Loksabha 2024:Amit Shah यांचा बहुमत मिळण्याचा दावा, Yogendra Yadav म्हणतात ९०-१०० जागा कमी,काय होणार

Sdílet
Vložit
  • čas přidán 15. 05. 2024
  • #BolBhidu #yogendrayadav #amitshah
    निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यानंतर लोकसभेच्या ५४३ पैकी ३८० जागांवर मतदान पार पडलं आहे तर १६३ जागांवर आता मतदान बाकी आहे. मात्र, NDA आणि इंडिया दोन्ही आघाड्यांनी आत्तापासून विजयाची खात्री असल्याचं सांगायला सुरवात केली आहे. पश्चिम बंगाल मध्ये एका प्रचार सभेला संबोधित करतांना अमित शाहानी दावा केला आहे की चौथ्या टप्यापर्यंत पार पडलेल्या निवडणुकीत NDA ३८० पैकी २७० जागा जिंकेल. म्हणजे NDA ने जवळपास बहुमत मिळवलचं आहे.
    तर दुसऱ्या बाजूला मल्लिकार्जुन खर्गे यांनी उत्तर प्रदेश मध्ये पत्रकार परिषदेत म्हटलं आहे की, चौथ्या टप्प्यातील मतदानानंतर इंडिया आघाडी मजबूत स्थितीत आहे, मोदींची विदाई पक्की आहे आणि ४ जूनला इंडिया आघाडीच सरकार स्थापन होणार आहे. पण, या दाव्यांमध्ये किती तथ्य आहे? खरंच NDA आणि भाजप बहुमतापासून दूर राहील का? राहणार असेल तर भाजप कोणत्या राज्यांमध्ये जागा गमावू शकतं आणि भाजप बहुमताने सत्तेत येणार असेल तर कोणत्या राज्यांमध्ये जागा कमावू शकतं? आणि या सगळ्या डाव्या प्रतीदाव्यांमध्ये आकडे काय सांगतात पाहूयात या व्हिडीओतून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Komentáře • 1K

  • @shubhyadav9
    @shubhyadav9 Před 22 dny +209

    *देशाचे नाही सांगता येत पण महाराष्ट्रात भाजप भरपूर जागा गमावणार आहेत*

    • @cutestbeby
      @cutestbeby Před 22 dny +2

      1 kiwwa 2 last time 22 alya hotya

    • @sourabhmate1411
      @sourabhmate1411 Před 21 dnem +4

      Baghu apan 4 June la

    • @Abhsjdj
      @Abhsjdj Před 21 dnem +1

      @@sourabhmate1411 4 जूनला कळेल यांना.

    • @Gujarathijatin
      @Gujarathijatin Před 18 dny

      स्पेसिफिक भाजपा नाही गमावणार किंवा 1 ते 2 जागा.. पण युती गमावू शकते

    • @harshitapatil4191
      @harshitapatil4191 Před 17 dny +1

      ४० पर्यन्त महाराष्ट्रात जागा मिळणार.

  • @GaneshPhapal-ne8oi
    @GaneshPhapal-ne8oi Před 22 dny +410

    महाराष्ट्रात भाजपा साफ जाहली आहे
    मराठा आरक्षण व फडणवीस यांचा मुळे सुपडा साफ

    • @vijayshingare8114
      @vijayshingare8114 Před 22 dny +63

      4 June la radu Nako EVM Chaya navane

    • @1stnamelastname24
      @1stnamelastname24 Před 22 dny +28

      काहीही जाहलेले नाही, राजे परत सिंहासनारूढ होतील, आपण जास्त फिकीर करू नये 😂

    • @santoshdangare3449
      @santoshdangare3449 Před 22 dny

      फडणवीस भडवेगीरी, चाटुगीरी जास्त करतो, मोदी ची, म्हणून टिकलाय, भडवा😊

    • @SQ1RQ2ZQ
      @SQ1RQ2ZQ Před 22 dny

      कोण राजे रे झाकणझुल्या ?​@@1stnamelastname24

    • @SQ1RQ2ZQ
      @SQ1RQ2ZQ Před 22 dny

      ​@@vijayshingare8114जिंकले तर evm वर च जिंकू शकता भाडखाऊ जनता पार्टी, इमानदारीने जिंकायची लायकी नाही त्यांची

  • @Politicsangle
    @Politicsangle Před 22 dny +298

    200 पण नाय येणार निखिल शेठ 😂😂😂

    • @proudindian9039
      @proudindian9039 Před 22 dny

      200 पण येणार नाहीत, १०० पण येणार नाहीत अश्या नॉनसेन्स कॉमेंट करणाऱ्या लोकांनी लक्षात ठेवावे, देशात केवळ ते एकटेच मतदार नाहीयेत. सायलेंट वोटर हा पण एक घटक असतो व तो असा तुमच्यासारखा सोशल मीडियावर बोंबा मारत बसत नाही. तो भाजपाला मतदान करतो व गपचूप बसतो. भाजपाचा बहुतांशी मतदार हा सुज्ञ, शहाणा व सायलेंट आहे. तो असा महाआघाडीच्या समर्थकांसारखा जिथे संधी मिळेल तिथे बोंब मारत फिरणारा नाही.

