शाळेचा डब्बा नाष्ट्याला भरपूर सारण भरून जराही न फुटता खुसखुशीत कॉर्न पराठाCornParatha Saritaskitchen
Vložit
- čas přidán 24. 07. 2022
- शाळेचा डब्बा असेल किंवा सकाळचा नाश्ता किंवा रात्रीचे जेवण नेहमीच प्रत्येक गृहिणीला प्रश्न पडतो बनवायची तरी काय . रोज रोज नष्टयाला काय द्यायचे प्रश्न पडत असेल तर saritaskitchen मध्ये आपण सकाळचा नाष्टा , शाळेचा डब्बा सिरिज केली आहे.
आज आपण सकाळच्या नाश्ता असो किंवा डब्बा देता येईल असा स्वीट कॉर्न पराठा बनवतोय. भरपूर सारण भरून अजिबात न फुटता स्वीट कॉर्न पराठा बनवतोय. अगदी खुसखीशीत होतो, आता पावसाळा आहे आणि पावसाळा आणि कॉर्न ही समीकरण वर्षा नऊ वर्षे चालत आहे. सर्वांचे आवडते समीकरण स्वीट कॉर्न, चहा आणि पावसाळा.
मुलांच्या शाळेच्या डब्यात देण्यासाठी परफेक्ट पर्याय. पण पराठा बनवताना stuffing बाहेर येणे , पराठा फुटणे असे प्रॉब्लेम्स होत असतील तर इथे मी पराठा वेगळ्या पद्धतीने बनवला आहे. जिथे पराठा फुटण्याची शक्यता अजिबात नाही. याच पद्धतीने आपण पनीर पराठा, मेथी पराठा, कोबी पराठा, मुळयाच्या पराठा आणि सर्व प्रकारचे पराठे बनवू शकतो. अगदी नवशिके असाल तरीही उत्तम भरपूर सारण भरून न फुटता पराठा बनवू शकाल .
साहित्य / Ingredients :-
मक्याचे दाणे / Corn 1.5 cup
बारीक चिरलेला कांदा / finely chopped onion 1 med
बारीक चिरलेली हिरवी मिरची / chopped green chillies 2-3
बारीक चिरलेली कोथिंबीर / finely chopped fresh coriender 1/4 cup
धने पुड / coriender pw 1 tbsp
मिरी पूड / black pepper pw 1/2 tsp
जिरे पूड / cumin pw 1/2 tsp
मिरची पावडर / red chilly pw 1 tsp
मीठ / salt
आमचूर / dry mango pw 1 tsp
आले किसून / grated ginger 1 tsp
गव्हाचे पीठ / wheat flour 2 cups
ओवा / carom seeds 1/2 tsp
मीठ / salt
मिरची पावडर / red chilly pw 1/4 tsp
हळद / turmeric 1/4 tsp
कोथिंबीर / fresh coriender leaves 2 tbsp
पाणी / water
तेल किंवा तूप / Oil or Ghee
in this rainiy season, in saritas kitchen we are preparing corn paratha, khuskhushit corn paratha. You can prepared this corn paratha for school tiffin, breakfast or dinner. perfect recipe. Also i have shared one easy trick using this trick you can make any type of paratha with lot of stuffing and paratha will not tear and you can roll it easily.
Using this trick you can make paneer paratha, corn paratha, cabbage paratha, gobi paratha, muli paratha, methi paratha aalu paratha and many more.
#कॉर्नपराठा #खुसखुशीतकॉर्नपराठा #परफेक्टकॉर्नपराठा #शाळेचाडब्बा #सकाळचानाश्ता #breakfastrecipe #aaluparatha #saritaskitchen #cornparatha #khuskhushitcornparatha #sweetcornrecipes #paratharecipe #perfectcornparatha #kidstiffin #tiffinrecipe
इतर रेसिपीज पाहण्यासाठी :-
खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही अस्सा कोबीपासून खुसखुशीत भन्नाट नाष्टा | टिफिन रेसिपी | kobicha paratha
• खाल्ल्यानंतर चव विसरणा...
रोजचा नाष्टा काय बनवू? आजचा नाष्टा 2 | परफेक्ट आलू पराठा रेसिपी | Aalu Paratha recipe saritaskitchen
• रोजचा नाष्टा काय बनवू?...
असा बनवा मेथी पराठा मेथीचा कडवटपणा अजिबात राहणार नाही।Methi Paratha recipe /theple saritas kitchen
• असा बनवा मेथी पराठा मे...
कॅफे स्टाइल परफेक्ट चीज गार्लिक ब्रेड 5 मिनिटांत या टिप्स सह | Cheese Garlic bread Saritaskitchen
• कॅफे स्टाइल परफेक्ट ची...
नाष्टयाला बिना सोडा/इनो ज्वारीच्या पीठाचा उत्तपा | ज्वारीची आंबोळी Jwari Dosa Recipe| Saritaskitchen
• नाष्टयाला बिना सोडा/इन...
