जात प्रमाणपत्र कसे काढावे? जात वैधता प्रमाणपत्र कोठे मिळेल?validity कधी करावी?नोकरीत validity आवश्यक

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 08. 2024
  • जात प्रमाणपत्र कसे काढावे? जात वैधता प्रमाणपत्र कोठे मिळेल?validity कधी करावी?नोकरीत validity आवश्यक
    कोणकोणत्या कार्यालयात कोणते कागदपत्रे मिळतात याबाबत सविषयर माहिती या व्हिडिओ मध्ये नक्की बघा!
    खालील माहितीपर व्हिडीओ नक्की बघा
    EWS प्रमाणपत्र कसे काढावे?
    • EWS प्रमाणपत्र व १०% म...
    संजय गांधी योजना कामकाज बाबत माहिती
    • संजय गांधी निराधार योज...
    ऑनलाईन 7/12 विषयी माहिती
    • ऑनलाईन 7/12 म्हणजे काय...
    रेशन कार्ड कसे काढावे?
    • तहसीलदार यांचे पुरवठा ...

Komentáře • 230

  • @sahebraoshriram7452
    @sahebraoshriram7452 Před rokem +17

    आदरणीय सर मला जातीचा दाखला काढायचा त्यासाठी मी सर्व कागदपत्रे जमवली पण आजोबा शाळेत गेले नव्हते त्यामुळे आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला मिळत नाहीये यामुळे माझा जातीचा दाखला निघत नाहीये..... क्रुपया आपला मोलाचा सल्ला देऊन मार्गदर्शन करावे सर🙏🙏🙏🙏

    • @standupvictory1621
      @standupvictory1621 Před 5 měsíci +2

      Plz sir mazi pan tech problem aahe ।।plz help me

    • @ssbro-qd6ib
      @ssbro-qd6ib Před 5 měsíci +2

      please sir maja pan hach problem ahe

    • @vinayakborude4562
      @vinayakborude4562 Před 4 měsíci

      आजोबांच्या नावाचा बाँड करायचा

    • @ajinkyagamer8972
      @ajinkyagamer8972 Před 2 měsíci

      तुमच्या तहसील मधून आजोबांचा जन्म नोंद असलेला पुरावा घ्या.

    • @HarshwardhanBharatvanshi
      @HarshwardhanBharatvanshi Před měsícem

      दुसरी कोणतीही नोंद असेल तर चालेल . उदा . गाव नमुना नोंदी

  • @gajananyeske1057
    @gajananyeske1057 Před 2 měsíci +5

    सर वडील शिकले नाही आजोबा शिकले नाही तर काय करावं.

  • @TulsiramChatur-ph7ok
    @TulsiramChatur-ph7ok Před 5 měsíci

    सन्माननीय श्री देवरे साहेब जय महाराष्ट्र

  • @satya89897
    @satya89897 Před 2 lety +24

    सर mpsc मधून निवड झाल्यावर कागदपत्र पडताळणी वेळी जात वैधता प्रमाणपत्र नसेल तर जॉइनिंग भेटत नाही का? नंतर मुदत देतात ला जात वैधता काढायला?

  • @deepaklokhande1059
    @deepaklokhande1059 Před 2 lety +8

    Sir जात प्रमाणपत्र ऑनलाईन कसा भरायचा आणि affdivit कसे करायचे ते ही दाखवा

  • @chhatrapatiudayanrajebhosl3014

    सर माझ्या मिसेस च कास्ट सर्टिफिकेट आहे पण व्हॅलिडीटी नाही त्यांच्या घरी सुद्धा कोणाची नाही व तिच्या चुलत भावाची व बहीण ची आहे पण ती लोक देत नाही यावर काय करावे लागेल

