‘कितना देती है’ या विषयात CD 100 ची बरोबरी शेवटपर्यंत कोणी करू शकलं नाही | Bol Bhidu |

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 08. 2024
  • #BolBhidu #HeroHonda #CD100
    फ्लॅशबॅक मध्ये जाऊन मागच्या १० वर्षांपूर्वीचे रस्ते आठवून बघा. रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ते अशी परिस्थिती सगळ्या भारतात होती. त्यातही या बाईक सुसाट पाळायच्या. या सगळ्या बाईक मध्ये एक साम्य होतं. ते म्हणजे या बाईकचे इंजिन हे टु स्ट्रोक इंजिन होते. या बाईक ताकतवान होत्या. वाडी, वस्ती, डोंगरावर कुठंही न्या मागे येत नव्हत्या. आताही रस्त्यावर जातांना आरएक्स १०० दिसली की तिच्यात असणाऱ्या ताकतीची जाणीव होते. तेव्हा पण आता सारखाच एक प्रश्न विचारला जायचा ‘कितना देती है’. या विषयात या सगळ्या गड्यांना माघार घ्यावी लागायची. यांचे एव्हरेज कमी होते.
    ही गरज ओळखली हिरो होंडाने. १९८३ मध्ये हिरो कंपनीने जपानच्या होंडा कंपनी सोबत करार केला आणि हिरो होंडा कंपनी स्थापन झाली. या कंपनीची पहिली बाईक होती हिरो होंडा सीडी १००.
    Go into flashback and remember the roads of last 10 years. There were potholes or potholes all over India. We wanted to keep these bikes in good condition. All of these bikes had one thing in common. That means the engine of this bike is a two stroke engine. These bikes were powerful. Wadi, Vasti, Nya were not coming back anywhere on the hill.
    Even now, when I see RX100 on the road, I realize that I have the power in it. But now the same question used to be asked, 'How much does it give?' In this case, all these gaddas had to be withdrawn. Their average is low.
    Hero Honda recognized this need. In 1983, Hero Company entered into an agreement with Honda Company of Japan and Hero Honda Company was formed. The company's first bike was the Hero Honda CD100.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

Komentáře • 361

  • @akshaytarange1063
    @akshaytarange1063 Před 2 lety +147

    आणी दुसरा कारण जर हिचा पेट्रोल संपला तर एकदा पालती म्हणजे खाली वाकवली का 10 किमी तर सहज जाणार म्हणजे जाणारच भाऊ खरंच या गाडीचा नादच खुळा होता राव 🙏

    • @krishnadhavane3977
      @krishnadhavane3977 Před 2 lety +4

      Mag amche vadil tasach karayche gawala jatana

    • @prashantmhaiske8695
      @prashantmhaiske8695 Před 2 lety +4

      97 average det hi bike mazyakde sadhya kharach kadi jadu ch ahe 👍

    • @ajinkyapatil3679
      @ajinkyapatil3679 Před 2 lety

      Vishay hay ka

    • @akashgaikwad4917
      @akashgaikwad4917 Před 2 lety

      माझे बाबा पण तसच करायचे गाडी वावरात जाऊन परत घरी यायची . 😇♥️

    • @sudhirgadhave9474
      @sudhirgadhave9474 Před rokem

      R8...👍

  • @naikcreations8797
    @naikcreations8797 Před 2 lety +135

    आमच्या कडे १९९7 ला ही गाडी cd100ss घेतली होती...आजुन पण चालू आहे...आजुन पण पुसद ते अमरावती 150km अंतर नॉनस्टॉप आरामशीर प्पळते... ते पण अडीच लिटर मध्ये

    • @sumedhbhau6845
      @sumedhbhau6845 Před 2 lety +2

      Mi umarkhed cha ahe mazyakd pn ahe

    • @rushi0903
      @rushi0903 Před 2 lety +2

      माझ्याकडे पण आहे भाऊ एकच नंबर चालते अजून पण....20 वर्ष झाले cd100ss

    • @maheshchechar26
      @maheshchechar26 Před 2 lety +1

      विकायची आहे काय भाऊ

    • @naikcreations8797
      @naikcreations8797 Před 2 lety +3

      @@maheshchechar26 नाही दादा..ती गाडी आता आमच्या घरचे शेतात वापरतात..!! शेतासाठी लागते गाडी..!!