    • @sourabhmate1411
      @sourabhmate1411 Před 21 dnem +6

      4 June la bhetu

    • @sharadpatil3804
      @sharadpatil3804 Před 18 dny +2

      Sarvch lok adani nahi ahet😅 4 June la evm la nav nako theu

  • @tejassapkal725
    @tejassapkal725 Před 22 dny +37

    मी सांगतो लिहून ठेवा भाजपच्या 290 + / 320 जागा निवडून येऊन देशामध्ये पुन्हा एकदा रामराज्य येणार❤🚩

    • @solapurmoulalichowksolapur2771
      @solapurmoulalichowksolapur2771 Před 22 dny

      😅😂

    • @nishantpatil1008
      @nishantpatil1008 Před 22 dny +1

      अस झाल तर पहले हे जे युटुब वर कमेंट करालायस ते पण बंद होईल, सुधरा लेखा हो अजुन तरी, अवघड आहे

    • @HarishPatil_7
      @HarishPatil_7 Před 15 dny

      फट गया कच्छा....
      फिर भी मोदी अच्छा....
      हे आंधभक्तं...
      गजब तेरी सोच..🤦

  • @maverickezio6590
    @maverickezio6590 Před 22 dny +326

    150 पण पार होतील अस वाटत नाही , पण भिडुला मोठ्ठ पाकीट मिळाल अस वाटत....

    • @Kafir9097
      @Kafir9097 Před 22 dny +32

      4 जूनला भेटू भाऊ

    • @vijayshingare8114
      @vijayshingare8114 Před 22 dny +13

      Wait for 4 June

    • @MaxBh-sh3ne
      @MaxBh-sh3ne Před 22 dny +9

      EVM च्या जोरावर बोलताय

    • @indian62353
      @indian62353 Před 22 dny +6

      हो ना. पाकिट नक्की भेटलंय 🤦‍♂️🤦‍♂️

    • @samirmansuri85
      @samirmansuri85 Před 22 dny

      भिका मांगा पाकिट घेण्या पेक्षा
      इंडिया आघाडीची सत्ता आल्यास असल्या चाटे मीडिया ची पन वाट लावली पहिजे लोकशाहीची हत्यास कारनी भूत म्हणून...

  • @Short_Break_Official_2.O
    @Short_Break_Official_2.O Před 22 dny +321

    BJP हटाव मोहिम हाती घेतली आहे 😂😂

  • @vijayr8881
    @vijayr8881 Před 22 dny +277

    200 च्या आतच भाजप

  • @Sai-wz1ve
    @Sai-wz1ve Před 22 dny +242

    200 pan nahi yet bjp ani NDA मिळून

    • @siddharthjain3273
      @siddharthjain3273 Před 22 dny

      2019 ला पण असच बोललेले विरोधक की बिजेपी नाही येत म्हणून पण आली. सत्तेत पुन्हा बसायचं मग 300 जागा की 400 जागा त्यात काही फरक नाही पडत. म्हणून सोशल मिडिया वर बघून उगाच मत नका बनवू.

    • @siddharthjain3273
      @siddharthjain3273 Před 22 dny

      2019 ला पण असच बोललेले विरोधक की बिजेपी नाही येत म्हणून पण आली. सत्तेत पुन्हा बसायचं मग 300 जागा की 400 जागा त्यात काही फरक नाही पडत. म्हणून सोशल मिडिया वर बघून उगाच मत नका बनवू.

    • @sansarevijay3799
      @sansarevijay3799 Před 22 dny +2

      Ya chorala haklun dua

    • @ashishpelar3483
      @ashishpelar3483 Před 22 dny +18

      4 June La Mahiti Padel Konala Kiti Seat Midel 😂😂

    • @Nikhil-du2th
      @Nikhil-du2th Před 22 dny +7

      Evm hack 4th june 😂😂

  • @PrashantVilasThengre
    @PrashantVilasThengre Před 22 dny +199

    EVM सेट नसेल तर भाजपचा सुफडा साफ आहे.

    • @nagesh_suryawanshi
      @nagesh_suryawanshi Před 22 dny +6

      तीच तर भिती आहे

    • @samirmansuri85
      @samirmansuri85 Před 22 dny +1

      दम नाही यान मधे बिना EVM च्या

    • @siddharthjain3273
      @siddharthjain3273 Před 22 dny +25

      जिथे जिंकता तिथे EVM सेट नसतो. आणि हरले की सेट. एव्हढंच doubt आहे तर विरोधक का करत नाही Boycott. याच्यावर जरा विचार करा.