  • @anilkharat5745
    @anilkharat5745 Před 11 dny

    सर मी निफाड तालुक्यातील आहे माझ्या वडीलांच जात प्रमाणपत्र हे निफाड तहसील कार्यालयातुन काढले आहे माझे पण जात प्रमाणपत्र निफाड तहसील कार्यालयातुन काढले आहे आता माझ्या मुंलाच जात प्रमाणपत्र काढण्यासाठी निफाड तहसील अडचणीत आनत आहे मी प्रोपर निफाड तालुक्यातील आहे माझ्या वडीलांची शिक्षण दुसऱ्या तालुक्यात झाले आहे त्या शाळेच्या दाखल्यावर दुसऱ्या तालुक्यातल्या गांवच नाव आहे म्हणुन काष्ट सर्टिफिकेट दिले जात नाही

  • @krishanikam6913
    @krishanikam6913 Před rokem +3

    Sc साठी गाव नमुना 14 मध्ये जात नमुत केलं आहे

  • @rushikeshdeore8838
    @rushikeshdeore8838 Před 2 lety +3

    माझ्याकडे माझ स्वतःच जात वैधता प्रमानपत्र आहे २०१२ च ते नवीन कस करायच म्हंजे त्यावर VC नंबर नाहीये की काही करण्याची गरज नाही

  • @rajeshgolkondawar4979
    @rajeshgolkondawar4979 Před rokem +1

    Advocate gonare saheb yancha व्हिडिओ पहा

  • @sureshdhumal921
    @sureshdhumal921 Před rokem +1

    सर खूप छान माहिती

  • @sudamthorat4849
    @sudamthorat4849 Před 6 měsíci +1

    धन्यवाद सर

  • @shekharpataliya1063
    @shekharpataliya1063 Před měsícem +1

    sir ji majhe aajoba shale madhye gele nahi v tyanchi janmachi nond suddha tahasil madye nahi v tyanchi proparti suddha 1967 chi kharedinahi kay karawe sir yogya salla dya hi vinti😢

  • @ShreyashChopade-uj7rn
    @ShreyashChopade-uj7rn Před 23 dny

    E seva kendra,setu kendra ....paise magat aahe 25000rs.-75000rs.

  • @madhurisapte3894
    @madhurisapte3894 Před 5 měsíci +1

    आमच्या कडे कास्ट certificate आजोबांचे आहे वडिलांचे आहे.वडिलांचे कास्ट validity aahe.pan living certificate var cast लिहिली नाही तर काय करायचे

  • @poojadadas3470
    @poojadadas3470 Před 2 lety +3

    Sir covering letter and 15a form kiti divas valid asto please sanga🙏 kamit kami kiti divsat jama karaycha asto samiti kade

  • @shileshkamble1596
    @shileshkamble1596 Před rokem

    नमस्कार सर....
    कृपया आपण जात प्रमाणपत्र व जात पडताळणी यांची संपूर्ण ऑनलाईन प्रोसेस कशी केली जाते त्यावर व्हिडिओ बनवून पाठवा....

  • @user-yd8fs5fj3f
    @user-yd8fs5fj3f Před 10 měsíci

    Khup chan mahiti milali

  • @rohannagrale11
    @rohannagrale11 Před 2 lety +3

    Sir 15A form college mdhun milat nhi ahe yavrshi ch 12th pass jhalo tri so ata mht cet sathi prepare chalu ahe tr tyabdli ky attach kru shkto

  • @ThinkGreatwithakshay
    @ThinkGreatwithakshay Před 7 měsíci

    साहेब Maharashtra central cast certificate संदर्भात video बनवा

  • @digambarjadhav8554
    @digambarjadhav8554 Před 2 lety +2

    सर माझ्या चुलत भावाचे कुणबी जातीचे validity सर्टिफिकेट आहे त्यावरुन मला माझे काढता येईल का ? व त्यासाठी अजुन काही कागदपत्रे जोडावी लागतील 🙏🙏please reply me sir🙏🙏

  • @sunnymane8706
    @sunnymane8706 Před rokem +3

    नमस्ते सर,
    महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील, कर्नाटक राज्याच्या रहिवाश्यांना महाराष्ट्र राज्याचे जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी काय प्रकिया आहे.

