सखी मंद झाल्या तारका | Sakhi Mand Zhalya Taraka | Pt. Bhimsen Joshi

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 08. 2024
  • सखी मंद झाल्या तारका | Sakhi Mand Zhalya Taraka
    Originally sung by Pt. Bhimsen Joshi
    remastered by Adee KULKARNI
    Lyrics:
    सखी मंद झाल्या तारका
    सखी मंद झाल्या तारका
    आता तरी येशील का येशील का
    सखी मंद झाल्या तारका
    सखी मंद झाल्या तारका
    मधुरात्र मंथर देखणी
    आली तशी गेली सुनी
    मधुरात्र मंथर देखणी
    आली तशी गेली सुनी
    हा प्रहर अंतिम राहिला
    हा प्रहर अंतिम राहिला
    त्या अर्थ तू देशील का देशील का
    सखी मंद झाल्या तारका
    सखी मंद झाल्या तारका
    हृदयात आहे प्रीत अन्
    ओठांत आहे गीतही
    हृदयात आहे प्रीत अन्
    ओठांत आहे गीतही
    ते प्रेमगाणे छेडणारा प्रेमगाणे छेडणारा
    सूर तू होशील का होशील का
    सखी मंद झाल्या तारका
    सखी मंद झाल्या तारका
    सखी मंद झाल्या तारका
    जे जे हवेसे जीवनी
    ते सर्व आहे लाभले
    जे जे हवेसे जीवनी
    ते सर्व आहे लाभले
    तरीही उरे काही उणे
    तरीही उरे काही उणे
    तू पूर्तता होशील का होशील का
    सखी मंद झाल्या तारका
    सखी मंद झाल्या तारका
    बोलावल्यावाचूनही
    मृत्यू जरी आला इथे
    बोलावल्यावाचूनही
    मृत्यू जरी आला इथे
    थांबेल तोही पळभरी
    थांबेल तोही पळभरी
    पण सांग तू येशील का येशील का
    सखी मंद झाल्या तारका
    सखी मंद झाल्या तारका
    आता तरी येशील का येशील का
    सखी मंद झाल्या तारका
    सखी मंद झाल्या तारका
    सखी मंद झाल्या तारका

Komentáře • 92

  • @shekharparanjpe7227
    @shekharparanjpe7227 Před rokem +34

    १४.१.२०२३
    कल्पनाच केली नव्हती भीमसेनजी हे गाणं म्हणतील म्हणून. धन्य. Dr. Shekhar Yashwant Paranjpe

    • @pratikmhatre4769
      @pratikmhatre4769 Před rokem +1

      really... no aware. surprising. pan nakkii pahil kuthal hech ka. karan sudhir phadkeni gayalel agadi asach ahe. mag same gan lokanpudhe as al ani ata asahi?/??

  • @shrirambhide
    @shrirambhide Před rokem +7

    संपूर्ण गीत संगीतकाराच्या तंतोतंत रचनेबरहुकूम गाऊन सर्वात शेवटच्या चार ओळींमध्ये "पं. भीमसेन जोशी" दाखवून दिले.

  • @satishdhumane8328
    @satishdhumane8328 Před 2 měsíci +2

    त्या तारका ती रात्र ती थंडगार हवेची झुळुक सर्व अनुभवले...

  • @gangadhar952
    @gangadhar952 Před rokem +10

    सव्यासाची!संगीतातील! कै.भीमसेन जोशी,भक्ती संगीत,शास्त्रीय,भावगीत!
    झाले बहु,होतील बहु,परी या सम हा!

  • @yashwantrambhajani9239
    @yashwantrambhajani9239 Před rokem +64

    हे गीत आधी पं. भीमसेन जोशीजींनीच गायले असल्याचे माहिती आहे .पण काही कारणाने नंतर सुधीर फडकेंच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आले .भीमसेनजींच्या आवाजातील हे गाणे उपलब्ध करुन देण्यासाठी धन्यवाद !!

    • @ravindradavari974
      @ravindradavari974 Před rokem +1

      धन्यवाद.....

