खोडवा

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • 2024/2025 या वर्षी पुढील वर्षी कारखान्यांना जाणारा उसाचा क्षेत्र अतिशय कमी असल्यामुळे यावर्षी प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी त्याची लावण असेल तर खोडवा खोडवा असेल तर नेडवा मिळवा असेल तर चेढवा हा ठेवलाच पाहिजे कारण का तर पुढील वर्ष कारखान्यांना ऊसच नाही त्यामुळे निश्चितपणे आपल्याला दर जास्तीत जास्त मिळणार आहे आणि आठ ते दहा वर्षातून अशी संधी किमान एकदाच मिळत असते आणि या संधीला आपण सोनं समजून उमजून या संधीचा वापर केला तर निश्चितपणे 15 ते 40 हजार रुपये आपल्या पदरात जास्तीत जास्त मिळणार आहेत ते देखील कमीत कमी खर्चा कारण एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट कारखान्यांनी केलेली असल्यामुळे त्यांना काहीही करून कारखाने सुरू ठेवणे भाग आहे आणि हे एवढे सोपे नाही उसाचे क्षेत्र कमी असताना म्हणून शेतकरी बंधूंना आमची कळकळीची विनंती आहे की प्रत्येक शेतकऱ्याने वरील प्रमाणे नुसते केले तरीसुद्धा त्याचा फायदा हा निश्चितपणे ठरलेलाच आहे कारण का आम्ही बाजारावर अतिशय सूक्ष्मपणे लक्ष ठेवून असतो त्यामुळे बाजारातल्या संधीचा फायदा घेऊन आपण शेतकरी बंधूंचे उत्पन्न कसे वाढवू शकतो यासाठी हा व्हिडिओ आपल्या हक्काचा आहे नमस्ते.
    फर्टीलायझर्स #ड्रिप #इरिगेशन #मॅग्नेशियम #सल्फेट #युरिया #अमोनियमसल्फेट #पोटॅश #10-26-26 #12-32-16 #134013 #181810 #डीएपी #24240 #28280 #एनपीके #कॅल्शियम #मॅग्नेशियमसल्फर #मायक्रोन #खोडवा #गवताळवाढ #तणनाशके #संजीवके #टॉनिक #शुगरकेनफॅक्टरी #ऊसगाळप #ऊसाचेरोपे #कांडीखालीखत #केवडा #तांबेरा #मावा #सुतळी #आळी #भुईमूग #सोयाबीन #उसाचीसरी #ट्रॅक्टर #पाणी #शुमिक #अल्कोहोल #स्प्रे #ड्रिंच #फवारणी #खते #तमर #डायरेक्टबेन्सल्फ #गंधक #लक्षएकरी120टन #100टन #पपई #शेवगा #बटाटा #वांगी #मिरची #टोमॅटो #कलिंगड #कोबी #सेंद्रिय #खते #गांडूळखत #रासायनिकखते #शुगरफॅक्टरीज #उसाचीकांडी #उसाचापाला #पावसाळीखत #व्हीएसआय #पाडेगाव #उसनर्सरी #ऊसाचीरोपे #जाती #86-0-320 #265 #10001 #8005 #920012 #94012 #18121

Komentáře • 1