गोष्ट मुंबईची: भाग १२१। बंद केले मिठी नदीचे एक तोंड आणि मग हाहा:कार झाला!

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 08. 2024
  • तुफान पावसाला सुरुवात झाली की, आजही मुंबईकरांच्या मनात २६ जुलै २००५च्या स्मृती जाग्या होतात. त्या दिवशी मुंबईतील सर्वच नद्या दुथडी भरून वाहात होत्या. सर्वाधिक संकोच झालेल्या मिठी नदीने त्या दिवशी रौर्द्र रूप धारण केले. परिणामी ८५० मुंबईकरांना प्राण गमवावे लागले आणि अब्जोवधींचे नुकसान झाले. विकासकामांच्या भाऊगर्दीत नदीपात्रात केलेले अतिक्रमण आणि तिचे एक तोंड बंद करणे मुंबईकरांच्या अंगाशी आले... म्हणूनच भविष्यातील आपत्ती टाळण्यासाठी जाणून घेवू या मिठी नदीची ही कूळकथा!
    #mithinadi #mithiriver #mumbai #knowyourcity #26july #heavyrainfall #mumbaiflood #mumbairain #maharashtra #india #26july2005
    .
    Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today.
    Subscribe to our channel for all the latest Marathi News.
    #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
    #LatestNews #BreakingNews
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

Komentáře • 96

  • @ashoksonavane4637
    @ashoksonavane4637 Před rokem +14

    लहान पणी आम्ही मिठी नदीत गंमत म्हणून मासे पकडायला जायचो 😅 काय दिवस होते❤

  • @abhijeetborse
    @abhijeetborse Před rokem +11

    म्हणजे BMC वर जे राजकारणी नेते होते त्यांनी मुंबई बुडाली आहे 🙊🙉🙈👍🚩👏👏👏

  • @surendratanna8295
    @surendratanna8295 Před rokem +12

    विनायक, खूप दिवसांनी या व्हिडिओच्या निमित्ताने तुझी भेट झाली.अतिशय अभ्यासपूर्ण, प्रवाही आणि तंत्रज्ञानाचा भरपूर वापर करून तू मिठी नदीचा उगम आणि 26 जुलै 2005 ला मिठी नदीलच्या परिसरात आलेला महापूर याचे केलेले विश्लेषण खूप महत्वाचे आहे. विकास कामांचा धडाका लावताना, निसर्गस्नेही अंमलबजावणी किती आवश्यक आहे, हे पुन: एकदा समोर आणलंस ! As usual, तुझं मनापासून अभिनंदन आणि कौतुक ! 💐💐💐

  • @adityasurve8106
    @adityasurve8106 Před 4 měsíci +1

    गोष्ट मुंबईची ही लोकसत्ताची मालिका अतिशय दर्जेदार आणि ज्ञान पुर्ण आहे.
    मुंबईचा इतिहास, भूगोल व दुर्मिळ माहिती ह्यांचे सखोल विश्लेषण केले आहे. मिठी नदीचा इतिहासाची ओळख व सखोल विश्लेषण करून दिल्या बद्दल शतशः आभार. 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @milindrokde7233
    @milindrokde7233 Před rokem +2

    " विकास हाच विनाश "
    हाच विनाश हिमाचल प्रदेश व उत्तराखंड अनुभवतोय.

  • @rohitshembavnekar6437
    @rohitshembavnekar6437 Před 9 měsíci +1

    बरोबर आहे परब साहेब! या विशेष व्लॉगसाठी आपले खूप धन्यवाद!😊
    मुंबईकर कोणत्याही नैसर्गिक वा मानवनिर्मित आपत्तीत सापडलेल्यांना नेहमी मदत करतो! पण ह्या आपत्तीत मुंबईला कोणीही मदत केली नाही!! हे मात्र खरे आहे. 😢

  • @santoshmondkar6477
    @santoshmondkar6477 Před rokem +5

    मस्त खूप छान इकडे लोकसंख्या आणि परप्रातिंयामुळे बजबजपुरी झालीय अजून गाड्या आणा बाहेरून मुंबईत

  • @amardeepkamble9602
    @amardeepkamble9602 Před rokem +8

    गरीब परप्रांतीयांना दोष देताना परप्रांतीय बिल्डर हे विकासाच्या नावाखाली मुंबई वर अतिक्रमण करत आहेत आणि तेच कारणीभूत आहेत.

