मोठा भाऊ म्हणतो, माझा खर्च दिल्याशिवाय भावा - बहिणींना हिस्सा देणार नाही.

Sdílet
Vložit
  • čas přidán 30. 07. 2023

Komentáře • 189

  • @junnartimes2773
    @junnartimes2773  Před rokem +13

    लहान भावाचे म्हणणे पाहण्यासाठी.
    czcams.com/video/iyOVv5lhCfs/video.html

  • @Bailgadapremi_official_143

    बायकोला जमीन विकणारा हा जुन्नर तालुक्यातील पहिला पठ्या आहे 😂😂

    • @amolnavale3891
      @amolnavale3891 Před rokem

      😂

    • @ishwarshingote2387
      @ishwarshingote2387 Před rokem

      😅😅😅😅

    • @bandukhardikar6561
      @bandukhardikar6561 Před rokem +5

      हा सरल खोटा बोलतोय भामटा

    • @rajabhaugaikwad6632
      @rajabhaugaikwad6632 Před 11 měsíci

      त्यांच्या बायकोने तिच्या बापाकडून पैसे आणून जमीन विकत घेतली आहे जर समजा दुसऱ्या बाहेरच्या व्यक्तीने जमीन विकत घेतली असती तर कुणाला काही
      बोलत आले असते का
      पैसे म्हत्वाचे नाही वेळ महत्त्वाचे आहे
      दुसऱ्याने वेळेचा फायदा घेऊन कमी पैसे दिले असते
      आनंद एवढ्या गोष्टीचा बाळगा स्वतःची जमीन स्वतःच्या घरात राहिली

    • @prashantjambhulkar6583
      @prashantjambhulkar6583 Před měsícem

      😂😂

  • @devidasbhange4730
    @devidasbhange4730 Před rokem +56

    हा मोठा मुलगा स्वार्थी दलिंदर दिसतोय

  • @nileshatkari2744
    @nileshatkari2744 Před rokem +13

    संदीप भाऊ सलाम आहे तुम्हाला 😂😂 पुढच्याला काय बोलावं तेच सुचत नाय😂😅

  • @dilippawar7805
    @dilippawar7805 Před rokem +25

    ह्या म्हाताऱ्या नी त्या वेळेस निरोध वापरला असता तर हि भाडण बघायला मिळाली नसती 😂😂😂😂😂

    • @nehaPatil-my2kl
      @nehaPatil-my2kl Před 8 měsíci

      काय बोलता तुह्मी, त्या वेळीस कंडोम होते का, असते तर हे झाले नसते.

    • @santoshmarne3209
      @santoshmarne3209 Před 2 měsíci

      👌👍

  • @dadapawar4165
    @dadapawar4165 Před rokem +14

    देवाने चांगले दिवस दिले पण लोक खुप माजले आहे

  • @rajendragade270
    @rajendragade270 Před rokem +31

    मोठा मुलगा खोट बोलतोय

  • @namdevjagtap8980
    @namdevjagtap8980 Před rokem +28

    म्हातारा लबाड

  • @ravindragangurde7810
    @ravindragangurde7810 Před rokem +11

    अरे बापरे...उघड उघड...हा खोटं बोलतोय,हे स्पष्ट दिसतय... कर्ज माफिनंतर सुध्दा हा कर्ज आहे म्हणतो...

  • @bharatchavan3989
    @bharatchavan3989 Před rokem +15

    बायको ला जमीन विकली वा रे पट्ट्या.😂

  • @madhukarkorde3707
    @madhukarkorde3707 Před rokem +13

    यांचा दुखणं कळालं मला लहान भाऊ बहिणींना उभा करून जास्त जागा काबील करण्याच्या मागे आहे पण मोठ्याने त्याचा गेम केला

  • @VandanaKashid-ts8vq
    @VandanaKashid-ts8vq Před rokem +7

    पत्रकार भाऊ सलाम सॅल्यूट तुम्हला सगंळ खर बाहेर काढल

  • @user-qr4tu3bo9z
    @user-qr4tu3bo9z Před rokem +6

    यात सासरा आला म्हणजे विषय अवघड आहे.

