प्रचंड गाजलेले सदाबहार अभंग - प्रल्हाद शिंदे सुपरहिट | vithalachya payi vit jhali bhagyavant nonstop

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 08. 2024
  • नमस्कार, राम कृष्ण हरी ...
    मी, श्री.कल्पेश जाधव. माझा whats app no.- 7030434051 (कृपया कॉल करू नये)
    प्रचंड गाजलेले सदाबहार अभंग - प्रल्हाद शिंदे सुपरहिट | vithalachya payi vit jhali bhagyavant nonstop
    Marathi Abhang notation
    सुप्रसिद्ध अभंग आज भजन सेवेसाठी व नोटेशन समजून देण्यासाठी निवडला आहे. तरी आपण सर्वांनी हार्मोनियम नोटेशन समजून घेऊन जास्तीत जास्त सराव करावा, ही नम्र विनंती.
    अभंगवाणी पुस्तक भाग १ व २
    प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी नोटेशनसह पुस्तक आपल्या भेटीला आले आहे.
    ➡️ अभंगवाणी भाग १
    125 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला.
    पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
    • Video
    ➡️ अभंगवाणी भाग 2
    130 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला.
    पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
    • Video
    १] अभंगवाणी भाग- १, रु-३६०/-
    २] अभंगवाणी भाग- २, रु-३६०/-
    ➡️ अभंगवाणी भाग- १, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
    १) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- पान नं.- १ ते ६०.
    हार्मोनियम कशी शिकावी, सराव कसा करावा, त्यासाठी अलंकार, थाट, निवडक 25 राग( आलाप व विस्तारासह) व इतर शास्त्रीय माहिती दिली आहे.....
    २) राग माहिती- पान नं.- ६१ ते १००.
    भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
    ३) अभंग नोटेशन- पान नं- १०१ ते ३५०.
    आपल्या चॅनेल वरील निवडक १२५ अभंग,गौळणी, भजनाची पंचपदी यांचे नोटेशन व माहिती
    [ हे सर्व १२५ नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.]
    ➡️ अभंगवाणी भाग- २, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
    १) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- अलंकार, थाट, आकार, गमक, पलटे यांच्या scan code सहित सराव दिला आहे. कोड स्कॅन करून आपण utube वर माझ्यासोबत सराव करू शकाल...
    2) अभंग नोटेशन-
    आपल्या चॅनेल वरील निवडक १३० अभंग,गौळणी, त्यांचे नोटेशन व माहिती
    1) भजनाची पंचपदी- 5
    2) अभंग- 50
    3) गौळणी- 7
    4) गोंधळगीते- 23
    5) पोवाडे व शिवगीते- 14
    6) राम व हनुमान गीते- 14
    7) कव्वाली व साईगीते- 17
    हे एकूण 130 नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.
    3)राग माहिती-
    भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
    ➡️ पुस्तकाची किंमत-
    एका पुस्तकाची किंमत 360 रु तर
    दोन्ही पुस्तकांची किंमत 700/- रु आहे.( यात पोस्टाचा खर्च, रजिस्टर चार्जे, ट्रॅव्हलिंग चार्जे, सर्व GST tax समाविष्ट आहेत...)
    पुस्तक पोस्टाने आपल्या घरी पाठवणार आहे, तरी त्या साठी वेगळे पैसे देण्याची आवश्यकता नाही.
    ➡️ पुस्तक कसे मागवाल/ order कशी कराल ?-
    आपले पूर्ण नाव...
    संपूर्ण पत्ता व पिनकोड..
    आपला मोबाईल नंबर
    [अभंगवाणी भाग १ / २ किंवा दोन्ही पुस्तके हवी आहेत हे जरूर नमूद करावे]
    ➡️ पुस्तकाचे पैसे कसे पाठवाल ?-
    मी माझे बँक खाते डिटेल्स व ऑनलाइन ट्रान्स्फर डिटेल्स देत आहे...
    १)CENTRAL BANK OF INDIA
    ARJUN SHREEDHAR JADHAV
    Ac. no. - 5146361443
    IFSC code- CBIN0284927
    branch address- Ambadi, po- dighashi, tel- bhiwandi, thane..
    2) google pay
    7030434051
    3) phon pay
    7030434051
    4) माझा अड्रेस-
    कल्पेश अर्जुन जाधव,
    H 102 मधू मंगेश कॉम्प्लेक्स अंबाडी, निअर सेंट्रल बँक,
    पो.- दिघाशी, ता.- भिवंडी, जि.- ठाणे, पिन.- 421302
    ( मनी ऑर्डर साठी माझा हा पत्ता आहे)
    #हार्मोनियममित्रKALPESHJADHAV
    __________________________________________
    Follow the Kalpesh Jadhav channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    नमस्कार मित्रांनो....
    आपल्या तीनही utube चॅनेल वरील नवीन अपडेट, माहिती व लिंक मिळवण्यासाठी कृपया आपल्या व्हाट्स अँप चॅनेल ला join करा.....
    1] हार्मोनियम मित्र - 33
    chat.whatsapp....
    For Business Enquiry Email :- kalpesharjunjadhav@gmail.com
    ________________________________________________________
    topic cover :-
    कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची
    कधी लागेल रे वेड्या तुला गोडी
    कधी लागेल रे वेड्या गोडी अभंगांची
    कधी लागेल रे वेड्या
    कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची लिरिक्स
    कधी लागेल रे वेड्या तुला
    कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अंगाची
    गोडी अभंगाची,कधी लागेल
    कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगांची भजन
    कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची अभंग
    kadhi lagel re vedya tula godi abhangachi
    kadhi lagel re vedya
    kadhi lagel re vedhya
    kadhi lagel re vedya tula god abhangachi
    kadhi lagel re vedya tula godi abhangachi bhajan
    kadhi lagel re video
    kadhi lagel re vedya tula
    kadhi lagel re vedya banjo
    kadhi lagel re vedya piano
    kadhi lagel re vedya tula lyrics
    kadhi lagel re vedya tula ya godi
    kadhi lagel re vedya godi abhgachi
    kadhi lagel re vedhya
    kadhi lagel re vedya tula godi abhangachi song
    ______________________________________
    Ignor Hashtags:
    #kalpesh_jadhav
    #अभंगवाणी, #अभंग
    #bhaktigeete
    #गौळण #गौळणी
    #gaulani #gaulan
    #abhang #bhajan
    #abhangavani #bhajansong
    #भजन #भक्तीगीत
    #भावगीत #गवळणी#kalpesh_jadhav
    #marathibhajan #bhaktisong
    #devotionalsong #indianfolkart
    kalpesh jadhav bhajan
    kalpesh jadhav abhang
    कल्पेश जाधव अभंग
    कल्पेश जाधव भजन

