Lata Mangeshkar : Sachin Tendulkar बद्दल बोलताना लता मंगेशकर एकदा काय म्हणाल्या होत्या?

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 08. 2024
  • #LataMageshkarBirthday #LataMangeshkar #SachinTendulkar
    गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचं निधन झालं आहे. त्या 93 वर्षांच्या होत्या. 8 जानेवारीपासून त्यांच्यावर मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज (6 फेब्रुवारी) त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचं एक दुर्मिळ भाषण क्रीडा विश्लेषक द्वारकानाथ सांझगिरी यांनी बीबीसी मराठीसोबत शेअर केला. यात त्यांनी त्यांच्या या कार्यक्रमात लतादीदी सचिन तेंडुलकरच्या खेळाची स्तुती करताना दिसत आहेत. त्यांच्या या भाषणाला सचिन तेंडुलकरनेही कशी दिली प्रतिक्रिया?
    पाहा हा दुर्मिळ व्हीडिओ.
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/ma...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Komentáře • 338

  • @bdilip9878
    @bdilip9878 Před 2 lety +86

    दीदींच हे भाषण ऐकले..आणि वाटलं की भारत रत्न या किताबाचे हे दोन्ही मानकरी किती उतुंग आणि महान आहेत...सचिन वयाने इतके लहान असूनदेखील त्यांना आदराने उल्लेख करणे यातून त्यांची सुसंस्कृत पणा आणि मनाचा मोठेपणा समजतो.. सचिनने देखील त्यांना योग्य तो सन्मान दिला....हे पाहून खूप भारावून गेलो. आपल्याला शतशः नमन...💐💐💐

  • @crazytravels
    @crazytravels Před 2 lety +221

    काय योगायोग आहे, लता दीदी ज्याही गोष्टी सचिन बद्दल बोलताहेत ते सर्व दिदींना सुद्धा लागू होते। ऐसी लतादीदी पुन्हा होणे नाही। खूप खूप धन्यवाद आम्हा सर्व भारतीयांना इतका आनंद दिल्या बद्दल। भारतीय कला प्रेमी सदैव तुमचे ऋणी असतील। शतशः नमन। भावपूर्ण साश्रू श्रद्धांजली।💐💐🙏

    • @bhooshanachalkar166
      @bhooshanachalkar166 Před 2 lety

      Latadidi , you experienced so many adversities , still you gave priority to completing your wilfully accepted commitments !

    • @kesharmalparakh8476
      @kesharmalparakh8476 Před 2 lety

      @@bhooshanachalkar166 औऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔओओओओ

  • @sharadsathe451
    @sharadsathe451 Před 2 lety +24

    Miss you 😘 Lata didi....खरच असा सिंगर परत होणे नाही ...मराठी सिनेमात यांनी कधीही गान गाण्यासाठी एक हि रुपया घेत नसत...

  • @Pantherdk
    @Pantherdk Před 2 lety +9

    लतादीदी...
    काय बोलावं काही कळत नाही दीदी.
    खुप धन्यवाद,भारतीय संगीताला समृद्ध केल्याबद्दल.
    भावपुर्ण श्रद्धांजली!

  • @rdj2081
    @rdj2081 Před 2 lety +37

    किती मिळवले हो तुमी.....काय तुम्ही लोक ,तुमच्या सारखे तुम्हीच. ओम शांती लाभो 🙏

  • @omkarshinde008
    @omkarshinde008 Před 2 lety +15

    संगीत विश्वातील ध्रुवतारा हरपला... स्वरसम्राज्ञी लता (दिदी) मंगेशकर काळाच्या पडद्याआड... भावपूर्ण श्रद्धांजलि💐🙏

  • @shubhampawar5294
    @shubhampawar5294 Před 2 lety +122

    Sachin tendulkar and lata mangeshkar are two gems of Maharashtra

  • @user-ov1ly8bb1n
    @user-ov1ly8bb1n Před 2 lety +12

    The legends is never died भावपूर्णश्रध्दांजली लता दीदी💐💐🙏🙏

  • @sanandre3091
    @sanandre3091 Před 2 lety +7

    दोन 'भारत रत्न' फक्त असे बोलू शकतात...
    भाव पूर्ण श्रद्धांजली ' लता दीदी ' साठी
    🙏

  • @pradipkumarnanavare242
    @pradipkumarnanavare242 Před 2 lety +7

    महान संस्कृती व परंपरा दिदी कडे आहे , तुमच्या बाबतीत हीच संपूर्ण भारतीयांची भावना आहे..भावपूर्ण श्रद्धांजली दिदी....काय बोलावे तुमच्या बाबत...किती महान विचार आपले आहे ,दिदी .

