भरपूर प्रोटीन्स व फायबर युक्त पौष्टिक "थालीपीठ भाजणी " व "भाजणीचं थालीपीठ" ! thalipeeth bhajani |
Vložit
- čas přidán 5. 09. 2024
- साहित्याचे प्रमाण
दोन वाट्या ज्वारी
एक वाटी बाजरी (उन्हाळा असेल तर बाजरी ऐवजी नाचणी वापरावी)
एक वाटी तांदूळ
एक वाटी गहू
एक वाटी मसूर
एक वाटी चणे
एक वाटी अख्खे मूग
अर्धी वाटी जाडे पोहे
अर्धी वाटी साबुदाणे
पाऊण वाटी धने
पाव वाटी जिरे
एक चमचा मेथी दाणे
#bhajanichethalipeeth
#thalipeeth
#thalipeethbhajani
#priyaskitchen
#saritaskitchen
#madhurasrecipemarathi
Thaly pith bhajani mast
अतिशय पौष्टिक भरपूर फायबर व प्रोटीन युक्त थालीपीठ भाजणी दाखवल्याबद्दल धन्यवाद🙏
छान झाली.
खूप खूप छान माहिती दिली धन्यवाद
भाजणीची माहिती दिली खूप छान माहिती मिळाली अप्रतिम आहे थालिपिठं
Rich in protein
All time fav thalipit
Puneri bhaturi recipe
Ek no.
Apratim recipe
Thanks for sharing
Me hya prmane bhajni banvili ani thalipeeth suddha banavile, khup chhan tasty zalet thalipeeth. Thank you🙏
खुप सुंदर अप्रतिम रेसिपी धन्यवाद मॅडम मी नक्की करते.
Khup chhan ❤❤ majya ghari pn aseche moong ahe 😊
This recipe looks delicious and yummy, thank you ❤❤❤
एकदम मस्त थालिपीठ भाजणी.🎉
❤, Dhanyawad,Kupacha Chan....❤
Mast पोष्टिक थालिपिठ
हाय आमच्या कडे नासिक मुंबई आणि पुणे अश्या शहरा मध्ये दुकान त विचारले पंरतु नाही मिळत इकडे म्हणून मी कर्जत ला मिळते का? त्या करीता दुकान चे नांव विचारले तरी नांव आणि भिड किती किंमत असते ते पण जरूर सांगा म्हणजे माणूस फसत नाही थंक्यू
Tumhi annpurna ahat Priya tai ❤ mi tumchya almost sarv recipe follow krte😊
Khupach chan mast
खुप must हे केलेच पाहिजे❤❤❤❤
Healthy recipes 👌👌👌😋
So yummy testy crispy👌👌 thanks for sharing😊
खूप छान रेसिपी
खूप छान रेसिपी.... I will try.... Healthy recipe.... 👌👌👌👌👌👌👌👌👌😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋
छान अचूक प्रमाण दाखवलं ताई 👌👌
Madam ekdam bhari
Khup awdle chan ❤
Healthy breakfast recipe 😊
खुप छान ताई धपाटे बनवले रेसीपी नंबर वन❤
तुमच्या रेसिपी छान असतात.❤
Very Very Healthy & Precious Recipe ❤️ ❤❤
नेहमी प्रमाणे अप्रतिम
भाजणीचे थालिपीठ रेसिपी खूप मस्त ❤
Khupch chan mahiti dilat ❤
अप्रतिम
थालीपीठ खूपच छान झाले
धन्यवाद
czcams.com/video/r-rD7dFCc5Y/video.htmlsi=t9hl610Q8iBLpZY3
आजवर कोणीही न दाखवलेल्या काही खास टिप्स सह पारंपारिक असल चवीची कोल्हापुरी मिसळ !
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
Khup chaan
खूपच छान थालीपीठ रेसिपी❤
खूप खूप धन्यवाद योगिता ताई🙏
Kuph Chan
Chaan 👌 👌👌
Tumhi khup chhan samjavle
Waah tai khupach useful post aahey mi asachbsame pramaan gheun bhajni tayaar karnar thank you so much
Khupchan mast
Khup chan thalipith
Khup mast
खुप छान
First comment ❤
Chan👌👌👍👍
Amazing recipe, humble request please give written recipe in English in description with measurements, for non Marathi viewers. 🙏😍
खुपच सुंदर
Excellent
Mast...yummy
Mastch ❤
खुप सुंदर रेसिपी ताई 🙏 बोलण्याची पद्धत खूपच छान आहे अशाच नवीन नवीन रेसिपी पाठवा ताई 🙏
czcams.com/video/S9iyj-1n20s/video.htmlsi=UZv71kWpX1IrsWZb
सर्वसामान्यांना परवडेल असा फक्त 50 रुपयात बनवा किलोभर "उपवासाचा बटाटा चिवडा "
चिवडा लालसर होऊ नये म्हणून खास टिप्स !
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
खूपच छान प्रियताई❤❤
👌🏼👌🏼
Far chan MI attach banwate hi bhajni 😊
👌👌
Mast ❤
खुपच छान ताई
czcams.com/video/QmRKvR0w_yI/video.htmlsi=lM56AODNvNNiA-FR
युट्युब वर पहिल्यांदाच !!
"लाल भोपळ्याचे पौष्टिक पापड ! "
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
Nice recipe.
खूप छान प्रिया ताई !!🎉🎉
माहिती देण्याची पद्धत छान आहे
Va masta recipe nice explanation.I will surely try this video
खुप छान 👌👌👍👍👍😍😍🫠🫠🫠
Khup chan aahe
Mi pan asech banvate ❤
मस्त रेसिपी.