    • @unknown..38
      @unknown..38 Před 22 dny

      Bjp che 21 wartun 13-14 rajya war ale tevha evm chalu hote.. Ani jevha punha 3 jinkle evm kharab jhale hote 😂😂😂​@@siddharthjain3273

    • @KailasThorat-wt1kc
      @KailasThorat-wt1kc Před 22 dny

      अहो हीच तर घोटाळा आहे,EVM चा,

  • @milindraut4039
    @milindraut4039 Před 22 dny +105

    जय श्रीराम बोलने से पेट नही भरता
    विकास के मुद्दो पर बात होनी चाहिए
    बेरोजगारी, गरीबी, किसान, शिक्षा, स्वास्थ किसी भी विकसित देश के लिए ये मूलभूत चीजे हैं
    एक तटस्थ एव अराजनेतिक भारतीय

    • @gpatilmh5533
      @gpatilmh5533 Před 22 dny +5

      सही बोला... धर्म के नाम मे राजनीती बस्स

    • @jayshivray387
      @jayshivray387 Před 22 dny +15

      जातीय जनगणना करून देखील पोट नाही भरत..

    • @SQ1RQ2ZQ
      @SQ1RQ2ZQ Před 22 dny +9

      ​@@jayshivray387बिनशर्त पाठिंबा देऊन भरत की पोट, उठ दुपारी घे सुपारी....😂

    • @milindraut4039
      @milindraut4039 Před 22 dny

      @@jayshivray387 होय सर हे पन तितकच खर आहे, मी कुणाच्या समर्थनात किव्वा कुणाच्या विरोधात comment केल नाही

    • @royaldhangar4431
      @royaldhangar4431 Před 22 dny

      लांडे ची जनसंख्या वाढली आहे

  • @laxmanchavan6768
    @laxmanchavan6768 Před 22 dny +48

    Welcome to Godi Media...@Bolbhidu😂😂😂

  • @PrashantVilasThengre
    @PrashantVilasThengre Před 22 dny +29

    खाजगीकरण व जुनी पेन्शन योजना हे प्रमुख मुद्दे प्रचारात होते

  • @SakharamPawar-mo3nz
    @SakharamPawar-mo3nz Před 22 dny +53

    महाराष्ट्र महाविकाश 35. ते38

    • @sandeshrao4583
      @sandeshrao4583 Před 22 dny +3

      😂😂😂

    • @amoldhok8612
      @amoldhok8612 Před 22 dny +3

      थोडे अवघड आहे. जमीन वरील हकीकत काही वेगळी आहे.

    • @OnkaarK-ud4wd
      @OnkaarK-ud4wd Před 22 dny +2

      😂😂😂😂😂😂

    • @raghavdeshpande9600
      @raghavdeshpande9600 Před 22 dny

      काँग्रेस, UBT येऊन विकास करणार आहे😂😂😂
      UBT ल फक्त केंद्र सरकार वर खापर फोडता येतं🎉

    • @shaukatpathan4024
      @shaukatpathan4024 Před 22 dny

      ​@@raghavdeshpande9600देशपांडे भाजपा तडीपार होणार...सव्वारुपया ची पैंज 😂

  • @avinashambre6830
    @avinashambre6830 Před 22 dny +112

    आम्हाला वाटतं bjp 140फक्त

  • @revansiddhbadgude290
    @revansiddhbadgude290 Před 22 dny +75

    Only Indian ✌️

  • @chetanbhere6303
    @chetanbhere6303 Před 22 dny +76

    चिकी खाल्ले का एनडीये 230 वर तर भाजप 180च्या आत राहतंय

    • @proudindian9039
      @proudindian9039 Před 22 dny

      200 पण येणार नाहीत, १०० पण येणार नाहीत अश्या नॉनसेन्स कॉमेंट करणाऱ्या लोकांनी लक्षात ठेवावे, देशात केवळ ते एकटेच मतदार नाहीयेत. सायलेंट वोटर हा पण एक घटक असतो व तो असा तुमच्यासारखा सोशल मीडियावर बोंबा मारत बसत नाही. तो भाजपाला मतदान करतो व गपचूप बसतो. भाजपाचा बहुतांशी मतदार हा सुज्ञ, शहाणा व सायलेंट आहे. तो असा महाआघाडीच्या समर्थकांसारखा जिथे संधी मिळेल तिथे बोंब मारत फिरणारा नाही.

    • @sourabhmate1411
      @sourabhmate1411 Před 21 dnem +2

      4 June la bolu

    • @harshpashte4871
      @harshpashte4871 Před 21 dnem +2

      ​@@sourabhmate1411 to chindi alliance chi tally sangat aher

  • @harshalchaudhari7889
    @harshalchaudhari7889 Před 22 dny +33

    २७२ आले तरी बाक़ी सर्वांचे लव डे लागनार 😂😂😂😂😂😂😂

    • @Samir-rd8nx
      @Samir-rd8nx Před 22 dny +6

      370+ asun tumchi fatli ahe te bgha😂😂😂😂😂

    • @aniruddha005s
      @aniruddha005s Před 22 dny +2

      Punjab, Rajasthan, Telangana, west Bengal, tamilnadu, andhra, Karnataka, Delhi assembly, keral madhe nivdun alyavar EVM ghotala nasato.. bjp nivdun ali ki padari pavategiri karat evm, evm karat radaycha 🤨🧐🤔🤓😁😂

    • @rajukhadakban9912
      @rajukhadakban9912 Před 22 dny +4

      Bjp will get minimum 350 n nda380+

    • @Abhsjdj
      @Abhsjdj Před 22 dny +3

      300+‌नक्कीच.