    • @Jay.Jadhao
      @Jay.Jadhao Před 2 lety +1

      Hi from pusad

  • @KunalPatil5661
    @KunalPatil5661 Před 2 lety +56

    आमच्या CD 100 ला 25 वर्षे पूर्ण झाली तरी पण अजून आहे तशी चालते आणि सगळ्यात एक नंबर PERFORMANC..... ❣️
    #love you CD100 for your endurance and such a great strength....💪

    • @maheshchechar26
      @maheshchechar26 Před 2 lety

      दादा द्यायची असेल तर सांगा

    • @ajayugale8105
      @ajayugale8105 Před 2 lety

      Kay price hota ticha tevha

    • @abhayjadhav3840
      @abhayjadhav3840 Před rokem

      @@maheshchechar26 माझी आहे दयाची CD 100

  • @nareshgaikwad4761
    @nareshgaikwad4761 Před 2 lety +10

    1988 ला, आम्ही लहान असताना वडिलांनी cd100 डिलक्स घेतली होती mvx नंबर
    series, त्यावेळी १ महिना वेटिंग होतं, 34 वर्षे झाली गाडी अजुन सुस्थितीत आहे मी अजुन ती गाडी चालवतोय.

  • @YBX_007
    @YBX_007 Před 2 lety +20

    Yamaha RX 100 is the first and last love for everyone !
    जुने दिवसच असे होते...की,त्या आठवणीत कितीही रममाण झालो तरी मन भरणार नाही.

  • @akshaytarange1063
    @akshaytarange1063 Před 2 lety +48

    बरोबर आहे भाऊ अजून आहे आपल्याकडे याच गाडीवर शिकलोय गाडी चालवायला खरंच CD100 नाद खुळा 👍😊

  • @sameerarc
    @sameerarc Před 2 lety +22

    I still have my CD100 1985 Model, which is my first bike, my father gifted me... Always Love you and Miss you Dad! ❤❤❤❤

  • @rameshjetewad5929
    @rameshjetewad5929 Před 2 lety +18

    C. D. 100 आजही 100℅ ओरिजनल सोन, पण या गाडीच्या जाहिरातीत ते रान🦛🦛🦛बैलखान कुठ होता 🤔🤔🤔

  • @user-mb6dt9cn2z
    @user-mb6dt9cn2z Před 2 lety +6

    आमच्या सीडी १०० ला २२ वर्षे पूर्ण झाली तरी पण तेवढीच दमदार आहे आणि मायलेज ७०-७५ आहे ...
    ... बाईकला खूप मागणी आहे अजूनपन

  • @ajinkya_23_
    @ajinkya_23_ Před 2 lety +4

    अहिल्यादेवी होळकर यांचा इतिहास वर एक व्हिडिओ💛🌼✨

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 Před 2 lety +4

    माझी स्प्लेंडर मे 1999 मांडेल शेतात लागवड 4/5 एकरची कायमस्वरूपी
    10 वर्षे मका व गवत आणि दररोज वापर
    अजूनही इंजिन काम केले नाही

  • @saurabhsawat7133
    @saurabhsawat7133 Před 2 lety +29

    माझ्या लहानपणीच्या खूप आठवणी आहेत ह्या गाडी बरोबर..!!! तिचा साईलेन्सर चां आवाज (फायारींग) खूप लोकप्रिय होता🔥🔥🔥🔥 सगळी गाडी मेटल ची होती!!! १०० cc मधली सगळ्यात बेस्ट गाडी आहे ही भारतातली..🔥🔥🔥🔥🔥💗💗💗💗

    • @cutesam1308
      @cutesam1308 Před 2 lety

      Same bhai😃

    • @AShuCHAWARE
      @AShuCHAWARE Před 2 lety

      Rx१०० la chalenge nvt bhau... Performance mdhe

    • @AShuCHAWARE
      @AShuCHAWARE Před 2 lety

      @@saurabhsawat7133 bhau cd१०० ani Rx१०० competitor donhi १९८५ la launch aahet... Baghun ghya

