कॅलक्युलेटर पेक्षा फास्ट गणितं सोडवता येतात? Myth की Reality? | किरण पाटील | Madspirit Talks

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 08. 2024
  • 30 सेकंदात किती पाढे आपण म्हणू शकतो याचा विचार करायला सुरुवात केली तर विचारातच 30 सेकंद पूर्ण होऊन जातात. पण असा एखादा जागतिक विक्रम असेल आणि तो साताऱ्याच्या मुलाच्या नावे नोंदला गेला असेल तर ?? काय होती त्याची तयारी आणि त्याला ज्या अभ्यासामुळे हे शक्य झालं ते 'सक्सेस अबॅकस' नेमकं आहे तरी काय याबद्दल सक्सेस अबॅकसच्या मा.श्री. किरण पाटील सरांशी केलेली ही बातचीत.
    आपल्याला हा पाॅडकास्ट आवडल्यास लाईक आणि शेअर करा. तसेच चॅनल सबस्क्राईब करायला विसरु नका.
    Credits :
    Guest : किरण पाटील सर - Success Abacus
    Host : माधव पाटणकर
    Videography and Editing : Magical Studio, Satara
    Follow Mad Spirit Talks on Instagram:- / madspirittalks
    For paid collaboration or inquiry: 7350073542

Komentáře • 8