    • @sanketM33
      @sanketM33 Před rokem

      Bhai kahi rply ala ka tula

  • @adityatraders681
    @adityatraders681 Před rokem

    Nice Information

  • @Aryan10872
    @Aryan10872 Před rokem +1

    सर दत्तक विद्यार्थ्याचे कास्ट certificate कसे काढायचे आणि documents काय काय लागतील

  • @surkheesurkhee7685
    @surkheesurkhee7685 Před rokem +2

    Caste certificate sathi notary or affidavit garjeche compulsory ahe ka

  • @srk6841
    @srk6841 Před 2 lety +3

    सर उपजिल्हाधिकारी म्हूणन 26व्या वर्षी निवड झाली तर उपजिल्हाधिकारी कोणत्या पदापर्यंत निवृत्त होतात

  • @usha.55555
    @usha.55555 Před rokem +1

    Vadil jar document det nasel tar aai chya nawar kadhta yete ka

  • @motivationquoteshindi6325
    @motivationquoteshindi6325 Před měsícem

    Sir wife cha jaticha dakhala nigel ki nahi solar pump manjur jala aahe pan mahavitaran vale cast scirtifiket husband chya navane nigel ka

  • @vishalwadia7365
    @vishalwadia7365 Před rokem +1

    नमस्कार सर स्टेट sc कास्ट सर्टिफिकेट आहे, केंद्रामध्ये नोकर भर्ती करताना सेंट्रल sc कास्ट सर्टिफिकेट काढावे लागेल का, स्टेट sc कास्ट सर्टिफिकेट चालेल, त्या बद्दल काही GR आहे का मार्गदर्शन करावे 🙏

  • @amitprabhale6749
    @amitprabhale6749 Před rokem +1

    सर 1892 सालातील आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला आहे पण मोडिलिपीत आहे पण शिक्षक देत नाही काय करावे

    • @swapnild1855
      @swapnild1855 Před rokem +1

      शिक्षक का देत नाहीत त्याचे कारण कळेल का ? तुम्हाला तसा अर्ज द्यावा लागेल. तसेच प्रतिज्ञा पत्र जोडावे लागेल. जमल्यास आजोबांचे मृत्यू प्रमाणपत्र जोडावे लागेल.

  • @bhagawatkamble6300
    @bhagawatkamble6300 Před rokem

    Joseph pram
    जर जात प्रमाणपत्र पडताळणी आफीस‌म
    जर जात पडताळणी कार्यालयात जर काही त्रा त्रिक आड च णी आल्या तर काय करायच त्या विद्या र्थांनी ते कळवा

  • @harshal_hatalge
    @harshal_hatalge Před rokem +4

    सर caste validity साठी संबंधित शैक्षणिक संस्थेकडून तसे पत्र घेऊन ते caste validity office मध्ये सादर करावे लागते का? काय आपण भविष्यात नोकरीसाठी गरजेचे आहे म्हणून काढू शकतो का? का तसे पत्र अनिवार्य आहे?

  • @krupalmaher8152
    @krupalmaher8152 Před 2 měsíci

    Sir majya vanshaval madhun sirvat agodar 12 vi sheekloy majhe vadil aani aajobha heckadhee shalet ghelaech nahi tar mi jaatpramanpatrasthi kay karav?

  • @travelfood3469
    @travelfood3469 Před měsícem

    Hello sir आमच्या कुणबी नोंदी भेटल्या आहेत आणि मी caste certificate काढलं आहे तर मला caste validity apply केल्यानंतर किती दिवसात भेटेल.

