Salam tumchya karyala

  • @purushottamkulkarni3357
    @purushottamkulkarni3357 Před 2 měsíci +1

    असल्या विषयावर सातत्याने चर्चा चालाव्यात

  • @sanjayrane4503
    @sanjayrane4503 Před 2 měsíci

    जय शिवराय जय हिंदुराष्ट्र

  • @rajeshjha4802
    @rajeshjha4802 Před 2 měsíci

    Jai shivarai

  • @hrk3212
    @hrk3212 Před 2 měsíci

    Jay Shiwray

  • @sandipchougale1881
    @sandipchougale1881 Před 2 měsíci

    ❤🙏

  • @anandmaske6129
    @anandmaske6129 Před 2 měsíci +1

    सगळ खर पण छ्त्रपती शिवाजी महाराज यांनी पाहिला राज्याभिषेक का नाकारला आणि दुसरा राज्याभिषेक का केला यावर का बोलत नाहीत. खरे कोण खोटे कोण येऊद्या की बाहेर

  • @sandeshsuvranabalkrushna25

    छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे चरित्र पुस्तक कसे ओळखावे

  • @amitsumant3131
    @amitsumant3131 Před 2 měsíci +2

    शरद जी नमस्कार, खूप छान video
    पण एक प्रश्न असा आहे की या video मध्ये आपण चिटणीस बखर चा उल्लेख केला आहे पण ती खात्रीपूर्वक नाही कारण ती महाराजांच्या नंतर 100 वर्षांनी लिहिली आहे

  • @vitthalnerlekar7152
    @vitthalnerlekar7152 Před 2 měsíci

    Vahva👌🌹🙏🌹

  • @TheShaggy1125
    @TheShaggy1125 Před 2 měsíci

    👌🙏👍

  • @vitthalnerlekar7152
    @vitthalnerlekar7152 Před 2 měsíci

    👌👌🌹👌

  • @nandkumardeshmukh9966
    @nandkumardeshmukh9966 Před 2 měsíci +1

    खरे आहे, योग्य विश्लेषण केले आहे

  • @shantaramwaghmare5167
    @shantaramwaghmare5167 Před 2 měsíci +1

    स्वराज्यात त्यावेळी दिग्गज ब्राह्मण असताना राज्याभिषेकासाठी काशीहून गागा भटृ यांना का यावे लागले, याबाबत बोलावे कारण येथेच तुम्ही म्हणता त्याप्रमाणे गैरसमज झाला आहे

    • @KD-ug6ib
      @KD-ug6ib Před měsícem +1

      ते ब्राह्मण होते पंडित नव्हते आणि गागाभट्टांचे मूळ गाव हे महाराष्ट्रातीलच आहे

    • @sarpanchofukraine
      @sarpanchofukraine Před 12 dny

      गागा भट कुठले होते?

  • @dilipherlekar1019
    @dilipherlekar1019 Před 2 měsíci +2

    बा. मो. पुरंदरे यांचे राजा शिवछत्रपती हा उत्कृष्ट ग्रंथ आहे.

  • @akhtarattar982
    @akhtarattar982 Před 2 měsíci +2

    तुम्ही दोघे ही महान विचारवंत यांनी जे तुमचे अमूल्य विचार मांडले वर लोकांना तुमच्या विचारात समरस केले ,तुम्ही म्हणताय की तथाकथित काही लेखक यांनी विशिष्ट समजा बद्दल अपप्रचार केला आहे तसे काहीच नाही , पण मी म्हणतो त्या तथाकथित लेखकाना स्वता छत्रपती शाहू महाराज , डॉ बाबासाहेब आंबेडकर अश्या महान लोकांच्या लिखाणातून पुष्टी मिळते. आणि या महान लोकं पेक्षा तुम्ही दोघे नक्कीच त्यांच्या केसाची ही बराबरी न होणारे आहात ,त्यामुळे सुज्ञ जनता सर्व जाणून आहे , काही समाजाला तुम्ही कंबरेला झाडू बांधला , गळ्यात मडके बांधले स्तन झाकण्यावर कर लावला , हे सगळ्या बदल कधी बोलणार , महिलांना शिकू दिले नाही हे सगळे कोण होते ,स्वतः RSS प्रमुख यांनी सुधा मान्य केले आहे की पाप क्षालन करावे लागेल , तुम्ही अजून रामदास गुरू होते की नाही या वरच अडकला आहात , पण लोकांना जनावरा पेक्षा जास्त त्रास दिला त्याचा कोण निषेध करणार त्या मुळे गोड बोलून इतिहास झाकता येत नाही ... त्यावेळेस पण पेन कागद तुमचा कडेच होता आणि आज पण मीडिया तुमचा कडेच आहे ....

    • @adnyat
      @adnyat Před 2 měsíci

      ते झाडू, मडके, स्तन वगैरे गोष्टींचा एकही पुरावा आजवर कोणालाही देता आलेला नाही. शाहू, आंबेडकर हे शिवाजी महाराजांच्या समकालीन नव्हते.
      पुरावे हे त्या काळातील असावे लागतात.

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 Před 2 měsíci +1

      तुझ्या जिहादी लोकांनी केलेल्या प्रचंड अत्याचार समोर हे काहीच नाहीये. सर्वजातीय ( दलित, शोषित) महिला वर बादशाह लोक बलात्कार करायचे, " माल ए घनीमत " बोलून हवं तिला उचलायचे, हे तुझा सारखा भुर्टा सोयीस्कर पणे विसरतो.....
      कमरेला झाडू, व मडके हे निव्वळ बकवास आहे, त्याला काही प्रूफ नाही, तुझा सारख्या बाटग्यानी पसरावलेली कीड आहे ती....
      आज हिंदू समाज आपसात भांडतोय म्हणून तुमचं फावते, थोडे दिवसात हिंदूएकता होऊन जिहादी विकृती ला गा ला पाय लावून पाळायची वेळ येणारे....त्यामुळे proof शिवाय बकवास करू नको...

