Jalna Protest: Maratha Aarakshan साठी आंदोलन करणाऱ्या Manoj Jarange Patil यांचा पूर्ण इतिहास असा आहे

Sdílet
Vložit
  • čas přidán 3. 09. 2023
  • #BolBhidu #MarathaReservation #ManojJarangePatil
    जालना जिल्ह्यातल्या अंतरवली सराटी गावात सुरु असलेलं मराठा आरक्षणासाठीचं आंदोलन सध्या सगळ्या राज्यभरात चर्चेचा विषय आहे. २९ ऑगस्टपासून सुरु असलेल्या या आंदोलनाला १ सप्टेंबरच्या संध्याकाळी गालबोट लागलं. पोलिसांच्या लाठीचार्जनंतर सगळ्या राज्याचं लक्ष या आंदोलनानं वेधून घेतलं. त्याचसोबत चर्चेत आले आंदोलनाचं नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील. विरोधी पक्षातले आणि सत्ताधारी नेते यांनी आंदोलनस्थळी जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली.
    पण मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा चेहरा बनलेले मनोज जरांगे पाटील नेमके आहेत कोण ? ते समाजकारणातून राजकारणात आणि आता पुन्हा राजकारणातून समाजकारणात कसे आले ? आतापर्यंत त्यांनी मराठा आरक्षणासाठी काय भूमिका घेतली आहे ? सगळं विस्तृतपणे पाहुयात या व्हिडीओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Komentáře • 1,4K

  • @d.m.5410
    @d.m.5410 Před 11 měsíci +1668

    जे मराठा आमदार, खासदार, मंत्रि मराठा आरक्षणाच्या लढ्यात मुग गिळून गप्प आहेत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली

    • @deepakpawar1504
      @deepakpawar1504 Před 11 měsíci +49

      यांना राजकारणा तून सुद्धा कायम ची मुक्ती मिळो 😠😠😠😠😠😠😠😠

    • @KU-NaL
      @KU-NaL Před 11 měsíci

      हो कारण सगळे नेते भ्रष्टचारी आहेत.

    • @chandrashekhardorge5458
      @chandrashekhardorge5458 Před 11 měsíci +3

      Very true

    • @KU-NaL
      @KU-NaL Před 11 měsíci +11

      @hindustanihindustani3829आत्ता पर्यंत तुम्हीं लोकांनी केळ खाऊन किती दाजी निवडून घरी आणले , ते माहिती आहे सगळ्यांना.

    • @sushamapethkar483
      @sushamapethkar483 Před 11 měsíci +12

      Fadnvis was the one who got the Maratha reservation approved from HC, Thackeray is the one who didn't file an affidavit despite SC notices!! No matter what noise jarand does, the matter is in SC, and the government cannot issue GR!!

  • @Rishi_649
    @Rishi_649 Před 11 měsíci +203

    मी जातीन मराठा नाहीं, मी वडार समाजाचा आहे पण मला वाटतं आरक्षण हे आर्थिक आधारावर असावं, जातीच्या आधारावर नव्हे. आज कित्येक मराठा मुलांना योग्यता असतानासुद्धा बाकीच्यांना फक्त जातीच्या आधारावर आरक्षण असल्यामुळे school, College मध्ये कितीतरी पैसे ओतावे लागतात 😢😢😢

    • @neymarfanclub8941
      @neymarfanclub8941 Před 11 měsíci

      Dukkra pakad vadra fandri chinal aukat hai ka re tuzhi dukra khanarya

    • @errahulmali7486
      @errahulmali7486 Před 11 měsíci +12

      Bharatat samaj Vaivastha hi 👉👉 Jati Aadharit aahe mhanun 👉👉 Caste based Reservation, pan me hai tula sangayachi garaj nahi karan tu fake ID aala aahes 🙏🙏

    • @Arjun_shindepatil
      @Arjun_shindepatil Před 11 měsíci +16

      @@errahulmali7486 समान नागरी कायदा केला की कळेलच गाढव आणि घोडा

    • @errahulmali7486
      @errahulmali7486 Před 11 měsíci +2

      ​​@@Arjun_shindepatil bhava Maratha samaja chi Population 25-27% aahe tar tyanna 25-27% Reservation bhetat asel tar kay problem aahe 🙏🙏जिसकी जितनी संख्या भरी उसका उतनी हिसेदारी✊

    • @user-kg5cs4nu6x
      @user-kg5cs4nu6x Před 11 měsíci +4

      मी अमका आहे फुकट आरक्षण राशन खाऊन

  • @srentertainment1613
    @srentertainment1613 Před 11 měsíci +477

    महाराष्ट्रातील मराठा आमदार खासदार मंत्री यांना भावपूर्ण श्रद्धांजली 😢😢😢

    • @psyhenchi4321
      @psyhenchi4321 Před 11 měsíci +8

      Sharad pawar......???

    • @srentertainment1613
      @srentertainment1613 Před 11 měsíci +1

      @@Rajput-zi1gb कारण बहुसंख्य मराठा बांधव हा कोंग्रेस आणि राष्ट्रवादीचा गुलाम झालाय

    • @dharmendrabhalerao0401
      @dharmendrabhalerao0401 Před 11 měsíci +1

      भावपूर्ण श्रद्धांजली

    • @pratimeshgaikwad2k03
      @pratimeshgaikwad2k03 Před 11 měsíci

      @@Rajput-zi1gb 😂🤞

  • @harichandravyavahare7773
    @harichandravyavahare7773 Před 11 měsíci +425

    जय शिवराय जरांगे पाटलांना कोटी कोटी सलाम एक मराठा लाख मराठा

    • @user-mr6mr6ie3s
      @user-mr6mr6ie3s Před 11 měsíci

      विज्ञान युगात रोटी किंवा बेटी संकल्पनेची सैराटता लक्षात घेऊनही. .समन्वयाधिकार तसेच विनिमयाधिकार हे किमान दोन अधिकार है स्वास्थ्याधिकार आणि विद्याधिकार जनस्थानात सर्वांना देय आहेत .आणि मंगच सहकार, मुद्रांक, संकुल, सिंचन या किमान चौरस कुलातील कु-कर्मांचे चौका-चौकात कु-दृढीकरण करणाय्रांना स्वातंत्र्यानासूनचा बॅकलाॅग भरुन काढणारे आरक्षण (एस्ईबीसी कक्ष)तथा पशूसम-हरेगावी किंवा महाग्रंथकालिन (सती)दर्जाचे मनुष्यबळ नियोजित करता येऊ शकते,अन्यथा सदावर्तेप्रणी नाही. .नाहीतर देणारे कोण असतील.

