कॉम्रेड अण्णा भाऊ साठेंच्या जीवनाची संगीतमय सफर | Life, Songs of Anna Bhau Sathe । Indie Journal

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • #Music #India #Annabhau
    लोकशाही, साहित्यरत्न कॉम्रेड अण्णा भाऊ साठे अनेक अर्थानं कष्टकरी जनतेच्या आत्म्याला साद घालणारा आवाज होते! त्यांच्या जीवनाचा प्रवास पाहुयात, त्यांनीच लिहिलेल्या संगीतबद्द गीतांमधून!
    प्रस्तुती: अजित अभ्यंकर
    कॅमेरा: हृषीकेश मोघे
    निर्मिती: प्रथमेश पाटील
    गीतांचे टाईम स्टॅम्प:
    00:06:49 एकजुटीचा नेता झाला कामगार तयार!
    00:17:09 प्रारंभी मी आजला!
    00:22:51 जग बदल घालुनी घाव!
    00:29:33 हिंदी संघराज्याच्या जनआत्म्या!
    00:42:03 माझी मैना गावावर राहिली!
    00:49:20 मुंबईची लावणी!
    00:53:27 दौलतीच्या राजा!
    सर्व संगीतबद्ध गाण्यांचे सौजन्य: अजित अभ्यंकर युट्युब
    आम्हाला आमच्या पत्रकारितेसाठी पैसे देण्यासाठी क्लिक करा: bit.ly/Support...
    इंडी रेडिओ आमचं ऍप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा: bit.ly/GetIndi...
    For more stories, visit our website www.indiejourn...
    Follow Indie Journal on social media:
    Facebook: / indiejournal
    Instagram: / indiejournal.in
    Twitter: / indiejmag

Komentáře • 142

  • @vijaygaikwad7980
    @vijaygaikwad7980 Před měsícem +34

    मांगाच्या नेत्यांना हे सांगण्याची गरज आहे.. त्यांनी वेगळाच आन्ना भाऊ त्यांच्या समाजात दाखवलाय... त्यात फक्त हलगी, परडी, दिवटी आहे...

    • @Jajakog
      @Jajakog Před 22 dny

      Tujhya aaichya puchit ghatla pay lavdya tujhya bahinila zavl annbhaunla apshabd vaprtoy tujhya pori balhana zavil lavdya

  • @gajanankamble-dt9fy
    @gajanankamble-dt9fy Před měsícem +11

    ऐवडे मोठे कार्य आसुन सुध्दा महाराष्ट्र शासन मात्र दुर्लक्ष करते आजही आपन बघतो आण्णा भाऊ साठे यांना भारत रत्न पुरस्कार मिळाला पाहिजे गौरव झालाच पाहिजे असे मला वाटते जय लहुजी जय आण्णा जय भीम जय शिवराय

  • @hanmantbhandare7471
    @hanmantbhandare7471 Před 29 dny +6

    अण्णाभाऊ साठे यांचा रशियन क्रांतिकारी कॉ. आणि खरा इतिहास सांगितल्या बदल तुमचे आभार वेक्त करतो क्रांतिकारी जय लहुजी जय भीम जय अण्णाभाऊ साठे

  • @nanasathe-d6h
    @nanasathe-d6h Před měsícem +11

    खुप छान माहिती दिली सर तुम्ही धन्यवाद अण्णा भाऊंनी देवाचा गण गायला नाही तर कष्टकरी हाताचा गण गायला मंजे अण्णा भाऊंना सुधा ह्या तोठांड अवगत होत अंधश्रध्देच्या विरोध होता महान अश्या माझ्या अण्णा भाऊंना त्रिवार अभिवादन ....नानाभाऊ साठे 💐💐🙏🙏

  • @RamGodbole-oj9ng
    @RamGodbole-oj9ng Před měsícem +15

    आणण भाऊ याचे विचार हे खरेच प्रेरणादायी आहे.

  • @bharatjadhav4395
    @bharatjadhav4395 Před měsícem +5

    अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळालाच पाहिजे...

  • @DipakGhadge-lc7yd
    @DipakGhadge-lc7yd Před měsícem +6

    खूप खूप अभिनंदन दादा तुमचं साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चरित्रावर सांगितल्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन करतो

  • @sagarzende5417
    @sagarzende5417 Před měsícem +6

    ईनडी जर्नल चे जाहीर आभार सर कामरेड शाहीराची सत्य ओळख करून दिली धन्यवाद जय भिम जय संविधान जय भारत

  • @vaijinathlondhe3439
    @vaijinathlondhe3439 Před měsícem +14

    "कॉम्रेड फारच छान, हे वेगवेगळ्या कार्यक्रमात प्रबोधनासाठी उपयोगी पडेल, लोक अण्णाभाऊच्या नावावर धर्मांध जातीय विचार खपवताहेत, पुन्हा एकदा धन्यवाद!!"

