डॉ. रूपा कुलकर्णी यांनी बौद्ध धम्मच का निवडला?

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 09. 2024
  • डॉ. रूपा बौद्ध (कुलकर्णी) यांची संपूर्ण मुलाखत.

Komentáře • 533

  • @rsudarshan5721
    @rsudarshan5721 Před 4 lety +391

    कोणत्याही जाती धर्माच्या लोकांनी आंबेडकरांच्या विचारांचा तत्वज्ञानाचा आभ्यास केल्यास तो कधीच आंबेडकरांचा द्वेश करू शकत नाही...... हे सत्य आहे.

    • @shreyashpatankar3617
      @shreyashpatankar3617 Před 3 lety +8

      Right 💯

    • @we.are.humans
      @we.are.humans Před 3 lety +5

      Absolutely right Sir..!! 💐

    • @roshanpandav3531
      @roshanpandav3531 Před 3 lety

      @@vipulkadam2043 p

    • @rsudarshan5721
      @rsudarshan5721 Před 3 lety +18

      @अमोल पांचाळ मीत्रा कोणत्या पुस्तकात वाचला आहेस की डॉ.आंबेडकरांनी हिंदु धर्माविषयी विष पसवर लेले आहे, हिंदु धर्मा विषयी नाही तर , चाली रीती, रुढी परंपरा मानसा मानसातील विषमता हे आहे मुख्य कारण दादा पुस्तक वाचल्या शिवाय नाही समजनार

    • @rsudarshan5721
      @rsudarshan5721 Před 3 lety +12

      @अमोल पांचाळ भीमराव म्हणुन लिहायला तु फार मोठा तज्ञ आहेस का पांचाळ येतो प्रश्न तुझ्या त्या धर्माचा तर प्रबोधनकार ठाकरे यांच पुस्तक देवळासाठी धर्म की , धर्मासाठी देऊळ हे वाच

  • @babankadam3758
    @babankadam3758 Před 3 lety +53

    खरोखरच डॉक्टर तुमच्या शिक्षणाचा व आभ्यासालाव विचारानां बुद्ध तत्त्वज्ञानांला सलाम

    • @user-fr1kb4vu7w
      @user-fr1kb4vu7w Před 3 lety +2

      एखादि आशी बनेल बाई फक्त हिंदूविरोधी आहे म्हणून त्यांचा गु ही खाता तुम्ही ☺️☺️☺️

  • @chandrakantchitte6044
    @chandrakantchitte6044 Před 4 lety +133

    खुपच छान कुलकर्णी मॅडम 👌 तुमचे विचार माला खुप आवडले ही मुलाखत मी नक्की माझ्या सर्व घरातील व्यक्तिंना दाखवेल. आणि खरी गोष्ट आहे बाबा साहेबांवर आणि गौतम बुद्धांवर अभ्यास आणि लिखाण खुप कमी प्रमाणात आपल्या देशात आहे , ही मानसिकता खरच कुठे तरी बदलायला पाहिजे 👍

    • @sujitg09
      @sujitg09 Před 3 lety +2

      🙏🙏 सत्यत:

    • @sujitg09
      @sujitg09 Před 3 lety +6

      @अमोल पांचाळ सत्य नेहमी कडू असत. ते तुमच्या सारख्या लोकांच्या ढुंगणाला झोबंनार .

    • @sujitg09
      @sujitg09 Před 3 lety +9

      @अमोल पांचाळ त्यांची चुकी येवढीच की, त्यांनी महिलांच्या हितासाठी कार्य केल, बहुजनांच्या अधिकारासाठी भांडले, आणि तुमच्या सारख्या मूर्ख लोकांसाठी संविधानात मुलभुत अधिकार व स्वतंत्र दिले. आणि राहिला धर्माचा विषय तर जो धर्म माणसाला माणुस म्हणुन जगण्यासाठी अधिकार देत नाही,त्या धर्माच्या गुलामी मानसिकतेच्या विचार धारेच्या लोकांनी 💩💩💩 हे खाल्ल पाहिजे.

    • @user-fr1kb4vu7w
      @user-fr1kb4vu7w Před 3 lety +3

      अमोल पांचाळ ...मानलं भावा तुला ...
      एकटा पुरून उरला तू या भंगार लुख्या झोपडझिग्याना ...
      एकटा हिंदू टायगर आहे तू 👍👍
      अरे त्यांना म्हणावं औरंगजेब अन अफजल खान ही हिंदूंना संपवून इस्लामी राष्ट्र बनवायचं स्वप्न बघत होता ,
      त्यांना इथंच गाडलाय आम्ही ..हे तर राजकीय महापुरुष जे स्वतःच ढगात आहे

    • @user-fr1kb4vu7w
      @user-fr1kb4vu7w Před 3 lety +5

      @@sujitg09 कुठल्यातरी जातीय महापुरुष येणार अन आम्हाला शहाणपण शिकवणार अन..आम्हाला नाय गरज स्वतःची अक्कल आहे आम्हाला

  • @vijayajadhav3348
    @vijayajadhav3348 Před 4 lety +42

    डाॅ. रुपाताई,
    तुमच्या सारख्या उच्च विचारसरणीच्या महिलेची
    समाजाला, काळाला , बौद्ध धर्मियांना गरज आहे. बौद्ध धर्म स्विकारल्या बद्धल आपले सहर्ष
    स्वागत!! आपण दिलेल स्रियांच्या पुढाकारा बद्दलचे उत्तर भावले . मी ही बौद्ध आहे. या नात्याने मी सांगू ईच्छिते या धर्मातल्या स्रिया
    निदान अज्ञानी नाहीत, विज्ञानावर निष्ठा ठेवणार्‍या व आंबेडकरांच्या विचारांनी प्रभावीत
    आहेत नक्कीच पुढच्या पीढीवर त्याचा परीणाम
    दिसेल अशी आशा. आपणास मनापासून शुभेच्छा !!!!