    • @sangitaraskar1267
      @sangitaraskar1267 Před 11 měsíci +2

      😅Ib😅

    • @sangitaraskar1267
      @sangitaraskar1267 Před 11 měsíci +2

      U😮

    • @factworld4224
      @factworld4224 Před 10 měsíci

      😂

  • @surajghodke1033
    @surajghodke1033 Před 11 měsíci +387

    सत्तेत असणारे दोन्ही राजे... मराठा आमदार, खासदार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, राष्ट्रीय नेते यांच्यापेक्षा मनोज जरांगे पाटील कधी पण भारीच... सलाम🙏

    • @tulshiramambhore7206
      @tulshiramambhore7206 Před 11 měsíci +4

      Ya srvanache राजीनामे मागा

    • @mayureshshinde6815
      @mayureshshinde6815 Před 11 měsíci +3

      सत्तेत दोन्ही राजे नाहीयेत एकच आहे

    • @joy-ht9xb
      @joy-ht9xb Před 11 měsíci +3

      ​@@mayureshshinde6815शिवेंद्र राजे व उदयनराजे दोन्ही राजे सत्तेत आहेत

    • @AtulKadam-iq4vp
      @AtulKadam-iq4vp Před 11 měsíci +7

      राजा हा वारसाने नसतो. छत्रपती शिवाजी राजे हे राजे होते आहेत. राहणार.

    • @pramodingawale7825
      @pramodingawale7825 Před 11 měsíci +1

      खरंय

  • @2967ganeshpatil
    @2967ganeshpatil Před 11 měsíci +673

    एक मराठा लाख मराठा का म्हणतात याची प्रचिती आज झाली..... एक सामान्य मराठा व्यक्ती अक्खा राजकारण्याना आपल्या गावी यायला भाग पडतो अन प्रश्नांना न्याय देणाचा प्रयत्न करतोय...

  • @chandrakantmundhe8509
    @chandrakantmundhe8509 Před 11 měsíci +363

    मनोज जरांगे पाटील यांना कोटी कोटी प्रणाम. एक मराठा लाख मराठा ❤

  • @rsgharge338
    @rsgharge338 Před 11 měsíci +64

    मनोज जरांगे पाटील.... आदर्श संघटनेचा कणा... आंदोलन... आमरण उपोषणचा आवाज...एक सच्चा मराठा मावळा..

  • @satvik7589
    @satvik7589 Před 11 měsíci +311

    आम्हीं मराठे जरंगे पाटिल यांचे उपकार कधीही विसरू शकत नाही. आमचा पुढचा जरंगे पाटील बाकी कोणता नेता आम्हाला नको आहे.

    • @babasahebgolde6838
      @babasahebgolde6838 Před 11 měsíci +3

      Ekadam barobar.

    • @surajjadhav363
      @surajjadhav363 Před 11 měsíci +2

      घाबरू नका जरांगे पाटील कॉग्रेस सोबत जातील आणि तुम्हाला परत लढाव लागणार... राग येईल पण थोडा वेळ घ्या मग सर्व कळेल

    • @satvik7589
      @satvik7589 Před 11 měsíci

      चिंता नको आम्हीं काँग्रेस बरोबरच आहोत
      या पुढें काँग्रेच राहिलं

    • @surajjadhav363
      @surajjadhav363 Před 11 měsíci

      @@satvik7589 हा मग आरक्षण विसरा

    • @annasahebkanade6975
      @annasahebkanade6975 Před 11 měsíci

      छत्रपती शाहू महाराजांना, डॉ.आंबेडकर यांनी आपणास आरक्षण असावे,हे विचारूच नंतर भारतीय संविधान लिहिले आहे...

  • @prakashsonawane9217
    @prakashsonawane9217 Před 11 měsíci +58

    मनोज पाटील यांच्या आंदोलन मध्ये कधीच अशी घटना घडली नाही दगड फेकनारे हे मराठी माणसें नाही नक्कीच राजकीय पक्षांचे हात आहे जय महाराष्ट्र

  • @shridharthorat6590
    @shridharthorat6590 Před 11 měsíci +329

    खरंतर 80% मराठे हे अत्यंत गरीब आहेत आणि जे श्रीमंत आहेत ते स्वतःच्या कष्टावर आणि हिमतीवर 😔🙏🙏

    • @RanjeetPatil-sy4qr
      @RanjeetPatil-sy4qr Před 11 měsíci +42

      ते सुधा EWS आरक्षणाचा लाभ घेत आहेत हे दुर्दैव...

    • @deepakhopkar5700
      @deepakhopkar5700 Před 11 měsíci +12

      There should not be aarakshan for anyone every one should all d things on merit.

    • @shridharthorat6590
      @shridharthorat6590 Před 11 měsíci

      @@RanjeetPatil-sy4qr तुज्या बापाचं खातो कां मग आम्ही, no. दे तुझा जरा सांगतो तुला...

    • @OM-jc9mh
      @OM-jc9mh Před 11 měsíci +24

      खरे तर व्यवसाय मध्ये पुढे जायला हवे. सर्व किराणा आणि स्वीट ची दुकाने परप्रांतीयांची झाली आहे

    • @kunalchopade7839
      @kunalchopade7839 Před 11 měsíci +9

      ​@@RanjeetPatil-sy4qrMitra mi ews kel tari pan mala admission nay bhetla 80% ahe mala 12 vila mazha mitra to sc cha ahe tyala 50% ahe tyala admission milal

  • @kakapawar6694
    @kakapawar6694 Před 11 měsíci +22

    एक मराठा, लाख मराठा, माझा आंदोलनाला१००%पाठिंबा.परंतु बांधवांना एकच विनंती एस टी बसची जाळपोळ व तोडफोड केल्याने आपल्यालच आयाबहिणी, लहान मुले, आबालवृद्ध व सर्वसामान्य गरीब जनतेचेच फक्त हाल होतात. कारण श्रीमंत व धनदांडगे तर आपापल्या गाडीनेच प्रवास करतात. 🙏

  • @atheist_191
    @atheist_191 Před 11 měsíci +291

    मराठारत्न मनोज जरांगे पाटिल यांना कोटि कोटि सलाम 🚩🚩🚩

    • @madaan.-ff3285
      @madaan.-ff3285 Před 11 měsíci +8

      जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत दुसरे समाजाच्या लोकांना सुखाने जगू देणार नाहीत 75 वर्ष बिना आरक्षण , कुठला इतिहास वाचून दुसऱ्या समाजाला आरक्षण दिले काय माहिती जर खरोखरच इतिहास वाचला असेल तर कळेल महाराजांनी काय केले तुमच्यासाठी 🙏छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो 🔥🚩🚩आता महाराष्ट्र पेटणार🔥🚩🚩 एक मराठा लाख मराठा🚩🔥

    • @sachinmahadar8916
      @sachinmahadar8916 Před 11 měsíci +9

      ​@@madaan.-ff3285आम्ही बीजेपी ला मतदान करणार..BJP❤

    • @sachinmahadar8916
      @sachinmahadar8916 Před 11 měsíci

      ​​​​@@madaan.-ff3285बायको संग भांडुन आला का.. का हात भट्टी पेऊन आला...🍌

    • @user-gr43ipeoig
      @user-gr43ipeoig Před 11 měsíci +6

      ​@@madaan.-ff3285OBC ,आदिवासी आणि दलीत ला जगू देणार नाही आता सुखाने

    • @ekIndian572
      @ekIndian572 Před 11 měsíci

      ​@@madaan.-ff3285हे मराठ्यांना बरं जमत आम्हाला नाय तर कुणाला नाय 😂😂😂😂😂😂
      निव्वळ येडझवा आहेस, याच कारणाने.. मराठा कसा जातीयवादी आहे समजतो... आरक्षण घेणारे sc st obc nt vjnt कुणबी पण open हिंदू च आहेत मग तुमचा आरक्षण ला विरोध का? त्यांना हिंदू मानत नाहीत का?

