शरीराच्या गाठीवर लावा , गाठींचे पाणी होऊन विरघळले ! sharirat gathi gharguti upay
Vložit
- čas přidán 6. 07. 2021
- नमस्कार मित्रांनो,
आपल्या सर्वांचे आमच्या युट्युब चॅनेल मध्ये हार्दिक स्वागत.
छोटे-छोटे घरगुती उपायाने काही असाध्य रोगांवर आपणास मात करता येते. छोट्या छोट्या बाबी असतात परंतु आपणास माहित नसल्या कारणाने मेडिकल मधून गोळ्या घेतो किंवा आपल्याला वारंवार डॉक्टर कडे जावे लागते. यापासून आपली सुटका व्हावी म्हणून आम्ही आपल्यासाठी मोफत घरगुती उपाय सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करत असतो. त्यासाठी हा विडिओ पहा आवडल्यास लाईक करा आणि अशाच प्रकारच्या साठी आमच्या सोबत राहा धन्यवाद
. • Video 💃🏻🙏🏻😊
My daughter's new CZcams channel please like share and subscribe do it 💃😊🙏🏻
. • PUNJABI SPECIAL LASSI ... 😊🙏🏻💃🏻
• GURU POORNIMA | Specia... 💃🏻😊🙏🏻
• MARATHI COMEDY | Jhaka... 🙏🏻😊💃🏻Marathi comedy Gangubai special😊
Khushi Pardeshi🥰🙏🏻🤗
.शरीराच्या गाठीवर लावा , गाठींचे पाणी होऊन विरघळले ! sharirat gathi gharguti upay
dr swagat todkar mobile number
shariravar pitta yene
swagat todkar potatil gathi
dr swagat todkar charbi
#चरबीच्यागाठी,
stanat gathi swagat todkar
raktachya gathi
garbhashayatil gathi swagat todkar
dr swagat todkar brain tumor
pimpalachya panacha kadha swagat todkar
sharirat gathi swagat todkar
sharirat garmi kami karnyache upay
sharirat gathi hone
sharirat gathi
#shariratgarmikamikarnyasathiupay,
#शरीरातीलगाठीकमीकरण्यासाठीउपाय,
#शरीरातीलगाठीवरउपाय,
शरीरावर गाठी उपाय
शरीरात गाठी का होतात
sharirat gathi swagat todkar
.
.
.
.
.
.
#jivansanket ,
#drswagattodkarhealthtips ,
#swagattodkarupay ,
Very important information,🙏, Thanks 👍👌
धन्यवाद 🤗🙏🥰
Jivan sgivnche srv vupay grģuti astat te krayla sope astat pn dole sati chalel ka vutr milave
नाही हा उपाय डोळ्यांकरता करू नका परंतु तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकतात czcams.com/video/DIfhulJHq3Q/video.html.
Thanks mam
X
Khup , upyogi mahiti , thanks 👌👍🙏🙏
खुप सुंदर मायथी दिल्या बदल धन्यवाद 🌹👌👍
Chan Mast Supar very good 🙏🙏🙏👍👍👍👍👍
खूप छान माहिती
Khup Chan upay
उत्तम .
धन्यवाद
Khup kthin aahe.
Namsker.
आपण छान उपाय सांगितला आहे, त्याबद्दल धन्यवाद...
Thank you so mich 🌹🙏🏼🙏🏼🙏🏼
खूप छान
Thank you madam
तूप व मध कधीही समप्रमाणात घेऊ नये. बाहेर लावण्यास ठीक आहे पण सेवन करणे घातक ठरते. दोन्ही समप्रमाणात घेणे विषासमान असते. मध 1चमचा घेतल्यास तूप अर्धा चमचा घाला अथवा तूप 1चमचा घेतल्यास मध अर्धा चमचा घाला.
अगदी बरोबर आहे.🙏
Right
Thank you for your information
Thanks Tai mala bar vataa
Ashakya watate... Pahu prayatn karun
SHUBHASHIRWAD THANKS GOOD
Khoop mast upay
Thanks very much. Best information 🙏🙏
Thanks for good information.
Varicose ven chya blockeges aahe with dibitus aahe ha upaay chalel kaa kelaa tar
👍👍👌👌🙏🙏🙏🌷🤗
Thank you for information 🙏
धन्यवाद 🤗🙏🏻
नमस्कार...
हा उपाय गळ्यातील थायराइड गाठीवर चालेल का?कारण ती आकाराने मोठी झाली आहे व बाहेरून खूप मोठी दिसते.
Madam gativar avde oshad sangitale aahe pn upy kutcha karyach karan ek chalu kel ki lagech tumcha kadun 2 r oshad sangital jat mag karyach kutch ani kharch hota ka pani tya gatich plaz Ripley
Lahan mulachya gaathivar lavalyas chalel ka...
