Lalbaug Cha Raja Vip Darshan | Finally Youtube First Payment | Vlog 59

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 08. 2024
  • लालबागच्या राजाची स्थापना इ.स. १९३४ साली करण्यात आली . सध्या अस्तित्वात असलेले बाजार येथे निर्माण होण्यासाठी कोळी व इतर व्यापारी बंधूनी नवस केला होता. त्यांची इच्छापूर्ती होऊन पेरुचाळ येथे उघडयावर भरणारा बाजार इ.स. १९३२ साली बंद होऊन सध्याच्या जागी कायमस्वरुपी बांधण्यात आला. त्यावेळचे शामराव विष्णू बोधे, नगरसेवक कुंवरजी जेठाभाई शाह, डॉ. व्ही. बी. कोरगांवकर, नाकवा कोकम मामा, भाऊसाहेब शिंदे, डॉ. यु. ए. राव यांच्या प्रयत्नाने जागेचे मालक रजबअली तय्यबअली यांनी आपली जागा बाजार बांधण्यास दिली. त्यामुळे इ.स. १९३४ साली होडी वल्हवणाऱया दर्यासारंगाच्या रूपात `श्री'ची स्थापना झाली. येथूनच `नवसाला पावणारा लालबागचा राजा' म्हणून श्रीची मूर्ती प्रसिद्ध झाली.
    कोळी समाजाच्या नवसाला पावलेला गणपती म्हणून हा गणपती सर्वप्रथम प्रसिद्ध झाला.
    Hope u Like our Vlog..
    Do Follow on:-
    Instagram:- / nusta_workout
    Facebook:- / pankaj.sangale.3
    For more Videos do like & Subscribe My channel.
    Thank u😊
    #lalbaughcharaja #mumbaiganpati #lalbaugcharaja2023 #lalbaugcharajalive
    #lalbaugcharaja #mumbailalbaug #chinchpoklichachintamani #ganpatidecorationidea

Komentáře • 3

  • @mahadeobagade7460
    @mahadeobagade7460 Před 11 měsíci +1

    🌹🌹छान. लालबागच्या राजाचे दर्शन तेही 25 मिनिटात झाले! खुप छान!👍👍

  • @supriyasangale1385
    @supriyasangale1385 Před 11 měsíci +1

    👌🎉🌺

  • @suhailjaveed9349
    @suhailjaveed9349 Před 11 měsíci +1

    Hi please print me bro