    • @Vichardhara303
      @Vichardhara303 Před 3 lety

      czcams.com/video/mas1ZZHwQeg/video.html

    • @user-fr1kb4vu7w
      @user-fr1kb4vu7w Před 3 lety +3

      सगळे बुद्ध धार्मिय झोपडपट्टीत का अस्त्यात 70 वर्ष फुकट च खाऊन पन,

    • @mangeshpadghan4044
      @mangeshpadghan4044 Před 2 lety +1

      @@user-fr1kb4vu7w bhikmangya tumhicha bhik khata n

    • @mangeshpadghan4044
      @mangeshpadghan4044 Před 2 lety

      @@user-fr1kb4vu7w Devacha navavarun lokala kutta tumche sanskar cha ahet te.. Khar hajm hotacha nahi tumhala

  • @Alone-hu4lj
    @Alone-hu4lj Před 3 lety +23

    मॅडम सत्य बोलल्या संस्कृत ही कोणतीही देववाणी नाही तर संस्कारित आहे...
    खूप खूप त्रिवार वंदन मॅडम आपणास 🙏
    बहुजनांचा ही प्राकृत भाषा होती
    आणि प्राकृत मधूनच सर्व भाषा तयार झाल्या🙏...

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 Před 3 lety +18

    रूपा ताई किती स्वच्छ निर्मळ संवाद आणि सडेतोड जबरदस्त साधे पण खूप सुंदर,,धन्यवाद,,,

  • @maximum2700
    @maximum2700 Před 3 lety +5

    मी अतिशय प्रभावित झालो आहे, रूपा ताईंना ऐकून 🙏🏼

  • @vishalgaikwad6560
    @vishalgaikwad6560 Před 4 lety +110

    प्रत्येक भारतीयांनी फुले शाहू आंबेडकर वाचले पाहिजे

    • @prabhatorne463
      @prabhatorne463 Před 3 lety

      An buddha vahave kalpani dev sodave apo tapo bhav

    • @jithetic__2272
      @jithetic__2272 Před 3 lety +3

      Manavtecha sandesh denarae Dr Babasaheb Ambedkar and Tathagat Buddha yanchya anuyayina Manavta kay aste he tu shikvu nakos.Ani ho Chh.Shivaji Maharaj saglyanchya ❤Yat ahet.

    • @prabhatorne463
      @prabhatorne463 Před 3 lety

      @@jithetic__2272 barobar shivaji maharaj sarvannech ahet

    • @user-fr1kb4vu7w
      @user-fr1kb4vu7w Před 3 lety +4

      कशाला वाचायचं शाहू,फुले,आंबेडकर,...जातीवाद शिकायला का ?

    • @prabhatorne463
      @prabhatorne463 Před 3 lety

      @@user-fr1kb4vu7w jo vachnar nahi to kalpanik karm kandatun aazad honar nahi tyala khara itihas kalanar nahi

  • @sumitspecial4814
    @sumitspecial4814 Před 3 lety +8

    सत्य बोलण्याचा धाडसाला माझा सलाम, स्त्री असण्याचा अभिमान वाटतो, अशाच विचारांचा जर सगळ्या स्त्रिया असतील तर हे संपूर्ण जग मंगलम मंगलम झाल्याशिवाय राहणार नाही खूपच सुंदर मांडणी ,सत्यम शिवम सुंदरम.

  • @nomindproduction8731
    @nomindproduction8731 Před 4 lety +68

    अतिशय प्रभावी मुलाखत ! बौद्ध तत्वज्ञानाचे खुलासेवार व वास्तविक चित्रण !

    • @user-fr1kb4vu7w
      @user-fr1kb4vu7w Před 3 lety +2

      चीन ला जावा मग..

    • @prabhatorne463
      @prabhatorne463 Před 3 lety +1

      @@user-fr1kb4vu7w bbramhan rss videshi an amhi bhartiy mulnivasi an tumhi banavat artifishal kaanik manoranjan

    • @mushtaqshaikh56
      @mushtaqshaikh56 Před 3 lety

      @@user-fr1kb4vu7w Bharat kunachya bapacha nahi.

    • @nk-ti2hw
      @nk-ti2hw Před 3 lety

      @@prabhatorne463 purava kai mulnivasi aslyacha

    • @prabhatorne463
      @prabhatorne463 Před 3 lety

      @@nk-ti2hw tumcha kade puravekaituhi videshi nahi

  • @ganeshmeshram2737
    @ganeshmeshram2737 Před 3 lety +11

    ताई त्रिवार वदंन नमस्कार, अतिशय अभ्यासही मुलाखत दिली...समाजातील प्रत्येकानेच याचे मर्म जाणले पाहीजेत,🙏

  • @nathu63
    @nathu63 Před 4 lety +96

    सर्व स्त्री यांनी बोध घ्यावा आणि रूपाताईंच्या मार्गावर चालावं अशी अपेक्षा.