  • @santoshagbote2436
    @santoshagbote2436 Před 22 dny +19

    भाजपा आयटी सेल ने रसद पुरवली वाटते तुम्हाला..

  • @atmaramjadhav1913
    @atmaramjadhav1913 Před 22 dny +141

    तुम्ही मुर्खपणा करत आहेत.NDa only 150

    • @sagarhk1508
      @sagarhk1508 Před 22 dny +4

      Max 270 yenar.. Satta yeil pn swabalavar nahi yenar

    • @siddharthjain3273
      @siddharthjain3273 Před 22 dny

      2019 ला पण असच बोललेले विरोधक की बिजेपी नाही येत म्हणून पण आली. सत्तेत पुन्हा बसायचं मग 300 जागा की 400 जागा त्यात काही फरक नाही पडत. म्हणून सोशल मिडिया वर बघून उगाच मत नका बनवू.

    • @jugad6924
      @jugad6924 Před 22 dny +12

      EVM च्या नावानी रडू नको ४ जुन ला 😂

    • @proudindian9039
      @proudindian9039 Před 22 dny +1

      200 पण येणार नाहीत, १०० पण येणार नाहीत अश्या नॉनसेन्स कॉमेंट करणाऱ्या लोकांनी लक्षात ठेवावे, देशात केवळ ते एकटेच मतदार नाहीयेत. सायलेंट वोटर हा पण एक घटक असतो व तो असा तुमच्यासारखा सोशल मीडियावर बोंबा मारत बसत नाही. तो भाजपाला मतदान करतो व गपचूप बसतो. भाजपाचा बहुतांशी मतदार हा सुज्ञ, शहाणा व सायलेंट आहे. तो असा महाआघाडीच्या समर्थकांसारखा जिथे संधी मिळेल तिथे बोंब मारत फिरणारा नाही.

    • @Abhsjdj
      @Abhsjdj Před 22 dny +5

      ४ जूनला कळेल भाजपाची ताकद काय आहे ते.🔥

  • @Prashant_vasave
    @Prashant_vasave Před 22 dny +45

    ONLY INDIAN ❤

  • @bskgroups3184
    @bskgroups3184 Před 22 dny +30

    Tumch logic tumchya javal theva

  • @omkarghugare7382
    @omkarghugare7382 Před 22 dny +22

    कितीची सुपारी घेतली बोल भिडू ने ते सांगा आधी

    • @nishantpatil1008
      @nishantpatil1008 Před 22 dny

      Sagale tasalech... subscriber wadale ki gun dakwatatach

    • @harshpashte4871
      @harshpashte4871 Před 21 dnem

      ​@@nishantpatil1008 😂 reality ahee BJP jinknar tumhi kiti pan radat basa karan tumchya peksha jasta loka ground var jaun survey cha report kadhtat ahee BJP che voters increase honar ahet ani seats 310-320 asu shaktat ani nda easily 370 cross karat ahee

    • @nishantpatil1008
      @nishantpatil1008 Před 21 dnem

      @@harshpashte4871 Bhai Earth warach aahes na..? Ki moon war gelayas surve karayala...150 pekshya jast seat BJP chya yet nahit...god news channel bagayach band kara manje reality disel

    • @ravithoke9630
      @ravithoke9630 Před 21 dnem +1

      ,7 coror😂

  • @prakashdahiwalkar7341
    @prakashdahiwalkar7341 Před 22 dny +70

    Modi tumhi harnar

    • @bittertruth5632
      @bittertruth5632 Před 22 dny

      तात्या विंचू हगणार

    • @kimjong-un6968
      @kimjong-un6968 Před 22 dny

      तुझ्या तोंडात साखर ❤️😍

  • @pramodkhandake
    @pramodkhandake Před 22 dny +37

    200 pan yenar nahi

  • @sohanhake2345
    @sohanhake2345 Před 22 dny +18

    त्यावेळी पुलमावा हल्ला झाला होता म्हणून एवढा लीड होता.

  • @rahulbahir9123
    @rahulbahir9123 Před 22 dny +14

    Bol bhedu pn vikala aahe 😂😂😂

  • @ansarkhan3473
    @ansarkhan3473 Před 22 dny +62

    मुंबई में तो भाजपा की एक भी सीट नहीं आएगी 100% 6 लोकसभा वर महाविकास अधाडी जितेगी

    • @amscrt
      @amscrt Před 22 dny

      😂😂😂😂😂😂😂

    • @AtibMomin
      @AtibMomin Před 22 dny +1

      Piyush goel seat will be tough one but I think Muslims marathi and uttar bhartiya muslim and minority voters are 67% so piyush goel might loose against local boy bhushan patil

    • @swapniljadhav4556
      @swapniljadhav4556 Před 22 dny

      2-3 fix ayegaa

    • @AtibMomin
      @AtibMomin Před 22 dny

      @@swapniljadhav4556 only one goyel that us too difficult

    • @Earthquake91
      @Earthquake91 Před 22 dny +1

      Marathi madhye bol. Hindi bolun layki kadhun gheu Nako.