  • @tukarampatil3539
    @tukarampatil3539 Před 2 lety +3

    भारत देशाला लाभलेले दोन महान दिग्गज दैवत... ज्यांनी त्यांच्या क्षेत्रात खूप खूप मोठी कामगिरी केली आहे.. जशी त्यांची कामगिरी तसाच त्यांचा स्वभाव .. ह्यामुळे सामान्यातील सामान्य माणूस देखील त्यांच्या प्रेमात पडला..आज लता दीदी हे जग सोडून गेल्या..खूप मोठं रत्न गमावलं आपण...पण दिदिंचा आवाज जगाच्या कानाकोपऱ्यात सदैव दरवळत राहील.. त्यांचा आवाज अमर आहे.. लतादीदी ना भावपूर्ण श्रद्धांजली...पूर्ण विश्व खूप मिस करेल दीदींना...

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 Před 2 lety +12

    जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील... हे मी म्हणेन आदरणीय लता दीदींच्या बाबतीत फोल ठरेल. त्या जग भरातील सर्व संगीत प्रेमिंच्या अंतःकरणात सदैव राहतील. साश्रूनयनांनी लतादीदींना भावपूर्ण श्रद्धांजली.. 🙏🌹

  • @vaishalibhagat8256
    @vaishalibhagat8256 Před 2 lety +167

    वसंत पंचमी साजरी करुन गाणकोकीळा
    सरस्वती मातेच्या घरी गेली 🙏🙏🙏

  • @ashokchaudhary4243
    @ashokchaudhary4243 Před 2 lety +20

    लता दिदी आज आमच्यातून निघून गेल्या हे मन स्विकारायलाच तयार नाही .भावपूर्ण श्रध्दांजली .

    • @user-bw1nf8cv7d
      @user-bw1nf8cv7d Před 2 lety

      लहानपणापासून ऐकलेलं नाव लता मंगेशकर..... आज आपल्यात नाहीत... फ़ार दुःख होते...लतादीदीना भावपुर्ण श्रद्धांजली!!

  • @sandiprajput1460
    @sandiprajput1460 Před 2 lety +202

    मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी जेव्हा खेळणं बंद केलं तेव्हापासून क्रिकेट मध्ये रस नाही राहिला .

  • @sanketkshirsagar4783
    @sanketkshirsagar4783 Před 2 lety +52

    आपण भाग्यवान आहोत की आपण अशा काळात जनमलो की आपल्याला दिदिंची बहुतेक सगळी गाणी ऐकता येतात

  • @akshaykulkarni2479
    @akshaykulkarni2479 Před 2 lety +52

    LEGEND OF CRICKET AND LEGEND OF MUSIC..RIP LATAJI 🙏🏼💐

    • @shardazute1243
      @shardazute1243 Před 2 lety

      भावपुर्ण श्रद्धांजली

    • @sanjeevkhopkar4940
      @sanjeevkhopkar4940 Před 2 lety

      Long fporm of RIP is Rest In Pease which doesn't implement for Hindu funeral process, only for those who are burried, don't use such wrong phrases blindly.

  • @deepadeo3947
    @deepadeo3947 Před 2 lety +6

    आम्हाला वाटतं होतं की दीदी तुम्ही शतायुषी व्हालं ......
    खुपच वाईट वाटतयं ,तुम्हाला विनम्र श्रध्दांजली 🙏🙏🙏🙏🙏

  • @smitawalunj2592
    @smitawalunj2592 Před 2 lety +47

    लता दीदी गाण्यांचे रूपात आहे🙏🇮🇳❤️ भाव पूर्ण श्रद्धा जंली🙏🙏🙏🙏🙏

  • @prakashgaragate3917
    @prakashgaragate3917 Před 2 lety +116

    लता दीदि तुम्ही आमच्यापासून दूर झालात तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @Devidas491
    @Devidas491 Před 2 lety +49

