ड्रॅगन फ्रूट - कमी खर्चात जास्त उत्पादन | Dragon fruit farming
Vložit
- čas přidán 23. 07. 2024
- #PrabhuDevagr
ड्रॅगन फ्रूट लागवड, अटी पात्रता अनुदान माहिती
Dragon fruit
grnshetiyojna.in/dragon-fruit...
grnshetiyojna.in/mregs-falbag...
www.prabhudevalg.com/2021/08/...
appas dragon fruit farm Dharashiv
94214 04151
8766709016
#gr&shetiyojana,
Also 🌍Follow me
Website - grnshetiyojna.in/
www.prabhudevalg.com/
▶️ Telegram group - t.me/joinchat/T9XJiSlYI6EdW_uo
Telegram channel - t.me/pdgrshetiyojna
▶️ CZcams - / prabhudevalg ,
👬Facebook Page
/ community
@Facebook Group - / 2416394001930535
@Prabhu Deva
#Prabhudeva ,
#gr_&_sheti_yojana
support me for updates about
mahadbt farmer schemes update, pocra yojana, pm kusum solar, solar pump yojana, karj mafi, pik karj, sheti yojana or other govt gr updates
TIME STAMPS
00:00 TO 01:00 dragon fruit sheti bhet
01:01 TO 02:01dragon fruit farming Maharashtra
02:02 TO 03:00 benefits of dragon fruit farming
40-50kg rupaye व्यापारी मागता आणि मार्केट मध्ये 150-200kg काही लावा शेतकरी सोडून सगळे कमवता
सर ! आण्णासाहेब पाटील महामं डळ कर्ज प्रकरणाची संपूर्ण प्रोसिस चा एक व्हिडीओ बनवला तर खुप चांगले होईल !🙏🙏
Thaks for supporting prabhu deva
Thanks
💯भावाची हमी हमी नाही आवक वाढली की भाव कमी येतोच
Sadhya kiti bhav
फळें भाजीपाला अवघड आहे नो गैरंटी मी वांगी लावताना 100 होत
माल चालू झाले फक्त 8 रु नी गेलं😮
मस्त सर....
Good information sir
जय शिवराय सर
जनावर गोठा वर व्हिडीओ बनवा सर.....🙏🙏
सोबत सुरवाती पासून खत व्यवस्थापन बाबत माहिती द्यावी
माझी तिन एकर शेती आहे सोलार प्लाट (विज निर्मिती) घालायचा आहे अशी कोणती शाशनाची योजना आहे मला माहिती हवी आहे...
Saglyana ek vinati aahe limited area madhe lawa karan ata bharpur shetkari lawata aahe. Tyamule bhivishyat 40 te 50 rupeye bhav hoil pudhachy 2 te 3 vsrshyat
बरोबर आहे पण 40/50₹ भाव जरी धरला तरी लाखो रुपये होतात 😅
गणित करणं सोपं आहे पन हकिकत तसं नसतं जो शेतकरी माल मार्केट मध्ये त्यालाच अनुभव आहे 🙄 नवीन प्रयोग थोडं कमी खर्चात नाहीत र नुकसान होते
Tumhi phakt hishob lava kamavnare khup kamvaile 😂 jitke jast lavgun होईल titke lokna mahiti होईल Ani demand bhi vadel ata phakt bhartat 2 te 4% lokna dragon fruit mahit ahe
Mala pan sir hi bag lavachi aahe
माझी तीन एकर शेती आहे चांगले पैसे देणारे व नैसर्गिक आपत्तीत नुकसान न होणार पीक आहे
मार्केट च कस आहे
Iai kharab ahe
मला रोपे पाहिजे आहे आपला पत्ता दया
@@a2_ke_king136 का..? तुमच्याकडे आहे का?
@@sachinshinde7104 सध्या सरासरी 100 बसते
Variety konti ahe
काय भारी सर हे फक्त तुम्हालाच जमतं 🙏🙏🙏🙏🙏🙏
जुने व्हिडीओ टाकायला ना
@@AmolTilekar-ds3cr videoजरा निट बघितलात का?
या पिकाचा कालावधी किती आहे....
पुण्याच्या ड्रैगन फ्रूट च्या व्यापाराचा नंबर मिळू शकेल का ?
Mi pn lavnar aahe
Lav lavkar😂😂
Setkryane swtaha vikri kra madhlya dalal lokana fukat fayda krun deun swtach nuksan krun gheu nka ❤PIKWA AANI SWTA VIKA
No dya
शेतकरी नंबर पाठवा
नंबर सांगा सर
सुरवातीला खूप खर्च आणि खूप कष्ट आहे सर माझी 2 एकर बाग आहे
कष्टा शिवाय मोती पिकत नाहीत दादा
तूमचा फोन नंबर द्या आपली पण १ ऐकर जंब्बो रेड ची लागवड आहे
Kuthe ahe tumchi bag
@@mayu6891 फलटण
मला रोपे पाहिजे आहे आपला पत्ता दया
सर याला शासनाकडून अनुदान कसे मिळेल
अर्ज करावा लागतो व्हिडिओ आहे याचा
सर मोबाईल नंबर द्या
Mobile no
तापमान किती असायला पाहिजे या लागवडी साठी
उष्ण तापमान मानते
नंबर द्या त्यांचा सर
Description मध्ये आहे
Mo number dya