  • @eknathsakrate1307
    @eknathsakrate1307 Před 24 dny +3

    कॉम्रेड अण्णाभाऊ साठे विनम्र अभिवादन

  • @abhishekmote7113
    @abhishekmote7113 Před měsícem +41

    साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांना व त्यांच्या झुंजार लेखणीस अभिवादन! व सर्व जनतेस साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा! 🙏🏻❤️🔥💐 - अभिषेक भैय्या मोटे 🙏🏻💛😊

    • @amolyadav9066
      @amolyadav9066 Před 28 dny +2

      Ok

    • @amolyadav9066
      @amolyadav9066 Před 28 dny +2

      ते डॉ नहीं आहे

    • @SanghrajKamble-q1j
      @SanghrajKamble-q1j Před 20 dny

      Doctor kasa kaay 🤣🤣🤣🤣

    • @sanjaytaiwade4760
      @sanjaytaiwade4760 Před 18 dny +2

      डॉक्टरेट प्रधान झाली का अण्णा भाऊ ना कृपया मार्गदर्शन करावे...

  • @dhanajipol2931
    @dhanajipol2931 Před 18 dny +1

    सर! तुमच सादरीकरण अगदी त्या काळात घेऊन जात आहे, खुपच छान, मन हेलावून टाकणार सादरीकरण होत सर! खुप खुप धन्यवाद.

  • @pundlikdhurat8478
    @pundlikdhurat8478 Před měsícem +7

    बहुत ही प्रेरणादायी जन्मदिन का महत्व विश्लेषण किया है! जन्मदिन पर हार्दिक शुभेच्छा! आता परिस्थितीत वापर करुन जोमाने हा प्रवाह वाहला पाहिजे!

  • @sahebpawar1054
    @sahebpawar1054 Před měsícem +4

    खूप सुंदर मार्गदर्शन केल्याबद्दल अभिनंदन साहेब 🙏💐🙏

  • @bharatjadhav4395
    @bharatjadhav4395 Před měsícem +2

    कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन...

  • @marotimb4684
    @marotimb4684 Před měsícem +2

    संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार, साहित्यभुषन, साहित्यसम्राट, साहित्यरत्न, लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांना कोटी कोटी नमन 🙏🙏🙏💛💛💛

  • @finegentleman7820
    @finegentleman7820 Před měsícem +5

    What a brilliant topic and so well-researched and clearly explained. It's shameful that Anna Bhau's legacy has been calculatedly ignored by all popular Marathi leaders, which has inadvertently resulted in changing demographics of Mumbai, Thane, Pune and now rest of Maharashtra

  • @UtkarshaReal-nl5ed
    @UtkarshaReal-nl5ed Před měsícem +10

    The older I grow the more I realise that all our "hidden" history is either Dalit or communist. Thanks for recording important chapters that may never get taught in schools and colleges again.

  • @abhishekmote7113
    @abhishekmote7113 Před měsícem +4

    साहित्याच्या विद्यापीठस विनम्र अभिवादन! 🙏🏻❤️🙇‍♂️💐

  • @Tanaji260
    @Tanaji260 Před měsícem +11

    सर खूप छान आणि दुर्मिळ माहिती अण्णा भाऊ साठे यांच्या कर्तुत्व बद्दल सर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त आपणास खूप खूप खूप शुभेच्छा. विनम्र अभिवादन. 🙏🙏🙏🙏

  • @bharatjadhav4395
    @bharatjadhav4395 Před měsícem +1

    या महाराष्ट्राच्या भूमीत अण्णाभाऊंचा खूप मोलाचा वाटा आहे....

  • @marotimb4684
    @marotimb4684 Před měsícem +2

    जय डॉ. अण्णाभाऊ साठे 🖊️🖊️🖊️🙏💛💛💛

  • @prakashshishupal4787
    @prakashshishupal4787 Před 22 dny +1

    जय भीम ! जय अण्णाभाऊ!!