    शत शत नमन 🙏🏻भावपुर्ण श्रद्धांजली 🌸

  • @arunathosar5263
    @arunathosar5263 Před 2 lety +14

    सचिनच्या कौतुकाच्या समारंभात ,दिदी बोलताना ,दिदी आपण स्वतः तर किती महान

  • @SAMSKRITACADEMYTEACHINGBYDRNIV

    थम गई आवाज़ विखर गए वो सुर जो वर्षों से साजों महेफिल के पहचान थे ❤️❤️❤️❤️😭😭

  • @jaymehta3168
    @jaymehta3168 Před 2 lety +26

    Lataji speech for sachin Tendulkar mind blowing

    • @neetashiralkar5228
      @neetashiralkar5228 Před 2 lety +1

      स्वर ताई s ss स्वर सूर्य मावळला,स्वर किरणरूपी आपल्यात राहिला,स्वरांचे जाणे.... अश्रू जीव घेणे,त्यांच्याच सुस्वरांनी शांतवायचे, नीता बाळ सराफ, बाळ सराफ..सिने दिग्दर्शक,पुणे..

  • @rohanbachhav7823
    @rohanbachhav7823 Před 2 lety +39

    Both legend on one stage....

  • @shankarraojadhav141
    @shankarraojadhav141 Před 2 lety +29

    तमाम भारतीय जनतेची "गाण सरस्वती "गाण्याच्या स्वरुपात, पृथ्वीच्या अंतापर्यंत, आपल्याबरोबर असेल, लता दीदी ना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @sunilpatekar53
    @sunilpatekar53 Před 2 lety +6

    लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली त्या एक भारतरत्न होत्या.

  • @vishwajitpatil8394
    @vishwajitpatil8394 Před 2 lety +48

    Both are true legends...

  • @srk0034
    @srk0034 Před 2 lety +2

    भाषणामध्ये सुध्दा त्यांचा आवाज मधुरचं ऐकू येत आहे... 😘

  • @ameysaitavdekar549
    @ameysaitavdekar549 Před 2 lety +23

    Two Legends in one frame 🙌🏻

  • @konkanikhanaval9236
    @konkanikhanaval9236 Před 2 lety +37

    भावपूर्ण श्रद्धांजली लता माताजी .डोळे भरून आले .

  • @sumitmandalkar5941
    @sumitmandalkar5941 Před 2 lety +29

    लता दिदि जेव्हा बोलत होत्या तेव्हा असं वाटत होतं की साक्षात माता सरस्वती देवी बोलत आहेत.

  • @Prism123
    @Prism123 Před 2 lety +4

    भारताचा मानाचा तुरा आज आपण गमावला.... भावपूर्ण श्रद्धांजली दीदी!!!💐💐

  • @vishalsachinist10
    @vishalsachinist10 Před 2 lety +18

    Golden Words by One Bharat-Ratna for Another ✨
    From 5:17 , those words speaks how she used to care like a Mother for Sachin Sir 🙏
    Legends Never Die. #LataMangeshkar 😭

  • @shamalshelar3834
    @shamalshelar3834 Před 2 lety +6

    *💐💐भावपूर्ण श्रद्धांजली...😔🙏🏻*

  • @mayurghadi3606
    @mayurghadi3606 Před 2 lety +5

    Moms love undconditional love towards her son ❤️❤️❤️❤️🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @shekhargaikwad6909
    @shekhargaikwad6909 Před 2 lety +12

    It was long journey of life didi . Also big part of Bollywood. Didi your voice always entertained & you will be always memorable for us .

  • @surekhadharmadhikari2352

    ही नम्रता हे प्रेम आणि हा मनाचा मोठेपणा केवळ अशाच व्यक्ती मध्ये असतो ज्या खरोखरच असामान्य असतात .... सलाम दिदी .....

  • @prernagaikwad5948
    @prernagaikwad5948 Před 2 lety +11

    #मेरी_आवाज_ही_पहचान_है..!
    #भारतरत्न
    #लता_दिदी
    #गानकोकिळा 🙏❤️🇮🇳
    भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

  • @rohinikalokhe2822
    @rohinikalokhe2822 Před 2 lety +7

    दिदी तुम्ही थोर आहात आता आशी गाण कोकीळा होणं आवघड आहे लता दिदी तुम्हाला भाव पुणॅ शरदाजली

  • @mayagore3716
    @mayagore3716 Před 2 lety +6

    Both are Great Great Great. Leagends... 🙏🙏🙏🙏🙏

  • @user-sb9ey2ct3r
    @user-sb9ey2ct3r Před 2 lety +27

    Marathmole heere kaay daivi aahe yaa Maharshtrachya bhoomit... Maharashtra desha 🙏

  • @vaibhavwaragade9844
    @vaibhavwaragade9844 Před 2 lety +4

    Bharatratna Lata Didi Miss You........