  • @user-pu3rt6kt4h
    @user-pu3rt6kt4h Před rokem +13

    मरताना सोबत कुणीही काहीही घेऊन जाणार नाही, पण तरीही किती माज हा, 🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️

  • @shashikantahire2769
    @shashikantahire2769 Před rokem +7

    बाबा, इंदुरीकर महाराज यांचं कीर्तन एका, जाण्याच्या आधी तलाठी गाठा ,नाहीतर ह्याच्या ह्याच्यात खूप भांडणी होतील

  • @djayshinde
    @djayshinde Před rokem +11

    तहसिलदारांकडे पहिली केस करायला हवे, लवकर न्याय मिळेल

  • @shubhangisonawane7712
    @shubhangisonawane7712 Před rokem +26

    बाप जिवंत असताना वाटणी करून त्यावरून मीडिया समोर बोलतात,एक आईला सांभाळतो,दुसरा बापाला यापेक्षा दुर्दैव ते काय!🤦

  • @gautamwagh2484
    @gautamwagh2484 Před rokem +11

    काही नितीमत्ता पाहिजे सरळ हिस्सा करून देणे लहान भाऊ व बहीण ला फसवणूक करु नये

  • @junnartimes2773
    @junnartimes2773  Před rokem +1

    वडीलांचा विडीओ पाहण्यासाठी.
    czcams.com/video/OQall1oRwqQ/video.html

  • @somlalgawali600
    @somlalgawali600 Před rokem +9

    आम्हाला पण असाच सासरा भेटो 😂😂😂

  • @balumundhe5961
    @balumundhe5961 Před rokem +25

    अर्रे भावा कोर्टात गेले नाही गेले तरी बहिनिनला हिस्सा द्यावेच लागेल.

  • @vilasbhoir9460
    @vilasbhoir9460 Před rokem +20

    एक एकर जमीन सुनेच्या नावावर करायची असल्यास बाबा बरोबर दोन बहिणी आणि दोन भाऊ यांची सही घेणे क्रमप्राप्त होते पण या लोकांनी फसवणूक केली आहे

    • @user-dp5fq9zf7d
      @user-dp5fq9zf7d Před rokem

      बाप, आहे,तवर,तोच,मेन,मालक,असतो ,😅

  • @sangitashinde6752
    @sangitashinde6752 Před rokem +2

    संदीप भाऊ खूप छान प्रयत्न केले धन्यवाद

  • @abbassaudagar7776
    @abbassaudagar7776 Před rokem +10

    मोक्याची जागा घेतली 😢😢😢

  • @daulatkoli6603
    @daulatkoli6603 Před rokem +4

    मिडिया ने कायद्याने बोलावे आधी घरात मोठ्या चे योगदान किती व त्यांच्या मुळे घराचा फायदा झाला आहे की नाही हे पहाव आणि त्यांच्या मेहनती चा हिशोब रोजंदारी ने चुकता करावा

  • @jayramnadekar6655
    @jayramnadekar6655 Před rokem +4

    मुलाला जमीन विकण्यापेक्षा बाहेर विकली असती तर जास्त पैसे मिळाले असते आणि भांडण पण झाले नसते

  • @LegalRights88
    @LegalRights88 Před rokem +7

    सर्व व्हिडिओ पाहिले पण यांच्यात एक शहाणा दिसना मला.

  • @punejilhabailgada124
    @punejilhabailgada124 Před rokem +4

    ते 5लाख रु दोन्ही मुलांना बाहेरगावी फिरायला पाठवायला पाहिजे होत आणि पोर रिटन येउपर्यंत अख्खी जमीन विकून टाकायला पाहिजे होती

  • @vishnusase4952
    @vishnusase4952 Před rokem +8

    अहो पत्रकार साहेब त्यांना हा प्रश्न का नाही करत तुम्ही का तुम्हाला आतापर्यंत त्यांनी संभाळले त्याचे कायमुलगा म्हणून काही कर्तव्य आहे...... की नाही😠😠

  • @maulibhor6330
    @maulibhor6330 Před rokem +7

    30 लाख रुपये देतो उद्या व्यवहार करायचा

  • @balajibele7183
    @balajibele7183 Před rokem +8

    अरे दलिंदरा हिसा दे बहिणीला आणि लहान भावाला. 🙏

    • @user-dp5fq9zf7d
      @user-dp5fq9zf7d Před rokem

      तु,दीलेला,आहे,काय,पहील,😅

  • @ragunatudar1005
    @ragunatudar1005 Před rokem +4

    कोर्ट दिन दहा वर्षांनी निकाल
    या पुढील तारखीला
    तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख.

  • @bomkarj
    @bomkarj Před 3 měsíci

    हे सगळे जुन्नर , आंबेगाव या भागातच कसे काय होते ? ...

