विठ्ठलाच्या डोक्यावर शिवलिंग कसे | इतिहास आणि कथा | पंढरपूर

Sdílet
Vložit
  • čas přidán 20. 08. 2024
  • हरे कृष्ण,
    गौर प्रेम दास, हार्दिक स्वागत
    आणखी खूप काही...
    (Something special...)
    श्रीमद्भगवद्गीता मराठी प्रवचने
    • Playlist
    संपूर्ण संत तुकाराम जीवन चरित्र मराठी
    • संत तुकाराम चरित्र
    संपूर्ण सार्थ हरिपाठ मराठी विश्लेषण
    • Playlist
    संत तुकाराम गाथा अभंग मराठी विश्लेषण
    • Playlist
    संपूर्ण पंढरपूर धाम दर्शन व महिमा
    • पंढरपूर धाम दर्शन
    श्रीहरी कथामृत मराठी कथा
    • श्रीकृष्ण लीला ऑगस्ट २०२१
    नाशिक-पंचवटी संपूर्ण माहिती
    • नाशिक-पंचवटी कथा
    एकादशी व्रत कथा आणि महात्म्य
    • एकादशी व्रत कथा - महात...
    If you like the video please share and subscribe to our channel.
    व्हिडिओ आवडला असल्यास कृपया शेअर आणि सबस्क्राईब करा.
    Follow us on :
    Facebook
    / gaur-prem-das-10010002...
    Instagram
    / gaurpremdashk108
    Shri Hari Darshan
    / @gaurpremdas
    Sant Sampada
    / @gaurpremdashindi
    Gaur Prem's Vlogs
    / channel
    Gmail
    ganeshmuley1995@gmail.com
    What's App
    chat.whatsapp....
    Get FREE Guidence to Uplift in Life.
    Thank you very much
    #VithalachyaDokyavarShivalinga #SriHariDarshan
    #Pandharpur #पंढरपुर #शिवलिंग #Shivling #विठ्ठलाचाडोक्यावरशिवलिंग #श्रीहरीदर्शन
    #SRIHARIDARSHAN #PANDHARPUR

Komentáře • 319

  • @prashantlokhande6100
    @prashantlokhande6100 Před 3 lety +54

    श्री. नारायण आणि श्री. महादेव हे एक मेकांचे आराध्य आहेत 🙏

    • @manojkamble4506
      @manojkamble4506 Před rokem

      Science journey paha shaiv ani vaishnav ekmekana kadha ni kay ghanerdya shivya detat

  • @user-ln3tc3zc2s
    @user-ln3tc3zc2s Před 3 lety +10

    हरी हर एकच 🙏 ऊं नमः शिवाय 🙏 हर हर महादेव 🙏 रामकृष्णहरी 🙏🙏🙏

  • @sujalpatil122
    @sujalpatil122 Před 3 lety +42

    विठ्ठलाचे आराध्य महादेव आहे म्हणून विठ्ठल आणि डोक्यावरती शिवलिंग ठेवले ते देव नाही महादेव आहे देवांचे महादेव सगळ्या देवांची आराध्य प्रभु श्रीरामांची आराध्य कृष्णाची आराध्य महादेव आहे भगवान विष्णू महादेव चे भक्त आहे

    • @sudhirkadam9841
      @sudhirkadam9841 Před 3 lety +9

      दोघेही सम स्थितीत म्हणजे संतुलित आहेत!कारण दोघे मिळून एकच आहेत!दोघेही एकमेकांना आपले आराध्य समजतात!

    • @user-nq7nt1rq9b
      @user-nq7nt1rq9b Před 3 lety

      @@sudhirkadam9841 barobar czcams.com/video/zl2bH6Jxdws/video.html

    • @nikhilkakade3270
      @nikhilkakade3270 Před 3 lety +1

      बरोबर आहे

    • @devendra-2095
      @devendra-2095 Před 3 lety

      Sujal Patil चुकिचं बोलताय.