  • @aishwarya738
    @aishwarya738 Před rokem +1

    Cast certificate and noncreamlear he ekach dist che asne compulsary ahe ka sir please sanga 🙏

  • @santoshmali849
    @santoshmali849 Před 11 měsíci

    सर नमस्कार माझा नातु मुलीचा मुलगा तो मध्य प्रदेश राज्यातील राहणारा आहे परंतु तो लहान पना पासुन महाराष्ट्र राज्यातील शिंदखेडा जिल्हा धुळे येथे त्याचा जन्म झाला आहे व येथे पहिली ते १० वी पर्यंत शिक्षण चालू आहे आता त्याला जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी त्याचे आजोबा वरिल रहिवासी आहेत म्हणून ते वरिल प्रमाण पत्र मिळत नाही मार्गदर्शन करणे

  • @krishnathakare3539
    @krishnathakare3539 Před 2 lety +1

    Sir majyakade college chi shifaras nahi aahe.tari mi aplay karu sakto ka.

  • @mohanhiwale5768
    @mohanhiwale5768 Před 11 měsíci

    सर, 🌹🙏🌹
    नमस्कार!
    सर
    जात पडताडणी साठी,
    वडील शिकलेले नाही, शाळेचा दाखला मिळत नाही, जुनी शेती नाही,
    . तर
    शपथ पत्र चालेल काय?
    कृपया कळवा 🌹🙏🌹

  • @dattatraymadane7933
    @dattatraymadane7933 Před rokem +1

    सर माझ्या चुलत्याचा दाखला 1967 चा आहे तरी माझे कास्ट सर्टिफिकेट निघू शकते का

  • @Gk_vlogger_xy
    @Gk_vlogger_xy Před 2 měsíci

    Hi maja mula cha caste certificate Karnatak cha pan maharastra tha chalat nahi tar kai karva

  • @samjedhe1893
    @samjedhe1893 Před 10 měsíci

    Caste certificate कोणत्या format मध्ये लागते?
    नवीन barcode असलेले काढावे लागेल का जुने असलेले चालेल?
    प्लिज सांगावे

  • @pramodmene6150
    @pramodmene6150 Před 7 měsíci

    Sir jar gharatil konachehi cast certificate aatta paryant kadhale nsel tar ,kay karve .. please sanga khup prayanta kele pan kam nahi zale

  • @sanchi_narwade
    @sanchi_narwade Před rokem +1

    Sir me online cast certificate sathi apply kel hot tar te reject jhal
    Rejection reason - cast with apdavit madhun ally kara. As ahe.
    Sir mala margadarshan kara please

  • @ShubhangiGhule-v8t
    @ShubhangiGhule-v8t Před měsícem

    Sir ..
    Maze papa v aajoba kadhich school madhe gele nahit mg maza cast certificate kase kadu sakel plz aapki help karavi..

  • @Who_isArjun
    @Who_isArjun Před rokem

    Sir mazhe original caste certificate harvle ahe, kiti vel lagel milala, Ani Kay karta yeyil pls🙏sanga

  • @mr.alankar3059
    @mr.alankar3059 Před 2 lety

    setu mdhun je affidavit banvayche ahe... te jya jilhyat/ taluka mdhye submit kraich ahe tithun ch affidavit krun ghyaychay ki dusrya kontya jilhyatun kel tri chalel...

  • @satyanarayannugurwar4340
    @satyanarayannugurwar4340 Před 11 měsíci

    Sir Mahasul purava Ajoba che ,mothya Ajobache magat aahe .Pan jyachyakade shetich nahi bhumiheen aahet purvajanpasun tar tya students la kase validity certificate milel.

  • @ananyakedare7851
    @ananyakedare7851 Před rokem

    Sir caste mahit nasel kinva kontya vargamadhye yeto mahit nasel tr caste certificate kase kadhave please sanga

  • @max-nx6pl
    @max-nx6pl Před rokem

    Sir vadilancha kahich janmpuravanasel tar kay karave

  • @baburaokoli6064
    @baburaokoli6064 Před rokem

    वडिलांचे LC बेळगाव चे आहे. आणि आम्ही 30वर्ष झाले सांगलीत राहतो. आमचे रेशन कार्ड. इतर सर्व कागदपत्रे आहेत. जातीचा दाखला महाराष्ट्र मिळेल काय

  • @mangeshnemane
    @mangeshnemane Před 7 měsíci

    Saheb
    VJNT ya category madhil anek lokan kade purave nahit.
    Home enquiry karun tyana caste certificate milale tar te hi pravahat yetin.