    • @ulhasgurjar1211
      @ulhasgurjar1211 Před rokem +4

      Farach Sundar Gayle Padit Bhim Joshi Yani He Prathmach Yakle Dhaywad.

    • @manojkakade4782
      @manojkakade4782 Před rokem

      Rare good song

    • @himmatrao2020
      @himmatrao2020 Před měsícem

      पंडीत भिमसेन जोशींच्या स्ववरातले हे गित माझे अत्यंत आवडते आहे.❤

  • @abhaykale8459
    @abhaykale8459 Před 6 dny

    आगळे, वेगळे स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी

  • @CarComparos
    @CarComparos Před 11 měsíci +5

    The honesty in Panditji's voice is just Godly 🙏

  • @prashantmorankar1288
    @prashantmorankar1288 Před měsícem +1

    ग्रेट.... पं. भीमसेन जी आणि बाबुजी... दोघेही ग्रेटच... शेअर केल्याबद्दल धन्यवाद 🙏🏻

  • @pramodmokashi5646
    @pramodmokashi5646 Před 9 měsíci +2

    भीमसेनजींच्या आवाजात पहिल्यांदाच गाणे ऐकले.अतिशय सुंदर

  • @ratnakardeshpande7403
    @ratnakardeshpande7403 Před rokem +4

    पंडित.भीमसेन जी चे शैलीतील हे भावगीत खूप छान वाटले ऐकताना.

  • @nandkishorkulkarni6515
    @nandkishorkulkarni6515 Před rokem +9

    स्वरभास्कराच्या आवाजातील हे भावगीत अतिशय सुंदर मेजवानीच आहे त्याबद्दल धन्यवाद

  • @kiranjoshi4644
    @kiranjoshi4644 Před rokem +5

    सस्नेह धन्यवाद! क्या बात! बाबूजींची व भीमसेनांची तुलना होऊ शकत नाही....पण केवळ अप्रतिम!

  • @swatibhangale753
    @swatibhangale753 Před rokem +4

    Pahilyandach eaikley hey ganey.Tehi legend Shri.Pandit Bhimsenji Joshi yanchya aawajaat.Agdi mantrmugdha aawaj .❤❤❤👌

  • @maheshdhere5366
    @maheshdhere5366 Před rokem +10

    Bhimsen Joshiji and Sudhir Phadkeji both had excellent voice, great

  • @mihirgmail
    @mihirgmail Před rokem +8

    Had he been allowed to improvise, he would have made a Khayal out of Sakhee Mand.. ! The ability to curb the free spirit is palpable in this gem of a recording given the nature of the " Theka" used for this song. This song has been immortalized by Babuji yet Pt Bhimsen ji 's divine voice takes the song to an unworldly experience ! Thank you Adee ji for bringing this recording to us ! Pranaam to both the Maestros ! 🙏🙏

  • @bhagwansmusicalmelodies7112

    Kay bhavna vyakt kelya ahet panditjini.....atishay bhavpurn...

  • @surgsangam3521
    @surgsangam3521 Před rokem +4

    🙇‍♂️🙇‍♂️ भाग्यवान आहे असे संगीत ऐकायला मिळते

  • @BapuIngawale
    @BapuIngawale Před 2 dny

    मला आवडणारे सदाबहार गाण❤😂

  • @arvindsovani9449
    @arvindsovani9449 Před rokem +14

    आकाशवाणी पुणे केंद्राने हे भावगीत प्रथमतः रेकॉर्ड केले होते, मात्र त्याचे पार्श्वसंगीत इतके वैविध्यपूर्ण नव्हते अशी माझी आठवण आहे, कवी श्री. गंगाधर महाम्बरे यांच्या निधनानंतर झालेल्या दुखवटा सभेत ते वाजवले होते, आणि भीमसेनजींनी गायलेल्या गीतातील सरधोपटपणा, माझ्यासारख्या, गाण्यातील फारसे काही न कळणा-या, श्रोत्याला जाणवला होता !