  • @anantvaishampayan529
    @anantvaishampayan529 Před rokem +20

    बंद केलेल्या मार्गावर महाराष्ट्रीयन लोकांची वस्ती किती आहेत हे पहिले पहा ती हाताच्या बोटावर मोजण्या इतकी असेल मग जबाबदार कोण नगरपालिका का आमदार खासदार नगर सेवक

    • @prakashlatke8931
      @prakashlatke8931 Před rokem

      अगदी बरोबर पण सोबत मराठी लोक पण ज्यानी या विरोधात कधीच आवाज नाही उठवला नाही

  • @crm6326
    @crm6326 Před rokem +10

    नदी काठच्या अनाधिकृत बांधकाम पहिले काढून टाका ते सर्व लोक त्या अनाधिकृत झोपड्या मध्ये राहत होते.

  • @madhavithakoor9973
    @madhavithakoor9973 Před rokem +6

    मिठी नदी चा उगम कोठे आहे ॽ हा
    प्रश्न नेहमी मनात यायचा पण आज
    तिच्या विषयी सविस्तर माहिती दिली
    त्या बाबत आपणांस धन्यवाद.

  • @anandsaachu1982
    @anandsaachu1982 Před rokem +1

    Vinayak Parab superb Presentation

  • @sayalibarve3434
    @sayalibarve3434 Před rokem +4

    अतिशय अभ्यासपूर्ण निवेदन. खूप खूप धन्यवाद 🙏

  • @prakashlatke8931
    @prakashlatke8931 Před rokem

    मुंबई सात बेटांची असती तर जगातील खुप सुंदर प्रेक्षणीय ठिकाण झाले असते, प्रगती च्या नावाखाली निसर्गाची लुट करुन लोकसंख्येचे कोंबीकरण करणे आतातरी थांबवून विकेंद्रीकरण केले पाहिजे

  • @sudhirraje2227
    @sudhirraje2227 Před rokem +2

    मीठी नदीचे पाणी ज्या खाडीला येउन मिळते त्या खाडीवरच पूर्ण BKC वसलेले आहे.
    पन्नास वर्षांपूर्वी शीव स्टेशनच्या पश्चिम मे ला खाडी दिसत असे ती पार कल्पना टाॅकिज पर्यंत होती. पाणी जाण्यासाठी जागाच ठेवली नाही.

  • @Educationlovers368
    @Educationlovers368 Před rokem +4

    एकदम मस्त माहिती आहे. मी ही series पहिल्या episode पासून बघणार आहे.

  • @vilaspadave4472
    @vilaspadave4472 Před rokem +5

    ही मिठी नदीच आहे. नाला नाही लोकांनी घाण टाकुन त्याला नाला बनविले.

  • @shaikhshaista348
    @shaikhshaista348 Před rokem +1

    Thanks Amala Mahi tax notice,,🙏🙏✍️✍️👌👌👍👍👍🎤🎤🎤💐💐🌹🌹

  • @jayashreerakshe4292
    @jayashreerakshe4292 Před rokem +4

    खूपच सुंदर छान माहीती दिली..
    मिठी नदीचा नाला bkc- कुर्ला या commercial complex मध्ये जाहला
    एक बाजु highly commercial complex bkc तर दुसरी अनाधिकृत, भंगार , बांधकाम ई .नि व्याप्त आहे. नदीतील काढलेला गाळा मध्ये highly toxic elements सापडली ( arsenic, bismath, lead , Mercury etc) ती पुन्हा तिथेच टाकून देण्यात आली .Those elements are deadly poisions w.r.t Human health, respiratory system.
    दुसरी बाजू :नदीचा प्रवाह धाव- पट्टी भागामध्ये काटकोनात वळविण्यात आला ही घोड चूक काही Engineers यांनी कोणाला तरी उच्चपदस्थ राजकारणी यांना खुष करण्यासाठी केली आहे असा अहवाल ही समोर आला होता...
    IIT मुंबई व BARC मधील low monitoing investigation reports are available on site...
    आपला विडिओ खुपच सुंदर आहेच..
    धन्यवाद