  • @gurudattagosavi4979
    @gurudattagosavi4979 Před 2 lety +2

    वडिलांचे १९९९ सालचे जात प्रमाणपत्र गहाळ झाले आहे. त्याच प्रमाणपत्रासाठी जात वैधता प्रमाणपत्र काढले होते. जात प्रमाणपत्राची duplicate प्रत कुठून व कशी मिळेल?

  • @sarlajangam5604
    @sarlajangam5604 Před rokem +1

    सर जातीच्या दाखल्या वरील जातीत फेरबदल करता येतो का

  • @tusharutale4560
    @tusharutale4560 Před rokem

    Sir maz cast cirficate harwl ahe tech punha kadych asl tr kay krawe

  • @devidaspawar6827
    @devidaspawar6827 Před rokem

    Sir vadilachi lc var nav vegle ahe ani majhya lc var vagle ahe vadil mahet ahe atta mi cast kase kadu ...vadilachi lc var je naav ahe tec nav taku ki affidevit karu ......an cast validity la pan problem hohil please margdarshan kara sir

  • @babasahebgaikwad827
    @babasahebgaikwad827 Před rokem +2

    सर मला माझ्या एस. सी. जातीचे जात वैधता प्रमाणपत्र काढुन घ्यायचे आहे,, मात्र काही जनांचे म्हणणे आहे की,, ते फक्त नोकरीसाठी मागितले तर त्यावेळीच किंवा निवडणूकसाठीच देतात,, कुणालाही देत नाही......
    कृपया यावर मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती🙏

    • @satya89897
      @satya89897 Před rokem +1

      खरं आहे सरकारी नोकरीत 6महिने मुदत मिळते

  • @tanmay1246
    @tanmay1246 Před rokem

    Sir plz sanga ki cast certificate banvaych veles kuthla document upload kraych rhun gel asel, ankhi apli cast certificate banli asel tr ntr te document kas upoad krych

  • @Sandy-dy9qv
    @Sandy-dy9qv Před rokem

    माझ्या घरात कोणाचेच जातीचा दाखला नाही आहे माझ्या वडिलांचा आजोबांचा नाही आहे आता माझ्या मुलांना लागणार आहे तर त्या साठी काय करावे लागेल

  • @varshasonavane4789
    @varshasonavane4789 Před měsícem

    Sir maza kade document nahi tr kase kadu

  • @RavIRatHoD-ty3xm
    @RavIRatHoD-ty3xm Před rokem

    Sir mi sadya competition exam chi tayari karat ahe pan majhyakade cast validity nahi tar mala kadayche aslas mi Kay karave Karan majha science nahi any atta education pan samor nahi ghet tar mi Kay karave.
    Please reply kara sir

  • @yashh_shelke.04
    @yashh_shelke.04 Před 2 lety +2

    सर माझ्या पंजोबा यांचे आडनाव कोळी आहे आणि माझे आडनाव शेळके माझ्या पंजोबांच्यानंतर आडनाव शेळके लागलेले आहे तर आमच्या पणजोबांच्या आडनावा मध्ये आमची जात नमूद आहे तर वंशावळीमध्ये काय करावे आडनाव बदलावे लागेल का काय करावे कृपया सांगा