    • @ravikumarnawghare2888
      @ravikumarnawghare2888 Před 3 lety +2

      Jay bhim jay V.B.A

    • @ratna685
      @ratna685 Před 3 lety +4

      तुमच्या स्त्रियाना सांगा बोध घेण्यास. आम्हाला त्याची गरज नाही. आमच्या वर चांगलेच सस्कार झाले आहे.

    • @jyotikashid8019
      @jyotikashid8019 Před 3 lety +3

      काय मग लोखंडे,रूपाताईच्या पावलावर पाऊल टाकून चालायच म्हणजे स्वतःचा धर्म सोडून दूसरा पंथ स्विकारायचा असंच ना? मग ते आधी तूमच्या स्त्रीयांना सांग, आम्हाला म्हरवड्यात येण्याची हौस नाही.

    • @ratna685
      @ratna685 Před 3 lety +1

      @अमोल पांचाळ जे ऊपदेश देत होते च्या नात्यातील पत्नी सह सर्व स्त्रियानी आधी रूपाताईच्या द्विपतिचा(दोन नवरे) कित्ता गिरवला पाहिजे कारण समाज सुधारणेची सुरुवात घरातील समाजा पासून केली पाहिजे बरोबर ना.

    • @nk-ti2hw
      @nk-ti2hw Před 3 lety

      @अमोल पांचाळ zabardast 🤣🙏

  • @gulshangajbhiye5549
    @gulshangajbhiye5549 Před 3 lety +3

    धन्य वाद रुपाताई आपण आपल्या संवादात सविस्तर पणे बुद्ध तत्वज्ञानांवर माहिती दिली. आंबेडकरी जनता आपले आभारी आहोत.

  • @viralpakharu
    @viralpakharu Před 3 lety +28

    आम्ही ओबीसी प्रवर्गात आहोत पण आम्ही ही बौद्ध धर्म स्वीकारनार आहोत ...

    • @nk-ti2hw
      @nk-ti2hw Před 3 lety

      👎

    • @nayanjoshi6510
      @nayanjoshi6510 Před 3 lety

      Swagat aahe tumch

    • @baygya
      @baygya Před 2 lety +1

      ओबीसींना आरक्षण मिळावं म्हणून विरोध होत होता, त्यावेळी तेव्हाचे कायदे मंत्र्यांनी आरक्षण मिळावं म्हणून खूप प्रयत्न केला शेवटी त्यांनी राजीनामा दिला, आणि ते मंत्री होते डॉ बाबासाहेब आंबेडकर🙏

  • @babasahebbhosale7989
    @babasahebbhosale7989 Před 4 lety +33

    बिनधास्त विचार प्रकटिकरण.उचललेले धर्मांतराचे क्रांतीकारक पाऊल.अभिनंदन.

  • @abhinayfunnyworld593
    @abhinayfunnyworld593 Před 3 lety +9

    विज्ञानवादी धम्माचा स्वीकार केल्याबद्दल रूपा ताई चे खूप खूप आभार

    • @dhanrajrccphadtare5627
      @dhanrajrccphadtare5627 Před 3 lety +2

      @अमोल पांचाळ 😂😂😂😂😂

    • @vishwastripure7863
      @vishwastripure7863 Před 3 lety +1

      @अमोल पांचाळ 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍ऐकदम बरोबर ☺☺☺☺☺☺

  • @kailasaughade1164
    @kailasaughade1164 Před 4 lety +41

    Very very informative, everybody must watch it!

  • @bharatbapuraonaik2856
    @bharatbapuraonaik2856 Před 3 měsíci

    Sir आपण फार वैचारिक क्रांती घडविण्याच्या दिशेने मोलाचे कार्य करत आहात. अगदी स्पष्ट सत्य समाजापुढं आणण्याचे, सर्व जणांच्या हिताचे, कार्य करत आहात. धन्यवाद.

  • @krantijyotisamajiksanstha1314

    डॉ रूपाताई,, धन्यवाद,,आत्त दीप भव, आपल खूप खूप शुभेच्छा,, जयभीम, जय ज्योती, जय शिवाजी,

  • @deepakjadhav7760
    @deepakjadhav7760 Před 3 lety +3

    खूपच प्रश्वसनीय विचार आहेत मँडम. सर्वच भारतीय महिलांनी अनुसरखयला हवेत.

  • @milindbansode3829
    @milindbansode3829 Před 3 lety +3

    कुलकर्णी मॅडम आपली मुलाखात अपूरी वाटते आहे. खर तर प्रत्येक प्रकरणा प्रमाणे स्वतंत्र व्याख्याने मिळाली असतीत तर आम्ही नशीबवाना ठरलो असतो .

  • @prakashdhivar7512
    @prakashdhivar7512 Před měsícem

    राजूभाऊ परूळेकर आपण रूपाताईंशी संवाद साधून ताईंच्या कार्याची व बौद्ध धर्मा विषयी दिलेल्या माहिती.
    धन्यवाद.

  • @skunarnikam9437
    @skunarnikam9437 Před 3 lety +5

    फारच बोधात्मक माहिती
    बरीच अज्ञात माहिती मिळाली .
    शतशः धन्यवाद!