  • @uttampawar6347
    @uttampawar6347 Před 11 měsíci +34

    एक मराठा गरीब सरदार संपूर्ण शासन हलवले सलाम सलाम सलाम।।।।।।।

    • @arunakakade6354
      @arunakakade6354 Před 11 měsíci

      मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे ज्याने आमचा पाठींबा आहे.

  • @user-zh4lb8mj7x
    @user-zh4lb8mj7x Před 11 měsíci +155

    अश्या लोकांना मराठे निवडून देत नाही हेच दुर्दैव 😢

    • @prabhakardandagavhal8769
      @prabhakardandagavhal8769 Před 10 měsíci +2

      जरांगे पाटलांनी निवडणूकी ला स्वतः उभे रहावे आता त्यांना लोक निवडून देतील यात संशय नाही

    • @anujamahajan5348
      @anujamahajan5348 Před 10 měsíci +2

      Yess we want manoj jarange patil as CM of Maharasthra.... greatest person ever seen....

  • @suhaskhutwad7034
    @suhaskhutwad7034 Před 11 měsíci +43

    मनोज जरांगे पाटलांचा आम्हाला अभिमान आहे जरांगे पाटील सपुर्ण मराठा समाज तुमच्या पाठीशी ठाम पणे उभा आहे

    • @sachinmahadar8916
      @sachinmahadar8916 Před 11 měsíci +3

      जरांग्या ला खाऊ पिऊ घाला..

    • @suhaskhutwad7034
      @suhaskhutwad7034 Před 11 měsíci

      @@sachinmahadar8916 तुम्ही नक्कीच नराठा नसणार

    • @DHIRAJKUMAR-ef4eo
      @DHIRAJKUMAR-ef4eo Před 11 měsíci

      ​@@sachinmahadar8916😂

  • @Rajkiran-bb3oz
    @Rajkiran-bb3oz Před 11 měsíci +17

    मनोज भाऊंना आमचे कोटी कोटी धन्यवाद, आशिर्वाद आणि सरकारला भावपूर्ण आदरांजली

  • @user-lz9rm9ho1p
    @user-lz9rm9ho1p Před 11 měsíci +86

    मोडेन पण वाकणार नाही ही आपल्या जातीची ताकद दाखवून दिली जरांगे पाटलांनी❤❤

    • @sachinmahadar8916
      @sachinmahadar8916 Před 11 měsíci +7

      लाकुड आहे का...?? जरांगे

    • @user-k31dxcpuov
      @user-k31dxcpuov Před 11 měsíci +7

      जरांगे पाटलांची आमदारकी fix आहे या वेळेस😂

    • @vishalsartape5182
      @vishalsartape5182 Před 11 měsíci

      हो का ?? 😂😂😂😂

  • @shubhu__
    @shubhu__ Před 11 měsíci +53

    सर्व मराठा आमदार खासदार मंत्री संत्री यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐

  • @ReenaTambitkar-nj8hd
    @ReenaTambitkar-nj8hd Před 11 měsíci +57

    महाराष्ट्राला पुन्हा स्वराज्य पाहिजे सर्व नेतेमंडळी पासून

  • @MukeshLonde-bf5ro
    @MukeshLonde-bf5ro Před 11 měsíci +52

    कोटी कोटी सलाम पाटीलांना एक मराठा लाख

  • @uditkhandare-world4400
    @uditkhandare-world4400 Před 11 měsíci +64

    आमच्या मराठा बांधवांना आरक्षण मिळालेच पाहिजेत, आरक्षणाच्या या लढाईत आम्ही भिम सैनिक तुमच्या सोबत आहोत, जयभीम🌷🌹🙏 जय शिवराय🌷🙏🌷

    • @rajendrapatil3535
      @rajendrapatil3535 Před 11 měsíci +4

      धन्यवाद.

    • @deepakpawar1504
      @deepakpawar1504 Před 11 měsíci +9

      भाऊ तुम्ही कोण आहात ते माहित नाही पण जे बोलत आहात ते जर मनापासून असेल तर तुम्हाला प्रणाम. तूम्ही खरोखरचं इतिहास पाहिला असेल तर मराठा समाजाने आपल्या समाजाला कायम सोबत घेऊन वाटचाल केली. खुद्द शिवाजी महाराजांना आणि त्त्यांच्या नंतर च्या मराठ्यांना त्याचा खूप मोठा त्रास सहन करावा लागला. मराठा समाज कायम सर्व समावेशक होता. पण घाणेरड्या राजकारण्यांनी कायम मग ते कुणी का असोत त्त्यांच्या शूद्र राजकारणासाठी आख्या समाजाला वेठीस धरले. आपण आज आधुनिक समाज म्हणून सुद्धा अनेक ठिकाणी एकत्रित एक संघ कामे करत आहोत. पण काही घाणेरड्या बुद्धी च्या लोकांना ते सहन होत नाही. म्हणून ते साम दाम दंड भेद करून आपल्याला एक मेका विरोधात उभे करण्यासाठी खूप प्रयत्न करत आहेत. त्यान्च्या पासून सगळ्यांना सावध राहणं गरजेचे आहे. आपला समाज एका शरीराचे दोन हात आहेत. त्यातला एक कमजोर झाला तर दुसरा.......... आपोआप कमजोर होईल आणि भविष्यात संपूर्ण समाजाला याचे दुरगामी वाईट परिणाम सहन करावे लागतील. आत्ताच मराठी (संपूर्ण महाराष्ट्रा तील सगळे जातबंधव ) म्हणून आपल्याच मातीत आपली किंमत काय ???............... विचार करायला हवा.... आणि त्याचे कारण........ विचारात घ्यायला हवे.... 😌🙏
      काही चूकीच लिहिले असेल तर मोठया मनानं क्षमा करा 😌🙏

    • @sachinparathe2709
      @sachinparathe2709 Před 11 měsíci +1

    • @amitbhau
      @amitbhau Před 11 měsíci +1

      धन्यवाद भाऊ, तुमच्या सारखे समाजरत्न फार कमी आढळतात 👍🏻 ही माहिती तुमचा नेता प्रकाश आंबेडकर ह्याला सुद्धा दया, ते सुद्धा आडकाठी घालतात मराठा आरक्षण ला.