    • @kiranjoshi4644
      @kiranjoshi4644 Před rokem

      बरोबर! ही पार्श्वभूमी मला माहिती नव्हती...धन्यवाद !

  • @BapuIngawale
    @BapuIngawale Před měsícem

    हे गीत माझे खुप आवडीचे आहे

  • @pratibhabavdekar2386
    @pratibhabavdekar2386 Před rokem +5

    Bhimsen chaya awajat far sunder vatle gane

  • @ramdasthombre9749
    @ramdasthombre9749 Před rokem +3

    धन्यवाद,पंडीत भीमसेन जोशीचे गाणे
    उपलब्ध करून दिल्याबद्दल.

  • @ghanashyamvadnerkar2691
    @ghanashyamvadnerkar2691 Před rokem +4

    क्या बात है मी संगीताच्या दर्दी कडून खूप आभारी,तुमच्या या पोस्ट करता इंदूर मूळचा, आता Dombivalikar.

  • @ramkrishnabagwe9680
    @ramkrishnabagwe9680 Před 3 měsíci

    खुप छान,आपण या दोन्ही ची तुलना करूच शकत नाही. आभार तुमचे करणे अशी जुनी गाणी ऐकायला मिळतात.

  • @pradeepdeshpande1008
    @pradeepdeshpande1008 Před rokem +7

    मुळ ध्वनी मुद्रिका आकाशवाणी पुणे केंद्र येथे स्वरचित्र या कार्यक्रमा साठी तयार केली आहे.त्या केंद्रशिवाय अन्य केंद्रावर ऐकायला मिळत नाही.

  • @Saj393
    @Saj393 Před rokem +3

    मलातर आवडले बुवा बेहद सुंदर छान वेगळे कर्णमधुर आहे

  • @vimalghodke3040
    @vimalghodke3040 Před 2 měsíci

    अविनाश गोडीचे गीत.कितीही ऐकल तरी मन भरत नाही.धन्यवाद पाठवणाऱ्या धन्यवाद.

  • @shubhamspathak8826
    @shubhamspathak8826 Před rokem +1

    वाह.
    बाबूजी असो किंवा पंडितजी,
    आपण कानालाच हात लावायचा 🙏

  • @mvvanpal.mangsuli5626
    @mvvanpal.mangsuli5626 Před 7 měsíci

    Very rare Natyageet by Pt.Bhimanna. What a haert Touching presentation at 3.17 minute. enjoy the tune presentation.Shirhatti.Karntak. Hat's off to Aneel Kulkarnni for preserving such gems (Natyageet of ,Bhimanna.6.12.24.Shirhtti.Karnatak.
    Bhimanna's

  • @sarikadeshpanderisbud4056

    One of my favourites by the inimitable Bhimsen ji !!👌🏼✨

  • @Swati_bhale.
    @Swati_bhale. Před 8 měsíci

    Khup chhan वाटते p. bhimsen joshi yancha voice so sweet voice magic.

  • @vasantdeshpande6969
    @vasantdeshpande6969 Před rokem +1

    पंडितजींच्या आवाजाची जादू अभंगात जेवढी प्रभाव टाकते तेवढी का कोण जाणे भावगीते किंवा नाट्य गीतात वाटत नाही.

  • @yashwantpatil4424
    @yashwantpatil4424 Před rokem +1

    अद्वितीय अदभुत नजराणा

  • @MrAmitrege
    @MrAmitrege Před rokem +3

    कानडा राजा पंढरिचा, हे ही आपल्या कड़े असेल भीमसेन जी ह्यांनी गायलेला original, तर share करा please. हा trial track वाटतो, good example of team work in music.
    आभार

  • @ravikumarshukla7334
    @ravikumarshukla7334 Před rokem +1

    धन्यवाद.. मूळ गाण्यासाठी....

  • @Right-is-Right357
    @Right-is-Right357 Před rokem +2

    भारत रत्न भीमसेन जोशी आपल्या देशाचे सर्वश्रेष्ठ गायक होते आणि कायमचेच राहतील! ह्यात निश्चित संशय नाही! आपल्या युगातील तानसेन!
    पण भावगीत म्हणजेच बापूजी आणि बापूजी म्हणजेच भावगीत! हे गाण फक्त आणि फक्त सुधीर फडकेंच्याच आवाजात ऐकले पाहिजे!