  • @ajaymudiraj3856
    @ajaymudiraj3856 Před 2 lety

    लता मंगेशकर यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. लता दीदींनी आपल्या अतीव सुरेल, मुलायम व परिपूर्ण अशा स्वरांनी लक्षावधी रसिक श्रोत्यांना सुरांची माधुरी व सौंदर्य प्रत्ययास आणून देण्याचे मोलाचे कार्य केले.भावपूर्ण श्रद्धांजली..🙏🏻💐

  • @pranalishuklavlogs8670
    @pranalishuklavlogs8670 Před 2 lety +1

    लता दिदी तुम्ही साध बोलायच्या तरीही तुमच्या आवाजात खूप गोडवा आणि मधुरता होती तुमचं जाणं महाराष्ट्राला पोरकं करून गेलंय भावपूर्ण श्रद्धांजली दीदी 😭🙏🙏

  • @DevenTambade1
    @DevenTambade1 Před 2 lety +29

    Bharat Ratna Lataji Mangeshkar..who ruled over the hearts of millions of music lovers for generations. She will always be an inspiration for the world forever..OM SHANTI..

  • @amarchavan9786
    @amarchavan9786 Před 2 lety +3

    ❤ भारतरत्न लता दीदी ❤

  • @vibes_of_brilliance5018
    @vibes_of_brilliance5018 Před 2 lety +6

    When Media asked Sachin sir about Lata didii , he said that ,
    “What can I talk about my mother" ❤️😌💫...
    #Grtt Lataa Diidii💖😌..
    #Grtt Sachin 🔥🚩..
    ...
    #_SACH"INspiration !..💖😌💫...

  • @agriwala1995
    @agriwala1995 Před 2 lety +8

    Two legend one stage🙏

  • @harimangarule4249
    @harimangarule4249 Před 2 lety +3

    भारतरत्न लता दीदी मंगेशकर यांना भावपुर्ण श्रद्धांजली.

  • @siddhantgopnarayan7152

    महाराष्ट्राने भारताला दिलेल सगळ्यात मोठ योगदान म्हणजे लता दिदी 🙏🙏

  • @mukeshdesai5981
    @mukeshdesai5981 Před 2 lety +1

    Anek anek Vandan to Both Bharat Ratna . Jay Bhavani Jay Shivaji

  • @akshaypawar1854
    @akshaypawar1854 Před 2 lety +4

    दीदीला भावपूर्ण श्रदांजली,,we will you miss you didi,,this is very sad news,,

  • @sulbhatawde1112
    @sulbhatawde1112 Před 2 lety +2

    खूप वाईट ़ वाटत आहे
    मी दिदीची
    गाणी ऐकून मलाही गाणी
    गायची आवड लागली

  • @shivrajmorajkar9527
    @shivrajmorajkar9527 Před 2 lety +6

    RIP LATA DIDI WE WILL MISS YOU 🌹 🙏

  • @manishadaniel869
    @manishadaniel869 Před 2 lety +14

    Very humble human being. Rest in peace

  • @SagarPatilOfficial83299
    @SagarPatilOfficial83299 Před 2 lety +11

    भवपुर्ण श्रध्दांजली

  • @monishadmukundan9073
    @monishadmukundan9073 Před 2 lety

    Lata Mangeshkar a staunch Nationalist🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏

  • @santoshchavan7838
    @santoshchavan7838 Před 2 lety +1

    जय शिवराय 🚩🚩🚩

  • @sulbhamankare1363
    @sulbhamankare1363 Před 2 lety +1

    भावपुर्ण श्रद्धा जली .अनमोल रत्न भारतीया
    नी गमवले.