    • @sujalpatil122
      @sujalpatil122 Před 3 lety +1

      @@devendra-2095 मग बरोबर ते सागा

  • @sujalpatil122
    @sujalpatil122 Před 3 lety +35

    विठ्ठल महादेवाचे भक्त आहेत शिवलिंग मूर्तीवर पहिले पासना आहे

    • @vivekanandhamk4575
      @vivekanandhamk4575 Před 3 lety +3

      Hare Ram krishna hari, Hari Harala bhedh karunaka , Maza vinanthi. Dhono hi purak Hayee.,

    • @rekhapawar5810
      @rekhapawar5810 Před 3 lety +1

      ओम शांती शीवबाबा

    • @vivekanandhamk4575
      @vivekanandhamk4575 Před 3 lety

      Thanks for your reply. Hari Harane ArogyaBhagya devunde bolun prarthana kartho..

  • @keshavjadhav5577
    @keshavjadhav5577 Před 3 lety +3

    जो परमेश्वराला मानतो तो देवादगडाला पुजतो, मंदिर बांधण्यात आयुष्य घालवतो पण जो परमेश्वराला जाणतो तो आपले जीवन आपल्या व ईतरांच्या परमार्थात घालवतो.काल्पनीक गोष्टी आपण किती ही मोठे झालो तरी ऐकूच वाटतात हो

  • @suyograkshe5962
    @suyograkshe5962 Před 3 lety +8

    🕉️🕉️🚩🚩 हरी आणि हर एक ... तया मध्ये नाही भेद ... म्हणूनी भक्त आणि भगवंत होऊन माया खेळी हरिहर .... ते एकामेकांचे भक्त ,, एकमेकाचे स्वामी ... होऊनी बैसले वाळवंटी एकरूप .... 🚩 🚩 🚩 🕉️🕉️

  • @shankarragde3326
    @shankarragde3326 Před 3 lety +7

    किती दिवस लोकांना वेड बनवता वास्तविक ईतिहासाच्या खूना आजूनही आहेत त्या वरती बोला सत्य केव्हा तरी बाहेर येइल....

  • @sanchitsutar4093
    @sanchitsutar4093 Před měsícem

    डोक्यावर किरीट मुकुट आहै शिवलिंग नाही. हरे कृष्ण 🌼🙏🚩

  • @adishaktiputra9188
    @adishaktiputra9188 Před 3 lety +13

    नारायण रअर्थात विठ्ठलाचे आराध्या महादेव आहेत

  • @vipulkadam3638
    @vipulkadam3638 Před 2 lety +1

    सर्व कारणांचे कारण भगवान श्री कृष्ण आहेत... हरे कृष्ण.. भगवान शंकर भगवान श्रीकृष्णाचे महान भक्त आहेत. एक महान वैष्णव.

  • @rohitnewase1538
    @rohitnewase1538 Před 3 lety

    खोट बोलण्याला पण प्रमाण असते , पण असुदे तुमच्या सांगण्यावरून खर बदलणार नाही.

  • @siddheshphadtare4094
    @siddheshphadtare4094 Před 2 lety +1

    Karanki Bhagwan Shiv saglyat mothe vaishnav ahet Ani Shri Krishna or Vishnu saglyat mothe Shaiv ahet . Har har Mahadev Hare Krishna 🙏🚩

  • @sujalpatil122
    @sujalpatil122 Před 3 lety +28

    विष्णूंनी 1000 कमळांनी शिवाची पूजा केली
    एक कमळ कमी पडले तर डोळा काढून अर्पण केला

    • @pavanjadhav9713
      @pavanjadhav9713 Před 3 lety +3

      कोणत्या आधारावर बोलतो तू काय अनुभव तुला अरे भाऊ विस्वास ठेवन्या अगोदर समज ठेव नंतर विस्वास ठेव पन एवढ लक्षात ठेव कि अज्ञानातूनच ज्ञानाचा जल्म होतो

    • @sujalpatil122
      @sujalpatil122 Před 3 lety +4

      @@pavanjadhav9713 शास्त्रांच्या आधारावर शिवपुराण मध्ये शास्त्री वाचा तेव्हा समजेल
      सगळ्यात प्राचीन मंदिरे शिवाची आहेत प्रभू यांच्या आराध्य शिव चारधाम मधून रामेश्वरम धाम शिव या संस्कृतीचे मुल आहेत