    • @tahsildarnitinkumardeore
      @tahsildarnitinkumardeore  Před 2 lety

      वंशावळीमध्ये कंस करून आडनाव टाकावे

    • @yashh_shelke.04
      @yashh_shelke.04 Před 2 lety +2

      @@tahsildarnitinkumardeore आडनाव बदलले असा पुरावा द्यावा लागतो का

  • @aniketmore7155
    @aniketmore7155 Před 2 měsíci

    Sir ST Cast Validity kase kadaychi

  • @user-er7vx9po2k
    @user-er7vx9po2k Před rokem

    Sc cast sathi 1950 cha purava nahi pn aajobanche adhar card ahe tya vr 1956 ahe birth date
    Aajobachi behind ahe tichi kotval nondh ahe 1960 chi tya vr mla cast certificate miles ka

  • @yogeshbhavar1704
    @yogeshbhavar1704 Před 28 dny

    जात पडताळणी मिळतं नाही. एक्स्ट्र कागदपत्र जोडता येता का जातिची कारण मोदी लिपी.1919 आणि 1838 चे पुरावे मराठीच आहे

  • @Dharma_OG
    @Dharma_OG Před rokem

    1958 gujarat Ani Bombay hota. Mag gujrat cha 1958 cha purava chalel ka VJNT la? Ek Mumbai chya voter certificate aahe 1960 cha

  • @prakashgite7719
    @prakashgite7719 Před rokem

    नमस्कार सर 🙏🙏 दत्तक मूला मुलीचें जात प्रमाणपत्र कसे काढावे

  • @bharamukamble2949
    @bharamukamble2949 Před rokem

    Sir me karnatka madun maharastra rajyath lagin karun ali ahe maja adhar pan card maharastra madalach ahe tari mala maharastra madi sudda ani karnatka madi sudda caste nigata nahi he me kay karu sir mr madich adakali ahe sir mala tumich sanga me kas caste kadayach please sir reply

  • @Gorpankajar3
    @Gorpankajar3 Před rokem +1

    सर.. रहिवासी प्रमाण पत्र काढण्या साठी जन्माचा पुरावा लागतो का.. आणि हा तहसिल कार्यालयाचा रहिवासी प प्रमाण पत्र दरवर्षी काढावा लागतो का ..

  • @rahulraighol3755
    @rahulraighol3755 Před 11 měsíci

    सस्नेह, नमस्कार सर
    प्रस्ताव दाखल करताना प्रस्तावावर
    कवरिग लेटर तयार करून,त्यावर संबंधीत प्राधिकरणाचा
    सही, शिक्का अनिवार्य आहे का?

  • @sunitatikhe2470
    @sunitatikhe2470 Před 26 dny

    Sir maj education bsc jhalay mi 12 natar validity sathi apply kel hot tar te rejecte jhal hot tar aata mi maj education jhal aahe tar mi Cast validity sathi apply karu shakte ka please reply🙏

  • @ravindradhanorkar7664
    @ravindradhanorkar7664 Před 9 měsíci

    मला मुलासाठी आयआयटी पवई साठी सेंट्रल caste validity हवी आहे. ती कुठून मिळेल, जसे barti कडे state caste validity होते तशी सेंट्रल ची कुठे मिळेल. ऑनलाईन कुठे फॉर्म भरावा लागेल. नंतर हार्ड कॉपी कुठे जमा करावी लागेल. कृपया जेव्हढे जमेल तेव्हा लवकर कळवावे. Ravindra Dhanorkar, Khopoli

  • @rekhamaske3713
    @rekhamaske3713 Před 2 lety +2

    सर आठवी जात प्रमाण पत्र मिळत का

  • @yogeshbhavar1704
    @yogeshbhavar1704 Před 6 měsíci

    Cast certificate बनवले आहे पण त्यात doument दिले होते त्यात बदल करायचं आहे ते करता येतात का

  • @buddhabhushanjawale8232
    @buddhabhushanjawale8232 Před 2 lety +3

    केंद्रीय जात प्रमाणपत्राची validity काढणे आवश्यक आहे का?

