अस्सल मराठी पारंपारिक जात्यावरील गीत 🙏 | Jatyavaril paramparik geet

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 08. 2024
  • नमस्कार महाराष्ट्र 🙏
    मी प्रमिलाताई शेवाळे आपले माझ्या " महाराष्ट्रीयन समाजप्रबोधन" या युट्युब चॅनेलवर हार्दिक स्वागत करते.
    👉मागील व्हिडिओ ची लिंक इथे मिळेल 👇👇
    🙏वर्षावास म्हणजे काय 👉👉
    • वर्षावास म्हणजे काय ? ...
    🙏आजच्या काळातील आईवडिलांची दशा 👉👉
    • आजच्या काळातील आई वडि...
    🙏गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने जीवनातील ३ गुरूंचे महत्त्व 👉👉
    • गुरु पोर्णिमेच्या निमि...
    🙏महाराष्ट्रीयन अस्सल मराठी पारंपरिक जात्यावरील गीत 👉👉
    • महाराष्ट्रायीन अस्सल ...
    फेसबुक अकाउंट 👉👉
    / pramila.shevale.50
    फेसबुक पेज 👉👉
    / shevalepramila
    स्वरूप
    धान्य जात्यात दळून त्याचे बारीक पीठ करतात. जाते आकाराने वर्तुळाकार गोल असते. जाते दगडाचे असून त्यामध्ये दोन तळ्या असतात.खालची तळी ही स्थिर असते.वरच्या तळ्याला कडेला एक उंच लाकडी खुंटा असतो.हा खुंटा हाती धरून वरची तळी फिरविता येते.या तळ्याच्या मध्यभागी असलेल्या छिद्रातून थोडे थोडे धान्य टाकतात.आणि दोन्ही तळ्याच्या घर्षणामुळे त्या धान्याचे पीठ होऊन तळ्याच्या कडाच्या फटीतून बाहेर येते. जाते घडाळ्याच्या विरुद्ध दिशेने फिरवले जाते. पूर्वीच्या स्त्रिया जात्यावर धान्य दळत असताना गाणी म्हणत, त्याला जात्यावरची ओवी असे म्हणत.
    उखळी सारखे जाते
    हे गोल आकाराचे असुन खाली निमुळते आहे.वरच्या तळीच्या बाजु किंचित अर्धगोल असुन,तिचा खालचा भाग खोलगट आहे.वरच्या बाजुला खुंटा बसवण्यासाठी भोक पाडलेले आहे.धान्य घालण्यासाठी वरच्या तळीला जे तोंड असते.नेवासे येथील उत्खननात या प्रकारची अनेक जाती सापडली आहेत
    उखळीचे जाते
    ग़ोंडांचे मातीचे जाते
    वरची तळी बरीच उंच असते.खालच्या तळीच्या उंच पृष्ठ्भागावर तो चांगला बसतो.हि भुमीया जमातीत वापरली जाणारी मातीची जाती आहेत.
    गोंडांचे मातीचे जाते
    जात्यावरच्या ओव्या
    प्राचीन मराठी वाङ्मयात संतानी जात्यावर व दळणाच्या क्रियेवर रचलेली अनेक परमार्थक रूपके आढळतात. इ.स. च्या सतराव्या शतकातील प्रसिद्ध संत केशवस्वामी यांचे हे पारमार्थिक दळण पाह्ण्यायोगे आहे ;

Komentáře • 49