  • @sagarthite6597
    @sagarthite6597 Před rokem +3

    किती वाइट आहे हे तिसऱ्या माणसाला येऊन मध्यस्ति करावी लागते......म्हातार झोड़ा मग पोर झोड़ा

  • @nivruttiNavale-fi3tb
    @nivruttiNavale-fi3tb Před rokem +4

    😮मोठाभाऊ फारच बिलंदर आहे सासरच्या मंडळींनीपैसे दिले हास्यास्पद आहे

    • @366590
      @366590 Před 11 měsíci

      का नाही देऊ शकत का सासरचे

  • @tanmaygalande570
    @tanmaygalande570 Před rokem +2

    जवळजवळ हा सगळं खोटं खोटं बोलतोय... याच्या बोलण्यात फार विसंगती आहे.....

  • @shubhangisonawane7712
    @shubhangisonawane7712 Před rokem +12

    तेरा लाखात वडिलांच्या दवाखान्याचा पण हिशोब दिलाय,ह्याच्या जन्माच्या वेळेस आजोबांनी किती केलं असेल त्याचा हिशोब कोण देणार?

  • @ravindragangurde7810
    @ravindragangurde7810 Před rokem +1

    आणि शिवाय त्याचा हिशोब सुध्दा लागाना झालाय...

  • @nadachkhula202
    @nadachkhula202 Před rokem +5

    सेम माझ्यासोबत वागणुक अशीच दिली जाते

  • @pravinunde8871
    @pravinunde8871 Před rokem +3

    हा मोठा मुलगा भोळ्या पानांचा आव आनतो

  • @ganeshnagare7327
    @ganeshnagare7327 Před rokem +8

    कर्ज माफ झाले आहे ना पुर्वी कॉग्रेस काळात सोसायटी पण माफ झाले आहे मोठा भाऊ खोटे बोलत आहे स्पष्ट समजते सकाळी याचा मुलगा बोलला होता सहा लाख यांच्या बोलण्यात तफावत आहे बाबा पण खोटे बोलतो असे वाटत

  • @daulatkoli6603
    @daulatkoli6603 Před rokem +4

    आधी बाबाच्या पत्नीने म्हणजे आईने हिस्सा आणला का❓हे सगळ भाऊ व बहिणीं मध्ये दुष्मणी करायचा कायदा लागू आहे मग कसा समाज आणि हिंदू धर्म एकीने रहाते. शक्य नाही

  • @mangeshkharaje3445
    @mangeshkharaje3445 Před rokem +3

    ज्याच त्याच दुखण त्यालाच माहिती

  • @bhausahebholgir3830
    @bhausahebholgir3830 Před rokem +6

    पत्रकार साहेब आता तुम्ही सांगा वडीलांचे मुलींनी जर जमीण मागीतली तर वडीलांचे बहीणी मागतील आजुण मागे जायचे का सांगा हे चुकिच आहे की नाही रुढी परंपरा काय सांगते मी एक कायद्याचा अभ्यासक आहे पण हे चूकीच चालल आहे

  • @gorkshavani143
    @gorkshavani143 Před rokem +5

    अन्यायाला वाचा फोडणारा फक्त संदीप भाऊ

  • @BABALUSHINDE1234
    @BABALUSHINDE1234 Před rokem +3

    भैया तो दादा चुकीचं बोलतोय या बहिणींचा बिरसा तेवढाच आहे दोघांनी जमीन जमीनच करायची नाही

  • @akshaybhoir5656
    @akshaybhoir5656 Před rokem +3

    साहेब याचा घेर गुटत आहे बोलताना 😂

  • @ashokpanmand3678
    @ashokpanmand3678 Před rokem +2

    मोठे मुलगा चावट दिसतोय

  • @amolkolekar525
    @amolkolekar525 Před rokem +7

    Ha motha mulga harmkhor ahe...yane jamin lutali ahe...tya lahan bavala nay milala pahije...

  • @namdevjagtap8980
    @namdevjagtap8980 Před rokem +2

    मोठा दम देतोय

  • @balasahebbodake6697
    @balasahebbodake6697 Před rokem +1

    वडिलांना कोण सांभाळतंय. हिस्सा सगळे मागताय.

  • @babanshinde1159
    @babanshinde1159 Před rokem +1

    Lahan bhavakadun batmidarane kiti paise ghetle yachi pan mahiti dya fuktatat batmya karat nahit

  • @sagarkhandale9692
    @sagarkhandale9692 Před rokem +1

    Myghalya ase karj tari kiti hot tinda boltoy 4 5 3 boltoy

  • @ramchandradeshmukh873
    @ramchandradeshmukh873 Před 5 měsíci

    बहीण व भाऊ यांना हवी जमीन पण आई वडील यांचा विचार कोणी केला का? कायदा अपुरा वाटतो.

