लिंबोणीच्या झाडाला फक्त या दोन खताचा वापर करा लिंबू तोडता तोडता कंटाळा येईल.

Sdílet
Vložit
  • čas přidán 14. 03. 2023
  • #navbharat_tv_marathi
    #नवभारत_टीव्ही_मराठी
    #limbu
    #बोर
    #तोफ
    #घूस
    #कांदा
    #bhuimug
    #bhuimugshenga
    #भुईमूग
    #मिरचीलागवड
    #mirchiprice
    #mirchpakoda
    #कोथींबीर
    #कांदा
    #कलिंगड
    #kothimber
    #शेळीपालन
    #harvester
    #गाईपालन
    #गाई
    #बोकड

Komentáře • 16

  • @shivtejkhamkar7299
    @shivtejkhamkar7299 Před 2 měsíci +1

    18.46 आणि पोटॅश एका झाडाला किती टाकावे आणि कसे टाकावे जरा सांगा

  • @suhasinichavan9758
    @suhasinichavan9758 Před 3 měsíci +1

    खुपच सुंदर माहिती

  • @prakashkor1636
    @prakashkor1636 Před 4 měsíci +1

    👍

  • @bhagawanpatil1187
    @bhagawanpatil1187 Před 3 měsíci

    रबडी मध्ये सरांनी शेणखत गोमूत्र बेसन पिठ आणि गूळ यांचे मिश्रण अस सांगीतल आहे. यामधे फक्त वडाच्या झाडाखालची माती मिक्स झाली की जीवामृत तयार होते. ते काय आहे आणि त्याचे फायदे यासाठी जीवामृत यू ट्यूब
    वर सर्च करा

  • @narayandhanawade1548
    @narayandhanawade1548 Před 23 dny

    माझ्या झाडांना लिंबू भरपूर आहेत पण पिकत नाहीत का बर उपाय सांगा.. 🙏🚩

  • @contactrustling3884
    @contactrustling3884 Před 5 měsíci +4

    गुळ गोमुत्र शेण आणि काय रबडी मध्ये?

    • @bhagawanpatil1187
      @bhagawanpatil1187 Před 3 měsíci +2

      बेसन पिठ, गूळ, गोमूत्र आणि शेन खत. थोडक्यात जीवामृत तयार करायच आणि सोडायचं

    • @contactrustling3884
      @contactrustling3884 Před 3 měsíci +1

      @@bhagawanpatil1187 आभार🙏🙏

  • @shantilalbora2379
    @shantilalbora2379 Před 4 měsíci +1

    महत्वाचा व्हिडीओ दाखवा . रबडी म्हणजे काय ?❤

    • @bhagawanpatil1187
      @bhagawanpatil1187 Před 3 měsíci

      रबडी मजे थोडक्यात जीवामृत. जीवामृत सर्च करा यू tube वर

  • @ramchndradhanve
    @ramchndradhanve Před 3 měsíci

    लिंबू चे झाड
    वाढत नाहीत पर्याय सांगा

  • @contactrustling3884
    @contactrustling3884 Před 5 měsíci +3

    रबडी म्हणजे काय?

  • @user-bw1eu9hh4g
    @user-bw1eu9hh4g Před 5 měsíci +4

    व्हिडिओ थोडक्यात करवा

  • @user-lg1jo4ok8e
    @user-lg1jo4ok8e Před 3 měsíci

    आमच्या शेतात तर लिंबुनीला फुलेच लागले नाही.

  • @sunilshinde9714
    @sunilshinde9714 Před 8 měsíci +1

    रबडी??

    • @bhagawanpatil1187
      @bhagawanpatil1187 Před 3 měsíci

      रबडी मजे शेणखत, गोमूत्र, बेसन पिठ, आणि गूळ यांचं मिश्रण. थोडक्यात जीवामृत