दत्तधाम दरबारात झाले अश्रू अनावर धावा घेतला दत्त कृपेचा । झाल्या समस्या दूर

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 12. 2023
  • दत्तधाम दरबारात झाले अश्रू अनावर धावा घेतला दत्त कृपेचा । झाल्या समस्या दूर @Digambarfoundation
    श्री दत्तधाम सरकारचा पत्ता"
    वडगांवपान (दत्तवाडी) , ता. संगमनेर , जि. अहमदनगर
    संपर्क : 9850729459 / 7219303981
    भेटण्यासाठी कॉल करा : 9850729459
    #dattamaharaj #dattaguru #swamisamarth #bageshwardhamsarkar #dattatreya #hanuman #gurudevdatta ‪@BageshwarDhamSarkar‬ ‪@pandokharsarkardham‬ ‪@SadhguruMarathi‬
    दत्तधाम सरकारचा उद्देश्य हा जगभर प्राचीन आयुर्वेद पसरवणे आहे
    या पवित्र क्षेत्रांमध्ये शारीरिक समस्या व मानसिक समस्या याच निवारण दवा आणि दुवा या दोन्ही पद्धतीने केले जाते
    आयुर्वेद हे फक्त आजारांवर उपचारच नाही करत तर आजारांचा समूळ नाश करते. हजारो वर्षांपासूनचे आयुर्वेदाचे ज्ञान चांगल्या जीवनशैलीसाठी महत्त्वाचे मानले जाते. आताच्या करोना काळात संपूर्ण जगात करोना महामारीने हाहाकार उडवला. अशावेळी आयुर्वेदाने दिलेला उत्तम आरोग्याचा मंत्र भारतीयांच्या कामी आला. दत्तवाडी येथील गडगे महाराजांच्या अनुभवसिध्द आणि रामबाण आयुर्वेदीक औषधांचा अनेकांना फायदा झाला. दारुच्या व्यसनामुळे शरीराची झालेली हानी, जुनाट आजार, आधुनिक वैद्यक शास्त्रानेही हात टेकेलेल्या व्याधी, बी.पी., शुगर, हृदयरोग, संधीवात, पोटाचे आजार अशा अनेक व्याधींवर आयुर्वेदात अतिशय उत्तम आणि परिणामकारक उपचार उपलब्ध आहेत. याठिकाणी अशा अनेक व्याधींवर आयुर्वेदीक असे रामबाण औषध दिले जाते. संगमनेरसह नगर जिल्हा तसेच राज्यातील आणि परराज्यातील अनेकांनी याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे. आयुर्वेदिक औषधे कुरियर अथवा स्पीड पोस्टने घरपोच पाठविण्याची व्यवस्थाही उपलब्ध आहे.
    *मानसिक स्वास्थ्यासाठी प्रभावी उपाय
    आताच्या काळात मानसिक विकारग्रस्तांची संख्या वाढली आहे. विविध कारणांनी नैराश्य येणे, मन स्थिर नसणे, मनोविकार अशा समस्या अनेकांना जाणवतात. मानसिक आजारांसाठी ध्यानधारणा, भक्ती, पारायण, समर्पण भाव आवश्यक असतो. मानसिक ताकद वाढवायची तर दत्त उपासनेसारखे दुसरे औषध नाही. त्यामुळे दत्तवाडीत गडगे महाराजांचा कृपाशिर्वाद मिळवण्यासाठी विविध भागातून मानसिक आजार असलेले लोक येत असतात. येथील शांतचित्त वातावरणात, भक्तीमार्ग मनाला स्थिर करतो. सतत भरकटणे थांबवून मन स्थिर करतो. त्यामुळे मानसिक व्याधीही अतिशय कमी कालावधीत दूर होवून मनुष्य पुन्हा सर्वसामान्य आयुष्य व्यतित करू शकतो.
    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
    श्री गुरूदेव दत्त
    ॐ नमः शिवाय

Komentáře • 15

  • @priyapatil1779
    @priyapatil1779 Před 26 dny

    केव्हा बसतो दरबार.. महाराजांना भेटायला कोणता दिवस असतो

  • @ganpatraodhawan7047
    @ganpatraodhawan7047 Před 29 dny

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त
    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

  • @ramhariwagh1489
    @ramhariwagh1489 Před 7 měsíci +5

    बघायला पैसे घेतात का.

  • @Fakira786
    @Fakira786 Před 7 měsíci +7

    गुरुदेव दत्त महाराज तुमच्या कृपेने मात्र एक दिवसात माझ्या भावाची दारू सुटली आहे व माझ्या बहिणीचं जे अंगात येत होतं जे वारं होतं ते देवस्थानावरच बंद झालं तुमच्यासमोर आणि जेव्हापासून मी तुमच्याकडून आलोय माझे धंद्यामध्ये शंभर टक्के वाढ झाली आहे जसं तुम्ही म्हटले होते माऊली आणि माझ्या आईच्या मणक्यात गॅप होता तो 90% बरा झाला आहे मात्र एका महिन्यामध्ये घरामध्ये शांतता ,लक्ष्मी खरोखर आली आहे महाराज तसं तुम्ही म्हटले होते महाराज तुमचा आशीर्वाद असू द्या तुमच्याजवळ आल्यानंतर एक विलक्षण व वेगळीच ऊर्जा जाणवते , महाराज मी धन्य झालो तुमची कृपा असू द्या माझा जन्म सार्थक झाला महाराज गुरुदेव दत्त
    🙇🙏

    • @shravanshinde6229
      @shravanshinde6229 Před 18 dny

      माऊली काही खर्च येतो का तिथे माझ्या पन खुप समस्या आहे

  • @AdinathShirke-jq8lp
    @AdinathShirke-jq8lp Před 7 měsíci +3

    श्री गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया श्री दत्त कृपा श्री गुरुदेव दत्त शुभ शनिवार शुभ दुपार

  • @Fakira786
    @Fakira786 Před 7 měsíci +4

    💯 farak pdla maharaj
    Ashirvad asudy
    Gurudev datta

  • @user-cu9rw1tb9d
    @user-cu9rw1tb9d Před 7 měsíci +3

    जय गुरुदेव दत्त

  • @smvip7863
    @smvip7863 Před 7 měsíci +3

    श्री गुरु देव दत्त 🌹🙏

  • @ganeshdarekar5064
    @ganeshdarekar5064 Před 7 měsíci +3

    गुरू देव दत्त

  • @dilipwahadne4571
    @dilipwahadne4571 Před měsícem

    आवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @diditai3972
    @diditai3972 Před 6 měsíci

    तुम्हचा पत्ता सांगा हि विनंती

  • @rajanizade6468
    @rajanizade6468 Před 7 měsíci

    हे महाराज कोठे असतात त्यांचा पुर्ण पत्ता आणि वेळ प्लीज सांगा हे महाराज दररोज असतात ना !