Raj Thackeray ना 'मारायला' आलेल्या Bihar च्या तरुणाचं Mumbai Police नी एन्काउंटर केलं होतं तेव्हा

Sdílet
Vložit
  • čas přidán 14. 05. 2022
  • #BBCMarathi #RajThackeray #MumbaiPolice #RahulRaj #Encounter
    राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला सध्या उत्तर प्रदेशात जोरदार विरोध केला जात आहे. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी अशी मागणी भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी केली आहे.
    हिंदुत्वाच्या राजकारणाला हात घालण्याआधी राज ठाकरे उत्तरभारतीय विरोधी नेते म्हणून ओळखले जात होते.
    त्यातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचं मनसे नेते बाळा नांदगावकर यांचं म्हणणं आहे. त्याबाबत त्यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याशी चर्चा देखील केली. तर, ठाकरे यांना सरकारने सुरक्षा देण्याची मागणी मनसेकडून करण्यात आलीये.
    पण राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी आल्याची ही पहिली वेळ नाही. साल 2008 मध्ये रेल्वे परिक्षेसाठी आलेल्या उत्तर भारतीय विद्यार्थ्यांना मारहाण केल्यानंतर राहुल राज हा 25 वर्षीय युवक राज ठाकरेंना मारण्यासाठी मुंबईत आला होता.
    त्याने बसमधील प्रवाशांना ओलीस धरलं होतं. मुंबई पोलिसांनी राहुलराजचा एन्काउंटर केला. पण, पोलिसांच्या या कारवाईवर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते.
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/marathi/podcasts/...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Komentáře • 283

  • @ramkrishnakhedekar9746
    @ramkrishnakhedekar9746 Před 2 lety +46

    त्याला मारले नसते तर परतेक वर्षाला दोन तीन भिहरी माऱ्याला आले आसते

  • @user-qb9nb4vr8p
    @user-qb9nb4vr8p Před 2 lety +333

    परप्रांतीयांमुळे आपल्या मातीतल्या तरूणांना बेरोजगारी सोसावी लागतीये!!!
    शिवसेनेला खरच महाराष्ट्रातील मराठी तरूणांची काळजी असेल तर आंध्रप्रदेशच्या धर्तीवर ८५% खाजगी उद्योगांत मराठी तरूणांसाठी राखीव ठेवण्यात यावे......

    • @shamfiske4229
      @shamfiske4229 Před 2 lety +10

      एकदम बरोबर बोललास भावा.
      पण आताची काँग्रेजी चिऊसेना असं करणार नाही

    • @robertgonsalves9187
      @robertgonsalves9187 Před 2 lety +11

      Marathi manus fakta white coler job karato. Ha apla khara problem aahe. Fakta 10 percent aple Marathi lok kontehi Kam karayla tayar asto.

    • @bussinessguru963
      @bussinessguru963 Před 2 lety +5

      tamil nadu, andhra pradesh, kerala madhe sthanik lokansathi 80 To 90 Percentage rakhiv astat tyanchasathi. pan aplya ith nahi karat. karn parprantiy lok mat denar nahi mhanun.

    • @devenzope
      @devenzope Před 2 lety +7

      भाऊ मी सुद्धा बेरोजगार आहे 12 वर्ष चा अनुभव आहे पण परप्रांतीय मुळे घरी बसलोय

    • @devenzope
      @devenzope Před 2 lety +1

      @@robertgonsalves9187 bhau ata mi eka thikani gelo hoto kontehi kam karayla tayar hota akshara hat kale karun part ghasne pasun tar uchlun thevayparyant. Pan jo malak hota to marathich hota to itka adun dharat hota karan tyanna mahit hote ki jobless aahe mhanun ha hat pan kale karayla tayar aahe tar ata jitaka pagar ghetay tyapekha 10 hajar kami deto ya tumhi kamala ase mhane bagha ata lok vadhvun magtat mi tyachya peksha kami pagar pan tayar hoto kam karayla mag mhane ajun 5 hajar kami karto ata ya kamala mag sanga kay karayche pune madhe hi avastha aahe bhau garaj aahe na tyala pan nahi sodat he malak lok ...