    • @VarshaShinde-du1ws
      @VarshaShinde-du1ws Před 11 měsíci

      मित्रा आरक्षण कुणबी म्हणून पाहिजे
      लाठी चार्ज करून मोठी चुक केली सरकार खुप बेकार आहे

  • @krishpatil8196
    @krishpatil8196 Před 11 měsíci +87

    2014 मध्ये मी पण मोर्चात होतो. जरांगे पाटीलच ते पाहिलं आंदोलन होत.

  • @ravirakshe1985
    @ravirakshe1985 Před 11 měsíci +23

    सर्व मराठा राजकीय नेत्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐

  • @HanumanThapde-xp9sf
    @HanumanThapde-xp9sf Před 11 měsíci +13

    अख्खा महाराष्ट्रा तुमच्या सोबत आहे जय जिजाऊ जय शिवराय

  • @pravinbedare5106
    @pravinbedare5106 Před 11 měsíci +20

    सर्व मराठा समाजातील आमदार व खासदार यांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @d.m.5410
    @d.m.5410 Před 11 měsíci +219

    मनोज पाटील ला जरी manage , गप्प केले तरी असे हजारो युवा तरुण पुढे येणार आणि जोपर्यंत मराठा आरक्षणा मिळत नाही तोपर्यंत हा आरक्षणाचा लढा सकल मराठा लढत राहणार .

    • @babasahebgolde6838
      @babasahebgolde6838 Před 11 měsíci +14

      Jarange Patil manege honara Neta nahi.

    • @balusawase5358
      @balusawase5358 Před 11 měsíci

      ​@@babasahebgolde6838हो

    • @user-qf9ks9fr5g
      @user-qf9ks9fr5g Před 11 měsíci +23

      22 वर्षांपासून मराठा आरक्षण करता आंदोलन करणाऱ्या अनेक वेळा अनेक ऑफर आल्या याचा मी साक्षीदार आहे, परंतु कुठली ऑफर न स्वीकारणारा एक मराठा लढाया मनोज जरांगे आहे.
      म्हणून असला विचार कोणीही करू नये

    • @deepakpatil2557
      @deepakpatil2557 Před 11 měsíci +4

      Jarange patil ladtoy samajasathi swtasathi nahi manage honara patil nahi

    • @nitinnalawade8549
      @nitinnalawade8549 Před 11 měsíci +8

      मैनेज होत नाही bhau te aamhi khup javalun baghital aahe tyana

  • @user-un8bh5ft4z
    @user-un8bh5ft4z Před 11 měsíci +49

    बाकी काही असो पण मनोज जरांगे पाटील यांच्या प्रयत्नांना आई तुळजाभवानी यश देवो😢😢

  • @annadeshmukh2679
    @annadeshmukh2679 Před 11 měsíci +39

    जरंगे पाटील आण्णा साहेब पाटील यांच्या नंतर पहीले मराठा क्रांती सूर्य

  • @user-jv1ec7dk7v
    @user-jv1ec7dk7v Před 11 měsíci +45

    ऐक मराठा लाख मराठा जय भवानी जय शिवाजी जय जरांगे पाटील

  • @zakirhussainpeerzade8503
    @zakirhussainpeerzade8503 Před 11 měsíci +1

    महाराष्ट्रातील मराठा समाजाला, आरक्षण मिळत नाही,।ह्या सारखे दुर्भाग्य कोणते असु शकते??
    कारण एकच की मराठा नेते च विरोधी आहेत,
    मनोज जरांगे, मानल सहेब तुम्हला,
    माझा सलाम तुम्हला

  • @bharatmohol7969
    @bharatmohol7969 Před 11 měsíci +24

    एक सच्चा मराठा मावळा मनापासून मनापर्यंत जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र जय मराठा मावळा जय महाराष्ट्र

  • @rajeshjadhavjadhav8301
    @rajeshjadhavjadhav8301 Před 11 měsíci +59

    हा आहे खरा मराठा..जरांगे पाटलाचं ईतिहासात नोंद करण्यासारखं चांगल काम,उपोसन आहे ..मराठा आमदारांना लाज वाटाय सारखी गोष्ट आहे..जनतेंनी पारखा..

  • @withbro9105
    @withbro9105 Před 11 měsíci +11

    डॉ . बाबा साहेब आंबेडकर यांच्या आरक्षण बद्दल काय मत होत यावर एक स्पष्ट व्हिडिओ यावा ही विनंती..

  • @Ashwini194
    @Ashwini194 Před 11 měsíci +59

    जारांगे पाटील ने जालना ची लोकसभा लढवली पाहिजे.... एक जालना वासी म्हणून माझी इच्छा आहे... दानवे नी पार वाट लावली आहे अमच्या जील्हाची

    • @abhisheksantoshlokhande
      @abhisheksantoshlokhande Před 11 měsíci +6

      थोड थंड घे ताई तुला काही माहीत नाही 😊

    • @rajendrawankhade3642
      @rajendrawankhade3642 Před 11 měsíci +1

      मला वाटते छत्रपती संभाजी नगर मधुन त्यांनी लोकसभा
      निवडणूक लढवावी इम्तियाज जलील च्या विरोधात.

    • @Amolmr22
      @Amolmr22 Před 11 měsíci

      ​@@abhisheksantoshlokhandeटोचल का तुला?!!

    • @amitbhau
      @amitbhau Před 11 měsíci

      तसेही दानवे च वय 70 पार झालं आहे, मोदी स्वतःच त्याला उमेदवारी देणार नाही (वयाची अट )

    • @mahendrapawse1884
      @mahendrapawse1884 Před 11 měsíci

      ताईचं समर्थन

  • @purushottamrede7378
    @purushottamrede7378 Před 11 měsíci +33

    लढवय्या मराठा....जरांगे पाटलांना मानाचा मुजरा.... जय शिवराय

  • @babangopale9100
    @babangopale9100 Před 11 měsíci +10

    आता आमच्या माणसाच्या केसालाही धक्का लागला तरी महाराष्ट्रात मंत्र्यांची काय अवस्था होईल याची परवा मराठा करणार नाही जय हो मनोज जरांगे पाटील तुमच्या मागे महाराष्ट्रातील अख्खा मराठा समाज उभा आहे

    • @vasantdanve4241
      @vasantdanve4241 Před 11 měsíci

      मराठी पुढारयानो भाटयासारख आैकुन घेऊ नका राजीनामे दया घरी या स्वाभीमानी रहा जरा लापाटा हो घरी या