  • @sagarnetke872
    @sagarnetke872 Před 4 měsíci

    हे अस बघून वाटतं ही अशी लोकं जन्म घेतातच कशाला.. ह्यानला बैलाचा जन्म तरी द्यायचा होता देवाने.. म्हणजे जमिनीनी ह्यांची शेत नांगरून घेवून चांगली जिरवली असती 😅😅😅

  • @samirkathe4439
    @samirkathe4439 Před rokem +2

    मेला म्हणजे गेला

  • @Mr.SDM6516
    @Mr.SDM6516 Před rokem +1

    Bapala davakhanyacha kharch kelala part ghetoy mg bapani aaini yana moth kel shikwal tyacha kharch pn ghyayla pahije

  • @rameshwarkasbe6136
    @rameshwarkasbe6136 Před rokem +1

    कौरव आणि पाची पांडवा सारखी युद्ध लावा.

  • @sandhyawankhede8489
    @sandhyawankhede8489 Před rokem +1

    Bahinihi lahanpanapasun rablyaki aivadilana madat karanyat tyancha motha wata asato.

  • @sunilchoudhary915
    @sunilchoudhary915 Před rokem +1

    Ha lay chalu ahe

  • @narayanmore7019
    @narayanmore7019 Před rokem +1

    अगोदर मला 5 लाख नंतर म्हणतोय परत म्हणतोय नेमकं खरं किती बोलतोय

  • @maulibhor6330
    @maulibhor6330 Před rokem +3

    24 लाख

  • @LaxmiBandawane
    @LaxmiBandawane Před 11 měsíci

    सासऱ्याकडून नाही शेतीतून कमवलेले पैसे वापरले यांनी

  • @user-hb9vn9hm9h
    @user-hb9vn9hm9h Před rokem +1

    Baba hi jamin anath aashrmala dya nivant raha yana yeudya rastyavr mulna

  • @narayanmore7019
    @narayanmore7019 Před rokem +1

    तो आणि तुझ्या वडिलांना तुझ्यात आपल्या भावाला बहिणीने विचारलं तर काही मी असं करतोय म्हणून तू विचारलं होतं का भावाला गुपचूप कागद कसा काय केला पाच लाख देऊन विचारायला पाहिजे होतं का नाही

  • @manishalandge2714
    @manishalandge2714 Před rokem

    तु मोठा आहे तु आई,वडील वेगळे करतो लाज वाटायला पाहिजे, जमिनी पेक्षा आई वडील एकत्र करून, समान वाटणी करा बारा लाख परत कर , वडीलांचे कर्ज दोन भाऊ फेडा

  • @rohiniwakshe815
    @rohiniwakshe815 Před rokem +2

    40 लाख

  • @maheshmore5333
    @maheshmore5333 Před rokem +2

    Sandip bhau dusare giraik aahe ka

  • @rushikeshbhujbal4621
    @rushikeshbhujbal4621 Před rokem +7

    संदिप भाऊ ती जमीन तुमी गेऊन टाका 10 लाखाला😂😂😂

  • @vlogs-gi4lv
    @vlogs-gi4lv Před rokem +1

    गोड बाबा.. लय भामट आहे 🤣🤣..

  • @bhausahebholgir3830
    @bhausahebholgir3830 Před rokem +2

    हे खर सांगु का मोठा मुलाचा काहीच दोष नाही बाबा मोठा मुलाचा मागे आहे फुकट नाही ही बहिणीची आडकाठी आहे आणि हे खर आहे सोसायटी कर्ज काढल कि व्याज वाढते

  • @tatyagavhane2452
    @tatyagavhane2452 Před rokem +1

    आरे हा म्हणतो वाटुन दिलेली आहे,मग वाटुन दिली तर फक्त तुझ्या वाटणीची जमीन तेही तुझ्या बायकोच्या नावावर, आणि मग दुसऱ्या मुलांच्या नावांवर का करुन दिली नाही,

  • @mayurkhomane9281
    @mayurkhomane9281 Před 5 měsíci

    पत्रकार भारी आहे

  • @maheshmore5333
    @maheshmore5333 Před rokem +2

    Sandip bhau vatap karun taka

  • @vilasbhoir9460
    @vilasbhoir9460 Před rokem +4

    मी देतो सदतीस लाख

  • @sandhyawankhede8489
    @sandhyawankhede8489 Před rokem +1

    Ailahi bolawa.