    • @suyograkshe5962
      @suyograkshe5962 Před 3 lety +9

      खरं आहे दादा तुझ शिव विष्णु भगवंतांचे आराध्य आहे आणि विष्णु भगवान शिवाचे त्यांच्यात भेद नाहिये.... भांडू नका...
      🕉️ जय सनातन धर्म 🚩

    • @pavanjadhav9713
      @pavanjadhav9713 Před 3 lety +2

      @@sujalpatil122 अरे भाऊ शास्त्र कुतपर्यंत सत्य आहे पहिले हे स्पस्ट कर आणि हो सत्य वाटत असेल तर शब्दांचा हार बनवून गळ्यात घाल आणि हो शास्त्र आधारे तू कधीच सत्या पर्यंत पोहचनार नाही कारन शास्त्र खूप जून आहे त्याचवर धुळ जमली आहे आता तू तुझे शास्त्र बनव आणि नवीन विचारानी चाल अज्ञानात जगू नको सत्य बघण्याची स्मुर्ती ठेव आणि जे काही तुझा जीवनात घडतय त्याचाच आधारे चाल

    • @pavanjadhav9713
      @pavanjadhav9713 Před 3 lety +1

      आणि हो आस्तिक आंणि नास्तिक एकाच माळी चे मोती असतात

  • @drsandeeppawar4049
    @drsandeeppawar4049 Před 3 lety +2

    तुं माझा स्वामी मी तुझा रंक । पाहतां न दिसे वेगळिक ॥१॥
    मी तूं पण जाऊं दे दूरी । एकचि घोंगडें पाघरुं हरि ॥२॥

  • @rajendrabhavle5727
    @rajendrabhavle5727 Před 3 lety +4

    खुपच सुंदर माहीती महाराज जी रामकृष्ण हरी 👍👍👌👌🌹🌹🙏

  • @pritirajeshmantrawadi9687

    खूप सुंदर कथा सांगितली👌👌👌👌👌जय श्री हरी विठ्ठल🙏🙏प्रभुजी दंडवत प्रणाम🙏🙏

  • @gms55644
    @gms55644 Před 11 měsíci

    Khup chaan..HARE KRISHNA

  • @gopalnahatkar4506
    @gopalnahatkar4506 Před 3 lety +2

    खूप छान प्रभु जी हरे कृष्णा

  • @vinodgaware
    @vinodgaware Před 3 lety +1

    आपले ज्ञान आणि संप्रेषण कौशल्ये सुधारण्याची आवश्यकता आहे.

    • @gaurpremdas
      @gaurpremdas  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद 🙏

  • @PravinPuranikVlogs
    @PravinPuranikVlogs Před rokem

    🌷🌺 नमः शिव शंभू परमेश्वराय नमः शिवाय 🌺🌷

  • @nikhilkakade3270
    @nikhilkakade3270 Před 3 lety +8

    अरे भावा देवी पार्वती अर्थात आदिशक्ती आई भवानी

  • @seematambakhe6965
    @seematambakhe6965 Před 3 lety +2

    दंडवत... जय श्री कृष्णा 🕉️🌷🌿👏🌺👏🌿🌷🕉️

  • @pravinyande7016
    @pravinyande7016 Před 3 lety +5

    हरी विठ्ठल जय श्री कृष्णा 🙏🙏🌺🌺

  • @PopatChavan-eo9mq
    @PopatChavan-eo9mq Před 24 dny

    ॐ नमो नारायण यना

  • @rathodnishant8088
    @rathodnishant8088 Před 3 lety +1

    Kailash Rana Shiv Chandra moli tujhavin shambho maj kon tari🌹🌹🌹🌹🌹🌺💅🙏🏼🙏🚩🚩🚩Hari Vitthal

  • @pankajkadam9154
    @pankajkadam9154 Před 3 lety +9

    ।। हरे कृष्ण प्रभूजी दंडवत प्रणाम।। खूप छान माहिती दिली

    • @livingart_divya
      @livingart_divya Před 3 lety

      czcams.com/video/bjeIrpQ_LKY/video.html ✨

    • @santoshsalwe6877
      @santoshsalwe6877 Před 3 lety

      Hi chukichi mahiti ahe. vitalacha mukut ani mahadev yacha kontahi samband nahi. Hi Katha kahi log swata tyaar karat ahet.

