Lockdown, बंद पडलेला बिझनेस, नैराश्य, UPSC आणि पुनश्च हरि ओम! | पृथ्वीराज सावंत | Madspirit Talks

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • घरातलं सुखवस्तू वातावरण... सगळी लोकं सरकारी नोकरदार आणि मुलानंही तेच करावं अशी अपेक्षा.. पण मुलाच्या डोक्यात वेगळंच काही! प्रत्येक कुटुंबात कोणीतरी बंडखोर असतो..हा त्यातलाच. आधी हाॅटेलचा व्यवसाय सुरू केला आणि लाॅकडाऊन पर्यंत तो बंद पडला...मग आयुष्यात आलं ते नैराश्य आणि आठवले ते छत्रपती शिवाजी महाराज...त्यामुळे स्वतःच्या strength चा विचार केला आणि पुन्हा व्यवसायाची सुरुवात करायचं ठरवलं..
    हाच जिद्दीचा, हार न मानणार्‍या वृत्तीचा प्रवास आजच्या पाॅडकास्ट मध्ये...
    Guest : पृथ्वीवर सावंत ( Founder & CEO - The Yagni)
    Host: माधव पाटणकर
    Videography and Editing: Magical Studio, Pune

Komentáře • 4

  • @nanasahebrane5646
    @nanasahebrane5646 Před měsícem +1

    पृथ्वीराज याची पर्सनॅलिटी छान झालेली आहे... खूप छान बोलत आहे...
    उम्मीद ही खूप छान आहे... सो अतिशय छान बेस्ट...बेस्ट लक...

  • @swarajthaware2536
    @swarajthaware2536 Před měsícem

    Excellent talk 👌👌👍👍👍

  • @nitinsawant2519
    @nitinsawant2519 Před měsícem

    "Congratulations Pruthwiraj on your new business venture, brother! Wishing you all the success and prosperity as you embark on this exciting journey. May your hard work and dedication lead to great achievements. Proud of you!"

  • @priynkajadhav5491
    @priynkajadhav5491 Před měsícem

    Mast pruthvi...keep it up