  • @arvinddongre1242
    @arvinddongre1242 Před měsícem

    इंडी जर्नल चे मनापासून आभार..लोकशाहीर साहित्यरत्न काॅम्रेड अण्णा भाऊ साठे हे कसे घडलेत हे आपण उत्कृष्ट व रंजक पद्धतीने सांगीतले. त्यांचे कर्तृत्व उद्धृत केले. आपले सादरीकरण फारच प्रभावी झाले..अभिनंदन व धन्यवाद

  • @dilipkalane5623
    @dilipkalane5623 Před 29 dny +1

    बुद्धाची शपथ लिहिणारे लेखक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे

  • @hanmantbhandare7471
    @hanmantbhandare7471 Před 29 dny +2

    परंतु अमरावतीच्या तुरुंगातच सुलतान अण्णाभाऊ ना भेटला होता ना सुलतान फेम अण्णाभाऊ साठे

  • @pawankumar-hg9we
    @pawankumar-hg9we Před 21 dnem

    साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन ❤

  • @vishalyeshwantraonetragaon2572

    #लोकशाहीर
    #साहित्यसम्राट
    #कॉम्रेड
    जयंतीदिनी विनम्र अभिवादन..🙏❤️🙇🏻

  • @MahadevGade-zs1cq
    @MahadevGade-zs1cq Před měsícem +1

    लोकनेते डॉ साहित्य रतन अण्णाभाऊ साठे यांच्या बद्दल चांगली माहिती दिली आहे.

  • @pandurangbadelu5958
    @pandurangbadelu5958 Před měsícem +1

    सर खूप खूप तूच मार्गदर्शन अतिशय तळागळातील लोकांच्या आण्णा भाऊ साठे व्यथा मांडली त्याचं तूमि प्रसार केलात तूच आभिंदन साहेब

  • @sureshlokhande8646
    @sureshlokhande8646 Před měsícem +1

    अण्णा भाऊंना भारत रत्न मिळाला पाहिजे

  • @swayambhucreation6222
    @swayambhucreation6222 Před měsícem +4

    खूपच छान कार्यक्रम... अतिशय अतभूत आणि अप्रतिम माहिती सरांनी दिली...

  • @chandrashekhartayade3740
    @chandrashekhartayade3740 Před měsícem +4

    खूपच छान... इंड जर्नल चे आभार ...

  • @surajbhagat146
    @surajbhagat146 Před měsícem +1

    साहित्य रत्न लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन....💐💐💐💐

  • @MonaliAwasarmal
    @MonaliAwasarmal Před měsícem +4

    Such beautiful story-telling, the addition of songs made it further amazing. I remember Abhyankar Sir constantly singing Comrade Annabhau's songs at the Academy, that's how I was introduced to Annabhau's poetry. And Abhyankar Sir, blue suits you! :D

  • @playalead
    @playalead Před měsícem +1

    खरच खूप प्रेरणादायी विचार आणि अगदी खडतर प्रवास साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचा होता.
    त्यांचा एकूणच म्हणजे, सामान्य माणूस ते लोकशाहीर, साहित्यरत्न आणि कॉम्रेड असा प्रवासा आपण अत्यंत साध्या पद्धतीने मांडला. 👌
    सर उत्कृष्ट सादरीकरण. धन्यवाद 🙏

  • @sandipsuryawanshi4421
    @sandipsuryawanshi4421 Před měsícem +3

    खूप छान मांडणी आणि विशलेषण 👌🏻👌🏻👍🏻

  • @ashokt905
    @ashokt905 Před 18 dny

    आज फारच छानच इतिहास समजला मला फारच आभिमान आहे.

  • @sachinshinde9765
    @sachinshinde9765 Před 27 dny

    सांग ना अण्णा भाऊ तुम्हाला शब्द कसे सुचायचे... धन्यवाद सर खूप छान माहिती दिली

  • @ankushgawai5589
    @ankushgawai5589 Před měsícem

    लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या बद्दल खूपच छान माहिती दिली सर 🙏👍👍

  • @YogeshPawar-by5jn
    @YogeshPawar-by5jn Před 27 dny

    साहित्यांच्या राजास मनाचा मुजरा डॉ.अण्णा भाऊ साठे स्वतःच एक विद्यापीठ होत या महामानवास कोटी कोटी अभिवादन

    • @amolyadav9066
      @amolyadav9066 Před 23 dny

      @@YogeshPawar-by5jn डॉ आणा भाऊ साठे नाही ते हो पण मी तेंची izaaat करतो जय हिंद

  • @shivajipatil80
    @shivajipatil80 Před měsícem +1

    अण्णा भाऊ यांची जयंती वैशिष्ट्यपूर्ण पध्दतीने साजरी करण्याचा ऊत्तम उपक्रम.धन्यवाद!

  • @satiretwins6199
    @satiretwins6199 Před měsícem +3

    अप्रतिम, परिपूर्ण , अभ्यासपूर्ण कार्यक्रम.

