Dhananjay Munde, Suresh Dhas यांची सोनावणेंना मदत? मुंडेंनी स्पष्ट सांगितलं... Beed Loksabha | AM4

Sdílet
Vložit
  • čas přidán 14. 06. 2024
  • Pankaja Munde vs Bajrang Sonawane | Beed | बीडचा पराभव का झाला? सोनवणेंना मुंडे काय म्हणाले? धनंजय मुंडे, सुरेश धस यांची सोनावणेंना मदत? मुंडेंनी स्पष्ट सांगितलं... | AM4
    #Beed #dhananjaymunde #bajrangsonwane #loksabhaelections2024

Komentáře • 47

  • @Playboys_gaming
    @Playboys_gaming Před měsícem +32

    विकासावर निवडणूक झाली नाही कारण तुम्ही काही विकासच केला नाही 😂😅

    • @KaneWilliamson..
      @KaneWilliamson.. Před měsícem +3

      फक्त करुणा चा विकास केला यांनी 😄

    • @Shivsena554
      @Shivsena554 Před měsícem +2

      टप्प्यात कार्यक्रम झाला 😂😂😂

  • @KingOfTheJungle123
    @KingOfTheJungle123 Před měsícem +10

    मागच्या वेळेस तुम्हीच पाडले साहेब तुमच्या ताईला... तेव्हा वाईट वाटले नव्हते का?
    😂

  • @bhagwantambare2958
    @bhagwantambare2958 Před měsícem +7

    बोगस मतदान करून लोकसभा निवडणूक जिंकता येत नाही हे लक्षात ठेवा

  • @Shivsena554
    @Shivsena554 Před měsícem +7

    बीड सोडा आत्ता परळीची अब्रू वाचावं
    म्हणेज diposit जप्त होण्या पासून वाचावं😂😂😂
    टप्प्यात कार्यक्रम होणारं 😂😂😂

  • @datta_lipne
    @datta_lipne Před měsícem +9

    ज्या कार्यकर्त्यांनी आपला जीव गमावला त्यांच्या लेकराची व कुटूंबाची जबाबदारी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी घ्यावी फक्त मिडिया समोर बोलू नका

  • @user-fb5pl9ul9g
    @user-fb5pl9ul9g Před měsícem +9

    पवार साहेबांनी सापला दूध पाजलं

  • @Shivsena554
    @Shivsena554 Před měsícem +5

    4:23 वेदना तर होणारं
    कारण टप्प्यांत कार्यक्रम झाला 😂😂😂

  • @india.9977
    @india.9977 Před měsícem +9

    राणी एलिझाबेथ पडली असच दाखवत आहेत

  • @AjayPatil-gf7jz
    @AjayPatil-gf7jz Před měsícem +11

    Jirvali ka nhi😂😂parat manoj dads cha vr kahi bolyach nhi😂😂

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 Před měsícem +5

    ह्याचा विकास फक्त इमरान हाश्मी सारखी....एक एकराला उस बियाणं,खत,मजूर किती लागतात हे माहित आहे का ह्याला...कृषिमंत्री म्हणे,,असले सीरिअल किसर मंत्री दिले राज्याला....😂😂😂😂

  • @user-fb5pl9ul9g
    @user-fb5pl9ul9g Před měsícem +6

    ताई पडली पण कमी मतांनी पडली म्हणून धनु भाऊ नाराज दिसतोय

  • @user-fb5pl9ul9g
    @user-fb5pl9ul9g Před měsícem +6

    काही करा पण पवार सहेबच नाद करू नका

  • @sandipss9901
    @sandipss9901 Před měsícem +3

    जबाबदारी घेतली तर राजीनामा दे

  • @omkarmohite6640
    @omkarmohite6640 Před měsícem +7

    आता तुझी बारी पकी झाली

  • @omkargaikwad2808
    @omkargaikwad2808 Před měsícem +6

    कुणाचा विकास केला?
    स्वतःचा
    तुम्ही म्हणजे ओबीसी नव्हे
    मराठा बऱ्याच ओबीसी जातींना सन्मान देतो
    वंजारी स्वतः साठी जगतो
    मराठा जगा साठी

    • @StudyGSkids
      @StudyGSkids Před měsícem +1

      Amhala marathyashi ghen nahi😂😂

  • @arvindbhosale9926
    @arvindbhosale9926 Před měsícem +3

    मुंडे बंधू आता परभवाचं विश्लेषण करत रक्त जाळून घेऊ नये थोबाड बंद ठेवावे

  • @Maratha699
    @Maratha699 Před měsícem +3

    The great maratha

  • @dilipjagtap4921
    @dilipjagtap4921 Před měsícem +1

    साहेब गेल्या 30 वर्षापासून मुंडे साहेबा मराठा असूनही मंत्रालयात माझ्या कामानिमित्त चार वेळेस तुमच्या ऑफिसला आलो तुमच्यापेक्षा तुमचे पीएस गरम होतात त्यामुळेच मतदान करावे लागेल

  • @balirambandgar4191
    @balirambandgar4191 Před měsícem +1

    Dm nad kraycha Nahi pawar saheb Yancha vijy bbnrav geethe cha

  • @rupeshdeshmukh7620
    @rupeshdeshmukh7620 Před měsícem

    डमी उमेदवार उभा केला बोगस मतदान केलं सर्व प्रशासन हातात धरलं आणखी काय करावे

  • @vishnumurkuta3345
    @vishnumurkuta3345 Před měsícem +1

    यांना..पांडू..वजारु

  • @sandeepjadhav1664
    @sandeepjadhav1664 Před měsícem

    जरांगे पाटील आणि मराठ्यांना पाठिंबा द्या आतातरी 💯

  • @omkargaikwad2808
    @omkargaikwad2808 Před měsícem

    इतके हलकट कसे काय हे लोक
    भंपाकं सल्यानो अवकतीत रहा
    पराभव कमी किंवा ज्यादा झाला की
    भूर्त्यानो

  • @nandanvijaysalunkhe9056
    @nandanvijaysalunkhe9056 Před měsícem +6

    Bas kar baba😢😢😢

  • @rajepatil6917
    @rajepatil6917 Před měsícem +1

    Bhogs wotiing

  • @sandipwagh4291
    @sandipwagh4291 Před měsícem

    ति पवार साहेब यांच्या तुतारी वाजल जरागे

  • @akashniras8397
    @akashniras8397 Před 22 dny

    विकास झाला नाही 10 वर्षात

  • @balirambandgar4191
    @balirambandgar4191 Před měsícem

    Kay ghdl. Bogs vot

  • @pravinprabhakarbhise6590
    @pravinprabhakarbhise6590 Před měsícem

    Thode divas baki aahet tumche pan

  • @ArunKachre-nv6fh
    @ArunKachre-nv6fh Před měsícem

    काय जबाबदारी पाडण्यासाठी घेतली होती का धनु भाऊ ताईसाहेब नां

  • @ArunKachre-nv6fh
    @ArunKachre-nv6fh Před měsícem

    जित पराजय हा पचविण्याची जबाबदारी ठेवा धनु भाऊ पराभव झाला ही क्षमता आपल्यात राहिली नाही