Slipped Disc | मणक्याची चकती सरकणे | Dr. Ajay Kothari | Sancheti Hospital Pune
Vložit
- čas přidán 26. 01. 2019
- Slipped Disc | मणक्याची चकती सरकणे | Dr. Ajay Kothari | Sancheti Hospital Pune
Dr. Ajay Ramesh Kothari
Spine Surgeon,
Sancheti Hospital
Shivajinagar, Pune
Cell 9324963536
Watch Our other videos:
मुखाचा कर्करोग: कारणे, लक्षणे, उपचार व प्रतिबंध | Oral Cancer
• मुखाचा कर्करोग: कारणे,...
गुडघा बदली शस्ञक्रिया: काही महत्वाच्या बाबी (Important facts about Knee Joint Replacement)
• गुडघा बदली शस्ञक्रिया:...
आयुर्वेदानुसार निरोगी जीवनशैली कशी असावी??? | Life Style According to Ayurveda in Marathi
• Video
सुंदर माहीती दिलीत ,सर
मालीश करणेमुळे फरक पडतो काय व ते योग्य आहे काय.
खुप छान सर
खूप छान माहिती दिली सर 🙏
धन्यवाद या माहिती साठी🙏🙏
Thanks sir
खुप छान डॉक्टर साहेब
👌👏👍🙏Khup chan sir
Nice information
Very nice sir
सर
खूप खूप धन्यवाद.
Good luck
Nice sir
mast
जय जिनेन्द्र , कोठारी जी । आपने स्लिप डिस्क के बारे में बहुत अच्छा समजाया । Thanks . ---. Pukhraj Bamb JALNA
सर माझ्या 4व5न मण्यांचा मध्ये गॅप आहे व चकती सरकली आहे मला खुपच त्रास होतो आहे उपाय सांगा प्लीज 🙏
Saheb upay kai te please sanga yoga vagere
Thank u Sir.tumcha guidance khup aavdla mala. majha aai la neck madhe gap ahe tyamule head paining ani neck paining jast prmanat hote ya sathi depretion sathi minimum kiti paise kharach hou shaktat
🙏🙏
👌
सर नमस्ते, खूप छान माहिती मिळाली आहे🙏, पोस्ट पोलिओ उपचार पद्धती कोणते आहेत
Sir mala chair vr bastana khup tras hoto sampurn pay aakhadlyavni hotay chaltana bastana khup tras hotoy tari sir vina operation ha problem solve hoil ka
Sar cacti sarkalyavr maneche dor dukhtat ka?
Sir majhya kamare madhe l5 S1 madhe gyap ahe konta yayam karave
Sir mnkyachya gap mule hat pay dukhtat ka
Sir maza papachay kambare madil mankaychi cakti sarakali ahe. Ya var kahi upay ahe ka.
sir left leg disk is break upchar sanga
Sir l4l5 s1 gap asel tr recover hoil ka
Sir माहिती खूपच छान सांगितली.माझ्या मुलाचा मणक्याला mri काढल्यावर l4 s 1 l5 याठिकाणी डिस्क buldge सांगितली आहे चालताना खूपच त्रास होतोय वय पण 31 yr ahe .operation करावे का.dr.कॅल्शिअम टॅबलेट.painkiller d'etat .Kay kar ve .suchat nahi physiotherapy karavi ky upay सुचवा.please sir
Malahi Aasach slip disk cha problem aalay sir Kay karu
Now I am completely pain free after operation. Thanks sir
Send your mobile number. Actually my elder brother facing this issue since six months
Sir, good information, thank you.how I can contact you
Alpna Bhandari mla sadhya kabrela khup thanak lagto please mla sagal ka
Tumchya Hospital Cha Address sanga sir punyamde kuthe ahe te.
सर पाटीचा मनका मदी गँप अलाआहे आणि पाया मदी मूंगाआहेत सर ताला काय कराव सर माहिती पाहीजेत सर
Sir माझी गादी सरकली आहे त्यामुळे नस दबून foot drop झाला आहे योग्य मार्गदर्शन करा plz....reply
सर मला कंबरेच्या मणक्यात गॅप व खुब्यामधे झीज आहे त्या वर उपाय सांगा खूप वेदना होत आहेत
सर मला हा त्रास होतोय त्या साठी काय करावे लागेल
सर मणक्यामुळे पाठन दुखते का
चकती सरकणे यासाठी फिजिओथेरपीचा व्हिडिओ टाका डॉ अजय कोठारी सरांचा
मनाकॅत गॅप पडत आहे...त्यासाठी व्यायाम कोणता करावा....सर.....sujjetion plzzzzz
सर मला कंबरेच्या मनकयात ग्याप आहे दोन्ही पायांमध्ये चमक मारते उठबस करताना खूप पाय चमकतात उपाय सांगा सर
अलीबाग रायगड जिल्ह्यात आपले क्लिनिक किंवा हाॅस्पिटल आहे का ❓
Hi Dr
पोट सुटल्यामुळ मनक्क्याची चकती सरकु शकते काय ?
पोटाचा घेरा कमी करन्यासाठी उपाय काय?