  • @krnsrth
    @krnsrth Před 22 dny +16

    Yogendra Yadav yanne 2019 madhe BJP harel asa sanghitla hota 😂😂😂

    • @biopedia9998
      @biopedia9998 Před 22 dny +1

      Bilkul nahi 338 seat yenar as sangitale hot

    • @OnkaarK-ud4wd
      @OnkaarK-ud4wd Před 22 dny

      ​@biopedia99देऊ का योगेंद्र यादव च स्टेटमेंट 2019 च 98

  • @sanjaysat1028
    @sanjaysat1028 Před 22 dny +13

    Only INDIA

  • @samadhansomwanshi7666
    @samadhansomwanshi7666 Před 22 dny +9

    बोल भिडू ने bjp ची सुपारी घेतली य वाटतयं सारखं bjp bjp करतोय

  • @PBS09
    @PBS09 Před 22 dny +5

    किती contradictory विडीयो बनवता...आज एक उद्या दुसरंच

    • @nishantpatil1008
      @nishantpatil1008 Před 22 dny +1

      पैसे कमी जास्त मिळतील तस😂

  • @nileshbhosale3606
    @nileshbhosale3606 Před 22 dny +15

    200pqr fix

  • @vibhuteprasad988
    @vibhuteprasad988 Před 22 dny +28

    Evm हटाओ देश बचाओ

    • @Mulapravara
      @Mulapravara Před 22 dny

      आता रडून काही होणार नाही सुप्रीम कोर्टचा निर्णय झालाय

  • @battleofthouths
    @battleofthouths Před 22 dny +13

    ४०० वरून ३०० वर आलात अजून १५ दिवसात २०० वर येणार आहे बोल भिडू.
    वार फिरलय.

    • @harshpashte4871
      @harshpashte4871 Před 21 dnem +2

      370 jhale ki tumchi vajavnar 😆 sanvidhan chi mast marnar

  • @riteshmithbaokar683
    @riteshmithbaokar683 Před 22 dny +1

    डेटा महत्त्वपूर्ण आहे. फक्त यात हे समजत नाही की २ लाखांपेक्षा जास्त मारजिन असलेले मतदारसंघ व ३ लाखांपेक्षा जास्त मारजिन असलेले मतदारसंघ हे वेगवेगळे आहेत का?? तसे असेल तर जरी काही मतदान विरोधाथ गेले तरी जागांवर विशेष परिणाम होणार नाही. एनडीए पुन्हा सत्तेवर येत आहे..

  • @wasudeoshrirame887
    @wasudeoshrirame887 Před 22 dny +5

    सुपारीबाज सर्व्हेक्षण.खोटं बोल पण रेटून बोल. इंडिया जितेगा.

  • @prashantdeorepatil3829
    @prashantdeorepatil3829 Před 22 dny +5

    विकृतशक्तीचीडांगफाटलीआहे😂😂

  • @pareshmungekar1033
    @pareshmungekar1033 Před 22 dny +7

    नमो = नको मोदी

  • @PrashantVilasThengre
    @PrashantVilasThengre Před 22 dny +12

    जुनं काही नका सांगु परिवर्तनाची lot आहे

  • @dhanwantariindia8685
    @dhanwantariindia8685 Před 22 dny +3

    380 पार जागा येण्याची शक्यता NDA ची आहे

  • @vijayvidhate6682
    @vijayvidhate6682 Před 22 dny +3

    यनडीये नाही भाऊ तर एनडीए अस उच्चाराचा सराव करा

    • @nishantpatil1008
      @nishantpatil1008 Před 22 dny

      सड़कछाप कोन पण घेतात

  • @nikhilpawar4532
    @nikhilpawar4532 Před 22 dny +3

    मी काय म्हणतो
    तुम्ही एका मतावर ठाम नाही का राहू शकत.
    म्हणजे चित भी मेरी और पट भी मेरी.😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @dhananjaykene2556
    @dhananjaykene2556 Před 22 dny +2

    🚩ग्रेट pm ऑफ भारत 🚩

  • @vijaybhai21340
    @vijaybhai21340 Před 22 dny +26

    Kuthli gheun Ala ahes 😂😂😂😂 , 4 jun la dhamaka bag only modich 🔥🔥🔥, opposition valyachi fakta social media varch Hava ahe