  • @satyambade3267
    @satyambade3267 Před 11 měsíci +35

    Raj thakare ❤

  • @spiderrk7221
    @spiderrk7221 Před 2 lety +96

    अरे मग काय त्याला जेल मधे टाकून बिरयानी चारायचा विचार होता का तुमचा असल्याना असाच धड़ा शिकवला पाहिजे. मुंबई पोलिस खुप सुंदर काम करत आहे त्यांच्या कामत नाक खूपसू नये 🙏

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 Před 2 lety +94

    मुंबई पोलिसांनी चांगली कामगिरी केली त्याबद्दल अभिनंदन

  • @akky6398
    @akky6398 Před 2 lety +50

    🔥🔥🔥🔥🔥🔥😎🔥🔥🔥जय राजसाहेब 🚩🔥❤️🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🔥🚩🚩जय मनसे 🚩🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @arishfasheikh689
    @arishfasheikh689 Před 2 lety +223

    Don't worry Raj sir we are Always Support you sir.😎😏🙏🚩

  • @RS-zh1vc
    @RS-zh1vc Před 2 lety +27

    बर केला....

  • @Swarshrada
    @Swarshrada Před 2 lety +109

    थुम्ही ग्रेट आहोत तुमच्या सारखा खरा नेता नाही. कोणत्याच पक्षात नाही. तुम्ही अभ्यासू आहात. नमन थुम्हला

    • @amitkurane5623
      @amitkurane5623 Před 2 lety +2

      Khup graet ahe saheb अगोदर भैया bhagao nantar toll bachao
      Nantar bhonga hatao hidutva athavla 😂🤣😂🤣

    • @amitkurane5623
      @amitkurane5623 Před 2 lety +4

      Ek pan andolan sacces nahi

    • @arshshaikh4748
      @arshshaikh4748 Před 2 lety +2

      Choco gheto ka mag ata sahebancha

  • @murlidharwagh3059
    @murlidharwagh3059 Před 2 lety +23

    आरे बाबा पोलीसानी जे केल ते अभिमानसपद आहे ऊलट पोलीसानी त्याच्या घराचा पत्ता घेऊन कुटुंबातील जे साथ देनारे घरचे आसो दोस्त त्याला सहकारये करनारयाणा सुद्धा ईनकाऊटंर केल पाहिजे हेतो

  • @satishmohite2204
    @satishmohite2204 Před 2 lety +4

    खुप चांगली माहीती समजली, धन्यवाद

  • @vidyakadampawar5366
    @vidyakadampawar5366 Před 2 lety +76

    Good action taken by Mumbai Police. Anyone who tries to cause threat to innocent people for his personal vendetta shud be tackled rightfully like Mumbai police. Good work n action taken by Mumbai police

  • @vedantbidye9718
    @vedantbidye9718 Před 3 měsíci +4

    राज साहेब ठाकरे जय महाराष्ट्र

  • @kishorhudekar3161
    @kishorhudekar3161 Před 2 lety +13

    उत्तर प्रदेश, बिहार व उत्तर भारतीय यांना राज ठाकरे साहेब महाराष्ट्रात कामासाठी आलेलेले मंजुर यांना माघारी पाठवण्याच कारण म्हणजे उत्तर भारतात सुद्धा कंपण्या स्थापण व्हायला हवे तेथेच त्यांनी काम मिळालं पाहिजे हे उत्तर भारतीयात परिवर्तन घडवून यावे हाच उद्देश होता.

  • @ushaparande1734
    @ushaparande1734 Před 2 lety +12

    हे कंडक्टर श्री महेन्द्र घुले आमच्या एरियात राहतात त्यावेळेस त्यांच्या प्रसंग अवधानानेच खूप लोकांचे प्राण वाचले🙏

  • @suhasbokare2408
    @suhasbokare2408 Před 2 lety +22

    हा episode संपला, टीव्ही वर जवळ पास एक महिना चालला आणि चेक करा, लगेच पुढच्या महिन्यात कसाब ने एन्ट्री मारली होती