  • @mamatalk1693
    @mamatalk1693 Před 7 měsíci

    The great lady डाॅ. रुपा कुलकर्णी ताई, आपणास माझे कोटी कोटी प्रणाम. आपण उत्क्रुष्ठ आभ्यासक आहात , धाडसी आहात. अजुनही ब-याच स्तरांवर भारतीय अजुनही अडकलेलेच आहेत, वैचारिक पातळी सोडुच शकत नाही. अशा समाजाला आपल्या क्रुतीने समजाविण्याच्या आपल्या धाडसाला माझा सलाम आहे.❤❤

  • @rajeshpahurkar5505
    @rajeshpahurkar5505 Před 3 lety +3

    खूपच छान व्यक्तिमत्व 🙏
    अशाप्रकारे सर्व महिलांनी पुढाकार घेवून अन्यायाला लढा देत समाज प्रबोधनाचे कार्य केले पाहिजे. 🙏
    त्याबद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा 💐

  • @bhimvichardhara1400
    @bhimvichardhara1400 Před 3 lety +13

    Mam you are proud for us..... everyone should understand the Buddhism and Dr.Ambedkar's thoughts..

  • @khemdeoraipure6676
    @khemdeoraipure6676 Před 3 lety +3

    बौद्ध धम्म हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे, जिथे सर्व स्त्री पुरुषांना व्यक्ती विकासासाठी वाव आहे, फारच सुंदर, व सत्य आहे. प्रज्ञा शील करुणा, स्वातंत्र्य, समता बंधुता ची शिकवण बौद्ध धर्मात आहे. Very nice, thanks,

  • @prafultambe4465
    @prafultambe4465 Před 5 měsíci

    मॅम, तुम्ही बाबा साहेब यांचे विचार आत्मसात केले, त्याबद्दल तुमचे धन्यवाद 🙏

  • @atishmahadik3054
    @atishmahadik3054 Před 3 lety +1

    खूपच माहीतीपुर्ण मुलखात होती. रूपाताइंच्या बंडखोर आणि धाडसी स्वभावाला सलाम आणि सामाजिक कार्यासाठी शुभेचछा.

  • @user-gx9re4wm4s
    @user-gx9re4wm4s Před rokem

    अतिशय उत्तम व सुंदर मार्मिक विषय आज सोशल मीडिया ‌‌वर तुम्ही घेतल्याबद्दल प्रथमता तुमचे खूप खूप धन्यवाद....

  • @manohargavale1233
    @manohargavale1233 Před 11 měsíci

    फारच छान झाला कार्यक्रम, रूपा ताईला मी सॅल्यूट करतो. 🙏🙏

  • @amit7182
    @amit7182 Před 4 měsíci

    मी डॉ. रूपा कुलकर्णी बोधी ह्यांचे मनापासून आभार मानतोय. त्यांनी फार चांगले कार्य केलेले आहेत शिवाय त्या खऱ्या अर्थाने एक वैचारिक व्यक्तिमत्त्व आहेत, रूपा ताईंना माझा मानाचा जयभीम !!

  • @sailtheseas1402
    @sailtheseas1402 Před 3 lety +1

    🙏 माऊली खूप खूप धन्यवाद 🙏
    छान संवाद होता बरच काही कानी पडले

  • @kadirpathan8822
    @kadirpathan8822 Před 3 lety +1

    रूपा ताई धन्यवाद समाजाला ऐक दिशा दिली.
    प्रकाश यात्री नरेंद्र दाभोळकर जिंदाबाद.

  • @spiritualscience6808
    @spiritualscience6808 Před 10 měsíci +1

    डा. आंबेडकर जी ने एक बार कहा था की _जब ब्राम्हण और शंकराचार्य की आंतरआत्मा की ज्योत प्रकट होती हैं तो वे सर्व प्रथम यही लोग बुध्द को शरण जायेंंगे, बुध्द को स्विकार करेंगे..!!_ जैसे बुध्द को प्रथम पांच ब्राम्हणो ने स्विकारा था..! तब उन के आंतरचेतना के पद्मकमल विकसित होकर केवल आठ दिनो के अंदर बुध्दत्व को पा सके।
    साधू..! साधू..!! साधू....!

  • @cintamanjadhav5973
    @cintamanjadhav5973 Před měsícem

    खूप छान वाटले धन्यवाद जय भिम

  • @ankit-jathar611
    @ankit-jathar611 Před 2 lety +2

    ब्राम्हण आणि बौद्धांना पुनः एकत्र आणणाऱ्या एक मोठया दुवा आहेत ताई किमान सुशिक्षित लोकांनी एकमेकांना विरोध करू नये...

  • @RohiniGharde-wz5ks
    @RohiniGharde-wz5ks Před měsícem

    रुपाली कुलकर्णी ताई बोद्ध यांना त्रिवार वंदन ❤

  • @bhagwanpatil2856
    @bhagwanpatil2856 Před 3 lety +2

    खूपच छान विश्लेषण. एकदम निर्भिड स्वतंत्र चे धनी. बाई ला सुद्या धार्मिक स्वतंत्र आहे.हे त्यांनी सिद्ध केले.

  • @vijayshesh5656
    @vijayshesh5656 Před měsícem

    Madam we proud of your Thoughts.and study of Dr.Babasaheb Ambedkar.