    • @sudarshanpotdar9535
      @sudarshanpotdar9535 Před 22 dny +3

      Ye dar acha laga... Social media chi hawa voting madhye disel

    • @sanket.chavan
      @sanket.chavan Před 22 dny +3

      Hi news pn godi. Media ni ch dili ahe 🤣🤣🤣🤣🤣

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 Před 22 dny +1

      गोमूत्र टाकले आहे 😂😂😂 NDA ५०० पार 😂😂😂😂😂😂

    • @Aanand.
      @Aanand. Před 22 dny

      ​@@sudarshanpotdar95354 la hitch bhet mag dangit dum asel na reply kar 4 la

    • @rameshkarpe1614
      @rameshkarpe1614 Před 22 dny +1

      Only Modi

  • @SanjayPatil-tz7iv
    @SanjayPatil-tz7iv Před 22 dny +16

    बोल भिडू ने भाजपचे कंत्राट घेतले आहे

  • @sachinkolap9361
    @sachinkolap9361 Před 22 dny +40

    Abki bar modi haddpar

  • @Kuldeep-cs3eg
    @Kuldeep-cs3eg Před 22 dny +6

    दिसतो तसाच आहेस #शेमना

  • @SalimShah-nk8bv
    @SalimShah-nk8bv Před 22 dny +23

    Congress ❤❤

  • @mazharjamalshaikh5386
    @mazharjamalshaikh5386 Před 22 dny +1

    दादा 4 जून जवळ आहे ना कशाला एवढे टेंशन घ्यायचे

  • @letstalkwithsvh16
    @letstalkwithsvh16 Před 22 dny +22

    आपण मतदान नाही केलं म्हणून 'मोदी' येणार नाहीत, हे म्हणणं म्हणजे हाताने सूर्य झाकण्यासारखं आहे. 😂😂😂
    'मोदींची मूठ' सव्वा लाखांचीच ... ❤

  • @gopalpatil6551
    @gopalpatil6551 Před 22 dny +5

    300 paar shakyach nahi jar EVM garbadi keli nahi tar…. EVM Strong room kade laksha thevun raha…. Election commission agodarach kamala lagala ahe, voting percentage data awadhya late jahir karat ahe… Maharashtra t eka EVM strong room cha CCTV ~45 minutes band padala hota… mhanje samjun ghya, garbadila suruwat zali ahe…. Imandari ne seats aalya tar BJP 180-220 chya madhech asal nahitar EVM mata ahech.

    • @rameshkarpe1614
      @rameshkarpe1614 Před 22 dny

      हरायला लागले की evm... कर्तुत्व काहीच नाही

    • @gopalpatil6551
      @gopalpatil6551 Před 21 dnem

      @@rameshkarpe1614 bhava haranyachi shakyatach nahi.
      Jeva shetkaryachi income double karto mhanala pan kela nahi, MSP lagu karto mhanala nahi keli, shetkaryach karj pan maf nahi kela, ulat shetkaryawa aansu gole fekale, charyachya golya marlya = > shetakari BJP la sath denar nahi.
      Dar warshi 2crore job deto mhanala , unemployment tula mahitach asel, jaga nightat tithahi govt paper leak karto => Youth BJP la sath denar nahi.
      Gas and petrol-Diesel awadha mahag => Striya BJP la sath denar nahi
      Ashe bharpur mudde ahet pan jar tula thoda jari vichar karta aala tar awadhyawarun tula samjal nahitar, tula jagat konhihi samjawu shaknar nahi karan andh bhakti hi khup jatil aste.

  • @Confusious-cs5mg
    @Confusious-cs5mg Před 22 dny +4

    Bol Bhidu aajkal pahilya Sarakha naahi rahila

  • @mahendrashamde6510
    @mahendrashamde6510 Před 22 dny +4

    तुम्हाला किती मिळाले भिळू?????

    • @cutestbeby
      @cutestbeby Před 22 dny

      Are wa jevha bjp virodhat video yetat tevha ky shard pawar detat ka

  • @abhijitkanwade396
    @abhijitkanwade396 Před 22 dny +3

    Bolbhidu चा महायुतीला पाठिंबा यावर एक व्हिडिओ बनवा

  • @RajDamisal
    @RajDamisal Před 22 dny +4

    Paid news..

  • @JishnuRey
    @JishnuRey Před 22 dny +1

    ईडी लावली तरच येतील ४००. कमलाबाईच्या पक्षातील मराठी लोक फक्त नावाला आहेत. तिने चिखल जो केला आहे आम्हीच खरे पक्ष म्हणणारे फक्त चिन्हच घेऊन फिरतील.

  • @dnyaneshwarsalve7218
    @dnyaneshwarsalve7218 Před 22 dny

    निखिलभाऊ कंमेंट्स बघून तुला काय वाटत कुणाच्या किति जगा येतील

  • @nickpop23
    @nickpop23 Před 22 dny +3

    Not True, Te pan avghad ahe!😂😂😂

  • @harshalchaudhari7889
    @harshalchaudhari7889 Před 22 dny +3

    फक्त २७२ पाहिजे … मग मजा बघायची 😂😂😂

    • @aniruddha005s
      @aniruddha005s Před 22 dny +1

      Punjab, Rajasthan, Telangana, west Bengal, tamilnadu, andhra, Karnataka, Delhi assembly, keral madhe nivdun alyavar EVM ghotala nasato.. bjp nivdun ali ki padari pavategiri karat evm, evm karat radaycha 🤨🧐🤔🤓😁😂

    • @nishantpatil1008
      @nishantpatil1008 Před 22 dny

      172 येऊदे लई झाल😂

  • @harshtulaskar9416
    @harshtulaskar9416 Před 22 dny +2

    😅 अमित शहा ला काय वाटते ते महत्त्वाचे नाही मतदारांना मोदी सरकार नको हे महत्त्वाचे आहे

  • @Patriot5503
    @Patriot5503 Před 22 dny +24

    Fake survey ahet
    Lokanna bjp nkoy

    • @swapniljadhav4556
      @swapniljadhav4556 Před 22 dny +1

      Tumcha Data publish kara.....