  • @girishbirajdar140
    @girishbirajdar140 Před 2 lety +4

    भावपूर्ण श्रद्धांजली..🙏🙏

  • @tusharphalke1120
    @tusharphalke1120 Před 2 lety +2

    Rest in peace dear Latamaji.May God offer you HEAVEN. 🙏

  • @SingerSachinBhumre
    @SingerSachinBhumre Před 2 lety +4

    Hya athwanich aahet amchyabarobar aani rahatil...Didi khup dur gelat...amchya nasheebat asel tar tumcha Darshan hoil...kuthlya tari Yugat...RIP Didi sadaiva amchya smaranat tumhi aani tumchi gaani rahatil...we always love you Didi

    Thank God ki amhala kaan aani Dole aahet jyamule aamhi tumhala baghu shaklo aani tumcha gaani aaiku shakto...🙏🙏🙏

  • @dineshkadam6384
    @dineshkadam6384 Před 2 lety

    लता दिदींचा एक एक शब्द हा मोत्या सारखा आहे

  • @VijayPatil-tp3xt
    @VijayPatil-tp3xt Před 2 lety +1

    कला आणि क्रीडा क्षेत्रातील दोन्ही भारतरत्नाना मानाचा मुजरा ...

  • @harshr6863
    @harshr6863 Před 2 lety +8

    भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

  • @vijaybhandari8295
    @vijaybhandari8295 Před 2 lety +2

    Great Admire of the cricket special fan of Sachin Tendulkar...Such Great personality and still Down to Earth ...once life time artist..huge loss for the entire world mainly for India

  • @priyapatil6423
    @priyapatil6423 Před 2 lety +2

    Yar kiti chan bolaycha 😭kiti god aahe mhnje ajun hi aahet tya khup kharb vatat aahe aaj🙏😭😭😭😭😭

  • @vinayakkhade9365
    @vinayakkhade9365 Před 2 lety +4

    भावपुर्ण श्रद्धांजली दीदी💐💐💐💐 ओम शांती

  • @pandittatte8194
    @pandittatte8194 Před 2 lety +3

    भावपूर्ण श्रद्धांजली ,🌹🌹🙏🙏

  • @santoshdixit6041
    @santoshdixit6041 Před 2 lety

    लता दिदि आणि सचिन हे मराठी माणसाच्या मनातील दोन महान देव माणसे हिच आहेत.आणि मला अभिमान वाटतो कि सर्व जगात यांची प्रसिद्धी आहे.

  • @saurabhbunage
    @saurabhbunage Před 2 lety +9

    2 रत्न आहेत जी पुन्हा तयार होणार नाहीत. मंगेशकर, तेंडुलकर

  • @akshayvideophoto9218
    @akshayvideophoto9218 Před 2 lety +2

    Sachin aani latamangeshkar bhartachi Shan himalay

  • @Irreplaceable777
    @Irreplaceable777 Před 2 lety

    प्रत्येक माणसाच्या आयुष्यात चड उतार येतात पण असं एकच उदाहरण आहे की ज्यांनी फक्त आयुष्यात चड च पाहिलेत उतार कधीच नाही अश्या एकमेव व्यक्ती म्हणजे लतादीदी ...
    #राजसाहेब यांचं एक भाषण आहे ....त्यामुळे देशाला पण कळलं असेल एकमेव व्यक्ती....
    भावपूर्ण आदरांजली ❤️❤️❤️

  • @abc-iz9qg
    @abc-iz9qg Před 2 lety +1

    आवाज ki बादशाह . only लता मंगेशकर

  • @narayan521
    @narayan521 Před 2 lety +3

    GOAT of music industry and cricket industry

  • @user-sy4bu3mt3r
    @user-sy4bu3mt3r Před 2 lety +3

    भावपूर्ण श्रद्धांजली.🙏🙏🙏🙏

  • @apatil2787
    @apatil2787 Před 2 lety +2

    memorable and Inspiring moments to watch such unique legends online

  • @pramodshingre9930
    @pramodshingre9930 Před 2 lety

    दीदी फक्त शरीराने आपणा सर्वांपासून दुर गेल्या आहेत...
    पण......
    करोडो भारतीयांच्या मनात आणी ह्रदयात सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आहेतच.....
    भजन......गाण्याच्या रुपाने....
    दीदी आम्ही खरे नशीबवान भारतात जन्माला आलो जिथे दीदी होती
    शतशः प्रणाम....
    आणी साश्रुपुर्ण श्रद्धांजली...
    😪😪😪🙏🙏🙏🙏🙏

  • @machindrakarle4123
    @machindrakarle4123 Před 2 lety +5

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @Gkwithkamesh
    @Gkwithkamesh Před 2 lety +3

    महाराष्ट्र चे दोन भारतरत्न किती गोड मराठी बोलत आहेत .