  • @nandinisutar9995
    @nandinisutar9995 Před rokem

    JAI SHRI KRISHNA BANDU
    Dhanyavaad for giving imp lnformation 🙏🏻

  • @yogeshpatkar312
    @yogeshpatkar312 Před rokem +3

    khup mahatwachi mahiti milali aaj👍

  • @bhagyashreekeni140
    @bhagyashreekeni140 Před rokem +1

    Very important information for Me Mumbaikar.

  • @siddheshchavan2642
    @siddheshchavan2642 Před rokem +2

    जुन्या इतिहासातून आपण अजूनही बोध घेतलेला नाही.....
    नवीमुंबईत *विकासाच्या* नावाखाली पनवेलच्या गाढी नदीच्या बदललेला प्रवाह आणि उलवा टेकडीला जमीनदोस्त करण्याचे परिणाम पनवेल शहर भोगतय!!!

  • @priyakanabar7109
    @priyakanabar7109 Před rokem

    Khup chan maheti Dada

  • @rajhanssarjepatil5666
    @rajhanssarjepatil5666 Před rokem +1

    निसर्ग माणसांना : " तुला शिकवीन चांगलाच धडा !"😎

  • @shailajasule5200
    @shailajasule5200 Před rokem

    खुप छान माहिती दिली आहे तुम्ही सरजी धन्यवाद❤

  • @prashantpatwardhan6050

    Vinayaksaheb aaplya bahumol mahitibaddal manahpurvak dhanyawad

  • @vandanaholkar8724
    @vandanaholkar8724 Před rokem +5

    Tum chi mithi nadhi chaa abhyas 90 percent barobar aahe, airport che 2 runways aahe ek kurla jari Mari chaa aani dusra kalpana talkies chaa runway ,jari Mari chaya runway khalun aadhi pasun hote , Kalpana talkies kade haa mithi nadhi chaa flow saral hota pan airport ne tancha runway extended kele aani mithi nadhi chaa Patra phiravnayt aahe aahe ,amhi tikde raahto mazaya papa ni hey bhakit kele hote ki nadhi chaa valan phiravlayne Pani baher yenar ,pan mazaya papa na sarve vedayt kadele ,Kirit somaiya ne high court madhe ek pietion takle hote, tayt high court ne air port authority laa runway chaya khalun mithi nadhi chaa flow saral Gela pahije pan aase zale naahi ,Kirit somaiya tar black mail karayla ch courtaat cases taktaat airport authority kadun kho ke gheyun gap basle, mala vate ki mithi nadhi poor haa bhrasht system mule aale aahe

  • @pradnyamandlik1460
    @pradnyamandlik1460 Před rokem +2

    सुदर माहिती दिली आहे सर👍

  • @sarjeraojadhav2720
    @sarjeraojadhav2720 Před rokem

    खरोखर हे सर्व सत्य असले तरी त्याचा काही उपयोग आहे का कारण पाहिलं तर मुंबापुरीची बजबजपुरी झाली आहे राजकीय नेते यांना त्याच कांहीही देणं घेणं नाही त्यांना जसे भट्टाला बोलल्यावर रंणकी झाली फरक पडत नाही आपल्या बिदागीशी मतलब तसेच राजकीय नेते यांची गत आहे आपण अशा अडचणीतून रिसर्च करून माहिती दिली आपणास आपल्या टीमला धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद

  • @amitgharat9338
    @amitgharat9338 Před rokem +1

    खूप छान माहिती

  • @RN-ln2lf
    @RN-ln2lf Před rokem

    Apratim mahiti

  • @MadhukarDhuri
    @MadhukarDhuri Před rokem +3

    नवी मुंबई विमानतळात सुद्धा नेमकं हेच केलंय. नदी ९० अंशात वळवून नेलीय. आपण नदीला कमी का लेखतो.