  • @shashikantpatil6797
    @shashikantpatil6797 Před 2 lety +42

    CD 100 आणि kawasaki या दोन जुन्या मोटरसायकल ची बराबरी .... 😅
    होऊच ny शकत

    • @shashikantpatil6797
      @shashikantpatil6797 Před 2 lety

      Mazyakd aahet bhongi pn

    • @user-vb9bw4kv5n
      @user-vb9bw4kv5n Před 2 lety +1

      Majhya kade pan ahe donhi ❤️

    • @shetkrino1333
      @shetkrino1333 Před 2 lety +2

      @@user-vb9bw4kv5n त्या पिक्चर मधे मस्त काम केलय तुम्ही ओम बम बम बगनी भागोदरी 🤣🤣🤣 ओम फट स्वाहा 🤣🤣

  • @rajendrawakchaure6310
    @rajendrawakchaure6310 Před 2 lety +1

    माहिती खूप छान,
    1998 मध्ये CD100SS मी वापरलेली आहे,
    या माहितीमुळे सण1998 मध्ये गेल्यासारखं वाटतं

  • @adityapatil1188
    @adityapatil1188 Před 2 lety +30

    Old is gold❤️😍

  • @KingOfTheJungle123
    @KingOfTheJungle123 Před 2 lety +8

    बोल भिडू ला विनंती, राजदूत , महिंद्रा जीप , मारुती ८०० वर ही व्हिडिओ बनवा... 🙏

  • @prakashlohar8205
    @prakashlohar8205 Před 2 lety +2

    मी 2 वर्षापूर्वी Bajaj ची platina bs 6 comfert - 100 cc bike घेतली आहे. खूपच आरामदायी व comfert तर आहेच आणि averege सुद्धा 85 पर्यंत देते. नॉनस्टॉप 200 km जरी ही bike चालवली तरीही कसलाही त्रास होत नाही.

  • @amardipmore8468
    @amardipmore8468 Před měsícem

    आमच्या कडे आजुन पण आहे cd100ss आजोबांच्या काळातली बुलेट होती आजुन पण आहे 25 वर्ष झाली आजुन पण चालू कंडीशन मध्ये आहे याच गाडीने आजोबा आम्हाला शाळेत सोडायला जायचे ❤

  • @Sujit_Jadhav7541
    @Sujit_Jadhav7541 Před 2 lety +31

    आमच्याकडे अजून आहे...26 वर्षे झाली पण अजून good condition मध्ये आहे..गेल्या 10 वर्षात 15-20 जण विकायची आहे का म्हणून विचारून गेले...

  • @aniketeducationalchannel1278

    आमची डार्लिंग सीडी हंड्रेड एस एस आता 23 वर्षांची झाली. तिला नवीन करून रोज 70 किलोमीटर चालवतो.

  • @yogesh__jadhav
    @yogesh__jadhav Před 2 lety +1

    आमची पण 2000 साल पासून आहे 22 वर्ष झाले अखंडित सेवा.....shine bullet आली पण आमी तिला ठेवली😊😊😊

  • @GaneshB99933
    @GaneshB99933 Před 2 lety +1

    आमच्याकडे 1986 सुजुकी समुराई आहे अजून पण fireing जबरदस्त आहे,आनी मस्त धूर मारते 🔥❤

  • @pankajthawkar9224
    @pankajthawkar9224 Před 2 lety +2

    माझ्या वडिलांनी घेतलेली पहिली गाडी 😍 आज सुद्धा 65 चा आवरेज देत आहे 2000 साली घेतलेली आमची cd100ss

  • @KingOfTheJungle123
    @KingOfTheJungle123 Před 2 lety +1

    हिरो होंडा सीडी १०० आणि मारुती ८०० सर्व भारतीयांची जान होती ... ❤️
    राजदूत आणि महिंद्रा जीप चा ही अलगच फॅन बेस होता... ❤️

  • @rhushirajbandal7831
    @rhushirajbandal7831 Před 2 lety +24

    गाडीप्रेमी मित्रांसाठी अशी सिरीज चालवा ❤️❤️❤️ yamaha ची यजदी गाडी बद्दल सांगा...
    डबल silencer

    • @varadrajkhamkar2377
      @varadrajkhamkar2377 Před 2 lety

      Also bajaj 4s champion

    • @zunjarshinde4635
      @zunjarshinde4635 Před 2 lety +1

      Bhava yezdi Yamaha chi nasun jawa motars chi hoti
      250 cc engine ji ata punha market madhe aali aahe