सर माझ्या म्हणायची. गादी सरकली आहे खूप उपचार केले पण रिझल्ट नाही उपचार सागा
सर माझी छोटी बहीण पडली आहे , माकडहडाला मुका मार लागला आहे. उपाय सांगा
धन्यवाद सर
सर मला सकाळी तुडव्न घेनेचि सवय आहे
Sir majhi disc dableli ahe
सर मला दोन तीन वर्ष झाले आहेत कंबरेमध्ये मणक्याला गॅप पडलेला आहे सर मला उपाय सांगा
माझी mankyachi चकती सरकली उपाय काय
सर माझ्या मणक्याच्या ग्याप मुळे माझा पाय पर्यंत त्रास होत आहे तर काय करता येहिल
सर माजी वन साईट कम्बर मध्ये खूप त्रास होतो
माझा मनक्यात गॅप आहे सर उपाय सांगा खूप पाय दुखतो आहे
Injection ne jyachi diac jast baher ali nahi tyalach farak padto anyatha farakh nahi padat
पूर्ण पत्ता आणि वेळ याची माहिती मिळावी ही विनंती
सर माझ्या मानेच्या मनक्या मधील तीन गाध्या बाहेर आल्या आहे एक वर्षा पासून मी त्यावर उपचार घेत आहे पण त्याचा त्रास काही कमी होत नाही त्यावर काही उपाय
Mi tyancha video baghun hospital javun treatment ghetli ahe trihi mala tras ha hotoch
Adress please
Mi sancheti hospital la javun yanna bhetlo hoto pn sagl kahi khar nahi mi treatment sudha ghetli ahe
Chakti Dabli Ahe.... Infection Zalele.
sir majha pay mi lgt chalato running karta yet nahi right पाय mla uchalt nahi sir majha पाय bhara hoeil ka sir
आता बर वाटतंय का?
सर माझा मनक्याच ऑपरेशन झालं तरीही माझा लघवीचा ताबा येत नाही सर मला काय करावे लागेल
माझी स्लिप डिस्क सर्जरी झाली आहे . दोन महिने होऊनही अजून लघवीवर कंट्रोल येत नाही .उठून उभा राहिल्यानंतर लघवी होते यासाठी उपाय सांगा
Manecha manakyachi slip disk zali ahe upay sanga please Aurangabad
Dr. Saheb chakti Sarkane Hyachya sathi physiotherapy Sanga Na krupa Karun
👏🙏
छान सर माहिती दिली तुम्ही सांगितले आहे तो पाठीच्या मणक्याच्या प्रॉब्लेम आहे खूप dr कडे गेलो पण काही फरक नाही पडला अजून मला चालता नाही येत जास्त उभे राहिले जास्त वेळ तर कधी बसलो असे वाटत आहे बसले तर उठायला नाही येत उजवीकडे बाजू खूप दुखत आहे आणि पाठीचा मणका थोडा बाक आला आहे तर त्यावर के उपाय केला पाहिजे प्लिज मला सांगावे ही विनंती
Tumcha problem zala ka bara mankyacha.??
माझा मणका उंचावरून पडून l3चेपला आहे.. काय करावे
माझी पाठ
नंबर मिळेल का सर माझ्या कमरेच्या वरच्या मणक्याच्या गादी सरकली आहे
मला स्लीप diks चा त्रास आहे डॉ नी ऑपरेशन सांगितलं आहे
Mla jast chalta pn yet nahi ,plz sir saga yach vr upy ,khup tras hot ahe ,
मला पण हेच होतेय, 5मिनटं चालू शकते,मग बसून घेते, परत चालते,एक कंबर पासून पायाला खूप कळ लागते चालायला, तुम्हाला सेम असेच होते का
Sir mala tumchya shi contact karaycha ahe kasa karu please tell me
Description मधे details आहे
मणक्याच्या ऑपरेशन चा खर्च माहित झाला तर बरे होईल
धन्यवाद
सर आमची आजी ही बस हॉस्पिटल ला मणक्याचे आजार डॉक्टरांनी तिला तेरा हजाराचे इंजेक्शन द्यायला सांगितलं वय 70
Doctor no patava
Sir mla pn dick ch problem ahe ani Dr ni opreshan krayala sagitl ahe atta mi zhopun ch ahe ani me 29 yeras ch ahe tr kay krv plz saga ,
Hi dada...tumhi kay upchar kele sanga na...plzzz same prb ahe
सर मला साईटीका चा खूप दिवसा पासून त्रास होत आहे मला इंजेक्शन व ईतर साधारण पणे किती रूपये खर्च येईल .
डॉ. शारंगपाणी यांचा व्यायाम पहा, तो केला तर ३ दिवसात आराम मिळेल
Sr. Tumacha mobile number Milel ka
Opration kelyavar 4 mahine tumhala khup jast kalji ghyavi lagte ani dusrya divshi chalayla lagtat ase dr.boltat yacha arth tumhi normal'chalta tas nahi
सर माझा ही असाच तरास आहे खूप दुखतो आणि पायाला मुंग्या येतात बधीर होतो।
Bhau kahi upay asl mala pn sanga
पायापर्यंत रक्तप्रवाह नीट होत नसल्यामुळे हा त्रास होतो तुम्हाला.... मणक्याचे गादी सरकल्याने शीर दाबली जाते
मण्यांचा टि बि आसतो का
पायात