भिजवलेल्या वाला पासून भन्नाट रेसिपी नेहमीपेक्षा वेगळी एकदा बनवली तर तुमच्याकडे शिल्लक राहणार नाही

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 07. 2024
  • #भिजवलेल्यावालापासूनभन्नाटरेसिपीनेहमीपेक्षावेगळीएकदा बनवली तर तुमच्याकडे शिल्लक राहणार नाही
    #वालाचानिसर्ग
    #वालाचं बिरडे
    #वालाचीनवीनरेसिपी
    #वालाचीआमटी
    वाल्याच्या रेसिपीसाठी सामग्री)
    #सीतानेहरेकिचनरेसिपी /पाव किलो भिजवलेले वाल/एक कांदा/एक टमाटर/मूठभर कोथिंबीर/एक इंच आलं/एक चमचा खोबऱ्याचा कीस/10-12 पाकळ्या लसणाच्या/कढीपत्त्याची 10-12 पाने/अर्धा चमचा जिरं/अर्धा चमचा मोहरी/एक चमचा कांदा-लसूण मसाला/एक चमचा मालवणी मसाला/अर्धा चमचा हळद/दोन बुटके चिंचेचे/अर्धा चमचा धनेपूड/एक पळी तेल/चवीनुसार मीठ.
  • Hudba

Komentáře • 41

  • @varshasvlogrecipes
    @varshasvlogrecipes Před 25 dny +1

    वालाची आमटी अप्रतिम चविष्ट बनवली आहे काकू खूप छान दिसत आहे एकदम भन्नाट 😋😋😋😋😋👌👌👌👌👍👍👍👍👍👍

  • @AadvikNehare
    @AadvikNehare Před 9 dny

    Waw waw kupac cahn 🎉🎉🎉

  • @aadviknehare2924
    @aadviknehare2924 Před 25 dny +1

    😮😮😮😮😮😮

  • @aarnikanehare3439
    @aarnikanehare3439 Před 25 dny +1

    Waw mastic yummy recipe very nice

  • @sapnakadam8739
    @sapnakadam8739 Před 25 dny +1

    Waw aapratin recipe aahe mastic yummy

  • @kalpanachavan9676
    @kalpanachavan9676 Před 25 dny +1

    Waw aapratin recipe cahan aastat tumcya recipe aamihi pahato hamesaha very nice yummy

  • @harichandranehare922
    @harichandranehare922 Před 25 dny +1

    फार छान वालाची आमटी झालेली आहे कलर सुंदर आलेला आहे

  • @DhwnishNehare
    @DhwnishNehare Před 15 dny +1

    Waw kupac cahn aahe reecpi very nice 👍👍👍👍

  • @Activity_time-SITANEHARE
    @Activity_time-SITANEHARE Před 25 dny +1

    खूप छान सांबर बनवलेला आहे खरंच मस्त आहे छान आहे रंग छान आलेला आहे तरी आलेली आहे

  • @user-vl4tu9zv5k
    @user-vl4tu9zv5k Před 23 dny +1

    Waw mastac😮😮😮😮😮

  • @user-nd6es8qw3t
    @user-nd6es8qw3t Před 25 dny +1

    Mastch ekdm

  • @AarnikaNehare
    @AarnikaNehare Před 15 dny +1

    Waw kupac cahn aahe reecpi very nice

  • @arnavsandbhor5445
    @arnavsandbhor5445 Před 25 dny +1

    Khupach chhan mast mast apratim... kharach khupach chhan mast😊
    Mi nakki karel.. mast😊

  • @purchasegandharr2005
    @purchasegandharr2005 Před 20 dny +1

    Waw very good 👍

  • @Dhwnish-.....
    @Dhwnish-..... Před 25 dny +1

    Waw mastac very nice 👍👍👍👍👍👍👍

  • @user-lg1hh7gg9i
    @user-lg1hh7gg9i Před 24 dny +1

    खूप सुंदर असतात तुमच्या रेसिपी खूप छान

  • @user-ic4jh5ot9w
    @user-ic4jh5ot9w Před 25 dny +1

    मला भरपूर आवडतं वाला चे धिरडे मस्त मी नक्कीच करून पाहणार आहे या रेसिपी खरच सुंदर दाखवली आहे आणि मसाले छान आहे तुमचे

  • @aryansandbhor8659
    @aryansandbhor8659 Před 25 dny +1

    Khup chhan maushi mast 🎉

  • @user-iz1nd7qb2b
    @user-iz1nd7qb2b Před 25 dny +1

    वाल बटाटा रेसिपी छान झाली बटाटा जर कांद्या तमात्यात परतून घेतला असता तर अजून छान वाटला असता पण रेसिपी छान झाली आहे धन्यवाद

  • @ManishaMulay-lo9fx
    @ManishaMulay-lo9fx Před 25 dny +1

    सीता, किती मनापासून आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी करतेस! आजचा पदार्थही पाहूनच आवडला.फार तेलकटही नाही. शाब्बास!

    • @sitanehare
      @sitanehare  Před 25 dny

      थँक्यू ताई तुमच्या अशा कमेंट पाहून मनाला समाधान वाटते अशाच रेसिपी पहात जा माझ्या आणि कमेंट करीत जा

  • @sapnachavan6479
    @sapnachavan6479 Před 25 dny +1

    Waw mastic yummy recipe very nice