  • @ajinkyasatale8095
    @ajinkyasatale8095 Před 2 lety +1

    दादा तु जी काय माहिती देताना तुझे शब्द, बोलणं , मला जास्त आवडतात तु जी माहिती देतो ती जास्त पाहतो

  • @suprayojana1780
    @suprayojana1780 Před 2 lety +7

    After 22 yrs also I used it now for long running

  • @photographyworld138
    @photographyworld138 Před 2 lety +29

    After cd100 now Splender is legend bike 🔥🔥🔥😱

  • @ashishrai24858
    @ashishrai24858 Před 2 lety

    Amchya kde hoti CD100 SS... Mast bike ahe clg mde astana use keli ahe ekdum jbrdast mileage.. 30₹ mde 2 divas chalvaycho.. 2008-2010

  • @r.m.4911
    @r.m.4911 Před 2 lety +7

    2007 ला पाऊस आणि CD100 ची सवारी अविस्मरणीय अनुभव 😊☺️

  • @suniltribhuvan9434
    @suniltribhuvan9434 Před 2 lety +2

    Bhai Bhai tu every time kahi tari Navin gheun yeto .. khup Chhan watle ha video baghun..aaple June diwas aathavle plz asha Kahi topics vr videos banvat Raha je 80/90 madhil topics astil..

  • @sandipnshinde6504
    @sandipnshinde6504 Před 2 lety +40

    *आता कारसुद्धा 30 किमी पर्यंत मायलेज देतात पण मोटारसायकल मात्र 50 ते 60 च्या पुढे गेली नाही काय कारण असेल बरं*

    • @pradip9365
      @pradip9365 Před 2 lety +1

      Platina ghe

    • @sudha4124
      @sudha4124 Před 2 lety

      Cng

    • @sandipnshinde6504
      @sandipnshinde6504 Před 2 lety +2

      मोटारसायकल च्या मायलेजच्या संशोधनात म्हणावी अशी प्रगती झाली नाही...

    • @sudha4124
      @sudha4124 Před 2 lety

      Fkt bajaj platina aahe

    • @sandipnshinde6504
      @sandipnshinde6504 Před 2 lety

      @@sudha4124 platina chi riding quality barobar nahi...

  • @francislopes7741
    @francislopes7741 Před 2 lety

    माझ्याकडे आहे ,CD100 ss 1993 ची अजून नवी दिसते .‌ फार छान गाडी आहे.

  • @Sandesh_pandit-1996-MH

    माझ्याकडे अजून हि बाईक आहे . १९९९ ला बाईक माझ्या वडिलांनी घेतली होती. अजून सुद्धा बाईक 60 चे average देते. बाईक मध्ये अजून काहीच प्रॉब्लेम नाही. गाडीचे फायर रिंग एकदम कड्क आहे.
    #OldisGold

  • @swapnilshinde7114
    @swapnilshinde7114 Před 2 lety +1

    भावा jawa yezdi chi video banav ti pn khup bhari gadi ahe khup lokana mahit nahi ahe tija इतिहास.

  • @onecadcommand3532
    @onecadcommand3532 Před 2 lety

    भाऊ लय फास्ट झाल तुझं बोलण
    जरा थांबत जा की आधी मधी
    तु बी सुसाट चाल्ला CD 100 सारखा

  • @abhisheksawant4477
    @abhisheksawant4477 Před 2 lety

    Majhya CD100 la 35 Years Jhale Ajun Pan Dam dar Chalte Bhau . Khup Can vatle tumcha Video Pahun . I feel proud that i Drive Cd100 .

  • @nikhila7668
    @nikhila7668 Před 2 lety +14

    Splendor evdhi kuthlich bike challi nasel market madhye,
    10 years tari splendor hich choice hoti sarvanchi

    • @prashantmhaiske8695
      @prashantmhaiske8695 Před 2 lety

      Splendor cd100 samor fell gadi ahe Mentaines jast ahe splendor la

  • @yogeshvaidya4737
    @yogeshvaidya4737 Před 2 lety

    माझ्या कडे ही आहे पंचवीस वर्ष अविरत चालत आहे, एकाही सिझन मध्ये बंद झाली नाही आणि तिने आजतागायत मला रस्त्यात कधीच थांबवलं नाहीये. एकदा तर वाशी ब्रीज वर प्लग दोन भाग झाले तरी परत टाकल्यावर पन्नास किलोमीटर गेली . लव्ह माय सीडी 100.