  • @swamisamarthbhaktichannal2515
    @swamisamarthbhaktichannal2515 Před 4 měsíci +1

    Jai Hari vitthal 🙏🌹

  • @kk99922b
    @kk99922b Před rokem +1

    Har har mahadev🕉🙏🙏🕉 hari vitthal 😊😊

  • @kashinath5432
    @kashinath5432 Před 2 lety

    जय हरी वीठू माऊली

  • @rajebhauawachar7468
    @rajebhauawachar7468 Před 3 lety +1

    जय हारी विठ्ठल माऊली

  • @naturetvmh4898
    @naturetvmh4898 Před 3 lety +1

    शिव भक्त शिव मोठे बोलतात,
    तर विष्णू भक्त विष्णू मोठे बोलतात.
    हा फार जुना वाद आहे.
    हा थांबावा म्हणून शिव-विष्णू दोन वेगळे नसुन, एकच परमात्मा २ रुप आहेत.
    हे भगवान सुद्धा सांगु इच्छित आहे.
    पण, अज्ञानी व, भ्रम पसरवणारे काही च्या काही
    दाखले देऊन भक्तीचा मार्ग कलुषित करत असतात.
    'शेंडी नारळा ला पण म्हणून,
    त्याला भटजी बोलावे का? े शहाण्याना सांगावे लागत नाही.

  • @Dilipubale9449
    @Dilipubale9449 Před rokem

    नारायण हरी विठ्ठल हरी रामकृष्ण हरी

  • @mahadevchavan9643
    @mahadevchavan9643 Před 3 lety +2

    हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हरे राम हरे राम राम राम हरे हरे

  • @chasingdreamer2190
    @chasingdreamer2190 Před 3 lety +2

    Shiv mahan ki narayan ashi tulana karu naye te khup moth patak ahe ase shivlilamrutat adyay 14va madhe sangitle ahe

  • @jayshrikadam8003
    @jayshrikadam8003 Před 11 měsíci

    जय जय श्री राधे राधेश्याम प्रभुजी एक विनंती आहे की हनुमान जी आणि नंदी दर्शन परिसर दर्शन आमच्यावर कृपा करा दर्शन करवन्याचे खुप खुप खुप खुप विनंती आहे जय हरी प्रभुजी

  • @ajitshinde8902
    @ajitshinde8902 Před 3 lety +4

    शिवस हृदय विष्णू, विष्णूस हृदय शिव

  • @gopalnahatkar4506
    @gopalnahatkar4506 Před rokem

    हरे कृष्णा

  • @srinivasbhavanipetwar2526

    जय श्री हरि

  • @panduranghanpade7703
    @panduranghanpade7703 Před rokem

    शिवहरी श्री हरी तोच सुरषिटीचा नायक

  • @krishnadasakash761
    @krishnadasakash761 Před 3 lety +1

    Hari bol, 🙌🙌🙌 khup chan prabhu,,,, jay ho radha pandharinath ki

  • @pranayagale5502
    @pranayagale5502 Před 3 lety +1

    Shiv visnu che dyan kartat Ani visnu Shiva che 🙏🙏🙏

  • @jyotitakne
    @jyotitakne Před rokem

    Hare KRISHNA Dandavat Pranam Prabhu ji, Prabhu ji pandharpur che abhang mandali ahet, varkari groups kiti sundar abhang praise kartat bhagvaan la jamal tar record karun share kara nahi tar tumhi share kara. Ase request ahe. Chote chote mandirat khup sundar kirtan kartat pan aaikayla bhetat nahi.... Tumhi khup Chan SEVA karta khup Chan mahiti deta. Khup abhar. Adar. Dandavat Pranam. 🙇🏻‍♀️🙏🏼🙇🏻‍♀️💐🌷

  • @omvetal7652
    @omvetal7652 Před 3 lety +1

    खूप छान गोष्ट आहे ❤️❤️❤️❤️❤️

  • @alkabisen7987
    @alkabisen7987 Před 3 lety +1

    राम कृष्ण हरी 🙏😊🌺🍁🌺🍁🌺🌺🌺🌺 खूप छान माहिती दिली आपण 🌺🌺🙏🌺😊🙏🙏🌺

  • @history_spiritualmodern

    महायोग पिठे तटे भिमरत्य वरम् पुंडरिकाक्ष यदातुं मुनिंद्रे समागत्य तिष्टतमानंद कंद परम्ब्रम्हलिंगम भजे पांडुरंगम् ...,. जय हो शंकरा सर्वेश्वरा .,. नमोस्तु पांडुरंगा