    • @abhishekpatil5740
      @abhishekpatil5740 Před 21 dnem

      फक्त सोशल मीडिया वर लोकांना भाजप नको परंतु ग्राउंड लेव्हल वर लोकांना भाजपच हवी आहे.

  • @shivajikamble5705
    @shivajikamble5705 Před 22 dny +3

    बिजेपीचा टेम्पो आला वाटत 😂😂😂

  • @sudhirpatil8477
    @sudhirpatil8477 Před 22 dny +3

    Kon aahe bol bhidu..😅mi nahi manat yana....

  • @santoshdangare3449
    @santoshdangare3449 Před 22 dny +3

    स्वच्छ मतदार हा लोकशाहीचा सन्मान आणि भ्रष्ट आमदार, खासदार, पंतप्रधान हा लोकशाहीचा अवमान... इलेक्शन कमिशन ला समर्पित 🤣🤣🤣

  • @AVK0705
    @AVK0705 Před 22 dny

    कोणतेही सरकार येऊ दय पण पूर्ण बहूमत असलेलं येउद्या नाहीतर परत जनतेचे हाल होणार नक्की🙏

  • @raghavdeshpande9600
    @raghavdeshpande9600 Před 22 dny +1

    Social media var बोंबाबोंब आहे सगळी mva ची .... MVA च्या कार्यकर्त्याने १०० पोस्ट टाकल्या तरी त्याला vote एकदाच करता येणार आहे...
    ८०% मतदार सोशल मीडिया वर काही बोलत नाही ज्याला मतदान करायचं त्याला करून येतो

  • @krishnadavhale4482
    @krishnadavhale4482 Před 22 dny +4

    Bol bhidu pn viklya gel

  • @amolsonwane3686
    @amolsonwane3686 Před 22 dny +3

    Fake news

  • @AUDK9
    @AUDK9 Před 22 dny +2

    चौथा टप्पा झाला आणि ते 400 वरून 300 वर आले अजून दोन टप्पे होऊ द्या 300 वरून 250 च्या खाली येतील

  • @justvideos7040
    @justvideos7040 Před 22 dny +2

    कधीकधी हे लोकं खरं बोलतात असं वाटत होतं पण आजच्या व्हिडिओ नंतर हा चैनल देखील विकला गेलेला आहे हे सिद्ध झालं त्यामुळे पुन्हा तुझा चैनल पाहणार नाही बोल बिडू वरती बहिष्कार

  • @shubhyadav9
    @shubhyadav9 Před 22 dny +8

    *मशाली पेटवून तुतारी वाजवा*

  • @ganagaikwad7361
    @ganagaikwad7361 Před 22 dny +13

    Sharad pawar next pm

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 Před 22 dny +6

      😂

    • @sandeshrao4583
      @sandeshrao4583 Před 22 dny +9

      तुमच्याकडे गुरुवारची पण दारू पितात का..?

    • @GajananMaharaj460
      @GajananMaharaj460 Před 22 dny

      😂😂 mhtataryala chalata yeta ka ataa.

    • @sk-cu2zs
      @sk-cu2zs Před 22 dny +1

      जगेल का 😂

    • @amoldhok8612
      @amoldhok8612 Před 22 dny +1

      संगीत खरची चालू होईल.
      राहुल गांधी चे काय

  • @ajendrajoshi4557
    @ajendrajoshi4557 Před 22 dny +1

    एनडीए मतदार हे सायलेंटली मतदान करतात.निकाल लागल्यावर कळेल.

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 Před 22 dny +1

    ४०० नाही आणि ३०० नाही तर जास्तीतजास्त फक्त २२० वीस

  • @Patriot5503
    @Patriot5503 Před 22 dny +8

    ❤❤❤Arvind Kejriwal ❤❤❤

  • @Shreyashawatade663
    @Shreyashawatade663 Před 22 dny +4

    पैसा खाऊ भिडू

  • @yogeshghumbre7290
    @yogeshghumbre7290 Před 22 dny

    nikhil sir ata tumach pn channel vikat ghetal ka?? laich bhajap kadun bolayalat.

  • @user-hm1gq3bg9v
    @user-hm1gq3bg9v Před 22 dny +2

    योगेंद्र यादव आंदोलनजीवी आहे. त्याने राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड बद्दल असेच विधान केले होते. चिंता नको. मोदी परत प्रधानमंत्री होणार. बीजेपी वर जरी थोडीफार नाराजी असली तरी इंडी आघाडीत विश्वास करता येईल असे कोणी नाही.

  • @user-bj4lo6gq8v
    @user-bj4lo6gq8v Před 22 dny +4

    140 च्या जवळपास जागा भाजपा च्या येतील

    • @Mulapravara
      @Mulapravara Před 22 dny +1

      इतक्या जागा येईल.. मला तर नाही वाटत येईल.... इंडिया आघाडी 543.. 😊😊

    • @nishantpatil1008
      @nishantpatil1008 Před 22 dny

      भाजपा १३०😂

  • @mangeshchaudhari2953
    @mangeshchaudhari2953 Před 22 dny +27

    150 जागा BJP ल...

