"खोडवा ऊस पीक व्यवस्थापन"
Vložit
- čas přidán 1. 12. 2023
- खेती बड्डी वेबिनार भाग-162
"खोडवा ऊस पीक व्यवस्थापन"
ऊस भूषण पुरस्कार प्राप्त प्रगतशील युवा शेतकरी श्री. सोमनाथ हुलगे यांच्यामार्फत "खोडवा ऊस पीक व्यवस्थापन"
याविषयी माहिती जाणून घ्या खेती बड्डी वेबिनार मार्फत-
🔶 बुडखे छाटणी
🔶 पाचट आच्छादनाचे फायदे
🔶 खत व्यवस्थापन
🔶 पाणी व्यवस्थापन
🔶 पीक संरक्षण
👤 सहभाग :
- श्री . सोमनाथ हुलगे (ऊस भूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी )
- अभिषेक ,कृषी अधिकारी खेती बड्डी टीम.
🗓️ दिवस: शनिवार, 2 डिसेंबर2023
⏰ वेळ: संध्याकाळी 7 वाजता
✅ पाहायला विसरू नका! - Zábava
👍👍
Good nolage video
छान माहिती मिळाली
Palya kuuti karun thevlyamule pani jast hot nahi kay
नाही होत , ठिबक सिंचन वापरावे , पाणी बचत होते , योग्य पाणी व्यवस्थापन केले तर ओलावा ठिकून राहतो , उन्हाळ्यामध्ये फायदा होतो
ऊस मोडते वेळेस पाचट ठेवणे गरजेचे
बरोबर आहे , पाचट व्यवस्थापन खूप महत्वाचे आहे , व फायदे मृदा सुधारण्यासाठी होते
छान माहिती मिळाली
ड्रीप मधून खते दिल्यास
उत्तम , एकरी प्रमाण 3 किलो 200 लिटर पाण्यामध्ये मिसळून खते द्यावीत , water soluble only
Zink phosphate चिरमुरे ला लावून टाकले तर पक्षी पन घातात. ही पदधत चुकीची आहे...