  • @ravichandrarajabhaukale1698

    "आदरणीय ताई आपल्याविषयी मी डॉ. आ.ह.साळुंखे सरांच्या "वादांची वादळे"या पुस्तकात वाचले आहे

  • @sudarshangarud3597
    @sudarshangarud3597 Před 3 lety +3

    डॉ. रूपा कुलकर्णी यांना मनापासुन धन्यावाद खरच खुप चांगल काम केल तुम्ही बौध्द धर्म स्वीकारला.... नमो बुध्दाय जय भिम.... 💙💙💙💙💙💙💙🤗🙏🙏🙏जर सगल्या स्ञीया तुमचा हात धरून चालल्या तर हा भारत देश १ नंबर ला गेल्याशिवाय राहनार नाही...💯💯💯💯

    • @sudarshangarud3597
      @sudarshangarud3597 Před 3 lety

      @Shiv Chatrapati ❤🚩 ohhhhh hello nit jra karn buddha dharmch ek asa ahe jo khara ahe and tyat thotand kaych nahiye buddha dharmat je ky ahe te sarv real ahe... And buddha dharm science la manto.....bhartachya baher jaun bagh buddhist lokach distil tula jast krun...tyani ugach buddha dharm ny svikarla......jyala satyachi tahan lagte tyala buddha javal jav lagt...💙💯💯💯💙💙💙💙hich trrr ahe khari buddha dharmachi power .💙💙💙

    • @sudarshangarud3597
      @sudarshangarud3597 Před 3 lety

      @Shiv Chatrapati ❤🚩 bhava te ky ahe naaaa amchya dakhlyavr amhi buddh mahar as takto jat pn buddha and dharm pn budddha takla asta trrrr ha dharm 1 no la asta bhava... Kadhich konala kami samju nye hindhu dharmachya adhi buddha dharm hota ha desh buddhacha ahe... Tumhi kitihi kahi kel tri pn jagachya tokavr ha desh buddhacha ahe as manl jatt... Samrat ashoka jyachya navavr aaj pn bhartacha 7 12 ahe tyane purn bhart desh buddhmay kela hota... 84000 buddha stup bandhli hoti pn kahi lokani buddha murtya todlya ani jaminit gadun thevlya aalandi madhe bhumipujan kartana sapdlya tumhi bhartat kuthe pn jaaa tumhala buddhach disnar....he ch trrr personality ahe buddhism chi aamchya gharat shivaji maharaj ahet amhi buddhist ahot tumchya gharat ahet ka babasaheb...

    • @sudarshangarud3597
      @sudarshangarud3597 Před 3 lety

      @Shiv Chatrapati ❤🚩 ny hindhu dharmat lok devala mantat ani science he dev mant nahi and buddhist madhe devala manl jaat nahi manun buddha dharm ch great ahe as mi samjto mala kuthlyahi dharmacha aapman karaychs ny but je khar ahe te ahe mi sarv jati dharmanchi respect krto... Basaas pahili gosht mi jaaaat hi mantch nahi manus hich mazi jaaat aaahe

    • @sudarshangarud3597
      @sudarshangarud3597 Před 3 lety

      @Shiv Chatrapati ❤🚩 tumche 33koti devani je ny kel te mazya babasahebani kel mandirat chori zalyavr tyacha tapas police na karava lagto shevti kayda kamala yeto he dev biv ky sagl khot ahe tuja kharch abhyas asel trrr tula he kalal ast

  • @tusharjagtap6283
    @tusharjagtap6283 Před rokem +4

    Ma'am hats off to your intelligence and understanding of life you are a true scholar and enlighten one. I just heard your interview. I'm very very proud that you are Indian. India have given invaluable and beautiful gifts to the world like lord Buddha and other englightment souls to the world. You are one of them . Proud of you, 🙏🙏🙏

  • @dhbhosale8982
    @dhbhosale8982 Před 3 lety +1

    अप्रतिम मुलाखत.....
    आपले मनःपूर्वक आभार

  • @gzlspoemssongs3846
    @gzlspoemssongs3846 Před 2 lety +1

    खूप खूप सुंदर विचारधारेबद्दल चर्चा ठेवल्याबद्दल धन्यवाद..

  • @tejashrijagtap1646
    @tejashrijagtap1646 Před 3 lety +1

    तुमच्या सारखा विचार घेऊन जर प्रत्येक जण विचार करू लागला तर नक्की बाबासाहेब तुमचे आमचे असा भेद नाही होणार , सलाम तुमच्या विचाराला.......

  • @arunadhaktonde4503
    @arunadhaktonde4503 Před měsícem

    Very nice discussion Thank u so....... much 🙏🙏

  • @jaypaldhurandhar9083
    @jaypaldhurandhar9083 Před 3 lety +6

    ताई, खरोखर आपले मत व्यक्त केले ते भारावून गेलो, जयभीम

  • @santoshdamodar134
    @santoshdamodar134 Před měsícem

    खूपच छान संवाद रुपा ताई ❤❤❤

  • @rahulbhajipale5189
    @rahulbhajipale5189 Před 3 lety +17

    Hats off, Rupa Tai, you are Nagpur Gaurav, as well as great anchorship.

  • @kapillamture8584
    @kapillamture8584 Před 3 lety +1

    खूप वैचारिक चर्चा आहे, धन्यवाद madam

  • @ashokvaidya2590
    @ashokvaidya2590 Před 3 lety

    खूप छान मॅडम! तुमच्या सारख्या बुद्धिवादी लोकांनी बोध्ध धर्माचे जे काही अनमोल विचार जगा समोर ठवले तर उद्दाचा भारत हा जगातील सर्वाधिक सुंदर देश असेल .we are pardan you ! Really !