    • @jayrashtrahindavi2089
      @jayrashtrahindavi2089 Před 2 lety +2

      Over hype media ni keli.. Just for Anti Maharashtra purpose

    • @suhasbokare2408
      @suhasbokare2408 Před 2 lety +1

      @@jayrashtrahindavi2089 👍🏼

    • @sn840
      @sn840 Před 4 měsíci +1

      मराठी भैय्या
      @@jayrashtrahindavi2089

  • @vighneshshinde9904
    @vighneshshinde9904 Před 2 lety +20

    असल्याना गोळ्या घातल्याल्या बऱ्या

  • @hanumantmaske1703
    @hanumantmaske1703 Před 2 lety +38

    king of world Raj Saheb Thackeray 👍👍👍

    • @Sheetal3382
      @Sheetal3382 Před 2 lety +4

      Russiyat olkhatat kathakre la

    • @GaneshDurgoli
      @GaneshDurgoli Před 2 lety +1

      @@Sheetal3382 Russia ch ka tithe koni ahe ka tumcha nhi tyane king of world mhantal mhnun vicharal

    • @Sheetal3382
      @Sheetal3382 Před 2 lety

      @@GaneshDurgoli तस नाहि राज टाकरे ची ओळख भरता बाहेर कुठं आहे ani mhane king of world lach ghenara manus toll band timing la 40 cr kuni ghashyat ghatale ka toll band nay zale to morcha kay ugach kadhla paise waste karayala

    • @GaneshDurgoli
      @GaneshDurgoli Před 2 lety

      @@Sheetal3382 satta nastana ani band koni kel pahije jyana nivdun dil te ky jantecha paishatun fakt mothya sabha ghenar ka? Parva cha sabhet evdha kharch kela to kasha sathi tomne maryala te tr gele 2 varsh gharat rahun martach ahe

    • @GaneshDurgoli
      @GaneshDurgoli Před 2 lety

      @@Sheetal3382 ani 40 cr mg sattet je ahet tynche padhe moja kiti ghotale khote khatle
      Virodh krycha mhnun kru nka

  • @anilgarkal3335
    @anilgarkal3335 Před 2 lety +50

    *वेळ आली आहे यु.पी.बिहारी चे नाव मतदार यादीतून कमी करुन हाकलून देण्याची*

    • @krishnamali5446
      @krishnamali5446 Před 2 lety

      ka.maharast.pakistan.aahy.ka.sahayb.aapn.dav.aahy.ka.ki.babar.aahy. ka🙏👀

  • @ashishkulkarni2005
    @ashishkulkarni2005 Před 2 lety +10

    2008 मधील घटना आहे. तेव्हा माझा मित्र त्याबसमध्ये होता. राहुल राजला फक्त राज ठाकरे बद्दल खूप राग होता कारण तेव्हा उत्तर भारतीय लोकांना मनसेचे लोक मारहाण करत होते हाच राग राहुल राजच्या मनात होता.

  • @Tejasvni_Shet27
    @Tejasvni_Shet27 Před 2 lety +19

    2008 ची गोष्ट आज सांगतात.. भीवण्यासाठी!
    राज साहेबांना सुरक्षता मीळनार. हे law & order प्रमाणे होणार.
    आणी जो माणूस आपल्या माणसावर् प्रेम करतो.. त्याला २००८ मध्ये काही होउ नही शकल तर आत्ता का होणार?
    तसेही पीच्चर तो अभी बाकी है

  • @yogeshkhutwad5458
    @yogeshkhutwad5458 Před 2 lety +4

    बरोबर

  • @Vishwas935
    @Vishwas935 Před 2 měsíci +1

    Only Raj saheb thakre 🚂🌩️ Lava takat 🌩️🚂

  • @hitendrapatil7740
    @hitendrapatil7740 Před 2 lety +9

    एखादा तरी महाराष्ट्रीयन व्यकी आहे का ब्रिजभून ला उत्तर द्यायला जाईल का
    बघितलं पाटणा च्या व्यक्तीची शक्ती

  • @premdamodar9681
    @premdamodar9681 Před 8 měsíci +15

    म्हणून म्हणतो यंदा फक्त राज ठाकरे यांना मत दया!❤🙏💯..

  • @mahendraparab9126
    @mahendraparab9126 Před 2 lety +4

    जर.खरोखर.पोलीसांनी.राहुल.राजचा.इन्काऊटंर.केला.असेलतर.पोलीसांनी.खुप.मोठ.काम.केल.आहे.अशा.माणसांचा.इन्काऊटं.रचकेला.पाहीजे.पोलीसांनी.