  • @babasahebshejul2001
    @babasahebshejul2001 Před 11 měsíci +56

    जय जिजाऊ जय शिवराय 💪 एक मराठा लाख मराठा

  • @shivajiwayal7626
    @shivajiwayal7626 Před 11 měsíci +13

    जरांगे,पाटील, यांना कोटी कोटी, प्रणाम

  • @angadkadam5555
    @angadkadam5555 Před 11 měsíci +33

    एक मराठा लाख मराठा जय शिवराय जय शंभूराजे

  • @user-bw9lg1tn5d
    @user-bw9lg1tn5d Před 11 měsíci +141

    अंधाराला घाबरत नाह्य आभाळाची साथ हाय
    मोडेन पण वाकणार नाह्य हि मराठ्याची जात हाय !! 🚩

    • @swapnil27i
      @swapnil27i Před 11 měsíci +11

      वाकत तर आहात तुम्ही, आरक्षणासाठी😂😂

    • @swapnil27i
      @swapnil27i Před 11 měsíci

      @@user-bw9lg1tn5d OBC चा cut-off पहा जरा मित्रा, ओपनच्या बरोबरीत आहे. आणि गाढव तर तुमचे आज्जे - पंजे म्हणावे लागतील कारण जेव्हा जातीनिहाय आरक्षण सर्व चालू होते तेव्हा आरक्षण नाकारले कारण फुकटची पाटीलकी आणि फुशारकी मिरवायची होती. ह्या सगळ्या बावळटपणाचा परिणाम तुम्ही लोक भोगत आहातच. आणि तुम्हाला आरक्षण भेटणार नाही कारण तुम्ही आरक्षणासाठी लागणारे कोणतेच निकष पूर्ण करत नाही, जरी तात्पुरता भेटला तरी ते कोर्टात टिकणार नाही. खोट्या स्वाभीमानासाठी तुम्ही कुणबी आहात हे विसरलात आणि मराठा(हे प्रांतवाचक संबोधन आहे महाराष्ट्र मध्ये राहणाऱ्या लोकांना) नवीन जात तयार केली. १६ व्या शतका अगोदर मराठा हे नाव कुठ ही sapdat नाही.

    • @ayush_d17
      @ayush_d17 Před 11 měsíci +1

      @@user-bw9lg1tn5d TUMHALA ARKSHN MILALYAVR TUMHI PN GADAVCCH HONAR KI

    • @ayush_d17
      @ayush_d17 Před 11 měsíci

      @@user-bw9lg1tn5d ADISHAHI NIJAM SHAHI MUGHLANI BND PADLI ..KHARATYANCHI KAY AUKAT 😂😂

    • @DKPATIL-vv1lk
      @DKPATIL-vv1lk Před 11 měsíci

      ​@@swapnil27iतुझ्या बहिणीला पण वाकवतो झवन्यासाठी

  • @user-dq9cf3ju3m
    @user-dq9cf3ju3m Před 11 měsíci +1

    शिवाजीमहाराज हे केवळ तेचझाले, आपण मनोज जरांगे पाटील यांचे पाठिशी तरी आपल्यात मराठी रक्त वाहतय म्हणून एक दिलाने खंबीर पणे उभे राहूया. धन्यवाद!

  • @pritamshintre703
    @pritamshintre703 Před 11 měsíci +5

    *माझे सर्व मराठा बांधव यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानुसार हक्काचे आरक्षण मिळालेच पाहिजे. आम्ही सर्व मराठा बांधवांच्या पाठीशी आहोत. त्याचप्रमाणे उपोषणामध्ये लाठीचार्ज केलेल्या आणि करायला सांगितलेल्या सर्वांचा जाहीर असा निषेध.. जय शिवराय. . जय भीम. .*

    • @mkadam9769
      @mkadam9769 Před 11 měsíci +3

      Tu ja pathich tyanchya, sarvat jast anyay yach samajane kelay. Bhima koregaon visrala ka.

  • @nprsannap4381
    @nprsannap4381 Před 11 měsíci +138

    ब्रेकिंग न्युज :: जारंगे पाटील कडे पैसा नही जमीन नही याच्या मागे ED कशी लावणार म्हणून टरबूज टेन्शन मध्ये.

    • @instastatus51
      @instastatus51 Před 11 měsíci +7

      जरा वाकड्या ला पण बोल की

    • @prathmesh_jadhav8930
      @prathmesh_jadhav8930 Před 11 měsíci

      @@instastatus51वाकड्या सत्तेत नाही

    • @shridharthorat6590
      @shridharthorat6590 Před 11 měsíci +1

      ​@@instastatus51तुज्या आईचा दाना तर्बुज्या..

    • @Akshay__5655
      @Akshay__5655 Před 11 měsíci

      😂

    • @anilpatni4381
      @anilpatni4381 Před 11 měsíci +4

      टरबुजान तर आरक्षण मिळवून दिल होत
      हे विसरले वाटत पाटील

  • @prathmeshkasbe5996
    @prathmeshkasbe5996 Před 11 měsíci +8

    एक मराठा लाख मराठा आता मांगे हटायच नाही 👍👍

  • @sarthakbiradar9571
    @sarthakbiradar9571 Před 11 měsíci +13

    मराठी नेत्यांना आरक्षणाची गरज पण नही त्यांच्या 10 पिढ्या ही बसून खातील
    पण गरीबी आणि बे रोजगारी चे चटके आपल्या सारख्या सर्व सामान्यांना पाहावे लागतात आपण च यांना मराठा माणूस म्हणून मत देतो आणि हे आपल्यालाच कृतन्य राहतात 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @dhondirammandhare2318
    @dhondirammandhare2318 Před 11 měsíci +3

    जय जिजाऊ जय शिवराय छान माहिती मिळाली आहे,सर, आरक्षण मिळालेच पाहिजे जय शाहू फुले आंबेडकर ,

  • @Rushikeshpatil101
    @Rushikeshpatil101 Před 11 měsíci +12

    मराठ्यांचा क्रांतिसूर्य💯✨🚩

  • @hncreations8176
    @hncreations8176 Před 11 měsíci +7

    तुमच्या लढ्याला यश मिळो हीच अपेक्षा ....पण लढाई खूप मोठी आहे सर्वांनी साथ देण्याची गरज आहे ,सामान्य माणसाचा टिकाव नाही लागू देणार...सलाम जरांगे पाटलांच्या हिमतीला !🙏

  • @shekhaziz6408
    @shekhaziz6408 Před 10 měsíci +1

    मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे❤ हीच वेळ आहे , जर ही वेळ गेली तर अजून 5 वर्ष काहीही होणार नाही😢

  • @sunilk1236
    @sunilk1236 Před 11 měsíci +7

    अशा माणसा सोबत मराठा समाजातील प्रत्येक वक्तीने उभ राहील पाहिजे

  • @akshay1191
    @akshay1191 Před 11 měsíci +12

    एक मराठा लाख मराठा

  • @aadi6301
    @aadi6301 Před 11 měsíci +8

    Bol bhidu thank you for sharing actual news.. Grt journalism

  • @janardhanbhawar9687
    @janardhanbhawar9687 Před 11 měsíci +4

    मनोज जरांगे पाटील हे आमच्या गावचे आहेत शहागड 🚩एक मराठा लाख मराठा

  • @ashokchaphekar9796
    @ashokchaphekar9796 Před 11 měsíci +6

    जातीवर नाही तर आर्थिक निकषावर आरक्षण द्यायला पाहिजे म्हणजेच खऱ्या गरीबांना फायदा मिळेल.