  • @sunandagangawane7274
    @sunandagangawane7274 Před 3 lety +2

    ताई,अतिशय प्रभावी..धन्यवाद

  • @ajitabhang3602
    @ajitabhang3602 Před rokem

    Ajit Abhang
    अतिशय प्रभावी विचार

  • @user-lg2xf2ty7v
    @user-lg2xf2ty7v Před měsícem

    Very good work thanku sir

  • @harishkhandare3129
    @harishkhandare3129 Před rokem

    Dr Rupa congratulations welcome

  • @prakashshirsath4078
    @prakashshirsath4078 Před 3 lety

    खरोखर सुंदर मुलाखत , अभ्यासू व्यक्तीमत्त्व
    ताई आपण आपल्या सखोल ज्ञान,उचच वैचारीक पातळी, आणि गाढ अनुभव याचा सदुपयोग करून सामाजिक विषमता नष्ट करण्या साठी उपयोग करावा. आपणास उदंड शक्ति आणि खूप खूप दिर्घ आयुष्य लाभो व भरपूर यश मिळो.ही शुभेच्छा.

  • @saraandsaniya5889
    @saraandsaniya5889 Před 3 lety +2

    खूप छान रूप ताई खूप छान वाटलं

  • @suhasjondhale5837
    @suhasjondhale5837 Před 3 lety +2

    भारतात एक शोकांकिता आहे.बौध्द धम्म हा प्राचीन भारतीय धम्म आहे. मात्र Dr. बाबासाहेब आंबेडकराणी बौध्द धम्म स्वीकारला हिंदू समाजात खूप विषमता आहे. आणि सनातनी हिंदूंनी बौध्द धम्म ला च शूद्र ठरवलंय. असे का.🙏 नमो बुद्धया 🙏जय भिम🙏थँक्स Dr. रुपताई कुलकर्णी 🙏सुहास जोंधळे, नांदेड.

    • @suhasjondhale5837
      @suhasjondhale5837 Před 3 lety

      @अमोल पांचाळ राहुल संस्कृत्यान,Dr.आनंद कौशल्यन, Dr. रूपाताई कुलकर्णी यांच्या सारखे हजारो ब्राम्हण समाजाचे मान्यवर लोक बुद्ध धम्म स्वीकारणार आहेत. बुद्ध धम्मा चा प्रचार व प्रसार करणार आहेत.मनुवादी मुर्दाबाद.🙏नमो बुध्दाय 🙏क्रांतीकरी जय भिम 🙏भारतीय संविधान जिंदाबाद 🙏VBA जिंदाबाद 🙏

    • @suhasjondhale5837
      @suhasjondhale5837 Před 3 lety

      @अमोल पांचाळ खरं आहे अजून मनुची औलाद शेण खाणारी मुतपिणारी आहे. हे सिद्ध झाले. 🙏जय पेरियार स्वामी 🙏

  • @pandharinathkaskar9031

    डॉ. रुपा कुलकर्णी मॅडम आपलं अगदी ह्रदयापासुन अभिनंदन. आपली अत्यंत गरज बाबासाहेबांच्या बौद्ध धर्माला आणि समाजाला होती आहे आणि राहणार .आपल्या ओजस्वी तेजस्वी विचारांनी मी भाराहून गेलो आहे. बाबासाहेबाची आणि स्वा.सावरकरांची विचारसरणी जुळत होती पण दुर्दैव त्याची मैत्री ठिकली नाही. आपण जाणता राजा आहात ह्याबद्दल. संस्कृत महापंडित सावरकार यांच्या निधनानंतर आपण त्यांच्यारुपाने दुसरे सावरकर ह्या धर्माला लाभले आहात. नियतीची देण आहात समाजाला. संस्कृत विषयाचा आपला गाढ अभ्यास PHD आणि आपली प्राध्यापक म्हणुन असलेली ख्याती त्याचबरोबर प्रामाणिक, निस्पृह सामाजिक कार्यकर्त्या म्हणुन आपली प्रशंसनिय प्रतिमा सार काही सांगुन जाते.मी आपलं आणि डॉ. प्रा.संबोधी मधुकर देशपांडे यांच्या विचारांनी भारावुन गेलो आहे. आपलं कार्य़ असचं जोमाने चालु द्या. आपणा दोघा जिवांना अगणित दिर्घायुष्य लाभो ही शुभेच्छा. जयभिम. नमो बु्द्धाय.

  • @khemdeoraipure6676
    @khemdeoraipure6676 Před 3 lety

    खूप खूप आपलें आभार कुलकर्णी मॅडम,I salute you.

  • @ashwinidupare8259
    @ashwinidupare8259 Před 4 měsíci

    खुप खुप धन्यवाद 🙏

  • @user-lh2lc4fp2w
    @user-lh2lc4fp2w Před 6 dny

    हिंदूत्व ची खरी वाईट अवस्था व त्याचा खरा वाईट अर्थ केवळ तुम्हीच सांगु शकता . ( लोकजागरसाठी )

  • @digital.manthan
    @digital.manthan Před 4 lety +14

    अनेक दडलेल्या गोष्टी वरती प्रकाश पडला.