    • @sunnymane8706
      @sunnymane8706 Před rokem

      केंद्रीय जात प्रमाणपत्र कसे मिळवता येते

  • @keshavhire8573
    @keshavhire8573 Před rokem

    नमस्ते सर, माझ्या मुलाचे SC caste certificate काढायचे आहे.सगळी कागदपत्रे आहेत. पण 1950 ची घर भाडे पावती नाही.कारण आम्ही पगडी पद्धती नुसार राहत होतो.1967 चे वीज बिल पुरावा आहे.तर काय करावे? कृपया मार्गदर्शन करावे 🙏🙏🙏

  • @user-ew9rp8un5e
    @user-ew9rp8un5e Před rokem

    Sir mera cast certificate 2005 hai talathi form me whi upload Kiya toh old cast certificate ka kohi problem Nehi hai na

  • @kajalhiware3237
    @kajalhiware3237 Před rokem

    Sir GDS verfication karita konate documents lagatil

  • @kalyanideshmukh6563
    @kalyanideshmukh6563 Před rokem

    Talathi sathi Ews mahila ne kontya jilhyat apply krava plz reply sir

  • @IndianRAW077
    @IndianRAW077 Před 11 měsíci

    Sir.. Namashkar
    Please help me
    Maza Caste certificate and
    cast validity hoti,
    Now cast certificate harvale.
    Mi parat new cast certificate kdhle
    So problem is cast certificate number and cast validity number mismatch hoto tar kay kru sir ...??
    Police FIR copy aahe.

  • @narendramordeve4210
    @narendramordeve4210 Před 11 měsíci

    Vadilachi Tc nahi pan Ajoba chi tc ahe tar chalte ka sir

  • @rakeshmasare135
    @rakeshmasare135 Před rokem +1

    Sir majhya Javad 1913 ca purava aahe pan mala jatica s.t cast certificate madat nahi Kay karave plizzz

  • @smfamilyworld3087
    @smfamilyworld3087 Před rokem

    Sir majhya vadilanche name 10th certificate madhe dattatray ahe ani 12th certificate madhe dattatrey ase ahe mla tait sathi document verification la kahi problem yeil ka

  • @kamanikamblr4180
    @kamanikamblr4180 Před 2 lety

    Savner ethe rahat aahe aamche mur gav wardha aahe cast cute kadachi

  • @pritidas477
    @pritidas477 Před 6 měsíci

    Sir mi bihar madhun ahe.pn mazi maharashtra madhe sagle document ahet.fakt cast certificate bahir ch ahe. Tr mala Maharashtra ch cast certificate milel ka

  • @ruturajkolgaonkar4936
    @ruturajkolgaonkar4936 Před měsícem

    सर मला जात प्रमाणपत्र काढायचे आहे

  • @sugrivshingade2636
    @sugrivshingade2636 Před rokem

    sir माझी 12 वी 2022 ला झाली आहे, सध्या cet,neet चा अभ्यास करतोय, तर फॉर्म 15 A ऐवजी काय पर्याय आहे का?

  • @sameer._.80
    @sameer._.80 Před rokem

    Sir anlin zale hi apn sab purave zodun Adar dist kau shektho kay

  • @erascakeworld8392
    @erascakeworld8392 Před rokem

    Jar ajoba ni education nahi getle tar mag kya karayache

  • @anitadodmani8388
    @anitadodmani8388 Před rokem

    Sir babanch karnatk cast certificate ahe English madhun ani maza janm kolhapur madhe jala sagle documents maje Maharashtra madhle asun maz cast certificate ny milty ky krav lagel tyasathi ....plz rply sir

  • @sanjaygaikwad8430
    @sanjaygaikwad8430 Před rokem

    Validity ahe pn cast certificate hrvl ahe tr talathi form bharu shkto ka.

