वारी🚩- मुक्ताबाई पालखी तळावर झाले किर्तन | विशाल महाराज खोले| vishal khole| जिव्हाळा

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 06. 2023
  • आषाढी वारी सोहळा 💥🚩
    आदिशक्ती मुक्ताबाई पालखी सोहळा
    पालखी तळावर झालेले किर्तन
    किर्तनकार - ह.भ.प.विशाल महाराज खोले मुक्ताईनगर
    दिंडी चालक - गुरूवर्य ह.भ.प.रविंद्र महाराज हरणे बाबा
    व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक👍 करा आणि आपल्याला कसे वाटले ते कमेंट मध्ये नक्की सांगा🙏
    तसेच जिव्हाळा [Jivhala] चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका
    चॅनल लिंक - / jivhala
    आपल्या इतर social media links
    फेसबुकवर Follow करा - / aaplajivhala
    इन्स्टाग्रामवर Follow करा येथे-
    / jivhalaa
    धन्यवाद 🙏
  • Zábava

Komentáře • 39

  • @VandanaBadhe-di6kp
    @VandanaBadhe-di6kp Před 5 dny

    Ram Krishna Hari👏👏

  • @user-km6cz9lc5w
    @user-km6cz9lc5w Před 20 dny

    खूपच छान गुरुमाऊली

  • @shailajakamthe2914
    @shailajakamthe2914 Před 15 dny

    राम कृष्ण हरी

  • @digambaryermulepatil5693

    जय हरी माऊली.. खुप छान किर्तन

  • @aniketdongale2671
    @aniketdongale2671 Před rokem +5

    सद्गुरू विशाल महाराज खोले.
    महाराज मी तुमचे किर्तन एईकले.
    खरोखर मला आनंद झाला.
    आणि डोळे भरून आले
    माऊली तुम्हाला भेटून कधी एकदा नतमस्तक
    होईन झालं आहे हि इच्छा आहे
    🙏🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @vijaybhadane1294
    @vijaybhadane1294 Před rokem +4

    खोल अभ्यास आहे महाराज तुमचा
    जय हरी विठ्ठल
    तसाच आमच्या खान्देशाचे ह.भ. प.महंत समाधान महाराज भोजेकर यांचा अभ्यास सुध्दा खोल आहे .

  • @pankajlohar9509
    @pankajlohar9509 Před rokem +3

    छान आहे कीर्तन महाराज राम कृष्ण हरी

  • @pavangore229
    @pavangore229 Před rokem +4

    रामकृष्ण हरी महाराज ।
    खुप खोल अभ्यास आहे , महाराज तुमचा , अशीच सेवा पांढुरंगाच्या चरणी अर्पण करत जा । खुप छान् ।

  • @rupeshjadhav3616
    @rupeshjadhav3616 Před rokem +4

    मला सद्गुरु विशाल महाराज खोले यांच्या मध्ये संताचे विचार जाणवतात मी आणि माझ्या मानाने त्यांना सर्वस्वी गुरुदेव आणि संत मानले आहे फक्त या माऊली ची भेट आणि चरणवरील दंडवत याची आतुरता आहे.... राम कृष्ण हरि.... माऊली मुक्ताई नमो 🙏🏻🙏🏻

  • @ashokraut6801
    @ashokraut6801 Před rokem +2

    जय मुक्ताबाई राम कृष्ण हरी

  • @pravinthote3076
    @pravinthote3076 Před rokem +2

    Jay hari

  • @ATvlogoficial
    @ATvlogoficial Před rokem +2

    अप्रतिम

  • @ratnapatil4346
    @ratnapatil4346 Před 11 měsíci

    राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏💐

  • @akashhambir8134
    @akashhambir8134 Před rokem +1

    रामकृष्ण हरी जय मुक्ताई

  • @sandip.khairnar.official

    Shree Muktai Mauli 🚩🙏 Jay Hari Mauli 🚩

  • @maulikangude4010
    @maulikangude4010 Před rokem +3

    जय हरी विठ्ठल

  • @amolramchandamanore9069
    @amolramchandamanore9069 Před rokem +1

    जय जय रामकृष्ण हरी

  • @kartikmaharajingole6000
    @kartikmaharajingole6000 Před rokem +3

    जय मुक्ताई माऊली 🙏🏻🙇🌼❣️

  • @malharbhaltilak5454
    @malharbhaltilak5454 Před 10 měsíci

    जय हरी माऊली

  • @rekharaghatate2785
    @rekharaghatate2785 Před rokem

    Ram Krishan hari Mauli

  • @arunaavantkar9642
    @arunaavantkar9642 Před rokem +1

    जय मुक्ताई माउली

  • @nanakhomane185
    @nanakhomane185 Před rokem +2

    🙏

  • @vipulchaudhari5278
    @vipulchaudhari5278 Před rokem +1

    Wa Vishal mahraj koupch dustant mandla kadij bharun al Jay ho mauli

  • @kakasahebsalunke7129
    @kakasahebsalunke7129 Před rokem +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sachinbhosale3818
    @sachinbhosale3818 Před rokem +5

    हा सुख सोहळा स्वर्गी नाही राम कृष्ण हरी

  • @ishantsanjaymarathe126

    आईसाहेबांचा कृपाशिर्वाद आपल्या पाठीमागे आहे विशाल महाराज...

  • @dhanajikagle3824
    @dhanajikagle3824 Před rokem +4

    🚩 राम कृष्ण हरी जय मुक्ताई माऊली.महाराज तुमचे आणि ढोक महाराज यांचे किर्तन ऐकत असताना अस वाटत की आपल्या डोळ्यासमोर साक्षात हे घडत आहे 🚩👌🙏🙏

  • @dattatraylanghe8420
    @dattatraylanghe8420 Před rokem

    अभंगकोणता

  • @yogitawagh4549
    @yogitawagh4549 Před rokem +2

    🙏🙏जय मुक्ताई माऊली 🙏🙏💐💐

  • @pravinwatane1799
    @pravinwatane1799 Před rokem +4

    जय हरी विठ्ठल, धन्य धन्य नाथ माहाराज धन्य ती मुक्ता माऊली छान अभंग सोडवला डोळे भाराऊन गेले विशाल माहाराज आषाढी वारीच्या खूप खूप शुभेच्छा🌹🌹

    • @dnyaneshwarturkane4395
      @dnyaneshwarturkane4395 Před rokem

      तसेच क्ष जनता लरडयव़ज्ञैऋबह.‌

  • @yogitawagh4549
    @yogitawagh4549 Před rokem +1

    महाराजांचे विचार जीवनात अमुल्य बदल करतात

  • @sangharshdigital
    @sangharshdigital Před rokem

    महाराजांचा मोबाईल नंबर आहे का कुणाकडे

  • @pandurangsanap1264
    @pandurangsanap1264 Před rokem +11

    आदिशक्ती मुक्ताई मुक्ताईनगर ज्ञानोबा मावली तुकाराम विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल चल ग सखे चल ग सखे पंढरीला श्री क्षेत्र कानिफनाथ गड खडकवाडी बीड पांडुरंग सानप जय हरी माऊली

  • @VandanaBadhe-di6kp
    @VandanaBadhe-di6kp Před 5 dny

    Ram Krishna Hari 👏👏

  • @prafuldeoulkar7719
    @prafuldeoulkar7719 Před rokem +1

    राम कृष्ण हरी