  • @bachkarc
    @bachkarc Před rokem +1

    बाबाचा मोठा मुलगा खोट.बोलतय

  • @satishsalunke3134
    @satishsalunke3134 Před 11 měsíci

    वडील आसत्तानीच सगळं तुमी दोग भाऊ नावावर करून घेताय मग वडील गेल्यावर काय वारस हक्क भेटल तैनला😂😂बहिनीन्नला

  • @sunilmhaske9082
    @sunilmhaske9082 Před rokem

    त्यांची जमीन तुम्ही का येवढे प्रन विचारता

  • @narayanmore7019
    @narayanmore7019 Před rokem +1

    थोरला मुलगा वडिलाला घालवायचे तयारीत आहे

  • @angadshinde8796
    @angadshinde8796 Před rokem +4

    आशा हुशार लोकान चे नका महत्व देऊ सर . फार हुशार हे लोक

  • @aashishdhore3159
    @aashishdhore3159 Před rokem +1

    Bahinicha hissa aahech

  • @adv.suvarnajoshi799
    @adv.suvarnajoshi799 Před 8 měsíci

    Khot bolat aahet sar

  • @bhagavantmadake4411
    @bhagavantmadake4411 Před rokem +5

    बाप.लेक खोटं बोलत आहेत.

  • @samirkathe4439
    @samirkathe4439 Před rokem +1

    आरे बाबा ओ काय खाता का काय जमिनी

  • @nandupatilNMMC
    @nandupatilNMMC Před rokem +1

    म्हातार्‍याला 4 लाख रुपये दवाखान्यात खर्च, वय वाढवून घेतल की काय...

    • @GaneshLondhe-xx3uu
      @GaneshLondhe-xx3uu Před 7 měsíci

      भाऊ म्हाताऱ्हाच्या डोक्याला मार लागेल होता ना

  • @babanchavan5246
    @babanchavan5246 Před 11 měsíci

    मोठा मुलगा लबाड दिसते

  • @sureshbangar5831
    @sureshbangar5831 Před rokem +1

    तुझा सासरा काय सावकार आहे का

  • @shubhamjadhav2802
    @shubhamjadhav2802 Před rokem +1

    पोईट वर धरला😂😂

  • @sandhyawankhede8489
    @sandhyawankhede8489 Před rokem +1

    Barobarahedada khota padala bhau bolatana aiwadilana ullu banawala barobar tumache prashna.

  • @laxmanhpakhale
    @laxmanhpakhale Před 4 měsíci

    कर्ज यानेच काढायला लावले असेल नन्तर कर्ज भरायला पैसे नाही म्हणून शेत विकायला सांगितल असेल अणि मग सासर्‍याकडून पैसे घेतले अणि बायकोच्या नावावर जमीन केली

  • @dheple3652
    @dheple3652 Před 10 měsíci

    पॉईंट मध्ये

  • @dattatrayshinde4792
    @dattatrayshinde4792 Před rokem +6

    बापाची जामिन वाटुन घेतली पण बापाच्या नावावर असणारे कर्ज वाटप नाही का करता आले
    दया कुछ तो गडबड २० लाखाची जमिन १३ लाखात😂😂😂

  • @aarav3056
    @aarav3056 Před rokem +1

    Expenss pn half kara re and jamin pn half

  • @reemajadhav9116
    @reemajadhav9116 Před rokem +1

    Mng mula n chy kam fakt property sathi bhandan karto

  • @ramchandraghadage9883
    @ramchandraghadage9883 Před rokem +1

    हे लोक किडे खाऊ आहेत यांना बोलाता येत नाही

  • @Viveklilawati
    @Viveklilawati Před 11 měsíci

    स्व्यांघोशित न्यूज चॅनेल आता घरातील भांडणे सोडवायला निघालेत

  • @narayanmore7019
    @narayanmore7019 Před rokem +1

    जराही थोरला भाऊ थोडा पोवाडा दिसतोय जरा बोला दिसतोय थोरला जरा

  • @dipakgavde2759
    @dipakgavde2759 Před rokem +2

    Porya pan chandya distoy

  • @user-qd5rb9nd5j
    @user-qd5rb9nd5j Před rokem

    reporter ek tarfi prashna vichartoy toh saral saral chotya bhavachi baju mandtoy