  • @basavarajpujari3440
    @basavarajpujari3440 Před rokem

    नमस्कार सर मला केंद सरकार obs certificate काढायचं आहे परंतु माझे व वडिलांचं शिक्षण महाराष्ट्र राज्य मध्ये झालं आहे आजोबांचं शिक्षण कर्नाटक राज्य मध्ये झालं आहे त्यामुळे १९६७ चा मी पुरावा सादर करू शकत नाही
    यासाठी दुसरा कोणताही पर्याय आहे

  • @roshanthuse1942
    @roshanthuse1942 Před 9 měsíci

    सरजी माझा मूळ गाव अनखोडा आहे , माझा जातीचा महसुली पुरावा आष्टी गावचा आहे माझा जातीचा पुरावा आष्टी गावचा आहे म्हणून मला जात प्रमाणपत्र आष्टी गावचा देण्यात आल तर जात पडताळणी वेळेस काही अडचण येणार का

  • @rajeshbharsakale6024
    @rajeshbharsakale6024 Před rokem

    सर माझ्या 10वी B.A , M.A , आणि D.ed येवढ्या डॉक्युमेंट माझ्या वडिलांच्या नावात आणि आडनावात एक दोन स्पेलिंग मध्ये बदल आहे तर मला राजपत्र गॅझेट एकच काढावे लागेल की एकापेक्षा जास्त काढावे लागेल शिक्षक भरती साठी

  • @Suryawanshi2527
    @Suryawanshi2527 Před 9 měsíci

    Hii sir mi maz clg sodlay aani mla atta cast validity lagnar ahe mazyakd form 15 a nahiye mg mi dusrya clg cha registration form submit kru shkte ka

  • @maneshkoli836
    @maneshkoli836 Před 2 lety +4

    Sir mi st caste sati apply kel ahe .. majya ajioba cha janm 1944 cha ahe pn tyavar caste cha ulekh nahi tr mla st caste certificate bhetl ka

    • @ashwinishelar422
      @ashwinishelar422 Před 2 lety

      Obc जात आहे,सर माझ्या काकांचे जन्म 1966 चे आहे तर जात पडताळणी काढता येऊ शकेल का?

  • @Shraddhak72
    @Shraddhak72 Před rokem

    Sir sc cast la pn cast validity certificate kathave lagte ka ani sir sc la mahila aarakshan certificate kathave lagte ka

  • @theobk_
    @theobk_ Před 6 měsíci

    Sir mala caste validity kadhayachi aahe. me student aahe. Mala ase vicharayache aahe ki Form 3 aani Form 17 he SC category "Mahar" jaatisathi stamp paper var print karayache ki saadhya paper var print karayache ??

  • @yogitamundake3126
    @yogitamundake3126 Před rokem

    Sir namskar, majhe cast validity certificate nhi. Shikshan houn barich varshe jhalit.Mi gruhini ahe. Majhe BA chopda (khandesh) madhe jhale ahe.. Mg ata 2023 talathi bhartisathi mi abhyas kartey.majhe cast certificate ata honar nhi as mhatay tr mi ata kay karu plz maze maargdarshan kara sir 🙏 mala talathicha form without cast validity certificate bharta yeil ka. Plz sanga

  • @manishpatil8720
    @manishpatil8720 Před 2 lety +2

    Sir माझ्याकडे २०२० ते ३१ मार्च २०२३ पर्यंत valid असणारे ncl certificate ahe .. me २१ to ३१ march २२ sathi pn काढले आहे..but ya veli सेतू वाला सांगत होता की तुम्हाला आता २०२२ chya pudhe obc ncl cha लाभ घेता येणार नाही.. तुम्ही ओपन मधून consider honar as सांगत होते..मला खूप doubt ahet sir te setu wale बोलले की ८ लाख chya pudhe income jatay.. my father is zp teacher and govt cha gr नुसार class ३ कर्मचारी असल्यामुळे त्यांचे income कितीही असले तरी त्यांना ग्रेड नुसार ncl च consider karave lagte..but सेतू वाले खूप confuse kartay..te बोलले की ३१ मार्च २०२२ नंतर तुम्हाला ओबीसी ncl साठी apply nahi karta yenar कारण gr update zala nahi ahe as dil tyani but mg 31 march 2023 paryant pn tr ahech adhi kadhlele ncl ..plz guide me sir..