माझी मम्मी यात थोडे सोयाबीनचे बी पण टाकते.
Khup Khup chan bhajni recipe fakt ek sangen udid daal description madhe mention nahi ahe
Plz any imp. Tips
खुप छान ताई मी पण करेल,
Mala khup avadli Thalpit resipi
👍
Thanks 🎉🎉🎉
कोल्हापूर येथे माय मराठी या हॉटेल मध्ये मिळते
गुड नाईट मी रात्रि बघत आहे मला उत्तर दिल्या बद्ल खूप खूप थंक्यू आपण रायगड जिल्हा मध्ये कर्जत म्हणजे महाड़ पासून किती लांब कारण माझे ओळखी चे राहातात मी तिथे आलेली आहे मी त्याना कर्जत मधून भिड घेण्यास सांगित ले आहे प्लीज मला परफेक्ट दुकान ना च नांव सांगाल का म्हणजे ते मला घेवून पोहचवनार आणि वापरण्या आधी तो त्याला कसे तयार करणे ते पण प्लीज सांगा जर कधी तिकडे चूकून आलो तर आपण भेटणार का?मी एका चांगल्या घरा तून आहे इतके लांब येणे होत नाही तरी आलो तर माझ्या या व्टसप वर एड्रेस द्या तुमचे चैनल ला भरभरून लाईक मिळावे आशिर्वाद आहे उत्तर देणे थंक्यू
महाड माझ्या घरापासून खूप लांब आहे साधारण दोन तीन तासाचा प्रवास आहे मी तुम्हाला एक ऑनलाईन नंबर देते त्या नंबर वर कॉल करा तुम्हाला भिडे मिळेल साउथ इंडियन एक दुकान आहे ते घरपोच भिडे पाठवतात आणि चांगले असतात. मी ही जी खाली निळ्या रंगाची लिंक पाठवली आहे त्यावर क्लिक करा म्हणजे तुम्हाला तो व्हिडिओ दिसेल त्या व्हिडिओमध्ये फोन नंबर सुद्धा दिलेला आहे त्या फोनवर फोन करा आणि हवं ते मागवा👇
czcams.com/video/KbAybvZesMQ/video.htmlsi=rR4NYslhCJDUtsoI
Thnx tai 🥰
He korde peeth friz chya baher dabyat kiti mahine tikel.
Nachani dekhil bhajun ghyayachi ka Aani kiti vela??
Hi sagli dhanye tumhi dhuwun walwun ghetli ahet ki kase?
Olya suti kapadane pusun ghetle aahet
ह्या प्रमाणे भाजणी केली तर ह्याचे वडे होतील का
Mi pn रायगड पेन ची आहे
Thalipith khup chhan zhalet chaklichi bhajni rahili asel ter tyapasun kase thalipith banvaiche te dakhava
चकली भाजणीचे सुद्धा याच पद्धतीने थालीपीठ करा
खूप मस्त रेसिपी ताई....👌🏻👌🏻❤️😍. प्रिया ताई, मला घावण्याचे भिडे घ्यायचे आहे तर pls मला सांगा की मी ऑनलाईन कुठून आणि कसे मागवू शकते? तुम्ही घावण्याची रेसिपी दाखवली होती त्यात भिडे छान दिसत होते. मला आवडले. तुम्ही च सुचवा कुठून आणि कसे घेऊ?
भिडे कुठूनही घेतले तरीही चालेल फक्त ते नेहमी वापरून किंवा त्याला वळसवण्याची जी प्रक्रिया असते ती करा म्हणजे असे भिडे चांगले तयार होईल . बिडाच्या तव्याला नेहमी नेहमी वापरावं लागतं जरी कुठूनही घेतले तरी सुरुवातीला घावन चिकटतात पण ते एकदा की तयार झाले की मग अगदी छान घावण तयार होतात अगदीच सविस्तर बोलायचं असेल तर मला what's up करा 8055110910
@@PriyasKitchen_धन्यवाद ताई...🙏🏻🙏🏻.
Apratim
Aag Bai praman sang na
Bolatach sutaliyas
Tai kadai konte ahe steel ahe ka
काटदरे,सातारा येथून online मागवली तर पोस्टाने घरपोच येते.
Sakshat annapurna mata tumchya botan madhe zhar zhar kruti tayar kartat ani sopya padhatit samjavta
🙏🙏
हे सर्व मीठात भाजून घेतली तर चालतील का?
हो चालेल👍
किलो chya प्रमाणात सांगा
मी देखील रायगड मधेच राहते तुम्ही रायगड मधे कुठे राहता?
Karjat 🤝👍
मसूर डाळ टाकली तर चालेल का ताई
Ho
Tyani add keli ahe masur dal
Hello tai mla tumcha no. Milel ka? Actually mla thalipith cha business chsli karaycha ahe
7972621260
Mi.karkat.chi.aahe.karjatla
Kuthe.rahata
Nanamaster nagar
या प्रमाणात किती किलो भाजणी होते
सव्वा ते दीड किलो होते
नाचणी पण भाजून घ्याची का बाजरी च्या ऐवजी
हो नाचणी सुद्धा भाजून घ्यावी
ताई धा न्या धुवायचे की नाही
तुम्हाला शक्य असेल तर धुऊन घ्यायचे नाहीतर ओलसर सुती कापडाने पुसून घ्यायचे
nachni bajripeksha garam aste
नाचणी थंड आहे म्हणूनच उन्हाळ्यामध्ये नाचणीचे आंबील किंवा नाचणीची भाकरी खाल्ली जाते
बड़बड़ खूप वाटते
खुप छान
मनापासून धन्यवाद🙏👍😊