६ दिवसात जाणून घ्या संपूर्ण उद्योजकीय स्वप्नांची इको-सिस्टम!। Udyogwardhini

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 09. 2024
  • To register for this course, visit :
    www.udyogwardh...
    💡 उद्योजकीय स्वप्नांना वास्तवात रूपांतरीत करू इच्छिणाऱ्या अशा सर्वांसाठी जाणून घ्या संपूर्ण उद्योजकीय स्वप्नांची इको-सिस्टम जिथे तुमच्या आयुष्याची दशा आणि दिशा बदलू शकेल💡
    👉 कार्यशाळेतील काही महत्वाचे मुद्दे: 🤷🏻‍♂️
    🎯 उद्योजक होण्यासाठी पूर्व तयारी, स्वप्न व व्यवहारिक वास्तव याची सांगड कशी घालावी.
    🎯 ध्येय कसे स्पष्ट करावे व त्यांचे पॅशनमध्ये रूपांतर कसे करावे. पॉझिटिव्ह आणि नाविन्यपूर्ण कसे असावे.
    🎯 प्रकल्प निवड आणि उभारणी, कौटुंबिक आधार कसा मिळवावा.
    🎯 प्रकल्पासाठी लागणारे विविध संसाधने, डिजिटल पायाभूत सुविधा, Marketing नेटवर्क कसे निर्माण करावे
    🎯 संभाव्य अडथळे व बदलांविषयी सतत जागृत राहण्यासाठी कार्य प्रणाली.
    👉 कार्यशाळेस प्रारंभ- सोमवार, २४ में २०२१.
    👉 कालावधी- ६ दिवस (दररोज सकाळी ७ ते ८.३०)
    👉 शुल्क- *१५०० - १९९ ₹ फक्त
    👉 प्रशिक्षण मोड- ऑनलाईन (Live & Fully Interactive)
    👉 रजिस्ट्रेशन लिंक -
    ( उद्योगवर्धिनीच्या २६ व्या वर्धापन दिनानिमित्त सदरील कार्यशाळेमार्फत जास्तीत जास्त लोकांना उद्योजकतेविषयी मार्गदर्शन व सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा आमचा हा एक सामाजिक उपक्रम आहे.)
    Visit the below links to know more about us :-
    WEBSITE- udyogwardhini....
    FACEBOOK- / udyogwardhini
    LINKEDIN- / udyogwardhini
    INSTAGRAM- / udyogwardhini

Komentáře •