  • @prasad8
    @prasad8 Před 2 měsíci +1

    ख्वाजा हजरत शरद दिन वाकडे बारामती वाले जिंदाबाद जिंदाबाद 🇵🇰🇵🇰🇵🇰🇵🇰🇵🇰

  • @chandrashekharbarge4160
    @chandrashekharbarge4160 Před 2 měsíci +1

    Pravinji bhosale will enlight it correctly.
    There is Court's verdict on number of aspect of Ramdaas and Ch Shivaji.

  • @lalitmulay2851
    @lalitmulay2851 Před 2 měsíci +2

    भारतात आजही आपल्या जातीचा उमेदवार न दिल्यामुळे मत हे विरुद्ध पक्षाला जात भले तो पक्ष कितीही भारत विरोधी असला तरी चालेल.

  • @hemaagawane2312
    @hemaagawane2312 Před 16 dny

    १२७५ ला कोणते मंगलकार्य झाले?
    १६७५ ला शिवराज्याभिषेक. यामध्ये ४०० वर्षांचे अंतर आहे. पोंक्षे ३५० वर्ष म्हणाले.

  • @MohanDeshpande-bc6xi
    @MohanDeshpande-bc6xi Před 2 měsíci +1

    Ramdas swai yancha sambadh navhata tar sajjangadh nav maharajani ka dile,shambhu rajana sajjan gadavar ka pathavile?

  • @mayureshjadhav8002
    @mayureshjadhav8002 Před 15 hodinami

    6:36 pivla pustak konta?

  • @user-ud5dx9cx1k
    @user-ud5dx9cx1k Před 2 měsíci +1

    ना होते शिवाजी महाराज l होती सबकी सुन्नत
    आज राजकीय घरा घरात छदम शिवाजी छदम हिंदू आहेत एक दिवस सुन्नत सबकी तय है
    ब्राह्मण द्वेषाने पिसाळलेला प्रत्येक जण छत्रपती सांगतात ब्राह्मण इतकी माहिती कोणा हिंदुला आहे का तर नाही मुंज ही हिंदुची वैदिक परमपरा आहे हे मलाही आजच समजतंय तरीही मी हिंदू आहे, कारण मी छत्रपती वाचलेच नाही बखर वाचून समजून घेऊन इतरांना सांगतोय तो ब्राह्मण कारण मी हिंदू मला वाचाव समजून घ्यावं मी प्रयत्न केला नाही परंतु मी ब्राह्मण तिरस्कार करतो
    एक ब्राह्मण अगदी मंत्र मुग्ध होऊन छत्रपती सांगतोय ऐकायला सुमधुर गोड वाटतय मी हिंदू ह्यातलं मला काहीच येत नाही कारण माहिती आहे मी शरददादा इतकं छत्रपतीवर प्रेम केलंच नाही

  • @vishnukurne3054
    @vishnukurne3054 Před 2 měsíci

    छ्यान आवडल

  • @vikramvirale1858
    @vikramvirale1858 Před 2 měsíci

    Damin इंग्रज माणसा बद्दल कुठे वाचायला मिळेल.

  • @raosahebshinde2916
    @raosahebshinde2916 Před 2 měsíci +2

    कर्म कांड करण्या करता जमिनी लिहून घेणारे कोण होते

  • @nikhildeshmukh6221
    @nikhildeshmukh6221 Před 2 měsíci

    तुम्ही बोलता एक आणि करता एक...
    युवकांना वेद वेदांत उपनिषद गीता विज्ञाननिष्ठ स्वामी विवेकानंद रामकृष्ण मिशन चिन्मय आश्रम रमण महर्षी व्यास आश्रम विपश्यना केंद्र क्रिया योग ब्रह्मकुमारी आचार्य प्रशांत पतंजली योगसूत्र........ असे कितीतरी सुंदर धर्म शिकवणारे आश्रम सोडून........... तुम्ही सनातनी, बामणी लोक पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ संजय दीक्षित साई दीपक योगी आदित्यनाथ साध्वी प्रज्ञासिंग स्वामी नर्सिंग आनंद टी राजा असली द्वेष पसरवणारे लोक का बरे बनवता??????

  • @sushantsinhraje5028
    @sushantsinhraje5028 Před 2 měsíci

    पहिला राज्यभिषेक आणि दुसरा राज्यभिषेक याबाबत उल्लेख नाही सत्य काय ते समजु द्या

  • @AB-vx4hk
    @AB-vx4hk Před 2 měsíci

    I would hardly recommend the book ‘Yalgaar’ by Arnold Boleman, which describes beautifully the battle between Shivaji Raje and Afzal Khan

  • @VINAYMORE100
    @VINAYMORE100 Před 2 měsíci

    प्रतापगडावरती आऊसाहेब नव्हत्या आऊसाहेब राजगडावरती होत्या हा संदर्भ जर आपण तपासून पहा इतिहासामध्ये

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 Před 2 měsíci +3

    सेम मोदींचे पण तसेच आहे.

  • @s.rp10
    @s.rp10 Před 2 měsíci

    Rajya bhishekachya mage Rajmata jijau chi विचार prerana होती.