माझं प्रशिक्षण घेऊन उभा केला ३० गायीचा गोठा

Sdílet
Vložit
  • čas přidán 15. 08. 2023
  • नाव:- अरविंद पाटील
    शिक्षण :- दुग्धव्यवसायाचे तीन दिवसांचे निवासी ट्रेनिंग मिळेल.
    वाय. टी. पाटील डेअरी फार्म मायक्रोट्रेनिंग सेंटर
    पशुआहार व व्यवस्थापन सल्लागार
    पत्ता: मु.पो. :- चिखली ता. :- कागल जि. :- कोल्हापूर
    Instagram - / ytpatildairyfarm
    मोबाईल नं:- 9860764401 / 7588064529
    चला दुग्धव्यवसायामध्ये यशोगाथा घडवू !!
    खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून प्रशिक्षण कोर्सेस पहा 👇
    dairyclub.in/

Komentáře • 82

  • @ArunAdhav-on3rn

    मला अस वाटत ज्याच्या त्याच्या कुवती नुसार हा धंदा करावा कधी कधी कालवड आणुन पण सक्सेस मिळत नाही आणि गाई आणुन मिळतो तर काही गाई आणुन मिळतो म्हणजे भांडवल जसे असेल तसे धंदा तसा चांगला आहे पण धीर धरावा लागतो या धंद्यात ज्याच मन चंचल आहे त्यानी हा धंदा बिलकुल करु नये नाही तर घात झाला च म्हणुन समजा फार समर्पण लागत या व्यवसायाला विचार करुण करा

  • @CyPatil
    @CyPatil Před rokem +16

    खूप छान जिथे जाऊन गुरूला समाधान मिळते. तीच खरी गुरू दक्षिणा. सर हे तुमचे यश आहे.

  • @shubhamgore3557
    @shubhamgore3557 Před rokem +8

    सर आपण 2030 पर्यन्त पजाब सारख्या गायी ब्रिडिंग वर काम करून महाराष्ट्रात तयार करू .

  • @sandeshkadam3621
    @sandeshkadam3621 Před rokem +2

    सर अभिमान वाटतोय आपला आपण इतक्या तळमळीने दुग्ध व्यवसायासाठी मदत करत आहात.

  • @b.fderifarmtavrjkheda5674

    खुपचं छान नियोजन केले आहेत दादांनी

  • @ashokkamble205
    @ashokkamble205 Před rokem +1

    आपल्या कडून योग्य मार्गदर्शन मिळत आहे , धन्यवाद सर

  • @pramodkalamkar8701
    @pramodkalamkar8701 Před rokem +27

    खूप तळमळ आहे ओ साहेब तूम्हाला, असाच पाठिंबा कायम राहुद्या

  • @vishugurav9308

    खुप छान

  • @kiransankpal4666
    @kiransankpal4666 Před rokem +1

    छान नियोजन केले आहे 👌

  • @kisangujar2827
    @kisangujar2827 Před rokem

    👌 सर एकच नंबर तुमचा व्हिडिओ पाहून आम्हीही गोष्ट चांगला केलेला आहे,

  • @sahyadri_silage
    @sahyadri_silage Před rokem +1

    Every cow breeder must take training here

  • @saimere431
    @saimere431 Před rokem

    खुप छान नियोजन केले आहे नमस्कार धन्यवाद

  • @somnathbramhne1818

    सर आम्हची गाई अचानक पागळी झाली ती गाभण पण आहे ती तिच्या पायावर उभा राहत पन नाहीये लवकर काही तरी उपाय सागा

  • @user-fe9ix6cz3l
    @user-fe9ix6cz3l Před rokem

    खूप छान माहिती धन्यवाद

  • @rajuchakranarayan7489

    खूप छान गोठा उभारला आहे सर तुमच्या मार्गदर्शनातून

  • @rajusolage6299
    @rajusolage6299 Před rokem +1

    Very very good video

  • @sharadpatil6335
    @sharadpatil6335 Před rokem +1

    सरं मी गोठ्यात नियोजन बघून नोकरी कर आहे सरं लग्नासाठी प्रॉब्लेम येत आहे काय करायच

  • @devramaher9852
    @devramaher9852 Před rokem

    छान नियोजन आहे👍👍

  • @deepgardi9628
    @deepgardi9628 Před rokem

    खूपच छान आहे नियोजन

  • @azadsanade319
    @azadsanade319 Před rokem +3

    Saheb gotha ubha karnya sathi apla yogy salla upyogi thartpy pn faynac hot nahi