कणसापासून झटपट ३ पदार्थ | Corn Tikki | Corn Pizza | Corn Chaat | Neeta's Cooking |
Vložit
- čas přidán 6. 09. 2024
- #corn #corntikki #cornpizza #cornchat #food #neetascooking #homemadecooking #food #chat #lunchboxrecipe #luchbox #maharashtriyanrecipe #maharashtriyanfood
कणसापासून झटपट ३ पदार्थ
१) कणसाची टिक्की
२) चाट
३) कॉन ब्रेड पिझ्झा
पावसाळ्यात चटपटीत काही खावस वाटले की हे कणसाचे पदार्थ नक्की करून पाहा
१) कणसाची टिक्की-
उकडलेले बटाटे- १ कप
उकडलेले कणीस- १ कप
कांदा- १/२ कप
शिमला मिरची- १/२ कप
गाजर- १/२ कप
कोथंबीर तुमच्या आवडी नुसार
ब्रेडचा चुरा
मसाले-
१ चमचा लाल तिखट
१/२ चमचा झिरा पावडर
१/२ चमचा आमचूर पावडर
१/२ चमचा चाट मसाला
मीठ चवीनुसार
कृती- या सर्व गोष्टी एकजीव करून घेणे व त्याची टिक्की तयार करणे
चाट-
उकडलेले कणीस
१ कप उकडलेले कणीस
१/२ कप कांदा
१/२ कप टमाटे
१/२ कप काकडी
कोथंबीर तुमच्या आवडी नुसार
मसाले-
१/२ चमचा लाल तिखट
१/२ चमचा चाट मसाला
१/२ चमचा अमचुर पावडर
चिमुटभर काळीमीरी पावडर
मीठ चवीनुसार
कॉन ब्रेड पिझ्झा-
ब्रेड
उकडलेले कणीस
कांदा
शिमला मिरची
गाजर
कोथंबीर
मेवनीज
मीठकणसापासून झटपट ३ पदार्थ
१) कणसाची टिक्की
२) चाट
३) कॉन ब्रेड पिझ्झा