  • @Rahulkhokale1134
    @Rahulkhokale1134 Před 2 lety

    I have Bajaj Boxer CT Deluxe 2003 model , still running good ....

  • @vishnushinde4396
    @vishnushinde4396 Před 2 lety +4

    नवीन येणारी ambassador वर ही माहिती देणारा विडिओ बनवा

  • @nimeshnaik6877
    @nimeshnaik6877 Před 2 lety

    माझ्या कडे आहे.अगदि शोरुम कंडिशन CD100SS वर्ष 2002

  • @satampady675
    @satampady675 Před 2 lety +2

    Absolutely correct . I had Hero honda ss 1995 model
    80 kmpl

  • @gopalmisal3619
    @gopalmisal3619 Před 2 lety +1

    माझ्या वडिलांनी ही घेतली होती १९९६ साली. मझ्या वडिलांची पूर्ण सर्व्हिस ह्या बाईक वर झाली न आता मी चालवतोय.... ☺️

  • @MOODICHANNELDEEPAKCHAVAN
    @MOODICHANNELDEEPAKCHAVAN Před 2 lety +1

    खूप दिवसांनी व्हिडीओ आला तुझा दुर्गदास तुझे व्हिडीओ आवडीने पाहतो मी

  • @aanandgore9875
    @aanandgore9875 Před 2 lety

    माझी 2001 चे माँडेल CD100 Delex अजूनही 2022 मध्ये एकदम ठीक आहे..2014 साली एकदा इंजिन काम केले..बाकी काही नाही. अजूनही अँवरेज 62 किलोमीटर देते.

  • @user-rr9zr6pv3g
    @user-rr9zr6pv3g Před 2 lety

    आमच्या कडे black cd100 होती...तिची सीट इतकी मोठी होती कि आम्ही 4 भावंडे त्यावर बसून वडीलां सोबत विटा शहर आरामात गाटायचो...! गाडी नंतर विकली आम्ही but काही दिवसा पूर्वी ती तिचा owner गाडी घेऊन आला होता...गाडी आहे तशी होती...! cd100 सारख्या bike चि चव आज काल च्या pulsar , आणि sport bikes ना नाही..!!!!

  • @dhirajjadhav9685
    @dhirajjadhav9685 Před 2 lety +12

    बजाज 4S चॅम्पियन ची बरोबरी नाही करू शकत CD100 .
    Legends Love only 2 Strokes Bikes 💣💥
    "Easy to make GF but, hard to find YAMAHA RX100💖 and very hard to own one."

    • @Wani29
      @Wani29 Před 2 lety

      Aani cd100ss chi borobari nahi karu shakat kontyach bike

    • @dhirajjadhav9685
      @dhirajjadhav9685 Před 2 lety

      @@Wani29sir,
      4s champion chi mahiti kadha adhi mag vichar kara 👍🏻

    • @Wani29
      @Wani29 Před 2 lety +1

      @@dhirajjadhav9685 engine che kaam nighlyawar fhakt Rx 💯 aani CD 💯 yach bike che kaam success hote..

  • @milinddongare6105
    @milinddongare6105 Před 2 lety +1

    आमच्या कडे पण CD 100 आहे गाडीला 20 वर्ष होऊन गेली आहेत तरी पण आजुन 75 average देते 😌😌😂😂

  • @nileshpatil3962
    @nileshpatil3962 Před 2 lety +1

    वेगवेगळ्या कंपन्या त्यांच्या टू व्हीलर व फोर व्हीलरला त्यांची नावे कशाच्या बेसवर देतात एकदा सांगावे

  • @virajkhedekar3697
    @virajkhedekar3697 Před 2 lety

    Bhava khupch mast bolas. Ani hi bike chalvayla mala ajun pan avdtr

  • @swatishilimkar7254
    @swatishilimkar7254 Před 2 lety

    Hero कंपनीने ही गाडी पुन्हा चालु केली पाहिजे. अजूनही लोकं हिच्या प्रेमात आहेत.