  • @shivajighatage1427
    @shivajighatage1427 Před 2 lety

    Hare Krishna Hare Krishna Krishna Krishna hare hare hare Ram hare Ram Ram Ram hare hare

  • @jyothinayak9386
    @jyothinayak9386 Před 2 lety +1

    Om Sri Hari Vittal Vittal 💐👋🇮🇳🚩💞🙏😊
    Guruji, thank you so much for sharing this important information video with us, appreciate. We didn't know about this story of Sri Mahadev and Sri Vittal.💐🇮🇳🚩🤝💞🙏😊

  • @suryasenbabaraje16
    @suryasenbabaraje16 Před 3 lety +2

    हे काही मनाला विचाराला पटणारे नाही

  • @marathikathamahima
    @marathikathamahima Před 3 lety +1

    खुप छान राम कृष्ण हरी 🙏🏻

  • @mangalrajebhosale6950
    @mangalrajebhosale6950 Před 3 lety +3

    खूपच छान माहिती सांगितलीत आपण🙏🙏🙏

  • @ganeshgodase3254
    @ganeshgodase3254 Před 3 lety +2

    Hare krishna dandwat pranam pr very meaning of everything

  • @abhijitmahadik3030
    @abhijitmahadik3030 Před 3 lety +4

    सत्य हे आहे की या भारत देशात प्राचीन काळी शिवाची पूजा केली जात होती..श्रीलंका ते काश्मीर पर्यंत अगदी नेपाल तिबेट पर्यंत शिव भक्ती केली जाई... आजही भारतात अनेक ठिकाणी शिवपिंडी सापडतात..कुठे नदीमध्ये, कुठे जंगलात, तर कुठे खोदकाम केले असता त्यात शिवपिंडी सापडतात... शिवाची उपासना निर्गुण रुपात केली जाई आणि तेव्हा जाती पाती नव्हत्या भारतात... नंतर ब्राम्हणांच्या उत्कर्षाच्या काळात जाती निर्माण झाल्या..आणि वैष्णव संप्रदाय वाढत गेले... तरीही आज बहुतेक सर्वाधिक पुरातन मंदिरे ही शिवाची आहेत....

    • @sujalpatil122
      @sujalpatil122 Před 3 lety +2

      बरोबर आहे शिव आपल्या संस्कृतीची मुल आहे

    • @piyushschannel4141
      @piyushschannel4141 Před 3 lety

      वैष्णव संप्रदयामध्येच भेद नाही, फक्त नामातून मुक्ती मिळते, व तो सर्वांचा तो अधिकार आहे, भक्तियोगाला प्राधान्य दिले आहे, हे सर्वप्रथम वैष्णवांनी सांगितले, शैव हा तांत्रिक वाममार्गी सांप्रदाय आहे,

  • @gorakshanathkharat3678

    Hare Krishna

  • @OMkar-kr8oo
    @OMkar-kr8oo Před 3 lety +22

    Not only vittal statue had shivling on head even mahalaksmi of kolhapur had shivling on her head. In his all avatars or incarnations vishnu worshipped shiva in form of Linga

    • @vishalkalekar1520
      @vishalkalekar1520 Před 3 lety +1

      Because shiv also vishnu's avatar

    • @rohitjadhav7679
      @rohitjadhav7679 Před 2 lety

      Bhava tula mahit nay
      Shiv ani bhagwan vishnu hai doghehi sadashiv yani Mahavishnu che avtar aahet pan bhagwan shiv bhaktavtar aahet aani vishnu ardhavtar
      Purnavtar Mahabharata madhe bhagwan krishn ne parth la dakhavale aahe
      Jyamadhe bramha vishnu mahesh tighehi tasech anya devi devta pan distat tyalach aapan virat swaroop mhanto aani bhagwan krishn hi vo purnavtar aahe mhanje aaple bhagavant vittal pandurang
      🚩🚩🚩🚩🚩