  • @agentvenomg6682
    @agentvenomg6682 Před 2 lety +18

    Power of raj thakre

  • @ajitsawant5549
    @ajitsawant5549 Před 2 lety +10

    खोटी बातमी

  • @jagannathkhedekar1448
    @jagannathkhedekar1448 Před 2 lety +12

    राहुल वर कशाच्या आधारावर विश्वास ठेवायचा

  • @sanjaykadam8560
    @sanjaykadam8560 Před 2 lety +2

    बीबीसी ला आत्ताच का जाग आली हा जरा कळेल का.काय झोल आहे😀😂😆🤣🤣

  • @samadhanfutane9951
    @samadhanfutane9951 Před měsícem

    जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना 🚩⚔️💯🚂🔥🔥🔥

  • @archanapatil6395
    @archanapatil6395 Před 4 měsíci +2

    ज्यानी पाठवल तेच बोम्बलत असावेत

  • @kshaikh80
    @kshaikh80 Před 2 lety +36

    Failure of up & bihar government for not producing enough jobs they are forward in crimes. This will happen only bcoz they are taking jobs of locals of Maharashtra state.

  • @sidheshwardevkar4938
    @sidheshwardevkar4938 Před 2 měsíci

    इथे मराठी मालक कंपन्या चे, मराठी लोकांना सोडून परप्रांतीयाकडुन कामे करून घेतात परप्रांतीयाना कंपनीत घेऊ नका आपल्या माणसाला काम द्या मान्य आहे हे परप्रांतीय कमी पैशात कामं करतात प्रत्येक माणसाला एकन् एक दिवस हे जग सोडून जायचं असतं हे कोणीच टाळु शकत नाही द्या आपल्या माणसाला कोणाला उरावर बांधून न्यायचा नाही धन दौलत जरा विचार करा आणि आजपासून परप्रांतीयाना कंपनीतून काढून टाका मराठी माणसाला कामं द्या जय महाराष्ट्र

  • @dipaksalunke3048
    @dipaksalunke3048 Před 2 lety +3

    Good job

  • @paragsamant108
    @paragsamant108 Před 2 lety +6

    Maharashtra मधील सगळे up बिहारी महाराष्ट्र बाहेर काढा

    • @dharmendramaddy7061
      @dharmendramaddy7061 Před 2 lety +1

      Up बिहार के जितनी कंपनी है सब बाहर निकालो बाद मे तुम क्या करोगे पत्थर तोड़ोगे

    • @dharmendramaddy7061
      @dharmendramaddy7061 Před 2 lety +2

      @꧁ Mahendra ❤️ तो आज से सबसे पहले कंपनीवाले को टारगेट करो है दम तो और तुम कौन होते हो संबिधान हमें हक़ दिया है भारत के किसीभी क्षेत्र मे काम करने का we सपोर्ट अकबरुद्दीन भाई जय मीम जय भीम

    • @krishnamali5446
      @krishnamali5446 Před 2 lety

      ka.aapan.babar.ahy.ka.sahyb,🙏👀👀

    • @user-gi8fe8ei6y
      @user-gi8fe8ei6y Před 5 měsíci

      ​@@dharmendramaddy7061tu ja ke patthar Tod tere up mai

  • @rdgaming5596
    @rdgaming5596 Před 2 lety +2

    Yeuntr Dakhav Mg Bahtoo Tula
    Only Raj Sir 🌹❤️✌️

  • @Tudekh-vs9po
    @Tudekh-vs9po Před 2 lety +5

    Ha conducterach sharp shooter watatoy😄😄😄

  • @dogoodbehappy5018
    @dogoodbehappy5018 Před 2 lety +15

    💪✌️Raj saheb thakare 🚩

  • @miilindparade5072
    @miilindparade5072 Před 2 lety +1

    ती पिस्तूल या पत्रकाराने स्वतःच्या डोक्याला लावून चालुवून बघायची होती खरी की खोटी आहे ते बातमी कशी " व्यवस्थित" द्यायची कारण याला वाटते ना त्याच्याशी बोलणी केली पाहिजे होती म्हणून मग लोकांना समजायला पाहिजे ना पिस्तूल खरी की खोटी पत्रकारिता खरी की खोटी exclusive news!