  • @RushiSolwande
    @RushiSolwande Před měsícem

    अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य विषयी माहिती सांगितल्याबद्दल कॉम्रेड अभिनंदन

  • @vivekanandkurade7505
    @vivekanandkurade7505 Před 22 dny

    Thanks Sir very much for this great information of Hon.Anna Bhau Sathe.

  • @SambhajeGhevade
    @SambhajeGhevade Před měsícem +1

    लयभारी आवडलं

  • @santajibabar9364
    @santajibabar9364 Před 29 dny

    धन्यवाद सर अण्णाभाऊं बद्दल कधी ही न अयकलेली माहिती आपन दिलीत....

  • @sanjayabhang2170
    @sanjayabhang2170 Před měsícem +1

    खुप सुंदर! अभिनंदन!!

  • @rajeshmohite1141
    @rajeshmohite1141 Před měsícem

    Ajit Ranade sir..Khup khup Dhanyawad Aanabhauncha thodkyat pn ranjak pravas aani tyanchi aamhas aavgat kelyabaddal.Tya lekhnis Aabhivadan aani punashay tumche aani tumchya team che aabhar.

  • @ritikkharat4066
    @ritikkharat4066 Před měsícem +1

    Khup chhan aahe 💛👑🔥

  • @digambarshinde6300
    @digambarshinde6300 Před měsícem +3

    Very nice❤❤❤❤

  • @nitinkate6508
    @nitinkate6508 Před měsícem +1

    Thx Saheb.....🎉

  • @RushiSolwande
    @RushiSolwande Před měsícem

    अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य माहिती दिल्याबद्दल कॉम्रेड अभ्यंकर अभिनंदन

  • @bhimraogorkhe3655
    @bhimraogorkhe3655 Před měsícem +1

    Vah sir Good and great information function. abhinandan. Lal salam. Very nice.

  • @bnghodke9111
    @bnghodke9111 Před měsícem

    खूप छान माहिती सांगितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद व आभार

  • @govindnatkar5415
    @govindnatkar5415 Před měsícem +1

    Inside true lokanpudh aalyabaddal manapasun dhanyavaad 🙏

  • @SandipKamble-gy8gd
    @SandipKamble-gy8gd Před měsícem

    Lok shahir annabhau Sathe amma samjhawan Sangeeta Badal khoob khoob dhanyvad Jay annabhau

  • @sayalirathod4272
    @sayalirathod4272 Před měsícem +1

    अस्सल वारणेचा वाघ 🔥🐯💯

  • @rohitwaydande2483
    @rohitwaydande2483 Před 15 dny

    खूपच छान सर, अप्रतिम 👍
    सुरुवात केली ते शेवट कधी झाला ते नाही कळालं

  • @bharatjadhav4395
    @bharatjadhav4395 Před měsícem

    सर आपले खूप खूप आभार खूप छानच माहिती दिली बद्दल

  • @dnyan_man
    @dnyan_man Před měsícem +1

    उत्तम माहिती मिळाली, धन्यवाद .

  • @marotimb4684
    @marotimb4684 Před měsícem +1

    जय लहुजी 🙏💛💛💛

  • @AshokKhandagle-qy8lr
    @AshokKhandagle-qy8lr Před měsícem +1

    Bahut hi acchi tarike se aapane vishleshan Kiya hai iske liye aapko main dhanyvad deta hun Dil se❤❤❤❤❤❤

  • @basappajatkar4351
    @basappajatkar4351 Před měsícem +2

    Great

  • @PhakiraLandge
    @PhakiraLandge Před měsícem +1

    जय लहुजी खुप छान. 🙏🙏🙏

  • @santoshdunghav3933
    @santoshdunghav3933 Před měsícem

    साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन..!💐💐💐

  • @maharudrahiremath7089
    @maharudrahiremath7089 Před měsícem

    अण्णा भाऊ साठे यांना विनम्र अभिवादन शतशत नमन जय भीम जय संविधान जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @user-zm4lw2qt1q
    @user-zm4lw2qt1q Před měsícem

    धन्यवाद आणि आभार🙏💕

  • @bbgajbhare4018
    @bbgajbhare4018 Před měsícem +2

    Sir... अप्रतिम कार्यक्रम...एक विनंती कार्यक्रमातील गिते स्वतंत्रपणे उपलब्ध व्हावीत ही विनंती

  • @aakashkamble-yn8pp
    @aakashkamble-yn8pp Před měsícem +1

    कॉ अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती दिनी क्रांतिकारी विनम्र अभिवादन लाल सलाम❤ जय भीम

  • @AshishHatagale-ig6vz
    @AshishHatagale-ig6vz Před měsícem +1

    Thank you sir 🎉

  • @bhagwahari2897
    @bhagwahari2897 Před měsícem

    खूपच छान कार्यक्रम शेवटपर्यंत ऐकायोग्य आहे.

