😭रडून रडून लाल झाल्या पोरी😭 सर स्वतः पण खूप रडले 😭 डॉ.वसंत हंकारे सर vasant hankare sir
Vložit
- čas přidán 6. 08. 2024
- 😭रडून रडून लाल झाल्या पोरी😭 सर स्वतः पण खूप रडले 😭 डॉ.वसंत हंकारे सर vasant hankare sir #व्याख्यान
तुमच्या कीर्तनाची शुटटींग काढून चॅनेलवर प्रसारित करायची असल्यास खालील नंबर वर संपर्क साधावा.
CONTACT US :
चॅनेल संपर्क :📲 दीपक कोल्हे - 9766155286 🎥
Gmail- dipakkolhe727@gmail.com
............disclaimer .............
𝐂𝐨𝐩𝐲𝐫𝐢𝐠𝐡𝐭 𝐃𝐢𝐬𝐜𝐥𝐚𝐢𝐦𝐞𝐫 𝐮𝐧𝐝𝐞𝐫 𝐬𝐞𝐜𝐭𝐢𝐨𝐧 𝟏𝟎𝟕 𝐨𝐟 𝐜𝐨𝐩𝐲𝐫𝐢𝐠𝐡𝐭 𝐚𝐜𝐭 𝟏𝟗𝟕𝟔,𝐚𝐥𝐥𝐨𝐰𝐚𝐧𝐜𝐞 𝐢𝐬 𝐦𝐚𝐝𝐞 𝐟𝐨𝐫 "𝐟𝐚𝐢𝐫 𝐮𝐬𝐞"𝐟𝐨𝐫 𝐩𝐮𝐫𝐩𝐨𝐬𝐞𝐬 𝐬𝐮𝐜𝐡 𝐚𝐬 𝐜𝐫𝐢𝐭𝐢𝐜𝐢𝐬𝐦𝐬, 𝐜𝐨𝐦𝐦𝐞𝐧𝐭'𝐬, 𝐧𝐞𝐰𝐬 𝐫𝐞𝐩𝐨𝐫𝐭𝐢𝐧𝐠, 𝐭𝐞𝐚𝐜𝐡𝐢𝐧𝐠, 𝐬𝐜𝐡𝐨𝐥𝐚𝐫𝐬𝐡𝐢𝐩,𝐚𝐧𝐝 𝐫𝐞𝐬𝐞𝐫𝐜𝐡. 𝐅𝐚𝐢𝐫 𝐮𝐬𝐞 𝐢𝐬 𝐚 𝐮𝐬𝐞 𝐩𝐞𝐫𝐦𝐢𝐭𝐭𝐞𝐝 𝐛𝐲 𝐜𝐨𝐩𝐲𝐫𝐢𝐠𝐡𝐭 𝐬𝐭𝐚𝐭𝐮𝐝𝐞 𝐭𝐡𝐚𝐭 𝐦𝐢𝐠𝐡𝐭 𝐨𝐭𝐡𝐞𝐫𝐰𝐢𝐬𝐞 𝐛𝐞 𝐢𝐧𝐟𝐫𝐢𝐧𝐠𝐢𝐧𝐠. 𝐍𝐨𝐧 𝐩𝐫𝐨𝐟𝐢𝐭, 𝐞𝐝𝐮𝐜𝐚𝐭𝐢𝐨𝐧𝐚𝐥 𝐨𝐫 𝐩𝐞𝐫𝐬𝐨𝐧𝐚𝐥 𝐮𝐬𝐞 𝐭𝐢𝐩𝐬 𝐭𝐡𝐞 𝐛𝐚𝐥𝐚𝐧𝐜𝐞 𝐢𝐧 𝐟𝐚𝐯𝐨𝐫 𝐨𝐟 𝐟𝐚𝐢𝐫 𝐮𝐬𝐞.