माझा शरीरात भरपूर झाल्या आहेत
Mazya mane var gath ahe
हा उपाय करा
Madam mla gynecomastia zalay mhnje Chativar nippal chya ithe gath hote tr ha upay karun jail ka sanga pls
Maddam dvakhanyat dakhva ti
दंडवत प्रणाम मॅडम गाठींचे पाणी होणार याला पुरावा काय माझ्या मनगटावर एक गाठ आहे बरीच औषधे केली पण गाठ आहे तशीच आहे युट्युब वरील भरपूर औषधं केली पण सर्व फसवी निघाली गॅरंटी द्या गॅरंटी मॅडम 🙏🙏
मुलांच्या छातीवर चरबीची गाठ आहे त्या वर हा उपाय चालेका धन्यवाद हि माहिती दिल्याबद्दल 👌👏👍🌷🙏🙏
हो
Madam mla doctorani kamaret ejection dit tr gat ali tr mi vaper kru shakto ka
Gauche tup nasel tar chalel ka
Madam mazya miseslaball vargathizalelyaahet
Madam mala sandhvat ahe paaya che botay wakdhe zale ahe ty varte upay saga
Helo madam
Can this be used to treat varicose veins?
मीठ लिंबूचे रस मिक्स करून व्हेरिकोज व्हेन्स वर लाव गाठ असेल तर हा उपाय करा
@@jivansanjivani2760 kiti divas lavayche
Gaynocometriya sathi ha upay chalel ka
जय श्री राम ।
मयडम मला कोलाटाईस आहे सडास मधुन आव रकत पडत आहे यवर काय उपय आहे ते सागा
Mazya dokyavar gath aahe
czcams.com/video/DIfhulJHq3Q/video.html हा उपाय करा
Please tell redemy for 2 years old boy .
Juna tengual ahe kaaplavar, blood clot zalay hya upayani jail ka
Mazya 4 mhinyacha mulga ahe tyala bcg che inj mule kanajvl gath Ali ahe tr ha upay me fakt bheril angavr kru shkt ka mam...plz reply
तुळशीच्या पानांचे रस लावा
Is it useful for multiple fibroids
Peru
Purn angavarti gathi aalya varti ha ipay shakya nahi
Mag kasa ha lep lavava
Tevha kay karave
Patatun kganya sathi kshi upay nahi aahe kay
Maza 5 varshachya mulachya manevar ahe lavle tr chalel ka
Thanks for information 👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Mam dolya cha papni vr pan lau shakto ka
नाही
Kiloidla caltay kay ha upay
SAMPRAMANAT TUP VA MADHA MIX KELYAS POISSON TAYAR HOTE SIDE EFFECTS TAR HONAR NAHINA MAM
असे तर काही नाही परंतु तुम्हाला असे वाटत असेल तर तुम्ही फक्त मधाचा किंवा तूपाचा वापर करा
Madam ha upay chagla aahe pan majya fingar chya gati che opretion jale aahe tar mi ha upay karu shkate ka pls send mi msg
हो चालेल
Same mala pn left hand chya 1 bota vr gat ahe
शहद आणि तूप समप्रमाणात विष समान असे वाचनात आले होते ????
Dandavar aatmadhye 1 gath aahe.varun disat nahi. Hat lavalyavar janavate.javalpas 2 varsh zali aahe. Kay karta yeil sanga krupaya.injection ghetalyavar hi gath zali aahe. Please reply.
हा उपाय करा नक्कीच तुम्हाला फायदा होईल
Madam mala mothi swash ghetana chatit ani patit eka side la awaj yeto ani chati bhali aahe plz kahi tar effective remedy sanga
Coughf jhala hai chatit plzzz repppp
Nakavar gath zalel ahe Kami hoil ka
कोणाला फरक पडला असेल तर नक्की रिप्लाय करा
म्हैशीचे तूप चालेल का ??
मॅडम माझ्या काखेत मऊ गाठ बरीच वर्षे झाली आहे. जाईल का
Jalalya mule gadh badhali geli Ahe ti pan bari hoil ka Please reply
उपाय करून बघा फरक वाटल्यास पुढे देखील करू शकतात कारण हे पूर्ण नॅचरल आहे या मुळे साइड इफेक्ट न होता फायदाच होणार आहे
माझ्या 2वर्षाच्या मुलीला मानेवर रक्ताची गाठ आहे तीला लावल तर चालेल का ताई
Kiti divs lavl tr gat kmi hoil
डोक्याला लागलं होत त्याजागि गाठ झालीय त्यासाठी चालेल का
He dolela lavle ri chalel ka
नाही
10 varsh juni gath jaile ka hya upayane reply dya
हो नक्कीच फायदा होईल परंतु जास्त वेळ द्यावा लागेल.
