जवसाचे लाडू | वजन कमी करणे तसेच सुंदर त्वचा व केसांसाठी उपयुक्त | अळशी लाडू |healthy Flaxseed ladoo
Vložit
- čas přidán 5. 09. 2024
- साहित्य -
जवस 1/2 वाटी
खोबरं 1/2 वाटी
गव्हांच पीठ 1 वाटी
डिंक 1 tbsp
बदाम 15 -20
काजू 15-20
भोपळ्याच्या बिया 1 tbsp
सूर्यफूल बिया 1 tbsp
गूळ 1 वाटी
तूप अर्धी वाटी किंवा गरजेप्रमाणे
Ingredients
Flaxseeds 1/2 cup
dry coconut 1/2 cup
wheat flour 1 cup
edible gum 1 tbsp
almond's 15-20
cashews 15-20
pumpkin seeds 1 tbsp
sunflower seeds 1 tbsp
jaggery 1 cup
ghee 1/2 cup or as per need
खुपच सुंदर माहिती आणी लाडूंची लेसिपी
खूप खूप धन्यवाद
धन्यवाद ताई खूप सुंदर रेसिपी मी लाडू करून बघितले सर्वांना खूप आवडले. धन्यवाद 🙏🙏
🙏😊😊
अश्विनी ताई नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा🌹🙏 आणि आज झी. टि. व्ही. ला हवाहवाई सिनेमा पाहिला खूप छान आवडला. मधे तुमचे त्यावरील भाष्य पाहिले होते. आज आवर्जून पाहिला. खूप छान. 🌹🌹🌹🙏
Atishay healthy ladu 👌👌👌👌
Thank you 😊
Nice
खूपच छान 🎉🎉🎉
Khup khup dhanywad
खुप छान
Thank You
सुपर रेसीपी
धन्यवाद
थोडं मिश्रण पटकन घट्ट होतं, शेवटचे लाडू होत नाहीत, त्या पेक्षा पाक न करता गूळ किसून सर्व मिश्रण मिक्सर मधून काढलं तरी छान होतात आणि पाकाचे टेंशन ही नाही
Ho माझ्या सोबत असच झालं
2:55
Khupch chan
Thank you
Khupch Chan
Thanks for sharing 👍
My pleasure
👌 ताई तुम्ही दाखवल्या प्रमाणे लाडू बनवले छान झाले 🙏 धन्यवाद
🙏😊😊
@@AshwinisRecipe tea spoon आणि table spoon madhla exact फरक काय
जवसाचे लाडू मस्त आहे मी पहिल्यांदाच पाहिलं आहे ताई मीपण करून बघते
धन्यवाद 😊
nice healthy ladu👌
Thank you 😊
मस्तच 👌👌
Thank you
खूप छान झालेत ताई जवसाचे लाडू मस्त रेसिपी..
खूप खूप धन्यवाद नंदिनी ताई
Mast recepy
Thank you
Chan ladu
Thank you 😊
👌👌#Digital Anu
👍
Mastch healthy recipe
Healthy recipe
Tel vaprletar chalel ka
Chalel
👌👌
Thank you
Very easy and healthiest recipe, I made 3 times from last months
Thank you 😊
Mast
Thank you
Khup chan
Thank you 😊
Super 😋😋
खूप छान आहेत
Thank you 😊
Nice
Thank you 😊
ताई जवस म्हणजेच आळशी का? खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद 🙏🙏
हो बरोबर 😊
Thank you so much🤗🤗🤗🤗
most welcome 🙏
Khup chan ladu 😍
Maze vajan vadhavayche ahe
या जवसाच्या लाडूमधे सुंठपूड आणि वेलची पूड घालावी का, नाही घालू?
नाही घातले तरी चालेल
ही रेसिपी खूपच पौष्टिक आणि चविष्ट आहे.आपण यामधे गव्हाच्या पिठाऐवजी हिरव्या मुगाचे पीठ वापरू शकतो का?
वापरु शकता
Nice laddu 👌👌 Thanks Mam
कढई पितळ्याची आहे का छान आहे. कल्हई केल्यावर कढई कशी स्वच्छ करायची त्याचा पण व्हिडीओ द्या.लाडू तर छान
Thank you 😊
Gulachya aivaji God kase karta yetil ( diabetes)
Khajur vapru shakta or Erithritol natural zero calories sweetener tumchya doctorla vicharun vapru shakta
Gavhachya pithaavji rajgira ,bhagar pith thakle tar chalel ka
Rajgira pith chalel
विक्री साठी चे प्रमाण सांगा
Dink sathi other option nahi ka tai ?
Dink nahi ghatla tari chalel
मी लाडू तयार केले छान झालेत पटकन वळावे लागले
धन्यवाद
डायबिटीस पेशंट हे लाडू खाऊ शकतात का ॽ
किसमिस पिस्ता खारीक अशासारखे ड्राय फ्रुट्स टाकायचे नाहीत कां?
टाकु शकता
यात आपण अळीव घातले तर चालेल का?
Chalel
@@AshwinisRecipe thank you 😊
यात थोडी भाजलेली खसखस घातली तर चालेल का?
चालेल
Hi
Hii
Vg vg😅i hy in
😅😢😢😢❤
सुपर रेसीपी
धन्यवाद
खूप छान
Thank You 😊