#दिपक_कोल्हे
#भगवंत_कीर्तन
#kirtan
#marathi_kirtan
#मराठी #मराठी_कीर्तन
#कीर्तन
#वसंत_हंकारे
#vasant_hankare #baap #बाप
सर तुम्ही भारताचे भविष्य आहे त्या कन्यांना वाचवत आहे. खूप मोठे काम आहे. तुम्ही बापाविषयीं जेव्हा बोलता तेव्हा डोळ्याला एक सारख्या धारा लागतात. ते थांबायला नव घेत नही. खरेच यालाच म्हणतात. कृतज्ञता. कृतज्ञता म्हणजे केवळ केलेले उपकार नाही तर केलेले प्रेम. दोघे मिळून कृतज्ञतेची व्याख्या पूर्ण होते. जेव्हा डोळ्यातून अश्रू वाहतात तेव्हा तुमच्या मुखातून ईश्वर बोलतो असे वाटते. त्या शिवाय डोळे ओले होऊच शकत नाही. तुमच्या कार्यास शत शत नमन. जय् शिवराय, जय श्रीराम, वंदे मातरम, भारत माता की जय,
सर धनयवाद आपल्या देशात अशीच तुमच्या सारखी मानस घडत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना प्रत्यक्ष येऊन तुमचे भाषण ऐकायची इच्छा आहे
अतिशय सुंदर वीडियो
आजच्या तरुण पिढीला मार्गदर्शन करणारा
रामकृष्णहरी
महाराष्ट्रातल्या प्रत्येक शाळेमध्ये अशा प्रकारची भाषणे व व्याख्यान होणे फार गरजेचे आहे. जुन्या चालीरीती व समाज सुधारणे फार गरजेचे आहे... मी जास्तीत जास्त प्रयत्न करेन मुंबई मध्ये सुद्धा आपले व्याख्यान व्हावे......
खुप सुंदर सर समाजला योग्य दिशा दाखविली दिशाभूल मुलीची योग्य वाट दाख विली जय जय राम कृष्ण हरि
सर तुम्ही खूप छान काम करत आज आजच्या समाजाला हे सांगणं गरजेचं आहे या लेकिन ना सांगणं गरजेचं आहे अभिनंदन सर खूप छान काम पुढील वाटचालीस मी मनापासून आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र❤
Jo vishay sir madtatt to barobar aahe ... Aaj ch vastv aahe ..
Pn amchya gavat yatre nimitt vyakyan hot survat dhating shabd aani vakya ne jhali .
Khatakl Thod .
Vakta ha asnarya parishitivar julun ghenara asto tethi lokana . Dhating Ragil bhasha nasavi ...
Shrotya n kay sangv vakta kasa asava ..
Sir vishay ykla mi pan tumhi gavat boltana thod s..
Mi nahi tumhala sangay pahije ......
I Salute to Vasant sir 🙏
In every School/ College his program should be arrange for better future of our students.
खरंच सर आज खरा बाप समजले धन्यवाद सर
खुप सुंदर आहे सर आपले व्याख्यान aykon अंगावर काटा येतो सर मला ही खूप भेटण्याची इच्छा आहे ❤
सर आपण खूप छान काम करीत आहात तुम्हाला शुभेच्छा.
❤. जय महाराष्ट्र जय सावता
Sir Apple Misson khup sunder ahe. Yachich sadya khup garj ahe. Pratek shalet ha karyakram karava ase manapasun vatate. Namaste Sir.
परिवर्तन झाल्या शिवाय राहणार नाही ❤
अतिशय सत्य व सुंदर व्याख्यान सरजी
सर तुम्ही जे आई बापा विषय सांगतात ते काळाची गरज आहे
सर तुम्ही खुप छान काम करत आहे 🙏🚩🚩
सरांच्या मार्गदर्शनाने समाजात वावरताना नक्कीच परिवर्तन होईल अशाप्रकारे विचारांनी समाज जागृती होईल मनाला भावल काळजात सर आपले कळकळीचे विचार घरकरुन पक्के ठेवले आहे धन्यवाद सर आपणांस साष्टांग नमस्कार कोटी कोटी नमन का का गायकवाड बोरगाव साजोळे सुरगाणा नाशिक
😂
सर तुमचे भाषण ऐकून शंभर टक्के मुली वर ज्ञान मिळेल
Nice sir
अश्या भाषणाची खूप अंतन्त गरज आहे सर या काळात खूप छान work सर
खरच खूप छान 👏
Thankyou sir khup shikayla bhetat ahe sir
खूप छान पण तुम्ही जास्त ओव्हर अक्टिंग करता थोडी कमी करा मस्त होईल
Yes
स्वतःला नसेल जमत तर दुसऱ्याला पण नाव नका ठेऊ 😈😈😈😈
ते करताय तांना करुद्या
❤❤❤❤❤
Khup Chan sir ...