  • @rasikamali4656
    @rasikamali4656 Před 2 lety +1

    किती छान आवाज आहे दीदी तुमचा ऐकत राहावं वाटत

  • @archanakale8437
    @archanakale8437 Před 2 lety +19

    How down to earth she is ...rip ...suranchi samradini

  • @maulifruit8242
    @maulifruit8242 Před 2 lety +4

    भावपुर्ण श्रद्धांजली

  • @imranmukartal7383
    @imranmukartal7383 Před 2 lety +11

    Aye mere watan ke logo 😭
    Jara aankh mein bhar Lo Pani 😭

  • @ainulhasan9523
    @ainulhasan9523 Před 2 lety +3

    The legend has gone she was herself a map of indian linguistics she had no boundaries across the world eyes are full of tears💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧

  • @nikhilmulay3328
    @nikhilmulay3328 Před 2 lety +1

    भावपूर्ण श्रद्धांजली माता जी

  • @nalinaxipujari6828
    @nalinaxipujari6828 Před 2 lety +1

    Two legends sharing one stage amazing.

  • @jigyboy267
    @jigyboy267 Před 2 lety +1

    Fakt ani fakt salute 🙏🙏🙏❤❤❤😍😍😍

  • @rahulb3453
    @rahulb3453 Před 2 lety +3

    भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐💐🙏🙏🙏

  • @rameshshinde1015
    @rameshshinde1015 Před 2 lety +3

    स्वामी विवेकानंद, नेहरू, इंदिरा गांधी, बाबासाहेब आंबेडकर, लालबहादूर शास्त्री, अटल बिहारी वाजपेयी, बाळासाहेब , अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर, आणि लता दीदी अनमोल रतन.

  • @ramrajya3228
    @ramrajya3228 Před 2 lety

    मिस यु लता दीदी🙏🙏🙏 गाणसाम्राज्ञी शत:शत नमन 🙏🙏🙏🙏🙏

  • @JAYESH938
    @JAYESH938 Před 2 lety +2

    Rest in peace lata tai 🙏🙏🙏😞😞ash sodun nai jaila pahije hoth amha sangylana tumcha awwwz aani tumhala sagle khup miss karnar hoat nehmi 😔😔🙏💔

  • @dnyandevchavan1744
    @dnyandevchavan1744 Před 2 lety +6

    Miss you didi😭😭💐

  • @marypereira5451
    @marypereira5451 Před 2 lety +2

    भावपुर्ण श्रद्धांजलि🙏🙏

  • @sharanamrenapurkar5953
    @sharanamrenapurkar5953 Před 2 lety +8

    महा मानव परमपुज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे एक तरी गीत गायल्या असत्या तर त्या परीपूर्ण व मोठ्या मनाच्या गायिका ठरल्या असत्या अनेक वेळा विनंती करून सुध्दा केवळ जातीयद्वेश भावनेतून लताजीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषावर गीत गाण्यास नकार दिला अंहकार आणि द्वेश हा कलंक शेवट पर्यंत जोपासला याची खंत आहे. असो त्या उत्तम गायीका होत्या मरण सर्वांना आहे परमेश्वर त्यांच्या अत्म्याला शांती देवों

    • @shankarsargar1871
      @shankarsargar1871 Před 2 lety +1

      Ye nicha mansa Tu ashe sagali kade comment krtoy

    • @jayantbagul6092
      @jayantbagul6092 Před 2 lety

      Tyancha Bhau RSS madhe jato..mhanun kadachit....

    • @netradesai1533
      @netradesai1533 Před 2 lety +1

      Harmkhor Mansa tumchi laiki nahi Lata didi che nav ghyachi

    • @aartiutpat6626
      @aartiutpat6626 Před 2 lety +1

      लतादीदींनी छत्रपती शिवरायांवर गायलेली गीते अजरामर झाली ऐकून अंगावर काटा येतो 🙏

    • @gautambalkhande1540
      @gautambalkhande1540 Před 2 lety +1

      भाऊ कडू आहे पण सत्य आहे

  • @krishnasirsat3442
    @krishnasirsat3442 Před 2 lety +5

    Legends are always legends RIP lata mangeshkar ji 😭😭🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @AP-gb4wn
    @AP-gb4wn Před 2 lety +2

    How Humble they both are

  • @asmitadivekar8011
    @asmitadivekar8011 Před 2 lety +2

    भावपूर्ण श्रद्धांजली 😭😭😭🙏🏻🙏🏻

  • @sachinbichewar1855
    @sachinbichewar1855 Před 2 lety +1

    भावपूर्ण श्रद्धांजली दिदि💐🙏