  • @nayanapatil7139
    @nayanapatil7139 Před rokem

    नमस्कार, सर
    आपण खूपच महत्त्वपूर्ण अशी माहिती, नकाशा द्वारे समजून सांगितलं, मी हा व्हिडिओ जरूर पुढे पाठविन की जेणेकरून मुंबईकर यावर विचार करून, जरूर ती पावलं पुढे टाकतील . मिठी नदी वाचेल आणि आपली पूराच्या मिठीतून कायमची सुटका होईल.
    माहिती बद्दल,खूप खूप धन्यवाद सर.

  • @mangeshsawant1103
    @mangeshsawant1103 Před rokem +1

    Parab Saheb hi sarvha mahiti pustchya madamatun lokasamor anna hi vinati

  • @saritavaidya7004
    @saritavaidya7004 Před rokem

    Excellent...

  • @DSCreation14
    @DSCreation14 Před rokem +1

    Oshiwara dahisar river var pn banva video

  • @chandrakantgadage7937
    @chandrakantgadage7937 Před měsícem +1

    Nice information sir 👍

  • @anandsaachu1982
    @anandsaachu1982 Před rokem

    Khup chaan mahiti dili aapn thanks for this.... Mithi nadi mazya powai area madhun jaate... Amchya lahaan pani chaya athavni dekhil aahet... 30 varsha agodar paani khup swacha hota amhi swimming la dekhil jaycho ano baayka kapde dekhil dhuvayla jayche aata kahich nahi ya paikki fakat athvni aahet 26 jully cha puur dekhil amhi anubhavla hota.... ..but thanks lot for such nice video on Mithi nadi

  • @bhupeshghadi3556
    @bhupeshghadi3556 Před rokem

    खुप सुदर माहिती धन्यवाद सर

  • @Tushar63100
    @Tushar63100 Před rokem

    ekdam mast mahiti... thank you sir

  • @subhashsukthankar5256
    @subhashsukthankar5256 Před rokem +2

    Excellent presentation!

  • @kalyankelkarsanjivanikelka3876

    आजही महाराष्ट्र शासनाच्या शासकीय सेवेतील तसेच MMRDA चे काही महाभाग मिठी नदीला नदी मानायला तयार MMRDA नकाशात माझ्या माहितीप्रमाणे आजही नालाच दर्शविण्यात आला आहे.

  • @sunitatendulkar1925
    @sunitatendulkar1925 Před 10 měsíci

    खुप माहिती पूर्ण episode
    नदी मध्ये दुषित पाणी सोडणे तात्काळ बंद करावे

  • @MangeshGupte-zs2lx
    @MangeshGupte-zs2lx Před rokem +1

    I like above your

  • @priyankashinde234
    @priyankashinde234 Před rokem

    Khup important mahiti ahe... Thank you sir..

  • @ashokmandhare3220
    @ashokmandhare3220 Před rokem

    होय मीठीनदीचे दुसरे पात्र हे माहुल खाडीच्या पात्रात मिलते ते कुर्ला रेल्वे स्टेशनच्या बाजूला असणाऱ्या नाल्यातून चुनाभट्टी मार्ग ने

  • @rohittnathpurtra6605
    @rohittnathpurtra6605 Před rokem

    मुंबई ची वाट विलासराव देशमुखांनी लावली मिठी नदीचा मार्ग बदलून, आज मुंबई मध्ये पाणी भरायला त्यामुळे चालू होते

  • @shivanivengurlekar591

    खूप सुंदर माहिती.