    • @Shivas_warrior
      @Shivas_warrior Před rokem +1

      ​@@vishalkalekar1520 Shiva is supreme among all gods

    • @bhairugurav6149
      @bhairugurav6149 Před rokem

      @@vishalkalekar1520 टटटटटटटटटट

    • @lordatum8139
      @lordatum8139 Před rokem

      ​@@vishalkalekar1520 according to Egyptian mythology Vishnu / osiris is one of the nine grandchildren of lord Shiva / atum

  • @babitajaybhay1372
    @babitajaybhay1372 Před 3 lety +1

    Ram krishna hari

  • @ameychandane7225
    @ameychandane7225 Před rokem

    Hare Krishna Prabhu!! Ya kathecha Shaashtra Pramaan pan jar tumhi sangitle tar anand hoil!!

  • @dattatraykanade977
    @dattatraykanade977 Před 3 měsíci

    जय श्रीहरि विठ्ठल 🙏

  • @shakuntalaankalle4648
    @shakuntalaankalle4648 Před 3 lety +3

    खूपच छान माहितीपूर्ण कथा सांगीतली
    रामकृष्ण हरि जयहरि विठ्ठल 🚩🚩🚩🚩🚩🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @nikitasalvi74
    @nikitasalvi74 Před 3 lety +1

    Jay hari kup changli mahiti dili

  • @chandanjadhav3870
    @chandanjadhav3870 Před 3 lety

    Khup chan mahiti... Hare Krishna 🙏

  • @user-gy6ib3et4l
    @user-gy6ib3et4l Před 2 lety +1

    जय श्री सत्य सनातन आर्य वैदिक हिन्दु सनातन धर्माचे दैवत श्री राम कृष्ण हरी विठ्ठल प्रभू भगवान!!!

  • @balbhimjiwade3880
    @balbhimjiwade3880 Před 2 lety

    हरिहर एकाच आहेत🙏🌺🌹🙏

  • @ankushkale9957
    @ankushkale9957 Před 2 lety

    Jay Shree Ramkrushnahari

  • @navnathlandge8391
    @navnathlandge8391 Před 3 lety +2

    हरे कृष्ण.

  • @nareshchavan6107
    @nareshchavan6107 Před 3 lety +1

    Tumhi maharaj khupach sopyasaraltene serve sagalyane samajale jai shree vittlerukumai jai jai ramkrishna hari hare

  • @varshadaware6435
    @varshadaware6435 Před 3 lety +3

    माझ्यामहितीप्रमा णे वै मु ठ चतुर्दशी लाच हरिहरभेटीलाच शकरा च्या पिडीवर तुळस वाहतात ए र वि नाही

  • @rajeshshelar9520
    @rajeshshelar9520 Před 3 lety +1

    ❤❤❤❤🌺श्री स्वामी समर्थ 🌺❤❤❤❤🌺राम कृष्ण हरी🌺❤❤❤❤

  • @manishadhoble6446
    @manishadhoble6446 Před 3 lety

    Khupch sundar mahiti prabhuji🙏

  • @manishajadhav6159
    @manishajadhav6159 Před 3 lety +2

    जय हरी विठ्ठल 🙏💐💐🙏

  • @SE-Ruturajpilankar
    @SE-Ruturajpilankar Před 3 lety

    जय हरी विठ्ठल, 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

  • @siddheshnipankar5849
    @siddheshnipankar5849 Před 3 lety +5

    Presentation excellent 🙏 Jai Hari 🙏

  • @ratandurganavar5172
    @ratandurganavar5172 Před 3 lety +2

    Ramkrushnhari

  • @amolmali715
    @amolmali715 Před 3 lety +1

    🙏 हरे कृष्ण 🙏

  • @meghanapatki3006
    @meghanapatki3006 Před 3 lety

    Hare Krishna Prabhuji, dandvat pranam

  • @arunzalte7807
    @arunzalte7807 Před 3 lety

    Anmol mahiti. Dhanywad.