  • @sachinjog5765
    @sachinjog5765 Před 2 lety +12

    वर्ण, शब्द, पद, वाक्य, भाषा, व्यवहारातील सुयोग्य उपयोग या साठी सर्व वृत्त वाहिन्यांच्या वृत्त वाचकांचे प्रशिक्षण गरजेचे आहे , काना ला सहन न होणारे उच्चार , जे आणि ते चा अनाठायी वापर , बोलण्याचा वेग , सगळंच असह्य होत चाललय .. अरेरे ह्या चॅनल वर पण तेच अरे एन्काऊंटर नपुसकलिंग असतं एन्काऊंटर झाला नव्हे एन्काऊंटर घडलं तेव्हा असं हवंय किती रे अधोगती मराठी व्याकरणाची?

    • @KoliQueen
      @KoliQueen Před 2 lety

      तुला आंड कलतो का

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 Před 2 lety +2

    कर्म अच्छा करो फल अच्छा मिलेगा

  • @vishnulande1185
    @vishnulande1185 Před 2 lety +4

    Super

  • @hitendrapatil7740
    @hitendrapatil7740 Před 2 lety +6

    Bagha maharashtran lokani.
    Biharina tyachya rajyabaddal kiti Prem aahe.
    AANI MAHARASHTRAN.
    BHAU BHAU ZAGDATAY.

  • @haleharshwardhan3840
    @haleharshwardhan3840 Před 2 lety +11

    Only RAJ saheb...

  • @chaitanyavla2954
    @chaitanyavla2954 Před 2 lety +1

    पोलिसांनी घेतलेला निर्णय योग्य आहे

  • @user-mi1bg2ni5l
    @user-mi1bg2ni5l Před 2 lety +5

    🏹🏹🏹🏹🚩🚩💪💪💪🚩🏹🏹🏹🏹🏹🚩🚩🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹 शिवसेना जिंदाबाद🚩🚩🚩🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹💪💪💪💪💪💪👍👍👍👍💪💪🚩🚩🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹

  • @sachinmohite6297
    @sachinmohite6297 Před rokem +3

    शहाण्या माणसाने राजकारणी लोकांच्या नादाला लागू नये

  • @atishlimbare5946
    @atishlimbare5946 Před 2 lety +3

    Lai bhari

  • @prafulparmar9061
    @prafulparmar9061 Před 2 lety +6

    गाडीत दम असल तर अडवून दाखवा.....

    • @BlokeBritish
      @BlokeBritish Před 2 lety

      uske gandit dam hai ho akela koi bhaiyya ke saamne jaane bol

    • @prafulparmar9061
      @prafulparmar9061 Před 2 lety

      @@BlokeBritish परत फटके बसणार आहे पळ.....चल निघ....

    • @BlokeBritish
      @BlokeBritish Před 2 lety

      @@prafulparmar9061 gaya kya akela hahaha

    • @sagarsonawane1698
      @sagarsonawane1698 Před 2 lety

      @@BlokeBritish चूप चाप मजदूरी कर.
      महाराष्ट्र मै भीक मिल रहि hai तोह चूप चाप भीक मांग.

    • @BlokeBritish
      @BlokeBritish Před 2 lety +1

      @@sagarsonawane1698 hahahaa khud ke hi jagah mei jo dusro ka naukar hai woh gyan de raha hai hoho

  • @tanajihursale7900
    @tanajihursale7900 Před 2 lety +1

    बर झाल

  • @sunilkhandagale9966
    @sunilkhandagale9966 Před 2 lety +11

    Eter lokancha jeev dhokyat asel ter encounter cha suport kela jael

  • @mastercoachingclasses9905

    Khup chan kela encounter karun, banduk chi bhasha maharashtrat chalnar nhi

  • @mahadevchavan5543
    @mahadevchavan5543 Před 2 lety +3

    Jo bhi raj saheb ko taklif dega to anjam bura hoga jai maharshtra

  • @nitinparadkar2281
    @nitinparadkar2281 Před 3 měsíci +1

    जय राज साहेब

  • @Pradeep_kamble_
    @Pradeep_kamble_ Před 3 měsíci +1

    Jay raj saheb 🙏🔥🔥🔥

  • @pratik8701
    @pratik8701 Před 2 lety +11

    Eka lokshahi deshat kashtkari lokana na marla jat

  • @user-zl4cl5eq8k
    @user-zl4cl5eq8k Před 5 měsíci +3

    Only Raj saheb Thakre 🚩💪

  • @balurajput1680
    @balurajput1680 Před 2 lety +15

    राज ठाकरे फक्त जनता गोळा करतात.त्यांचा पक्षात उमेदवार निवडून येत नाही.जनता जानून आहे.

