Shani Vakri 2024 : नेहमीच अशुभ नसते शनीची वक्री चाल! | धनु राशी | Dhanu rashi | Shani Vakri

Sdílet
Vložit
  • čas přidán 17. 06. 2024
  • हस्त रचित जन्म पत्रिका तयार करुन मिळेल | वैशिष्ट - विवाह, वाहन, वास्तू, शिक्षण, सर्विस, उद्योग - व्यवसाय, याचे मार्गदर्शन लिखित स्वरूपात मिळेल. जन्म पत्रिका दाखवण्यासाठी खालील क्रमांकावर whatsapp द्वारे संपर्क साधा - भास्कराचार्य: सौ. मंजुषा जोशी : 72184 85632
    #dhanu #shani_shadhe_sati

Komentáře • 9

  • @akshaylohar3018
    @akshaylohar3018 Před 18 dny +1

    श्री स्वामी समर्थ...🙏

  • @user-od3yt8cm9l
    @user-od3yt8cm9l Před 17 dny +1

    Shree swami samarth

  • @viveksuryawanshi5744
    @viveksuryawanshi5744 Před 18 dny +1

    Shani Vakri 2024 : नेहमीच अशुभ नसते शनीची वक्री चाल! | धनु राशी | Dhanu rashi | Shani Vakri - czcams.com/video/nfKFCfJ35aQ/video.html

  • @pandhrinathsonawane9977
    @pandhrinathsonawane9977 Před 18 dny +1

    धन्यवाद गुरूजी 🙏

  • @dharmeshdarekar6341
    @dharmeshdarekar6341 Před 18 dny +2

    धनुला साडेसाती नउ वर्षे होती कुठल्याही ग्रहाचं गोचर धनु ला खूप वाईट असतं असंच प्रत्येक जण सांगत असे धनुला या जन्मात बरे दिवस येतील यावरचा विश्वास उडाला आहे स्वामी क्रुपेने आपले शब्द खरे होवोत आपले आभार मानतो नमस्कार 🙏

    • @dhananjaykusekar7262
      @dhananjaykusekar7262 Před 18 dny

      अगदी बरोबर

    • @ManjushaJoshi-iz6zc8zu6m
      @ManjushaJoshi-iz6zc8zu6m  Před 17 dny

      🙏

    • @dharmeshdarekar6341
      @dharmeshdarekar6341 Před 17 dny +1

      @@ManjushaJoshi-iz6zc8zu6m नमस्कार 🙏फक्त एक गोष्ट सांगा की येती एक ते दोन वर्षे धनुला ठीक असु शकतील का अनेक महत्त्वाच्या गोष्टी या काळात अपेक्षित आहेत क्रुपया सर्व साधारण उत्तर दिले तरी चालेल पण द्या ही नम्र विनंती करतो 🙏

  • @TruptiSarpotdar
    @TruptiSarpotdar Před 17 dny +1

    तुळ राशी बद्दल काही सागणार का ?