    • @rohinibirare8971
      @rohinibirare8971 Před 3 lety

      @अमोल पांचाळ nich manus

    • @rohinibirare8971
      @rohinibirare8971 Před 3 lety

      @अमोल पांचाळ acha

    • @rohinibirare8971
      @rohinibirare8971 Před 3 lety

      @अमोल पांचाळ tujha gharat khayla nasel Tu Kay vadyachi gost kartoy kutya ani jar asel vada tr tujha aaila basav vadya

    • @rohinibirare8971
      @rohinibirare8971 Před 3 lety

      @अमोल पांचाळ mi Tula pahilech bolale tujha aaichi sagli soy kr tila pn aavdel

    • @rohinibirare8971
      @rohinibirare8971 Před 3 lety

      Are tujha aaila br vatel mhanun mhanale mi Baki Kahi nhi

  • @pallavimasalesomethingisim1352

    Tai jai-Bhim,
    I am proud of you.

  • @tukaramsawant1174
    @tukaramsawant1174 Před 3 lety +1

    Namobuddaya jaybhim
    Excellent we inspired

  • @ambarishrajsinger2547
    @ambarishrajsinger2547 Před 4 lety +6

    बुध्दअं सरणं गच्छामी 🙏

  • @vidyalaxmikothare1233
    @vidyalaxmikothare1233 Před 10 měsíci

    रूपा मॅडम तुम्हाला आमचा मानाचा मुजरा

  • @chandrakantphadtare7575

    प्रवाहविरुढ जाउन काम करणे फार मोठे कठीण आहे पण ताईने फार मोठे धाडस केले सार्थ अभिमान आहे 👍

  • @lalitagadankush7698
    @lalitagadankush7698 Před rokem

    खूपच छान निर्भिड मांडणी केली आहे. 🙏🙏🙏

  • @gurudattakedar8665
    @gurudattakedar8665 Před 3 lety

    रुपाताई तुम्ही बौद्ध धम्मा विषयी छान मार्गदर्शन केले त्याबद्दल अभिनंदन., नमो बुद्धाय !

  • @ganeshmeshram2737
    @ganeshmeshram2737 Před 3 lety +6

    आणि मुलाखतीत जे बंड शब्द प्रयोग केला आहे ती क्रान्ति ज्योत आहे 💥

  • @abhijeetsdm2605
    @abhijeetsdm2605 Před 4 lety +20

    he sarv mazi aai mala sangalychi ani mi aaikaycho nahi, but this turn out to be very true :)

  • @vishalgaikwad6560
    @vishalgaikwad6560 Před 4 lety +18

    जो पर्यंत आपल्या देशात देव आहेत तो पर्यंत देश विकसित नाही होऊ शकत देव सोडा आणि शाळा हॉस्पिटल बांधा

    • @rajshreeshahuraje1910
      @rajshreeshahuraje1910 Před 3 lety +2

      Jago hindu agar hundu ki avastha dev bhagvan pr hi bat ho rahi , to sicho hindu yuva kaisi bhakti karneki hamne .

    • @bigsmoke903
      @bigsmoke903 Před 3 lety +1

      @@rajshreeshahuraje1910 😂😂😂😂😂😂😂😂

    • @prabhatorne463
      @prabhatorne463 Před 3 lety

      Right

    • @vishalgaikwad6560
      @vishalgaikwad6560 Před 3 lety +1

      अमोल पांचाळ लायकीत रहा

    • @prabhatorne463
      @prabhatorne463 Před 3 lety

      @अमोल पांचाळ shhanya mansala shikvai garaz nahi jativadi atyachari deshdrohi bramhan la shikav tya botanich sarv samamta shikshn pani anyay virudh ladhaicha adhikar dila te aaj pan bramhan la pachla nahi hinbdu

  • @jijadawande405
    @jijadawande405 Před 3 lety +1

    अप्रतिम मुलाखत

  • @mahendradoke7242
    @mahendradoke7242 Před 3 lety +3

    Dr Rupatai kulkarni great vichar, eye opener video.

  • @NarayanKamble-hg2hw
    @NarayanKamble-hg2hw Před rokem

    रूपा कुलकर्णी यांनी मांडलेले विचार सर्वसरूरस्ट आहेत यातकाही शंका नाही

  • @niketgamre913
    @niketgamre913 Před 4 lety +6

    Khup chaan episode.. Dr. Rupa madam ...Apan khup chaan kaam karat ahat. Buddha dhamma ha khup Pramanik ani prabuddha ahe. Jai bhima

  • @bageshriasa7673
    @bageshriasa7673 Před 2 lety +2

    Very intelligent discussion

  • @rameshsonkamble6674
    @rameshsonkamble6674 Před 3 lety +1

    Rupa tai deep knowledgeable about boudh dharma thank you very much.

  • @sugandhsorte7211
    @sugandhsorte7211 Před 3 lety

    परखड आणि स्पष्ट मुलाखत...!!

  • @PDG910
    @PDG910 Před 3 lety

    Abhinandan Dr Rupa Kulkarni ji 🌹🌹👏👏🙏🙏

  • @thorathistoryacademy754

    बरोबरच आदरणीय रूपा मॅडम बोलता .💐माझंही तेच मत आहे.आपला मोबाईल नंबर द्या.पुरावे देऊन सत्य .very nice वेगळं पण 1 नंबर अभ्यास.अभ्यासपूर्ण माहिती.