    • @suraj-sg6gq
      @suraj-sg6gq Před 11 měsíci +1

      Totally agreed.... Pn tya sathi ebc chi savlat ahech na... Business wale fake income dalhwun tyat arakshan ghetil tyach kay pnn

  • @prashantdeorepatil3829
    @prashantdeorepatil3829 Před 11 měsíci +57

    एकच मराठा भल्याभल्यांची डांग फाडू शकतो
    एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩

    • @vijaysonone719
      @vijaysonone719 Před 11 měsíci +10

      Mhanun arkshanachi bhik magto...

    • @aryavartandscience9710
      @aryavartandscience9710 Před 11 měsíci +8

      ​@@vijaysonone719arakhsan bhik asla tar bhimte lok bhikar ahet ka sonawane? Arksan bhik nasun हाक आहे.

    • @user-k31dxcpuov
      @user-k31dxcpuov Před 11 měsíci +2

      राज्यसभेवरून विना निवडता ब्राह्मण कॅबिनेट मिनिस्टर बघा केंद्रात निर्मला सीताराम, अश्विनी वैष्णव, एस जयशंकर अस काहीतरी करावे लागणार सत्ता पाहिजे हातात, राज्यात उड्या मारून काय फायदा??

    • @prashantdeorepatil3829
      @prashantdeorepatil3829 Před 11 měsíci +1

      @@vijaysonone719 तु की तुझा बा प

    • @prashantdeorepatil3829
      @prashantdeorepatil3829 Před 11 měsíci +1

      @@megatrons123 तुझ्या i चा nav ra देणार आहे का.

  • @nileshbhegade6969
    @nileshbhegade6969 Před 11 měsíci +8

    मराठा मंत्री संत्री यांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @janardhanbhawar9687
    @janardhanbhawar9687 Před 11 měsíci +13

    धन्यवाद बोल भिडू तुमी मनोज पाटील बद्दल विस्तुत माहिती दिली व त्याच्या कार्याची दखल घेतली 🚩

  • @BabashebJangle
    @BabashebJangle Před 11 měsíci +8

    सर्व मंत्र्यांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @ajaytelang6145
    @ajaytelang6145 Před 11 měsíci +7

    एका गोष्टीचे नवल वाटते की म. वि. आ. च्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात हे जरानगे पाटील झोपले होते का ?

  • @ankushdeshmukh6773
    @ankushdeshmukh6773 Před 11 měsíci +6

    जय भवानी जय शिवाजी जय मनोज दादा पाटिल आह्मी सोबत

  • @ravipatil3544
    @ravipatil3544 Před 11 měsíci +1

    मराठा सरसेनापती मनोज जरांगे पाटील....आई तुळजा भवानी आपल्या लढ्यास यश देवो....आपणास उदंड आयुष्य लाभो..अशी ईश्वर चरणी प्रार्थना...🚩🚩

  • @srsr4538
    @srsr4538 Před 11 měsíci +2

    मराठा समाज आरक्षण का मागत आहे हे इतर समाजाने प्रामाणिकपणे समजून घेणे आवश्यक आहे. या साठी सर्व समाजातील नेत्यांनी सामंजस्य दाखवून देत हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत

  • @kondibatambe7939
    @kondibatambe7939 Před 11 měsíci +8

    सलाम मनोज जरांगेसाहेब असा खमक्या आंदोलक हवा त्याशिवाय झोपलेल्या सरकारला जाग येणार नाही.

  • @errahulmali7486
    @errahulmali7486 Před 11 měsíci +155

    we want Caste Census 🙏 जिसकी जितनी संख्या भरी उसका उतनी हिसेदारी 🙏

    • @user-k31dxcpuov
      @user-k31dxcpuov Před 11 měsíci +5

      हे बियान वेगळ्याच उड्या मारतय😂 भारताची लोकसंख्या जास्त आहे तर मग तू डोनाल्ड ट्रम्प च्या जागी निवडून येशील काय😂😂

    • @narayanp4256
      @narayanp4256 Před 11 měsíci +9

      ​@@user-k31dxcpuovभरताच अमेरिकेत विलीनीकरण कर मग तूझ्या प्रश्नाचं उत्तर देऊ.

    • @puru7642
      @puru7642 Před 11 měsíci

      अरे येड्या कर जातीय जनगणना 😂 2011 जेवढे मराठा ,OBC ,SC, ST होते तेवढेच आज असतील percentage मध्ये 1-2 % पुढं माघ होईल
      मराठा हा महाराष्ट्र 33-35 % आहेत मग ते 16% बराबर मागत आहे काय लगे अत्ता ते 33% वरून 10% वर आले आहे का 😂😂

    • @maratharb6552
      @maratharb6552 Před 11 měsíci

      🍌

    • @avinashnimbare25
      @avinashnimbare25 Před 11 měsíci +3

      पालघर आणि नंदुरबार जिल्हात जेवढे आदिवासी आहेत तेवढे पूर्ण महाराष्ट्रत मराठा आहेत म अजून गडचिरोली बाकी आहे हे लक्षात ठेव...

  • @SkGamer52343
    @SkGamer52343 Před 11 měsíci +1

    खरंच शिवाजी महाराजांचा रक्ताचा मावळा मनोज पाटील अख्या महाराष्ट्राचा सलाम आम्ही सुद्धा शपथ घेतलेली आहे आरक्षण नाही भेटलं तर भाजीपाला मतदान कधीच करणार नाही मराठा आमदार खासदार मंत्री हे सहभाग का घेत नाही

  • @shubhamkathore9281
    @shubhamkathore9281 Před 11 měsíci +6

    मानलं राव या वाघाला..
    लाखोंचे मोर्चे काही लोकांनी 1000 -500 वर आणले होते, पण या योद्ध्याने संपूर्ण राज्यातील मराठा समाज एकत्र करून सगळी यंत्रणा कामाला लावली....
    संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील
    आता माघार नाही, आरपारची निर्णायक लढाई..