Cancer chya gathi sathi ha upay chalel ka??
मॅडम माझ्या काकेत गाढ आहे पण ती गाढ सिजर झाल्यावर आली आहे दीड महिना झाला आहे गाढ दुखके हा उपाय केल्यावर गाढ जाईल का
फायब्राँइडसाठी हा उपाय चालेल का?
हो चालेल
Madam he lavlyavar pural ala ahe
डोळ्याला गाठ आहे लावले तर गाठीचे पाणी होणार का❤❤❤❤❤
वजन खुपच आहे, पोट अतिशय मोठे आहे, ह्या उपायाने कमी होईल का?
कानाला गाठ झाले पण दोनदा औपरेन झाले पण तरि परत गाठ का येते सागा ना सर
मँडम हा उपाय ठिक आहे पण स्थनावरची गाठेला लावला तर चालेल का
हो
मॅडम injunction ची गाठ आहे 5 वर्षा पूर्वी चि तिला फरक पडतो का
गळ्याच्या आत गांठ असेल तर उपाय करू शकतो का?
हो
Madam , if a woman having fibroces (gathi )in the breast ,can we apply this remedy ?
हो
माझ्या डोक्यावर कडक अशी तीन गाठी आहेत त्या थोड्या अंतरावर आहेत त्या साठी काय उपाय आहे?
Par maym madh ani tup ekatr ghetlyane tar poison hotat na,
मला छातीवर मोठे keloid आहे. मी हा
अुपाय करावा की?
हो
Underarm madhe soft gath aahe tyala he calel ka
हो
हॅलो मॅम, माझे ओठ फाटून त्याच्या वर काळे डाग पडले आहेत, त्या साठी उपाय सांगा
Dokyat asel tar chalel ka
Ho
कोणाची गाठ बरी झाली आहे याबद्दल कोणीही कमेंट मध्ये सांगितले नाही.
डोक्यावरिल् गाठ जाते का?
Sanga please
कोणाची अशी गाठ कमी झाली असेल तर सांगा
डोक्यात गाठ असेल तर हा उपाय करता येईल का .
हो
maji mulgi 3 year chi ahe, tila injection dilelya jagi gath ali ahe tila chalel ka ha upay
फक्त एक बेलाचे पान मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुऊन दररोज सकाळी अनशापोटी खायला मुलीला द्या.
He lavlyavar pural uthla ahe kay karaycha
Upay tumhi swata kela hota ka ..
Mala apala contact nomfer dyava
बेलाच पान शहरात मिळणं कठीण आहे दुसरा कोणता उपाय.
शिव मंदिरात आजूबाजूला शहरात देखील फुलांची दुकाने असतात तेथे तुम्हाला सहजतेने बेलाची पाणी उपलब्ध होतील.
माझ्या तोंडामध्ये आली आहे जी कानाखाली
,❓❓❓
माझ्या ब्रेसला गाठी आहेत लावल तर चालेल का
हो
Mazya aaichya payala charbichi gath ahe tyala divsatun kiti vela Lau.eka mahinyat hoil na Bari.
टबमध्ये आपल्याला सहन होईल इतपत गरम पाणी घेऊन यात थोडे जाड मीठ टाका व या पाण्यात दहा मिनिटे पाय टाकून ठेवा व हा उपाय दिवसातून फक्त एक वेळेस करा.
पाठीवरी गाठ कमी होईल का...?
पोटात मोठ्या आतडयाला डाव्या बाजूला तिन
गाठी आहेत त्या नाहीशया करण्या साठी
काय उपाय आहे.
Atadyachya gaathi कशा काय samjun yetaat, त्याला कसे check केले जात
सोनोग्राफी मुळे
तुम्ही हा उपाय करू शकतात
@@jivansanjivani2760 Thanks mam 🙏
Ha paanacha naam kaey aahe
व्हिडिओ संपूर्ण बघा मी सर्व पदार्थांची नावे दिलेली आहेत.
Mala to paanacha naov samjhach Nahi ho
@@amermirza3208 ,,,, ,,
आपण जे भगवान शंकरांना वाहतो ते बेलाचे पान.
Okay👍
G lo
मॅडम, माझ्या करंगळी च्या कडेला गाठ आहे. आपण हे औषध तयार करताना पाने जास्त घेतली तर नाही चालणार का?
चालेल
खाजवल्या मुळे गाठ आलेली आहे तर हा उपाय केला तर चालेल का.
कुणी करून बघितलंय का हा उपाय ज्यांना फरक पडलाय ....