  • @spiritualscience6808
    @spiritualscience6808 Před 10 měsíci +1

    सत्य का प्रकाश सब मे होता हैं मगर केवल उसे प्रज्वलित करना सब के बस की बात नही होती..! बुध्द धम्म का स्विकार करना यही स्वयं प्रकाशित होना हैंं..। डा. संबोधी आपकी आंतरचेतना प्रज्वलित हो चुकी हैं..! आप सही मायने में संबोधी हो.., स्वयं प्रकाशित हो चुकी हैं..! हम सभी का धम्म एक ही है
    जो भारतीय धम्म हैं..! हमारा उद्देश धम्मचक्कपवत्तनाय हो..! जो एक राष्ट्रपती के आसन के पीछे सुवर्ण अक्षरो में लिखा है.. जह उद्देश कितने राष्ट्रपतीयो ने समझा है..?? बुध्द होने का मतलब किचड में जीते हुए पद्मकमल समान, शुध्द, पवित्र और विकसित होना हैं.. Understand the Lotus Sutta..! सधम्मपुंडरिक सुत्त..! जीस कारण पूरा चीन देश बुध्दमय हो चुका हैं..!
    ब्राम्हणी हिंदू का मतलब मन की अशुध्दता.. जीन की चेतना, आत्मा मर चुकी हैं..! इस कारण सुप्रिम कोर्टने *हिंदू धर्म ही नहीं हैं* करार दिया यह निर्णय 0.999 लोगो को पता ही नहीं.. इस निर्णय का प्रचार गल्ली में होना चाहिए..!
    अत्त दिपो भव..!
    नमो बुध्दाय..!
    सत्यमेव जयते..!
    जय भीम..!!

  • @Harshadnerurkar
    @Harshadnerurkar Před 3 lety

    सर्वात सुंदर मुलाखत❤️

  • @vinayaktayade1032
    @vinayaktayade1032 Před 8 měsíci

    Tai Tuze Khup khup Swagat

  • @shobhagaikwad9778
    @shobhagaikwad9778 Před 4 lety +2

    अप्रतिम माहिती

  • @chandrakantkhaire4238
    @chandrakantkhaire4238 Před 11 měsíci

    Congratulations madam

  • @nitinbhaware
    @nitinbhaware Před 3 lety +5

    खुप छान ताई,
    नथीमे सरणम एयम बुद्धोंमे शरमन वरम
    एथेन सेच वजैन हो तुमे जय मंगलम
    मानसिक विकासासाठी महाकारुणिक बुध्द सिवाय पर्याय नहीं
    नमो बुद्धाय जय भीम

  • @kishorsangare2689
    @kishorsangare2689 Před 3 lety

    माननीय आयु. रूपा ताईंनी भगवान बुध्दांचे तत्वज्ञान यथायोग्य मांडलेले आहे ; बाबासाहेबांच्या बुध्द आणि त्यांचा धम्म याचा आधार घेऊन खरा बौध्द धम्म कसा होता ; आहे याचे योग्य विश्लेषण केलेले आहे आणि संस्कृत ही कशी बनवलेली भाषा आहे तेही विष्लेशनासह सांगीतले आहे ; अभ्यासपूर्ण संवाद !!

  • @laxmanbhalerao4078
    @laxmanbhalerao4078 Před rokem

    जी व्यक्ती बुद्ध आणि त्यांचा धम्म किंवा बुध्द चरित्र वाचेल ति व्यक्ती एकतर बुद्ध धम्म स्वीकारेल किंवा बुद्ध आणि बाबासाहेबांचा कधीही द्वेष करणार नाही

  • @patekarmahesh3906
    @patekarmahesh3906 Před 3 lety

    Khup chan tai , tumachya shikshan nacha real use zala aahe, ni aamhala hi khup shikata aal aahe.

  • @rastrapalchhangeetgajbhiye3153

    रुपाताई कुलकर्णी, स्त्रीया, किती अंधभक्त यांना बाहेर काढणारे कोण आहेत,बुध्द डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे ग्रंथ वाचन करा ,
    अंधारातून प्रकाशाकडे जाण्यचा मार्ग मिळतो

    • @rastrapalchhangeetgajbhiye3153
      @rastrapalchhangeetgajbhiye3153 Před 3 lety

      रुपाताई कुलकर्णी आपण फारच सोपे भाषेत समजावून सांगितले धन्यवाद,

  • @sureshhendwe4308
    @sureshhendwe4308 Před 3 lety +1

    उद्बोधक माहिती

  • @user-lg2xf2ty7v
    @user-lg2xf2ty7v Před měsícem

    Mam ko kote kote Jay bhim jay bhart Nemo budday v good work

  • @vilastelang4004
    @vilastelang4004 Před 3 lety +6

    Caustic and piercing analysis . Impressive interview of Hon. Dr.Rupatai.

  • @panditrashtrapal
    @panditrashtrapal Před 3 lety +8

    Goood...
    today I understand Indian feminism through this interview...!!!

  • @pavanganvir6435
    @pavanganvir6435 Před 3 lety +1

    Taai tumhala khup khup sadhuwad jaibhim namobuddhay

  • @rajeshbhagat111
    @rajeshbhagat111 Před 3 lety +3

    Jaibhim Madam.... 🙏🌹🙏

  • @ashokmahire6541
    @ashokmahire6541 Před rokem +1

    Well come to Buddhism,it is world's great religion which represents India for World peace and harmony for human mankind