महाराजांनी पाच साड्या घालुन केली गौळण

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 05. 2017
  • #bharud
    #marathibharud
    #comedybharud
    महाराष्ट्रातील लोकप्रीय लोककलापैकी सोंगी भारूड पध्दत ही प्रसिध्द आहे संत एकनाथ महाराजांनी भारूडाची निर्मीती केली समाजातील तळागाळातल्या घटकांना मनोरंजनाच्या माध्यमातुन एकतेचा संदेश देण्याचे काम नाथांनी केले आल्या पाच गैळणी ् दादला नको गं बाई ् बाई मी वेडी झाले गं ् बये तुला बुरूगुडा होईल गं ्होरा ऐका दादांनो ्आईचा जोगवा मागेन ्दार उघड बया आता दार उघड ् दादा हो दादा माझं लगीन लावा इत्यादी भारूड गोळणीचा मेळ नाथांनी जमवीला म्हणुन नाथांच स्थान वारकरी सांप्रदायात उच्च आहे नाथ महाराजांनी सांप्रदायीक मराठी गौळणी हिंदी गौळणी लिहीली
    भारूडसादरकर्ते भारूडसम्राट महादेव महाराज शेंडे (पिसेवाडी)पंढरपुर जि.सोलापूर
    Marathi bharud Alya pach gaulani pach ragacha shrungar karuni
    Sampradayik songi bharud alya pach gaulani pach rangacha shrungar karuni
    pahili gaulan rang saphed jashi chandrachi ho jyot
    gagni chandani lakhalakhit eka tichi ho mat
    manthan karit hoto darat dharuni krushnacha hat 2
    dusri gaualan bhalibholi rang haladiun piuali pivla pitambar nesuli ali angi butedar choli 3
    tisari gaualan rang kala nesuni ali chandakala kale kajal leuni dola rang ticha savla kali galsari galun gala ali rajasbala
    मला नवरा नको गं बाई मराठी सांप्रदायीक भारूड
    महाराष्ट्रातील गाजलेले सुप्रसिद्ध भारूडकार महाराष्ट्रातील नामांकित भारूडकार श्री हरिभक्त परायण महादेव महाराज शेंडे यांची संपूर्ण भारुडे मराठी सोशल आर्ट या चॅनलवर पाहायला मिळतील बयो तुला बुरगुंडा होईल गं होरा ऐका मायबाप वेडी झाले ग बाई मी वेडी झाले ग आम्ही वारिक वारिक करू हजामत बारीक अशी विविध भारुडे आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तसेच महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार भारूडकार समाजप्रबोधनकार प्रवचनकार भागवत कथा रामायण कारण यांच्या किर्तन भजन प्रवचन हरिपाठ काकडा रामायण भागवत असे विविध वारकरी सांप्रदायिक कार्यक्रम या चॅनलवर पाहायला मिळतील तरी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ लाईक करून पुढे शेअर करा
    आमच्या चैनल वर पाहायला मिळणारे कीर्तन कार्यक्रम : महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध विनोदाचार्य श्री हरिभक्त परायण विनोद सम्राट विनोद मूर्ती विनोद वीर निवृत्ती महाराज इंदुरीकर किर्तन, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध किर्तनकार श्री हरिभक्त पारायण रामराव महाराज ढोक किर्तन, श्री हरिभक्त परायण बाळू महाराज गिरगावकर किर्तन, श्री हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज पाटील कीर्तन, श्री हरिभक्त परायण प्रकाश महाराज साठे किर्तन, सोपान महाराज सानप कीर्तन,नामदेव महाराज शास्त्री कीर्तन, स्वर सम्राट बाबा महाराज सातारकर किर्तन, विनोद मूर्ती बाबासाहेब महाराज इंगळे किर्तन, गाथा मूर्ती रामभाऊ महाराज राऊत बाबा कीर्तन, तसेच भारुडाचे कार्यक्रम : महादेव महाराज शेंडे भारुड, लक्ष्मण महाराज राजगुरू तात्या भारुड, सावता महाराज फुले भारुड, गोविंद महाराज गायकवाड भारुड, जगन्नाथ महाराज खरात भारुड, तानाजी महाराज कुंभार भारुड, गणेश महाराज रंधवे भारुड, कृष्णा महाराज जोगदंड भारुड, भानुदास महाराज बैरागी भारुड, संदीप महाराज जाधव भारुड, संदीप महाराज मोहिते जुगलबंदी भारुड, बालाजी महाराज शिरसाठ भारुड, हमीद महाराज सय्यद भारुड, निरंजन महाराज भाकरे भारुड, तसेच गायनाचे व भजनाचे कार्यक्रम : भजन सम्राट पंढरीनाथ महाराज कदम, पंडित कल्याणजी गायकवाड, कार्तिकी गायकवाड, सुरेश वाडकर अभंग, भीमसेन जोशी अभंगवाणी, आदिनाथ महाराज सटले गुरुजी, नागेश नानकिल्ले, तसेच विविध कार्यक्रम पाहण्यासाठी नंतर त्यांना लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद

Komentáře • 198