Great 🎉🎉
धन्यवाद सर
Jila.sabhajinagar.ta.sillod.gav.anvi.yete tevayacha ahe sar.tarik daiya sar
❤❤❤
खूप छान
Pratek school madhye ase hoil pahije😮
सर खरंच बोललात मला बाप नाही मी पाच महिन्याचे तवाच😭😭💔💔😭😔😔🥺 माझे वडील मेले आहे
❤
Sir mi sudha radlo raw
Namskar,,mahje
सर सत्य आहे
Sar.manacha.mujara karto.sar.sar mi.khuf.radlo.sar.mala tumche.vayakhayn.karkarm.tevache ahe. tumi tarik desal ka sar.sar bhap bhap asto. Sar mala tumcha karaykarm tevne ahe sar
Very nice sir
Sir maza pata at dasoda Post magarud ta samdrpur jila wardha
❤❤
👍👍👍👍
🎉🎉
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Sir mi 11 varshacha hoto teva mi shala sodali sir .Timi jar Sir wardha ithe jar Aale tar mi naki yein sir fkt Mala mahiti zali pahije
Nice sir🌷🙏🙏🙏
Very very nice
Sir
🙏🌹
सर मला हे सर्व भाषन फार आवडले खरच ही सत्य परिस्थिती आहे हइबदलई पाहिजे धन्यवाद सर
Sir MI tumala phone kela hota mi.vinod kubde aahe sir. Maje vadil mi 11 varshacha hoto. Theva maje vadhil gele teva pasun. Majavar yevdi. Jimedari aali sir mi Babala kadhi visarlo nahi sir. Mi aaj Sir MI 32 purn zale Pn aaj aase vatate. Sir maje Baba vapas yein ba manun sir.vat bhagte
Sir abhari ahe tumchi
1:24:56
Best sir
🫶🙏🚩😍
जरा मुलांकडे पण कॅमेरा दाखवला तर काही बिघडणार नाहीं तुमचं कॅमेरा वाले साहेब 😢
दादा मुलांकडे कॅमेरा फिरवला होता मधे... पोरं टवाळक्या करत होती... मुलांचे खुप लाड होतात म्हणून मुलांना या गोष्टीची जाणीव नसते.. ही मोहीम खास मुलींसाठी आहे.. त्यातुनच मुलं व्यसनी होऊ नयेत हे सांगतात.. पण खासकरून हा कार्यक्रम मुलींसाठी आहे. मुली सुधारल्या तर समाज सुधारतो.. कारण मुलाला जी आई जन्म देते ती मुलगीच असते.
Are pan ha itka moaning ka krtoy😂😂😂
भाषण ठीक आहे पण लहान मुलांच्या डोक्यावर कशाला मारायचं ??
Tyani amchya gavt pn jhal vykhan yatre nimmit ..
Thodi dhating bhasha hoti ti nasavi
Sarvjanik thikani nasave te
शिस्त
Sorry but single mothers pan ahyt ......ya jagat fakt bapa important nahi tar aai pan important ahyt
😂😂😂😂
Sir, tumcha bazar uthavlay memer pora porini. Aata tari thambva hi nautanki.
😅
😂😂😂😂
Nice sir
❤❤❤❤❤
सर सत्य आहे
❤
❤❤
🇮🇳🫡👌👍💝😘
Nice sir