    • @DHIRAJKUMAR-ef4eo
      @DHIRAJKUMAR-ef4eo Před 11 měsíci

      पण आरंक्षण काही मिळत नाही ..राज साहेब ठाकरे...

  • @vijayrode9645
    @vijayrode9645 Před 11 měsíci +11

    एक मराठा लाख मराठा ❤❤❤❤❤❤

  • @sandeepjadhav5291
    @sandeepjadhav5291 Před 11 měsíci +34

    आम्ही आहे तुमच्या सोबत.... ✨️

  • @ravindrahasegaonkar8812
    @ravindrahasegaonkar8812 Před 11 měsíci +2

    फक्त आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गातील मुलांना आरक्षण मिळालं पाहिजे

  • @ganeshsalunkhe8699
    @ganeshsalunkhe8699 Před 11 měsíci +11

    ⛳ एक मराठा लाख मराठा ⛳

  • @amolkhatik2439
    @amolkhatik2439 Před 11 měsíci +6

    Ek Maratha lakh maratha

  • @dilipkarale120
    @dilipkarale120 Před 11 měsíci +2

    Khup Chan Mahiti Dili Dhanyavad

  • @rajendrakarnik9295
    @rajendrakarnik9295 Před 11 měsíci +1

    श्री मनोज जरांगे पाटील यांच्या बद्दल माहिती मिळाली धन्यवाद. अतिशय उगवत्या शैलीत निवेदन झाले. महत्त्वाचे टप्पे ध्यानात आले. श्री मनोज जरांगे पाटील यांच्या बद्दलचा आदर वाढला.
    आंदोलन यशस्वी होवो श्री पाटील यांची तब्येत बिघडू नये ही प्रार्थना करीत आहोत. आपली ही क्लिप अतिशय उत्तम योग्य आणि समयोचित होती. धन्यवाद 🙏आभारी आहोत.

  • @bhaskarjadhav3567
    @bhaskarjadhav3567 Před 11 měsíci +158

    एक मराठा एवढं करतो.. तर लाख मराठा काय करील?😅😅😅

    • @swaroopchougule1
      @swaroopchougule1 Před 11 měsíci +22

      भावा काही करू शकत नाही.. जरंगे पाटील stick up आहे म्हणून हा विषय जिवंत आहे , बाकीच्या मराठयां( मुख्यमंत्री मोज) नी काय केलं? एखादाच मराठा असा जन्माला येतो, बाकीचे मराठे नुसते एकमेकांचे पाय ओढण्यात व्यस्त ! 1981 पासून किती मराठा मुख्यमंत्री झाले बघ आधी , मराठा आमदार खासदार तेही मोज .. शेवटी 2018 ला कायदा करून टिकवला देवेंद्र फडणवीसांनी, आणि घालवला ' वाकड्या' सरकारने. त्याच्याकडून काय अपेक्षा करणार , छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा जाणता राजा म्हणू नका सांगत फिरतोय , शेवटी वाकडं ते वाकडं च

    • @aaplashivpatil
      @aaplashivpatil Před 11 měsíci +2

      Maratha cm avde jhale kai kele

    • @shashank255
      @shashank255 Před 11 měsíci +3

      ​@@swaroopchougule1विषय मुळात असा आहे की समाजासाठी प्रस्थपित मराठे काहीच करत नाही,आणि 1 विस्थापित मराठा लाखोंना पुरुन उरतो,जरांगे पाटील सारखा विस्थापित मराठा cm झाला तर समाँजाला सोन्याचे दिवस येतील

    • @swaroopchougule1
      @swaroopchougule1 Před 11 měsíci

      @@shashank255 भावा मराठाच कशाला पाहिजे?? ब्राम्हण असून सुद्धा फडणवीसांना जातीवरून बोलणारे किती आहेत बघ, त्यांचा इतिहास काढला जातो , अनाजीपंत म्हणून हिणवल जातं.. उद्या मराठयांचा इतिहास काढून का हिनवणार नाहीत?? ह्याला एकच उत्तर आहे - जाति- जातीत विष पेरणाऱ्याना खड्यासारखं बाजूला करा , शहाणे व्हा . काँग्रेस ने आत्तापर्यंत काय केलं, राष्ट्रवादी ने काय केलं (भाजप मध्येही थोडे महाभाग आहेत) ? हे फक्त शाहू फुले आंबेडकर तोंडी लावायला , भांडण जातीजातीत च लावतात। शेवटी जनतेने शहाणं होणं गरजेचं आहे🙏

    • @panditindore5970
      @panditindore5970 Před 11 měsíci +1

      ​@@swaroopchougule1भाऊ तुम्हाला श्री हरी आणे व सदावर्ते आठवतो का
      कौणी बळ दिले त्यांना जरा माहिती घ्या

  • @mohanpawar3866
    @mohanpawar3866 Před 11 měsíci +8

    सलाम श्री जरांगे पाटील यांना 🌹

  • @pravinbedare5106
    @pravinbedare5106 Před 11 měsíci +2

    मा श्री जरंडे पाटील तुमच्या पाठीशी संपुर्ण मराठा समाज आहे आणि राहणार आहे फक्त मराठा समाजातील आमदार व खासदार सोडुन श्री छत्रपती शिवाजी महाराज व श्री छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @53jadhavsuresh
    @53jadhavsuresh Před 11 měsíci +2

    अशा आंदोलनात राजकीय नेत्यांकडून फक्त राजकारण करत राजकीय फायदाच घेतला जात असतो. सर्वात अविश्वसनीय जमात हिच आहे.

  • @ashokkhilare7355
    @ashokkhilare7355 Před 11 měsíci +3

    सलाम दादा सलाम आपल्या कार्याला जय जिजाऊ जय छत्रपती🌹🙏🏻

  • @gauravsalunkhe1324
    @gauravsalunkhe1324 Před 11 měsíci +42

    एक मराठा
    लाख मराठा...!!!

  • @user-ev6ez1me1u
    @user-ev6ez1me1u Před 11 měsíci +2

    सर्व मराठी खासदार व आमदारांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @commenterop
    @commenterop Před 11 měsíci +26

    जारांगे पाटील जर झुकले नाही तर ,
    काही ना काही नक्की मिळेल ..
    नवीन सारथी सारखी संस्था , आणि आरक्षण भेटेल काही प्रमाणात,
    पण काहीच भेटणार नाही असं नक्कीच होणार नाही ...
    👍

    • @balirampate4100
      @balirampate4100 Před 11 měsíci +1

      Obc चेच आरक्षण मिळणारच

    • @vijaysonone719
      @vijaysonone719 Před 11 měsíci +3

      Mela tari arkshan milnar nahi ! Ya adhi kaka shinde ne atmhattya Keli Kay zal bichara Gela jiwane ,atta he kal dukkar Al arkshan magayala are dukkara tu guch kha kitihi uposhan karshil shewti marshil koni vicharnar nahi tula kaka shinde sarkha to bichara Gela tyach nav pan ghet nahi he dalbhadri he dukkar suddha tasech marnar...