  • @sahil-uq8wt
    @sahil-uq8wt Před 2 lety +9

    Pustul Nahi...
    Pistool....
    Paatnya Nahi....
    Patna

  • @user-ic4ll6ed3q
    @user-ic4ll6ed3q Před 3 měsíci +2

    Mubaikaranoo biharii kadun kahich kharedi karu nakaa..aani mumbaila bhihar whaylaa deunaka ..

  • @subbuuparte7847
    @subbuuparte7847 Před 2 lety +5

    Nonsense 2008 cha kashala kadtai ...atacha bola naa

  • @shankarphuke4072
    @shankarphuke4072 Před 2 měsíci

    जुन्या. बातम्या.

  • @sanketp9543
    @sanketp9543 Před 2 lety +1

    Is your name bhagavat dada ?

  • @nikhiljadhav38
    @nikhiljadhav38 Před 2 lety +14

    Pahili ghost tumchya rajya madhe rojgar ka nhi ahe, yevde nete amdar assun Kay jhate upatli ka , saglech parpranti la maharastra cha dista, tumchya rajya madhe rojgar aana , yeu naka yethe ghan karayala

    • @user-ee2lj8eq6q
      @user-ee2lj8eq6q Před 2 lety

      मी नागपूर मधील आहे आणि इथे पण bhosdiche up. bihar ahet... 😭😭💔

  • @Kiranzende-ij5ln
    @Kiranzende-ij5ln Před 3 měsíci +1

    Rahur raj mahar ahe.tyala janiv purvak Marlay.case mazyajaval dya

  • @sushant612
    @sushant612 Před 2 lety +2

    मग आई घालाला maharastra t आहेत हे भये

  • @surekhalaulkar6954
    @surekhalaulkar6954 Před 2 lety +1

    Thik kiya

  • @subhashpawar5751
    @subhashpawar5751 Před 2 lety +5

    राज शिव सेना में पहले से काम करते थे तब यूपी बिहार वालो का वोटर आईडी किसने बनाया लोगों को सब पता है

  • @amitbailkwad8507
    @amitbailkwad8507 Před 4 měsíci

    Nad nay karaych Raj saheb cha

  • @pharmacyyourself8910
    @pharmacyyourself8910 Před 2 lety +1

    हात तर लाऊन दाखवा

  • @dnyaneshwardrs8179
    @dnyaneshwardrs8179 Před 2 lety +1

    BBC news la Aaj sangta

  • @LawyersGaming
    @LawyersGaming Před 2 lety +2

    काय पण 😂😂😂😂

  • @crazysree
    @crazysree Před 2 lety +1

    😛 😝 😜 😎

  • @anandmane8354
    @anandmane8354 Před 2 lety +3

    2008 Chi News Tumhi 2022 madhye ka sangat aahat, Kay logic ahe,

  • @Fishing047
    @Fishing047 Před 2 lety

    🙈🙉🙊

  • @harshvardhangraphi4744
    @harshvardhangraphi4744 Před 2 lety +2

    Public kasa ky sangel, this topic is not about public opinion, tikde police present hote, polisanach vichar jaun

  • @komaldeshmukh6322
    @komaldeshmukh6322 Před 2 lety +8

    राजू ने महाराष्ट्र च वाटोळं केलं

    • @madhukaretape5572
      @madhukaretape5572 Před 2 lety +3

      काय केलं असं सांगा कि ताई ...