  • @brajbhatkar6212
    @brajbhatkar6212 Před 3 lety +2

    Hare Krishna🙏🙏 radhe radhe

  • @varshadaware6435
    @varshadaware6435 Před 3 lety +1

    जर विठ्ठलाच्या डोक्यावर शिवलिंग आहे र बेल का वाहिला जात नाही तर तुळशीचं वाहिल्या जाते शिवलिंगावर तरतुळस वाहिल्या जात नाही

    • @rajanwagh4777
      @rajanwagh4777 Před 3 lety +1

      वाहिली जाते.
      शिवपुराणात उल्लेख आहे तुळस वाहण्याचा.
      त्याचे फळ पण आहे ताई.
      खासकरून तुळशीच्या मंजिऱ्या वहाव्यात.

  • @minakshipatil48
    @minakshipatil48 Před 3 lety +1

    Hare krishna prabhuji 🙏🙏

  • @nilkanthkale2927
    @nilkanthkale2927 Před 3 lety +1

    रामकृष्ण हरि विठ्ठल केशवा

  • @dattatraybhagvansamdale9224

    छान माहिती दिली महाराज 🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾

  • @vinayakrakshe7547
    @vinayakrakshe7547 Před 2 lety +1

    👌🚩🌹🙏

  • @narharibarawkar2500
    @narharibarawkar2500 Před 3 lety +1

    हरे कृष्ण

  • @pritisalunkhe8098
    @pritisalunkhe8098 Před 3 lety +2

    Here Krishna Here RAM. 🙏🙏

  • @devidastompe4618
    @devidastompe4618 Před 3 lety

    Khup Chan Jay Hari🙏🙏

  • @akshaybankar1329
    @akshaybankar1329 Před 3 lety

    पाडुरंग हरी जगाचीमाऊली🙏🙏

  • @googleuser5205
    @googleuser5205 Před 3 lety +1

    JAI HO BHAGWAAN SHRIRADHEKRISHNA!
    JAI HO BHAGWAAN
    SHREEPARVATISHANKAR!

  • @santoshsalwe6877
    @santoshsalwe6877 Před 3 lety +1

    Bhagvan bholenath sarva sheresta ahet. vithal swata mahan shiv bhakt ahet . Mahadev kadi kontya hi deva kade jat nahit.

    • @gaurpremdas
      @gaurpremdas  Před 3 lety +1

      गर्ग संहित्येतत वर्णन आहे ज्या वेळी भगवान श्रीकृष्ण गोकुळात नंद महाराज यांच्या घरी प्रकटले त्या वेळी स्वतः शिवजी त्यांचे दर्शन घेण्यासाठी आले होते. मग तुम्ही कसे म्हणता ते कोणाकडे जात नाही.

    • @sujalpatil122
      @sujalpatil122 Před 3 lety

      @@gaurpremdas शिव पुराण मध्य श्री Krishna mahadevachi kathin Aradhana karta अर्जुन आला शिव आराधना कृष्ण शिव Shekhawat श्री हरि विष्णु सगड़िया ना शिव भक्ति से दान देता था

    • @zayn4883
      @zayn4883 Před 3 lety

      @@sujalpatil122 पुरान हे 3 भागात विभाजित आहेत. सत्व, राजस, तामस. असे स्कंद, मत्स्य, पद्मा, कूर्म, गरुड पुराणात आणि प्रकाश संहिता मध्ये आहे. आणि सत्व, राजस, तामस हे त्रिगुण संबंधित माहिती भगवंताने भगवत गीता मध्ये सांगितले आहे. ते म्हणतात त्रिगुण मध्ये सत्व गुण श्रेष्ठ आहे. आणि जे शास्त्रात विष्णु यांचे गुणगान केले आहे ते सात्त्विक पुरान आहेत म्हणून ते सर्व श्रेष्ठ आहेत. व ज्या पुराणात अग्नी व भगवान शिव यांचे गुणगान आहेत ते तामसिक (अज्ञान ) पुराण आहेत. म्हणून फक्त सात्विक पुराणातील ज्ञान घ्यावे. तामसिक पुराण हे अज्ञान आहे कारण ते काल्पनिक आहेत जसे शिव पुराणात असे आहे की शिव यांनी नरसिंह यांचा वध केला परंतु हे अशक्य आहे कारण बाकी पुराणात म्हटले आहे की नरसिंह हे आजन्म व अनादी अनंत आहेत. त्यामुळे केवळ सात्विक पुराणातील वचने गृहीत धरावी.