  • @surgsangam3521
    @surgsangam3521 Před rokem +3

    दैवत 🙏🙏🙏...

  • @pratibhashirodkar4799
    @pratibhashirodkar4799 Před rokem +1

    खूप सुंदर गाणं आणि गायन

  • @rajamoghe4054
    @rajamoghe4054 Před rokem +3

    अप्रतिम

  • @shashikanthindlekar292
    @shashikanthindlekar292 Před 4 měsíci

    Nice song sung by bhimsen joshi superb voice

  • @arundange8008
    @arundange8008 Před 9 měsíci

    Best songer. 🎉

  • @BapuIngawale
    @BapuIngawale Před měsícem

    छाण

  • @sunilsawant7842
    @sunilsawant7842 Před rokem +3

    अप्रतिम 🌷🙏

  • @miilind1663
    @miilind1663 Před rokem +3

    Rare and beautiful version.

  • @laxmibhagwat4827
    @laxmibhagwat4827 Před rokem +5

    Just incredible

  • @sarjeravtaur880
    @sarjeravtaur880 Před rokem

    ❤ क्या बात है आती सुंदर

  • @viveksutar8499
    @viveksutar8499 Před rokem +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏thanks for great song........

  • @amarrandive5739
    @amarrandive5739 Před rokem +2

    मंञ मुग्ध झालो...!

  • @mity521
    @mity521 Před rokem +1

    अप्रतिम..

  • @shyammusical6367
    @shyammusical6367 Před rokem +1

    खुप खुप धन्यवाद

  • @manishabarange7123
    @manishabarange7123 Před rokem +2

    Apratim

  • @arunagupte5833
    @arunagupte5833 Před rokem +2

    Super👌

  • @varshadeshpande2006
    @varshadeshpande2006 Před rokem +1

    खूप खूप धन्यवाद.

  • @vishwanathjoshi1693
    @vishwanathjoshi1693 Před rokem

    आदी वाहवा🙏

  • @mvvanpal.mangsuli5626
    @mvvanpal.mangsuli5626 Před 7 měsíci

    Have U not n. noticed other marathi natyageet .6.1.24.

  • @vinayakkadam5117
    @vinayakkadam5117 Před rokem +2

    जुन ते सोन

  • @yogeshsakhre427
    @yogeshsakhre427 Před rokem +2

    Thank you very much ❣️ ...

  • @ujwalabhole8092
    @ujwalabhole8092 Před rokem +2

    Sweet song

  • @vaishalikothari8712
    @vaishalikothari8712 Před rokem

    Great 👌 🙏🙏

  • @uniquerecipies843
    @uniquerecipies843 Před rokem +1

    Please digitally cleaned this song

  • @shrikantchavan5265
    @shrikantchavan5265 Před rokem +2

    👍👍👍

  • @smitashashikantmulay9260

    🙏🙏

  • @rajhanssarjepatil5666
    @rajhanssarjepatil5666 Před rokem +6

    पं. भीमसेनजींचा भरदार,घुमावदार आवाज या प्रेमगीतासाठी योग्य वाटत नाही. विशेषतः सुधीर फडकेंनी गायलेलं हेच गाणं ऐकल्यावर पं.जींच्या गायनात प्रेमभावनेचा अभाव जाणवतो. थोडक्यात सांगायचे झाले तर रागदारीच्या शास्त्रीय थाटात गायलेलं प्रेमगीत वाटते हे.

    • @milindvinayak9941
      @milindvinayak9941 Před rokem +2

      पूर्णतः सहमत।। पण यानी पंडितजींचा थोरपण कुठेही कमी होत नाही।।

    • @flemon7215
      @flemon7215 Před rokem

      Babujeenni he gaane khoop jast changlya paddhateene gaayle aahe. Jaaga - harkatee - yogy to pitch. Shevtchya kadvyaat he jaast prakarshane jaanavte. Ani mhanoonach Babujee he Bhavgeet gayak v Panditjee he Shastriy gayak mhanoon olakhle jaataat.