    • @saurabhr4560
      @saurabhr4560 Před 2 lety +2

      ...akkal ahe ka tumhala tai

    • @user-ns3jw7yj6v
      @user-ns3jw7yj6v Před 2 lety +1

      Kay proof आहे का
      Kuch bhi 🤣🤣🤣😂😂

    • @Shveal5603
      @Shveal5603 Před 2 lety +2

      Raju ratee alelela ka ghari

    • @krrish4280
      @krrish4280 Před 2 lety

      Tuze vatole bag aadhi shembade

  • @sagarhk1508
    @sagarhk1508 Před 2 měsíci

    Raj thakre marathi mansathi khup kai krtay❤ekda deun dya satta

  • @prasadsawant7406
    @prasadsawant7406 Před 2 lety +5

    Yogya sandhi vicharnaryani jayche goli khayla

  • @DapkarPravin
    @DapkarPravin Před rokem

    एनकाउंटर करने तेंव्हाचे ग्रहमंत्री चा मानसिक रोगी निर्णय होता

  • @YogeshSavant-wg6vq
    @YogeshSavant-wg6vq Před 7 měsíci

    Zat fakt राज श्रीकांत ठाकरे समर्थक

  • @lovujindugi8047
    @lovujindugi8047 Před 2 lety +1

    Tu yena Maharashtra madhe kalel tula Raj saheb kay cheez ...

  • @dilipadhav2311
    @dilipadhav2311 Před 2 lety +1

    Bhiri praminik Raj bhayya visarle

  • @bhagawndeshmukh7415
    @bhagawndeshmukh7415 Před 2 lety +2

    0

  • @ganeshbhaygude9614
    @ganeshbhaygude9614 Před 7 měsíci +1

    Maharashtra che cm chatrapati shivaji maharaj asatil

  • @arindsonwanae9821
    @arindsonwanae9821 Před 2 lety +1

    राज साहेब बस मधे होतेका

  • @GarenaFreeFire-xb9qg
    @GarenaFreeFire-xb9qg Před 2 lety +1

    Marathi tarunana fakt sarkari nokryach ka pahije private mhatl ki nko mhante,,,,amchya kadcha gwaliyarcha panipuriwala roj 4 te 5 hajarachi panipuri wikto

  • @user-fm7eu4wq5p
    @user-fm7eu4wq5p Před 2 lety +4

    मराठी माणसाच्या नादी नका लागू

  • @mohankale8055
    @mohankale8055 Před 2 lety +2

    Banduk hoti ka pistul hote?jaraneet sangat jave.

  • @jaihindbirajdar6721
    @jaihindbirajdar6721 Před 2 lety

    No

  • @cocolitasblog179
    @cocolitasblog179 Před 2 lety +2

    Tya Taruna la khup lavkar encounter karnyat aale ase vatat nahi ka karan ki to ek naraj berojgar Tarun hota tyacha dolyat perfect shot marla gela aplya deshat PM la bomb ni udvlya nantar pan mafi dili jate, kashmir madhe anek Hinduja marnara mast political party chalawtoy , tya Taruna cha background clean hota , aplya kade repist murderers jail madhe basin biryani khatat

  • @unknownvideo5748
    @unknownvideo5748 Před 2 lety +3

    All norrrrrrth Staaaaaate belonging to criminal background

  • @prasadsonawane291
    @prasadsonawane291 Před 2 lety +4

    Rajkar baki kahi nahi o

  • @pikeltevikelagricalcharproduct

    मीडिया ला दुसरं काही काम नाही का,शेतकऱ्यांना आता खत मिळत नाही,पावसाळा आला आणि या नालायक मिडीयला पांचट गोष्टी महत्वाचे वाटत आहे

    • @harryy3804
      @harryy3804 Před 2 lety +1

      Tumala bagay che nasel tar baguu naka naa ! 🙂 Tumala kon jabardasti naa thodi dakhavata aahe tumi video bagun comment kartay 🤣🤦🏻‍♂️

    • @gokuldhoran7093
      @gokuldhoran7093 Před 2 lety

      @@harryy3804 बकवास

    • @harryy3804
      @harryy3804 Před 2 lety

      @@gokuldhoran7093 tuje gad naa

  • @a.a.2195
    @a.a.2195 Před 2 lety +1

    2008 ki news hai

  • @altafsayyed7186
    @altafsayyed7186 Před 2 lety

    🤣😂🤣🤣

  • @bhoirprathmesh
    @bhoirprathmesh Před 2 lety +1

    Maharashtra madhun bhaiya na hakalawa mag kalel

  • @sachinm7091
    @sachinm7091 Před 2 lety

    BBC ie. Basi se Basi news

  • @prakashhole2948
    @prakashhole2948 Před 2 lety

    भयटे