    • @prataplokhande3900
      @prataplokhande3900 Před 3 lety

      @@zayn4883 तु कोणत्या अधारावर बोलतोस की शिव पुराण तामसिक (अज्ञान)आहे म्हणून. काही पुरवा असेल तर स्पष्ट कर

    • @Rakhma_12
      @Rakhma_12 Před 2 lety

      @@zayn4883 Aaplyat 18 purane pramaan ahet.. Pratyek puraanat ase vibhajan ahet mhanun Kay saglech puraan tamsik zale ase hot nahi.. Ani kuthla hi sampraday hya shlokanna jaasta mahatva det nahi. (ISKCON sodun.) 18 Purana madhe je dnyan ahe te pahave.. Bhed karu naye.. Ani evdhech puran vachle astil tr Hari Har bhedi narakgaami he vachle asel ashi apeksha ahe...

  • @yogeshnaik354
    @yogeshnaik354 Před 3 lety +1

    Jai shree Krishna 🚩

  • @sushamanikam5061
    @sushamanikam5061 Před 3 lety

    Ram krishan hari chan katha sangitali maharaj

  • @amitkatpale3995
    @amitkatpale3995 Před 3 lety

    हरे कृष्णा 🙏🏻🙏🏻

  • @nileshaarote9678
    @nileshaarote9678 Před 3 lety

    छान दंतकथा आहे ..

  • @ganeshmunde1797
    @ganeshmunde1797 Před 3 lety +1

    जय श्री विठ्ठल रखुमाई
    ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः
    ॐ पितृ देवाय भ्यो नमः

  • @vishnuraymale2199
    @vishnuraymale2199 Před 3 lety +1

    राम कृष्णा हरी🙏🚩

  • @urfacts8726
    @urfacts8726 Před 3 lety +10

    प्रभुजी भगवान श्री कृष्ण तर 5 हजार वर्षापूर्वीच अवतरित झाले होते तर मग युगे अठ्ठावीस विटेवरी उभा असे का म्हटले जाते यावर मार्गदर्शन करा हरे कृष्ण 🙏🙏

  • @upendraujgaonkar1424
    @upendraujgaonkar1424 Před 3 lety

    शिवलिंग नसून ते देवाचे उंच आकाराचे मुकुट असावे

  • @vinodmandhare9916
    @vinodmandhare9916 Před 2 lety

    🙏🔱🚩Shri Ram Krishna Hari🚩🔱🙏

  • @nitinpatil1693
    @nitinpatil1693 Před 2 lety

    पांडुरंग हरी वासुदेव हरी

  • @santoshsonvatkar528
    @santoshsonvatkar528 Před 3 lety +1

    पंढरपूरची विठ्ठल मूर्ती ही साक्षात बौध्द मूर्ति आहे असं भाकित आहे . तरी ह्याचं विवरण करावे.

    • @gaurpremdas
      @gaurpremdas  Před 3 lety +2

      बरोबर आहे हे भाकीतच आहे पण खरं नाही कारण जे काही आपण खरे ठरवतो ते शास्त्राचा आधारावर असावे. स्कंदपुराण हे पाच हजार वर्षांपूर्वी लिहिले गेले पण त्यामध्ये पंढरपूर आणि पांडुरंगाचे महात्म्य सांगितलेले आहे त्यानुसार द्वारकेहून साक्षात भगवान श्रीकृष्ण पंढरपूरला येऊन गेले आणि आताही विठ्ठलाच्या हातामध्ये शंख आणि कमळ पुष्प आहे जे की बुद्ध धारण करत नसत.

    • @rakhumaivallabha9494
      @rakhumaivallabha9494 Před 3 lety

      @@gaurpremdas दादा हरे कृष्ण! श्रीहरी आपल्याला उदंड यश देवोत🙏😇जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा ❤️🙏

  • @yamundhavane1788
    @yamundhavane1788 Před 3 lety

    राम कृष्ण हरी धन्यवाद

  • @ashokraonawghare235
    @ashokraonawghare235 Před 3 lety

    जय श्रीहरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल ... ......