    • @ravindradavari974
      @ravindradavari974 Před rokem +2

      गोडवा कायम आहे..... किंबहुना शास्त्रीय संगीतातील दिग्गजा कडून हे गाणं खासचं वाटते.....स्वर भास्करांनी आणखीन काय काय द्यावे आपल्याला......

    • @bharatikulkarni2615
      @bharatikulkarni2615 Před měsícem

      Sunder thanks BHIMSEN JOSHI aavjatil gane ayikayala mil ale Sudhir fadke chhan aahe doghei Thor digajja gayak ❤❤❤❤

  • @ramdasbanaskar4350
    @ramdasbanaskar4350 Před rokem

    🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐

  • @The-earh
    @The-earh Před rokem

    👌👌🌹🌹💚💚❤❤🙏🙏

  • @ashokjoshi6175
    @ashokjoshi6175 Před 4 měsíci

    Very fine bejod

  • @tejasbagul6381
    @tejasbagul6381 Před rokem

    सुधीर फडके यांचा हे जे गीत पंडित भीमसेन जोशींचा

  • @anantdambe4483
    @anantdambe4483 Před rokem

    Same song also sang by Jitendra अभिषेकी

  • @tejasbagul6381
    @tejasbagul6381 Před rokem

    5:58

  • @aniruddhakaryekar3539
    @aniruddhakaryekar3539 Před rokem +2

    रागदारीच्या थाटात प्रेम गाणी गाय चीच नसतात.
    बाबूजी नी जसा छचोरी भोसले बरो बर गा ऊन आवाज मादक केला. त सं भीमसेन नी प्रेमगाणी गाऊन वाईट खराब के ला नाही हे त्या रसिकांचे नशीब!

  • @rvbhide183
    @rvbhide183 Před rokem

    हा आवाज भीमसेनजींचा नाही काही तरी गफलत आहे नक्की.

  • @BapuIngawale
    @BapuIngawale Před měsícem

    आसा आवाज होणे नाही

  • @ajitmardolkar2409
    @ajitmardolkar2409 Před rokem +1

    भीमसेन अफलातून चं होते, त्यांच्या आवाजा सारखे साध्यर्म साधून तर हा ऑडिओ बनवला नाही नां ? ह्या खऱ्या खोट्याची शहानिशा कोण करणार, कोण किती ही मोठा गायक असो, बाबूजींनच्या उच्चाराला तोड नाही,क्षमा असावी.

    • @AdeeKulkarni
      @AdeeKulkarni  Před rokem +1

      नमस्कार! मी सगळ्या प्रकारे शहानिशा करून हे गाणं प्रकाशित केलं आहे! हा स्वतः पं. भीमसेन जोशी ह्यांचाच आवाज आहे. हे गाणं बाबूजींच्या आधी पुणे आकाशवाणी केंद्रावर भीमसेनजींनी सादर केलं होतं. आपलं म्हणणं बरोबर आहे, परंतु भीमसेन जोशींचं गाणं शहानिशा करूनच प्रकाशित करण्यात आलं आहे!
      कृपया गाण्याचा आनंद घ्यावा आणि पसरावा!

    • @ajitmardolkar2409
      @ajitmardolkar2409 Před rokem

      @@AdeeKulkarni धन्यवाद.

  • @amolkulkarni001
    @amolkulkarni001 Před rokem +8

    No commented on such master piece! I am glad to find it!!

  • @AzadMaharajGujar
    @AzadMaharajGujar Před rokem +4

    अप्रतिम

    • @aviratsservices442
      @aviratsservices442 Před rokem +1

      अगदी अचूक

    • @sureshdamle7837
      @sureshdamle7837 Před rokem +1

      This song was originaly composed by Ram Phatak who produced for swarshabda act. Pune radio.

  • @ashwinisswadishtakitchen1433

    अप्रतिम