  • @sanketwalke7286
    @sanketwalke7286 Před 2 lety

    माझ्याकडे आत्ता सुद्धा CD100 SS आहे आणि मी तिला दररोज वापरतो एकावेळी अगदी 100 km पर्यंत सुद्धा आरामात जाते ही गाडी माझ्या वडिलांची आहे वडील आत्ता या जगात नाही परंतु त्यांची आठवण म्हणून गाडीची पुरेपूर काळजी घेतोय

  • @sagarkhade2469
    @sagarkhade2469 Před 2 lety

    आमच्या कडे ही cd 100 ss आहे मी तिला परत colur व दुरुस्त करून पुन्हा मुंबई सार ख्या महानगरात ऐटीत चालवतो

  • @sumeetamoriya9607
    @sumeetamoriya9607 Před 2 lety +3

    Aapli Passion plus pan Dumdar aahe bhidu.

  • @kedarkad6773
    @kedarkad6773 Před 2 lety +2

    Nice informative 👍

  • @aniketrautvlogs8501
    @aniketrautvlogs8501 Před 2 lety

    आमची पण सीडी 100 आहे 1988 मॉडेल बाईक ला 33 वर्ष झाले आहे तरी पण एकदम दणकट आहे. जुने ते सोने असत तसच काही आहे👌

  • @shankarpawar6756
    @shankarpawar6756 Před 2 lety +1

    Kinetic boss baike pe video banaye

  • @anupvadnere5950
    @anupvadnere5950 Před 2 lety

    Please make a video on splendour too

  • @akashkolapkar1
    @akashkolapkar1 Před 2 lety

    Majya kade Hero Honda CD 100 1996 ani Yamaha RX 100 1988 model aaj pn ahet. Ani mi daily use karto

  • @yamahalovers8771
    @yamahalovers8771 Před 2 lety

    Yamaha RD 350 aani Rx 100vr pn video zalich pahije

  • @sanjaykulkarni7572
    @sanjaykulkarni7572 Před 2 lety +1

    Nice vdo , yes very true , I also own CD 100 from 1989 ... Best average , 32 years , almost maint free ❤️❤️❤️

  • @alonewarrior9737
    @alonewarrior9737 Před 2 lety

    Majhi cd100 22 varsh juni aahe pn aaj hi navin bike peksha kiti tari patine changli aahe tine kadhich rastyat mla dhoka dila nahi, mi aajanam tila aaplya sobat thevin...

  • @djdurga4902
    @djdurga4902 Před 2 lety

    भाऊ आजही या गाडी सारखी मजबुती नाही कुठल्याच गाडीत.....वजणदार गाडी.....

  • @smileplease8054
    @smileplease8054 Před 2 lety

    माझ्या जवळ आहे मी तिच्यावर लिहलंय beautiful angel
    नाद गाडी आहे

  • @tothepoint295
    @tothepoint295 Před 2 lety

    Suzuki Samurai & Shaulin cha pan kara

  • @amitaaldar111
    @amitaaldar111 Před 2 lety

    Parle biscuit cha pan sanga ki rav.
    Parle G cha pan khup mothi history ahee

  • @suryakantpalimkar1166
    @suryakantpalimkar1166 Před 2 lety +7

    My Father had his CD100❤️

  • @tusharvirkar2374
    @tusharvirkar2374 Před 2 lety

    1992 sali ajoba ni ghetali hoti ajun pan ahe ani makkhan chalat ahe majbut steel chi bike ahe

  • @mahavirk8197
    @mahavirk8197 Před 2 lety +5

    It gave milage of almost 79km/litre

  • @ajinkyapatil1332
    @ajinkyapatil1332 Před 2 lety +2

    माझ्याकडे अजून आहे well conditioned❤️❤️💪💪💪💪

  • @laxmikantkamdi4689
    @laxmikantkamdi4689 Před 2 lety

    Bajaj 4s champion ch ek vdo banava

  • @ramnale9139
    @ramnale9139 Před 2 lety

    Hiro Honda ss cha video banava

  • @rahulnirwan5892
    @rahulnirwan5892 Před 2 lety

    Bhai splender vr pn video banav na

  • @rudranshdixit6063
    @rudranshdixit6063 Před 2 lety

    खरचं खुप छान गाडी होती... १ लिटरमध्ये ९०/ १०० km पळायची...👌👌👌

  • @santoshjoshi6336
    @santoshjoshi6336 Před 2 lety

    I still have CD 100 1985 model MFU series. My father's bike now I am riding it still I good condition. No match to original old engine with resent models