  • @gangadhargaikwad965
    @gangadhargaikwad965 Před měsícem

    अतिशय मेहनतीने हा video बनवला आहे आपण सर्व प्रतिभावंतांना सलाम 🙏🙏

  • @santoshgavali5679
    @santoshgavali5679 Před měsícem

    खूप छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @senukundale517
    @senukundale517 Před měsícem +2

    Very rare information.thanks.

  • @shivajikhandare4522
    @shivajikhandare4522 Před 18 dny

    लय भारी सर

  • @SangitaGaikwad-q5d
    @SangitaGaikwad-q5d Před měsícem

    सत्य शोधक अण्णा भाऊ साठे ❤❤ विनम्र अभिवादन

  • @sachinpatole5696
    @sachinpatole5696 Před měsícem

    सर,
    अप्रतिम विश्लेषण..🙏👌👌

  • @Commandoamar1234
    @Commandoamar1234 Před měsícem +1

    Jay Lahuji 💛💛💛💛

  • @rodesahadev7432
    @rodesahadev7432 Před 15 dny

    Great Annabhau sathe

  • @satvendragaikwad7484
    @satvendragaikwad7484 Před měsícem +1

    Mahiti khup chan sarji

  • @ROHITB14980
    @ROHITB14980 Před měsícem +1

    Part 2 पण आला पाहिजे सर❤

  • @dnyad8756
    @dnyad8756 Před měsícem +1

    🙏🙏🙏🙏🙏 सुपर

  • @tejaschaudhari4520
    @tejaschaudhari4520 Před měsícem +2

    khup chhan

  • @rameshlandge4173
    @rameshlandge4173 Před 29 dny

    खुपच मस्त लाल सलाम दादा

  • @TaiJadhav-x6c
    @TaiJadhav-x6c Před měsícem +1

    आपण मांडलेली अण्णाभाऊ साठे यांचा जीवनपट

  • @AvishkarEdke
    @AvishkarEdke Před měsícem +1

    सिधोजी साठे अण्णाभाऊंच्या आजोबांचे नाव, होते भाऊराव साठे अण्णाभाऊंच्या वडीलांचे नाव होते

  • @user-ck1wl3vp6x
    @user-ck1wl3vp6x Před 4 dny

    सर तुम्हाला सलाम❤

  • @vilasnarayane4238
    @vilasnarayane4238 Před měsícem +1

    Lokshahir annabhau sathe yanna vinamra abhivadan

  • @devidas5102
    @devidas5102 Před měsícem +1

    Kadhi n aikleli imp information kharch sur very good thanks sur dhanywad mind blowing

  • @tanajikhot9006
    @tanajikhot9006 Před měsícem

    # लोक शाहिर 🙏🙏🙏🙏🙏

  • @VijaykumarRodge-tz8ym
    @VijaykumarRodge-tz8ym Před měsícem +1

    Sunder samikshan

  • @AnkushPatole-re1ku
    @AnkushPatole-re1ku Před měsícem

    खुप छान माहिती दिली.

  • @prabhakardhanawade8837
    @prabhakardhanawade8837 Před měsícem

    खूप सुंदर साहेब माहिती दिली .जयभीम साहेब

  • @sachinshinde9765
    @sachinshinde9765 Před 27 dny

    लोकशाहीर महाकवी वामनदादा कर्डक लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा समाजाला विसर पडला आहे...सर

  • @sureshlokhande8646
    @sureshlokhande8646 Před měsícem

    उत्तम माहिती

  • @YogeshPawar-by5jn
    @YogeshPawar-by5jn Před 27 dny

    भारतरत्न हा पुरस्कार मिळाला पाहिजे पण येथील न्याय व्यवस्था ही चालवणारी आज वेगळीच दिसते कारण डॉ. अण्णा भाऊ ना भारतरत्न द्या मनून आंदोलन कराव लागत आहे

  • @HarishPradhan-l9o
    @HarishPradhan-l9o Před měsícem

    Jay lahuji jay anna

  • @satishhatangale6174
    @satishhatangale6174 Před 25 dny

    Jay Lahuji

  • @RajuMahatre-ep2lc
    @RajuMahatre-ep2lc Před měsícem

    Shetsha parnam!