  • @vasantphadke4694
    @vasantphadke4694 Před 9 měsíci

    nicely stated,thanks. But who many have wandered in Mumbai like me ? Fery few

  • @jai87544
    @jai87544 Před rokem +1

    Very good information and knowledge. BKC mule hey sagle zaale mag atta Dharavi development nantar kay karnar, builder tar bhurte baaher che paise kamavtil and palnar

  • @srg213488
    @srg213488 Před rokem +3

    मीठागरांच्या जवळून जाणारी म्हणून " मिठी" नदी ?

  • @nitinhundre9759
    @nitinhundre9759 Před rokem

    Sir thanks for good Information

  • @rajeshmodi1992
    @rajeshmodi1992 Před rokem +1

    Nice information,sir V.K.C .ase mhanave ,Vandre Kurla complex

  • @meenakshim4437
    @meenakshim4437 Před rokem

    Very nice video. Many people are throwing garbage in this river.Please question the government as media to save our Mumbai. Mangroves are damaged. Also navi Mumbai industries are highly polluting air and water still government is not taking action. Please make a video on navi Mumbai to spread such awareness.

  • @kishorwath6115
    @kishorwath6115 Před rokem

    Excellent Reporting Sir 👏 👍 👌

  • @ashokmandhare3220
    @ashokmandhare3220 Před rokem

    खरे तर सायन विभागातील पाणी हे चुनाभट्टी मार्ग माहुलीच्या खाडीच्या पात्रात मीलत होते त्यां मुले या ठिकाणी पाणी साठत नव्हते

  • @hemantpatil9688
    @hemantpatil9688 Před rokem

    Khul sundar mahiti hoto sir,
    Dhanyavad!
    26 jully jo pur zala tevha mihi to pur anubhala hota. 14:17
    Mi andheri seepz madhe kamala hote,tumchya ya video mule to prasang athavala.

  • @satyam1529
    @satyam1529 Před rokem +4

    Very perfect and right information. Today same is happening with Navi Mumbai International Airport too.
    In future, whole Kamothe and Manasarovar area will submerge.
    Most of the rivers and streams in Navi Mumbai have became Nalla in recent years. CIDCO or NMMC must build walls on either side of those rivers and streams to make proper water and protect it from getting estinguish.
    Same should done with Mithi river too now.

  • @samikshadhurat4652
    @samikshadhurat4652 Před rokem

    मिठी नदीने रौद्र रूप धारण केले होते त्या दिवशी.....मी साक्षीदार आहे ह्या मिठी नदीचा रुद्र रूप मी पाहिले आहे....कॉलेज मधून येत असताना 26 जुलै मी अनुभव घेतला आहे....

  • @ARUNKULKARNIconsultant

    Chan

  • @premalatashetty7392
    @premalatashetty7392 Před rokem

    Really mitti Nadi was a Nadi only. It was so board. When I was small I cannot cross that Nadi. People use to wash clothes over there . My mom always go to washcloth . Virar lake was build by British people. And Powai filteration of water going on there . Municipal corporation place r there.

  • @rahulshinde7970
    @rahulshinde7970 Před rokem +1

    मिठी नदी एकदाच तडका दे सगळ्याना वठणीवर आण😂😂

  • @snehalkamble9613
    @snehalkamble9613 Před rokem

    Development cha naava khalli nisargachi vaat lavli

  • @mangalbhoir4726
    @mangalbhoir4726 Před rokem

    👍👍 👌👌

  • @sandeepdeore256
    @sandeepdeore256 Před rokem +2

    Vikas Kam Mumbai che nahi
    Tar rajkarnyache ani builders ani kud mudya contractors che

  • @manoharpandit1982
    @manoharpandit1982 Před rokem +1

    🙏

  • @pallavbondre4056
    @pallavbondre4056 Před rokem

    मिठी नदीचा उगम नॅशनल पार्क च्या टेकाडावरून आहे..