  • @microsoft8498
    @microsoft8498 Před 2 lety

    दुर्गेश सर बऱ्याच एपोसोड नंतर दिसला
    भारी वाटल ✌️✌️👍

  • @prashantjadhav8610
    @prashantjadhav8610 Před 2 lety

    Bol bhidu la vinanti TVS suzuki,star city var video banvava

  • @vikasshipurkar8093
    @vikasshipurkar8093 Před 2 lety

    Amachya CD-100 la 25 varshe zalit .. dusarya gadya asalya mule CD-100 koni vaparat nahi ..gothyat thevun aste ..kasala hi maintainance nahi ..tarihi 6 mahinyaNi jari hatat ghetali tari pahilya kick la suru hote ❣❣❣

  • @Ankit_M
    @Ankit_M Před 2 lety +1

    मला सुद्धा ही bike घ्यायची होती पण बंद झाल्याने splendor घ्यावी लागली ती सुद्धा छान आहे।

  • @tyt6288
    @tyt6288 Před 2 lety +1

    पावसाळ्यात साप खूब राहतात एक व्हिडिओ बनवा विषारी आणि बिनविषारी यावर शेतकरी वर्गाला खूब फायदा होईल

  • @shubhamkamble6394
    @shubhamkamble6394 Před 2 lety +1

    दादा असा एक व्हिडिओ स्प्लेंडर वर पण बनवा की

  • @prasadshinde9302
    @prasadshinde9302 Před 2 lety

    आमच्याकडे अजुनही आहे आणि आजसुद्द्धा वापरत आहेत

  • @sunnychavan3741
    @sunnychavan3741 Před 2 lety

    Cd 100ss आज पण आमच्या कडे आहे .आमची पहिली bike
    खुप भारी
    त्याची तुलना कोणत्या bike शी होणार नाही

  • @Avinashmane6499
    @Avinashmane6499 Před 2 lety

    नमस्कार 🙏
    आपल्या पुढाकाराने हि गाडी पुन्हा सुरू करतायेत का बघा.🙏

  • @jitendrashelar298
    @jitendrashelar298 Před 2 lety

    छान

  • @dipakmore2867
    @dipakmore2867 Před 2 lety +1

    युनिकॉन गाडी मार्केट मध्ये उपलब्धच नाहीत कारण?

  • @sourabhkhobare551
    @sourabhkhobare551 Před 2 lety

    Kawasaki bajaj 4s champion vr video banva

  • @sandeshzure4724
    @sandeshzure4724 Před 2 lety

    Splendor bike vr ek video banva....

  • @vivekbhosale5472
    @vivekbhosale5472 Před 2 lety

    लय भारी आहे.....आम्ही पण वापरतो

  • @amitzad9594
    @amitzad9594 Před 2 lety

    नादच खुळा CD💯 ♥️माझ्या कडे आहे 1990 मॉडेल

  • @aslampatel2942
    @aslampatel2942 Před 2 lety

    Jawa गाडी ची माहिती चा व्हिडिओ बनवा

  • @dhananjaystribhuvan9268

    Hero Spledar cha video banawa

  • @user-qq2pz3tc2q
    @user-qq2pz3tc2q Před 2 lety

    Pune रेल्वे स्टेशन चे मस्तान बाबा यांच्यावर एक vedeo बनवा

  • @dattasirchemistry3262
    @dattasirchemistry3262 Před 2 lety

    Mazyakade new CT 100 ahe jagatil Sarlat Kharar bike ahe

  • @dhananjaypatil2804
    @dhananjaypatil2804 Před 2 lety

    30वर्ष झाले गाडी अजून एकदम मस्त

  • @harshalgopaljagtap7337

    UPSC top ranker la konti post bhetel
    Ani kon kontya post asta
    Describe the UPSC exam plz

  • @dayanandmahajan7063
    @dayanandmahajan7063 Před 2 lety

    Great work

  • @MarcusA6583
    @MarcusA6583 Před 2 lety +2

    *BOLBHIDU*
    SUPER MARATHI CZcams CHANEEL

  • @ganinadaf1899
    @ganinadaf1899 Před 2 lety

    I have CD100 SS since 2002 it is in good condition