आषाढ बेत नॉनवेज थाळी | चिकन बिर्याणी कोरडी होते?वापरा या टिप्स ChickenBiryani & Curry Saritaskitchen
• आषाढ बेत नॉनवेज थाळी |...
*****************************************
अश्याच नविन recipes सोप्या पद्धतीने पाहण्यासाठी Sarita's kitchen ला Subscribe करा आणि शेजारील 🔔 प्रेस करून All प्रेस करा म्हणजे सर्व videos रोजच्या रोज पहायला मिळतील 🙏
subscribe करण्यासाठी ही लिंक क्लिक करा / @saritaskitchen
दूसरा चॅनल / Second channel (Saritas home n lifestyle)
/ @saritapadmanvlogs
For business enquiries email us @ saritaskitchen@qyuki.com
तुझे पदार्थांचे फोटो बघूनच तोंडाला पाणी सुटतं.आणी खुप सुंदर पद्धतीने समजावून सांगितले जाते. 👌👌👍👍👍🥰🥰🥰
धन्यवाद 😊
TAI Paratha tar farach chaan pan paratha tayaar zalayavar tumhi to thevnayasathi je TAAT Vaparle te khupach aavadle
Please te kuthe ghetale te saanga
अतिशय सोपी आणि सुंदर पद्धत शिकवली . धन्यवाद!
सरिता , तु अगदी किमयागार आहेस , कोणताही पदार्थ करताना खूपच मनापासून करतेस , त्यामुळे तुझ्याकडून तर नाहीच बिघडत पण आमचेही पदार्थ छान होतात 🙏❤️हा पराठा खुप छान दिसतोय आणि तो नक्कीच चवदारही झालेला असणार ✌️👌मी आजच मक्याची कणसे आणली आहेत 👍 नक्की करून पाहणार 👍👍😘😘
मनापासुन आभार... नक्की बनवुन पहा 😊
Wawa masta😋😋
सोप्या पद्धतीने सांगितलं. धन्यवाद.
खूप सोप आणि बिनचूक प्रमाण असतं..पराठा बववण्याची पद्धत मस्त,
खूप छान मस्त खमंग कुरकुरीत रेसिपी खूप आवडली मनापासुन धन्यवाद
सरिता, तू खूपच सुंदर आयडीया दिलीस स्टफिफींगची! धन्यवाद.
नमस्कार, तुम्ही दाखवल्याप्रमाणे पराठे केले.
खूप छान चव आली होती. सर्वांना आवडले.
खूप धन्यवाद.
सुपर टेस्टी , कॉर्न पराठा । करायला सोप्पा , कुणालाही आवडेल असा अफलातून कॉर्न पराठा ,त्याचा शेप पण मस्त ।
Aaj तुमचा कॉर्न पराठा VDO बघितल. सोप्या पध्दतीने नेहमीप्रमाणे समजाऊन सगितलेत. लवकरच करून पाहीन. धन्यवाद....
Ek no.receipe...gharat corn ahet..karun baghate..thanks Sarita ji
I have try your recipe madam it was awesome 👍🙏 Thank you so much for this lovely recipe
सरिता आज पराठा केले. खूप चांगले झाले. चविष्ट 👌👌👍👍🙏🙏
yammmmmmy.khup soooopy.thanks dear. 🌹🌹👌👌👌👌👌👌.
खूप छान सोपी पद्धत सांगितली धन्यवाद
आज तूझ्या दोन रेसिपीज बनवल्या... कारल्याची भाजी आणि मक्याचे पराठे.. साध्या चपाती च्या कणकेमध्ये बनवले. दोन्ही रेसिपी अप्रतिम झाले. कारल्याची भाजी तर आधी पासून बनवते पण पराठे खूप छान झाले.... खावून झाल्या वर लगेच पोचपावती दिली 😊😊 लवकरच आपले 2 मिलियन subscribers होवोत ❤❤
खुप च छान पराठे मी आज बघितले आणि मी आता लगेचच संध्याकाळी करणार ❤❤
Khupach chan...ekdam easy method baddal khup thanks
Khupch easy step mdhe paratha tai dakhvls.. Khupch mst idea... I like, 👌👍
सरीता ताई तुमची रेसिपी शिकवण्याची पद्धत फारच सरळ साधी सोपी आहे 👍🏻👌🏻 व्हिडिओ कसा बनवायचा हे सांगाल का 🙏🏻
Tai tumhi sagitle paramane besan pit dhokla kela khup chan zala, 1st time market satkha zala thank you. Pradnya vispute
Sarita khup chan paratha. Tuzya sarv recipes Mala khup aavadtat. Praman ekdum perfect aste. Great.
खूप छान पद्धतीने सांगितले ❤❤❤
Very nice n easy ïdea for paratha...