  • @kulsattuvlogs7342
    @kulsattuvlogs7342 Před rokem

    म्हणजे अजून पण रिस्क आहे...

  • @santoshvjti2003
    @santoshvjti2003 Před měsícem

  • @rajukadam3629
    @rajukadam3629 Před rokem

    👌👌👌

  • @jagrutisave4188
    @jagrutisave4188 Před rokem +1

    कांदिवली तसेच दहिसर या गावातून वाहणारी नदी कोणती?

    • @kunalpawar7641
      @kunalpawar7641 Před rokem

      मालाड पूर्व मधुन कांदिवली पश्चिम ला जाणारी पोईसर नदी आहे , आणि राष्ट्रीय उद्यान बोरिवली पूर्व मधुन दहिसर पश्चिम ला जाणारी दहिसर नदी आहे

  • @decentvilas369
    @decentvilas369 Před rokem +1

    सविस्तर

  • @MadhukarDhuri
    @MadhukarDhuri Před rokem

    सर तुलसी तलावाच्या कॅचमेंट मध्ये पडणारं पाणी तुलसी ओव्हरफ्लो झाल्यावर विहार तलावात येतं का ?

  • @seemadeshmukh9858
    @seemadeshmukh9858 Před rokem

    Itki mahatwachi mahiti detana background la itka ghan music chi garaj kai.

  • @user-gq1zn6us1g
    @user-gq1zn6us1g Před 5 měsíci

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @MANOJ.G.K
    @MANOJ.G.K Před rokem

    👌🙏

  • @venkteshdasari1235
    @venkteshdasari1235 Před rokem

    Mumbai Andheri 7 bangalow gardan back said mangross trees cutting ✂️ & dump this Arya but no action .....ets

  • @suvarnasingh391
    @suvarnasingh391 Před rokem

    Bharat sir kuthe aahet

  • @rupeshdesai7933
    @rupeshdesai7933 Před rokem

    Bharat Gothosakar kuthe ahet

  • @Rahulshirsat1966
    @Rahulshirsat1966 Před rokem

    I think mithi river is ancient river ,because I studied that through this river salt was exported and lime was imported and there was toll naka also to charge fees from the transport ship and that toll naka was in Sion(near Sion station West ).

  • @imrankhatik494
    @imrankhatik494 Před 8 měsíci

    Punha ekda honar 2005 nisarg aplyala sodnar nahi

  • @kanchanshah-ug1tj
    @kanchanshah-ug1tj Před rokem

    નમસ્તેે शब्दांमध्ये चूक घडते आहेबिहार तलाव नाहीनाव आहे विहार तलावबी आणि वीहे दोन्ही शब्द सारखेचदिसतातबी यालामध्ये आडवी रेषाएवढाच फरकएक शब्द चुकीचा लिहिला गेलापुरा वाक्याला वेगळच वळण येतेशुभ दिवस

    • @milindrokde7233
      @milindrokde7233 Před rokem

      जास्त बिहारी रहायला आल्यामुळे बिहार तलाव म्हंटल असेल.😂

  • @shashankkulkarni993
    @shashankkulkarni993 Před rokem

    loksatta ha eak faltoo news paper ahee .. ekdam bakwas...

  • @anita_rajguru_09
    @anita_rajguru_09 Před rokem

    Patapata bol re

  • @kishornaik2308
    @kishornaik2308 Před rokem

    Aapan chukichi mahiti deta ahat mafakara

  • @mvn9086
    @mvn9086 Před rokem +2

    भोक सत्ता

    • @radhan6424
      @radhan6424 Před rokem

      का असं लिहिता?

    • @mvn9086
      @mvn9086 Před rokem

      @@radhan6424 माफ करा पण या लोक ग्रुप वाल्यांनी धंदा मांडलाय
      त्यांच्या बातम्या ह्या अर्धावट आणि दिशाभूल तसेच समाजात नैराश्य पसरवतात

  • @SudhirKirloskar
    @SudhirKirloskar Před rokem

    खूप छान माहिती