    • @rohitchothe9098
      @rohitchothe9098 Před 11 měsíci +2

      ​@@vijaysonone719ते प्रयत्न तरी करतात , तू काय केलं आतापर्यंत समाजासाठी

    • @rohitchothe9098
      @rohitchothe9098 Před 11 měsíci

      @@sunilsk4858 मुख्य म्हणजे काळ्या गोऱ्या चा काय संबंध आहे इथे?... आणि इतके वर्ष झाले की वेळ दिला आजून किती पाहिजे, कोणी दमदाटी केली इतके वर्ष? मागच्यावेळी एवढा अभ्यास करून दिल होत आरक्षण टिकल का कोर्टात ? आणि निजांम काळात आरक्षण होत आणि मराठा हाच कुणबी आहेत ह्याचे सबळ पुरावे भेटलेत मग त्याचा अध्यादेश का जमणार नाही?

    • @shraddhadeokar6600
      @shraddhadeokar6600 Před 11 měsíci

      ​@@vijaysonone719tu sgli kde ka ghan krtoy re tuzya comment krun...

  • @ganeshmagar196
    @ganeshmagar196 Před 11 měsíci +26

    एकच पाटील जरंगे पाटील 🚩 एक मराठा लाख मराठा 🚩

    • @Vijay23288
      @Vijay23288 Před 11 měsíci

      ​@@anandsalve4230bhimtya Chapri Bhikari

    • @single819
      @single819 Před 11 měsíci

      @@anandsalve4230 फुकटचे तांदुळ भेटताय ना तुला शांत बस

  • @Royal_5665
    @Royal_5665 Před 11 měsíci +4

    महाराष्ट्रात मराठा , UP, MP , राजस्थान , हिमाचल , जम्मू मधें राजपूत , हरियाणा मधे जाट , पंजाब मधे सीख हे काही समाज आहेत ज्याच्या पुढ़े सरकार ला झुकावेच लागते

  • @Gsk3587
    @Gsk3587 Před 11 měsíci +10

    महाराष्ट्र आणि देशातील मराठा आरक्षणाच्या विरोधी सर्व पक्षाच्या नेत्यांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @SRaj-mc9re
    @SRaj-mc9re Před 11 měsíci +6

    एक मराठा लाख मराठा...!!

  • @sambhajijagdale202
    @sambhajijagdale202 Před 11 měsíci +11

    बोल भिडू चे खूप खूप धन्यवाद 🙏

  • @Mr.Scourge_8
    @Mr.Scourge_8 Před 11 měsíci +6

    जय शिवराय जय महाराष्ट्र 🔥🚩🚩🚩

  • @vikaspatil4405
    @vikaspatil4405 Před 11 měsíci +4

    ज्या मराठा लोकांनी देशावर राज्य केले आज त्या मराठ्याची आर्थिक परिस्तिथी ढासळली आहे .याची जाण राजकारणी व पुढारी यांना नाही का ?
    तरी सरकारने गांभीर्याने विचार करून मराठा आरक्षण लवकरात लवकर जाहीर करावे .
    सय्यमाचा अंत पाहू नये .
    जय भवानी , जय शिवराय !!
    ऐक मराठा ,लाख मराठा !!

  • @amarrandive2199
    @amarrandive2199 Před 11 měsíci +16

    #जरांगे पाटील सलाम तुमच्या कार्याला!

  • @mangeshnaik1786
    @mangeshnaik1786 Před 11 měsíci +40

    एक मराठा l
    लाख मराठा i 🌹🌹🚩जय भवानी
    🌹🌹🚩जय शिवराय.....

  • @chandrakantgaikwad6424
    @chandrakantgaikwad6424 Před 11 měsíci +11

    Great work 👏 👍

  • @aakashdudhwade2499
    @aakashdudhwade2499 Před 11 měsíci +1

    महाराष्ट्रा मध्ये सगळ्यात जास्त जमिनी,पैसा ,राजकारण , मराठा समाजा कडे आहे मंग कश्याला यांना आरक्षण पाहिजे
    यांना मागासवर्गयांची परगती बघवत नाही

  • @rudrakshgore5815
    @rudrakshgore5815 Před 11 měsíci

    जे आमदार खासदार मंत्री मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुग गिळून बसले आहेत त्यांना श्रद्धांजली 🎉🎉

  • @mie717
    @mie717 Před 11 měsíci +3

    एकदा तिकीट मिळून आमदार झालं की संपलं, सगळे नेते असेच तयार झाले. कटू सत्य

  • @anantmhetar2977
    @anantmhetar2977 Před 11 měsíci +47

    75 वर्षे काँग्रेस ची महाराष्ट्रात सत्ता, दिल्ली पर्यंत सत्ता परंतु मराठी माणसाला न्याय नाही !!!

    • @pawarshivaji7983
      @pawarshivaji7983 Před 11 měsíci +6

      भाजपाने १० वर्षात वाट लावली हे दिसत नाही का

    • @saurabhnerkar8097
      @saurabhnerkar8097 Před 11 měsíci

      accha mhnaje congress kalat reservtion nahi te chalte pn BJP kalat have ahe ya goshtila kay mhnanar tumhi virodh karayach tr mg congress la pn kara tyanchi pn mothi chuk ahe supreme courtat
      @@pawarshivaji7983

    • @user-ov7ky6tj10
      @user-ov7ky6tj10 Před 11 měsíci

      मला तर तू bjp चा चाटू वाटतोय कारण भाजपा तर आहे 10 वर्ष पासून त्याने तर वाट लावली

  • @user-rp3jb3zi5m
    @user-rp3jb3zi5m Před 10 měsíci +1

    सर्व मराठा आमदार, खासदार, सत्ताधारी आणि विरोधी पक्षातले मराठा आमदार खासदार या सर्वांनी मिळून मनोज जरांगे पाटील यांना भक्कम पाठिंबा दिला पाहिजे. मनोज पाटील यशस्वी झालेच पाहिजे

  • @RekhaPatil-go8hd
    @RekhaPatil-go8hd Před 11 měsíci +2

    जय जिजाऊ जय शिवराय जरांगे पाटलांणा कोटी कोटी सलाम एक मराठा लाख मराठा

  • @vishalsartape5182
    @vishalsartape5182 Před 11 měsíci +7

    सदावरते सारखं वागतोय..... आंदोलन भरकवटणार हा

  • @dnyanarajcomputersjedhe5695
    @dnyanarajcomputersjedhe5695 Před 11 měsíci +3

    एक मराठा लाख मराठा, जरांगे पाटील हम साथ साथ