Thank u 💓
I like all ur recipes 😋 😊
खूप छान पद्धत आहे पराठा बनवण्याची धन्यवाद सरिता
Tai tumi khup sundar receipe dakhvalit.
Khup sopya method ne sangitala..
मी करून बघीन. खूप छान पाककृती बनवली.👍👍
धन्यवाद ताई खूप छान वाटली रेसिपी
khup chhan..ekdam chhan aastat recipe tymche 💕💕
नमस्कार. छान कल्पना. नवीन पध्दत. मस्तच ग.👍👍
खुप छान मी नक्की करून पाहणार धन्यवाद .
छान माहिती देतेस मला आवडतेस तु ,छान बोलतेस.👍👌👏🏻👏🏻👏🏻👏🏻🌹🍫🍬
मस्तच ताई ...बघूनच खावासा वाटला
मी आज हा पराठा बनवला मुलांना व मला खूप आवडला धन्यवाद सरीता
Tumchya Recipes khoopac chaan astat tumhi Soppya padhatine Sangta tyamule laksyat rahatat Thanks
Khupach mast aani sopi padhat.shikavali thank you tai
Khupch masst resipe ❤️
Thanku very nice receipe
Mast..me nakki try karen...Thanks sarita..🙏🙏
आज बनवले पराठे छान झाले 👌🏻👍
धन्यवाद🙏
खूप छान आवडली रेसिपी 👌👌🙏
Hi tumchya recipe khup innovative astaat keep it up ❤️
Khupch Chhan 💖🌹🌹
खूप मस्त रेसिपी 👌👍🏻
Khup chaan taae mast savistar mahiti
So much tempting recipe Sarita.
Sweet corn chi atishay chhaan recipe daakhavli .Khoop khoop dhanyawad
किती छान बनवला आहे
Mast tai recipe yammy khup Chan mi try karuan बघेन .👌👌🥰🙏
खूप छान नविन पध्दत शिकवल्या बद्दल, धन्यवाद 🙏
Good idea .... yummy distoy ...try karnar nakki
खुप छान वाटली ही पद्धत
Great Recipe. Nice Innovation. Nice For Kids Tiffins. Nice Video. Explained Very Nicely.
khupach chhan aahe tuji recipies👍
Aaj recipe pahili . Udya banvte.. so yummy
Khup chan recipe aahe thanks sarita
Khup chhan paddat ahe pharach avadale
खूप छान आहे रेसिपी
Khup chhan watli tai me nakki try karel
छान आहे रेसिपी 👌
So tempting and delicious recipe ,Saritatai
Khup Chan recipe thank u
Khupchan tai mouth watering recipe tasty recipe nice YUMMY mouth watering THANKS 🙏👌👍😋
Khup chan,,🌹
खूपच छान पद्धत आहे का ge मस्त झालेत पराठे
Thank you for all this recepies
Wow nice khup chaan mast 🙏🏻
एकदम मस्त
Tai khupach chan receipe sangitli..min udyach karun deyin mulala tiffin madhye👌👌
Delicious recipe of your corn paratha ma'am thanks for sharing 😋👌
हे अन्नपूर्णा धन्य झालो 😋😋😋किती मस्त पराठा, त्याहून अधिक गोड तुझे बोलणे, धन्यवाद सरिता
😅 Manapsun aabhar
खुप छान ताई... मस्त रेसिपी
खूप खूप छान
छान तोडाला पानी सुटल धन्यवाद ताई
अप्रतिम.
Banaye bohot mast bane sabko bohot pasand aaye thanks
Very delicious receipe...will definitely try .....
Very nice recipe Sarita...
Will definitely try
Khupach chhan tai,👌👌
खुपच छान. अगदी मस्त लागत असेल.
धन्यवाद!
भारीच रेसिपी खुपच छान 👍👍🤩🤩
Khupch chan idea
Superb recepie. Mi nakki try karnar. Paratha karaychi unique technique.👌👌
खुप छान मस्त 👍
मस्त आयडिया👌🏻👌🏻
Khup chhan recipe 😋😋
खूपच छान !
Very yammye recipe thanks for sharing friend 💐
Khoop Chan parathe zalet mam
🙏
Khup Chan aani sopi
खूप छान पराठा मस्तच
Very delicious recipe .I tried it every one loved it.👌👌
Khup chan Sarita mast
उत्कृष्ठ पद्धत...तुमची मेहनत आणि हसरा चेहरा बघून कौतुक वाटतं....lots of best wishes👏👏👏
😊
Farach sunder prakar aahe .mala faar awadala aahe .I will try this one .
ताई तुम्ही खुप छान रेचिपी सांगता आमचं पुर्ण ताण हलका होतो tnx
खूप छान 👌👍😊
Nakki karun pahin very traste nice रेसिपी
वा अप्रतिम
खूप मस्त रेसिपी
खूपच छान