    • @jaypawar273
      @jaypawar273 Před 22 dny +1

      काय जोक करतो का चौधरी😂😃😃😂🤣😁

    • @mangeshchaudhari2953
      @mangeshchaudhari2953 Před 22 dny

      @@jaypawar273 भावा गणित बरोबर आहे.😆

    • @siddharthjain3273
      @siddharthjain3273 Před 22 dny

      2019 ला पण असच बोललेले विरोधक की बिजेपी नाही येत म्हणून पण आली. सत्तेत पुन्हा बसायचं मग 300 जागा की 400 जागा त्यात काही फरक नाही पडत. म्हणून सोशल मिडिया वर बघून उगाच मत नका बनवू.

    • @jaypawar273
      @jaypawar273 Před 22 dny +1

      @@mangeshchaudhari2953 गणित बरोबर असेल पण पक्ष चुकला तुझा🤣😂😂😂😂

    • @nishantpatil1008
      @nishantpatil1008 Před 22 dny

      अरे हे पण जास्त होतील😂

  • @prashantrathod2360
    @prashantrathod2360 Před 22 dny

    किती घेतले साहेब?

  • @sureshkandge8183
    @sureshkandge8183 Před 22 dny +1

    बदल झाला पाहिजे दर पाच वर्षांनी

  • @SD-oq9zu
    @SD-oq9zu Před 22 dny +7

    170-200 nda👍

  • @errahulmali7486
    @errahulmali7486 Před 22 dny +4

    Congress 120+ 💪💪 INDIA 280+ 💪💪

  • @gopaladamande8649
    @gopaladamande8649 Před 22 dny

    भाजप महाराष्ट्रातील निकाल..पुणे, मुबई ,1 पालघर 1धुळे, रावेर, जळगाव,अकोला, भंडार, नागपूर, बीड, जालना , सांगली, गडचिरोली, =13
    शिवसेना, = कल्याण, मावळ,रामटेक, हत्कान हातकणंगले.04
    अजित पवार ऐक रायगड. 01
    ऐकून. 17 ते 18

  • @funnmastii1135
    @funnmastii1135 Před 22 dny

    मी तर अग्निविर योजना बंद व्हावी म्हणून मतदान केलं आहे..... जय हरी.... वाजवा तुतारी.....

  • @pranavchavhan3654
    @pranavchavhan3654 Před 22 dny +3

    कोनी kahihi mhanudya येनार तर modich तेहि ४०० paar सहित।

  • @kailasjagtap5584
    @kailasjagtap5584 Před 22 dny +5

    अब की बार भाजपा तडीपार...

  • @Mohitwatti137
    @Mohitwatti137 Před 22 dny +1

    आपला साफसेल चुकीचा अंदाज आहे.परिस्थिती वेगळी हे आधी लक्षात द्या.

  • @KarmaIsIMP
    @KarmaIsIMP Před 22 dny +2

    Yogendra Yadav Bhavi PM 😍

  • @RavirajAsane-gh9rb
    @RavirajAsane-gh9rb Před 22 dny +5

    सर्वांनी मिळून बोल भिडू क्या व्हिडिओ ला Spam or misleading म्हणून रिपोर्ट करा.. उगाच खोटे पसरवत आहेत.

  • @sandeshrao4583
    @sandeshrao4583 Před 22 dny +3

    ३५०+ आरामात जाणार.....

  • @maharashtraphysicaltrainin84

    तुम्हाला प्रचार करायचे किती भेटले त्यावर एक बनवा vedio

  • @kolte4449
    @kolte4449 Před 22 dny

    अरे बाबा दिल्लीमध्ये कस काय वाटते

  • @Short_Break_Official_2.O
    @Short_Break_Official_2.O Před 22 dny +14

    543 पैकी 300+ INDIA जिंकणार आणि शरद पवार पंतप्रधान होणार 😊😊😊

  • @nikhildongare2347
    @nikhildongare2347 Před 22 dny +3

    आता 300 वरती आले आहेत लवकरच 200 वरती येतील😂😂😂😂😂

    • @indian62353
      @indian62353 Před 22 dny

      तेच की 🤦‍♂️🤦‍♂️😂😂

  • @dipakghuleg
    @dipakghuleg Před 22 dny +1

    BolBhidu....kiti che pakit Milale ?
    BolBhidu.....ED mage lagali ka ?
    ..
    ..
    Mhanun aasa boltoy...

  • @kakshaye2997
    @kakshaye2997 Před 22 dny

    Bol bidu ne chatukarita karayla pahije ka?

  • @anilkamble112
    @anilkamble112 Před 22 dny +4

    400 varun 300 var ale. 4 june paryant 200 var yeil bola bhidu ch prediction

    • @Kafir9097
      @Kafir9097 Před 22 dny

      4 जूनला भेटू , हा आकडा तुमच्याच योगेंद्र यादवचा आहे

  • @badripatilmagar5034
    @badripatilmagar5034 Před 22 dny +1

    रात होती है सुबह होने के लिए.🇮🇳🇮🇳🇮🇳