Komentáře • 17

  • @jagganathkadnis5328
    @jagganathkadnis5328 Před 24 dny +7

    जगन्नाथ कापडणी राम कृष्णा हरी जय विठ्ठल रखुमाई श्री कल्पेश दादा यांची अभंग वाणी अतिशय सुंदर सुरेख सुरेल गोड आवाजाय श्रवण होऊन मन थकवा दूर होऊन प्रसन्न होते धन्यवाद जय हरी विठ्ठलालआहे ❤❤❤

  • @sharadmadage1565
    @sharadmadage1565 Před měsícem +6

    खूपच सुंदर

  • @mangeshkharvate9460
    @mangeshkharvate9460 Před měsícem +2

    रामकृष्ण हरी❤दादा

  • @user-yi3ve9vx2g
    @user-yi3ve9vx2g Před 5 dny +1

    खुपच सुंदर ❤❤❤❤

  • @vitthalmote3317
    @vitthalmote3317 Před měsícem +1

    खूपच सुंदर अभंग अतिशय गोड आवाजात किती गोड गायन केले अहो माऊली किती गोड राम कृष्ण हरी👌🌺🙏

  • @sanjupagar1430
    @sanjupagar1430 Před 2 dny

    खूप छान 🙏💐

  • @subhashshirke8484
    @subhashshirke8484 Před měsícem +25

    कल्पेश दादा तुमची कालच आठवण काढती आणि २४ तासांच्या आत तुमचे दर्शन झाले राम कृष्ण हरी😊

  • @mahadevbidgar3696
    @mahadevbidgar3696 Před měsícem +3

    अप्रतिम गायण जय हरी माऊली आपले अभंग श्रवनाने मन प्रसन्न झाले

  • @rajeevtukarul8561
    @rajeevtukarul8561 Před 17 dny +1

    👌🙏🌹🙏

  • @vw3711
    @vw3711 Před měsícem

    खुप खुप धन्यवाद मावली 🙏🙏🥰 गोड गोड आवाज 👌💅🚩🚩

  • @vw3711
    @vw3711 Před měsícem

    ,मावली 🙏🙏🚩🚩. अतिशय 👌🙏🙏🥰. धन्यवाद मावली 💐🥰👍🦚

  • @j.dkadam1152
    @j.dkadam1152 Před měsícem

    फार सुंदर

  • @user-wg5gi6rj2e
    @user-wg5gi6rj2e Před 15 dny +1

    Very good

  • @anildongre3881
    @anildongre3881 Před měsícem

    खूप छान 🎉🎉

  • @shravanshinkar183
    @shravanshinkar183 Před měsícem

    🛕⛳🙏

  • @SimaSutar-iq8re
    @SimaSutar-iq8re Před měsícem

    खूपच सुंदर